Ola IPO COO and CFO to Exit Company | ओलाचे COO आणि CFO कंपनीतून बाहेर पडणार
बंगळुरू, १९ ऑक्टोबर | सॉफ्टबँकची गुंतवणूक असलेल्या भारतीय राइड-हेलिंग ब्रँड ओलाचे मुख्य वित्तीय अधिकारी स्वयंम सौरभ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पोरवाल कंपनीतून बाहेर पडणार (Ola IPO COO and CFO to Exit Company) असल्याचं वृत्त रॉयटर्सने प्रसिद्ध केलं आहे.
Ola IPO COO and CFO to Exit Company. India’s Ride-hailing app Ola’s Chief Financial Officer Swayam Saurabh and Chief Operating Officer Gaurav Porwal are leaving the company, in what are crucial exits ahead of its plans for a public listing :
सदर वृत्त तेव्हा आलं जेव्हा ओला पुढच्या काही दिवसात IPO’द्वारे 1 अब्ज डॉलर्स जमा करण्याच्या योजनांवर काम करत आहे. या वृत्ताबाबत खात्री करण्यासाठी रॉयटर्सने कंपनीला ई-मेलद्वारे संपर्क देखील साधला परंतु त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
बहुचर्चित IPO साठी राईड-हेलिंग स्टार्टअपने सिटी ग्रुप इंक आणि कोटक महिंद्रा बँक लिमिटेड या बँकांची निवड केली. सदर IPO लौंचिंगमध्ये कोणतेही अडथळे येऊ नये म्हणून कंपनी विशेष काळजी घेताना दिसत आहे. कंपनीने सुमारे 1 अब्ज डॉलर्स उभारण्याचं लक्ष ठेवल्याचं ब्लूमबर्गने ऑगस्टमधील रिपोर्टमध्ये म्हटले होते.
सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पोरेशन आणि टायगर ग्लोबल मॅनेजमेंट पाठीशी असलेल्या या कंपनीने मॉर्गन स्टॅन्लीलाही लिस्टिंगसाठी निवडले आहे, असे या प्रक्रियेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. बेंगळुरूस्थित स्टार्टअप आयपीओमध्ये 8 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकनाच्या लक्षावर केंद्रात आहे आणि ऑक्टोबरमध्ये IPO दाखल करू शकते, असे म्हटले जातं आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.
News Title: Ola IPO COO and CFO to Exit Company during crucial plans for IPO.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल