22 November 2024 4:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Oil India Share Price | नफ्याचा शेअर! कमी दिवसात 50 टक्के पेक्षा जास्त परतावा, प्लस डिव्हीडंड जाहीर

Oil India Share Price

Oil India Share Price | ‘ऑईल इंडिया’ या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी 0.15 टक्के घसरणीसह 260.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कच्च्या तेलासह डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील ‘विंडफॉल प्रॉफिट टॅक्स’ सरकारने कमी केल्यानंतर ऑइल इंडिया कंपनीचे शेअर्स तेजीत आले. आणि मागील 5 दिवसात ऑइल इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 16 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Oil India Share Price | Oil India Stock Price | BSE 533106 | NSE OIL)

तिमाही निकाल नंतर शेअर्समध्ये वाढ :
ऑइल इंडिया लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत 1746 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आणि हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा असल्याची माहिती कंपनीने जाहीर केली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2021 तिमाहीत कंपनीने 1245 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जबरदस्त तिमाही निकाल पाहून कंपनीने खुश होऊन आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 10 रुपये दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून 22 फेब्रुवारी 2023 हा दिवस निश्चित केला आहे.

5 महिन्यांत 50 टक्केपेक्षा जास्त परतावा :
ऑइल इंडिया कंपनीचे शेअर्स मागील 5 महिन्यांत 50 टक्के पेक्षा जास्त मजबूत झाले आहेत. 28 सप्टेंबर 2022 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 169.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 260.50 रुपयांवर क्लोज झाले होते. त्याच वेळी मागील एका वर्षात ऑइल इंडिया कंपनीचे शेअर्स 22 टक्के वधारले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 306 रुपये होती. तर ऑइल इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत पातळी 168.30 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Oil India Share Price 533106 OIL stock market live on 17 February 2023.

हॅशटॅग्स

Oil India Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x