Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: OLECTRA
Olectra Greentech Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवारी निफ्टी 218 अंकांनी घसरून 24180 वर बंद झाला. शुक्रवारी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात 2.2% घसरण झाली होती. दरम्यान, जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने 3 शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शॉर्ट टर्ममध्ये हे 3 शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात.
हिंदुस्थान झिंक शेअर – टार्गेट प्राईस
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान झिंक लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान झिंक लिमिटेड कंपनी शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. हिंदुस्थान झिंक लिमिटेड कंपनी शेअरसाठी 575 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 625 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 465 रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर – टार्गेट प्राईस
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनी शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1750 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 1850 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 1500 रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
विनती ऑरगॅनिक्स शेअर – टार्गेट प्राईस
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने विनती ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने विनती ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनी शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. विनती ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 2000 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 2075 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 1785 रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Olectra Greentech Share Price 26 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 58 टक्केपर्यंत परतावा - NSE: ADANIENT
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील