19 November 2024 12:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Olectra Greentech Share Price | रिलायन्स सोबत भागीदारी, शेअरने 3 वर्षात दिला 1100% परतावा, स्टॉक सुसाट तेजीत

Olectra Greentech Share Price

Olectra Greentech Share Price | मागील काही दिवसांपासून ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स चर्चा विषय बनले होते. इलेक्ट्रिक बस निर्माता कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेकचे सलग काही दिवस वाढल्यानंतर आज लाल निशाणीवर क्लोज झाले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 521.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के घसरणीसह 521.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 7 दिवसात ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स 35 टक्के मजबूत झाले आहेत. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 40 टक्के वाढले आहे. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीने नुकताच आपली पहिली हायड्रोजन बस लाँच केल्यामुळे कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Olectra Greentech Share Price | Olectra Greentech Stock Price | BSE 532439 | NSE OLECTRA)

रिलायन्स आणि ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने संयुक्तरीत्या भागीदारीत ही हायड्रोजन बस बनवली आहे. ही हायड्रोजन बस रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तांत्रिक भागीदारीने ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीने लॉन्च केली आहे. हायड्रोजन बस पारंपरिक सार्वजनिक वाहतुकीला कार्बनमुक्त पर्याय प्रदान करते. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनी Megha Engineering & Infrastructure Limited ची उपकंपनी आहे. 22 फेब्रुवारी 2023 रोजी ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 384.75 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 3 मार्च 2023 रोजी ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स 521 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

3 वर्षात दिला 1100 टक्के परतावा :
मागील 3 वर्षापेक्षा कमी कालावधीत ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअरची किंमत चांगली वाढली आहे. 27 मार्च 2020 रोजी ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 42.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 3 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 521 रुपयांवर क्लोज झाले आहेत. या कालावधीत ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 1132 टक्के परतावा कमावून दिला आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 739.40 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 374.35 रुपये होती.

हायड्रोजन बसबद्दल विशेष :
‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीने नुकताच आपली पहिली हायड्रोजन बस लाँच केली आहे. ऑॉलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीची पहिली हायड्रोजन बस एका रिफिलमध्ये 400 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. या बसमध्ये हायड्रोजन भरण्यासाठी किमान 15 मिनिटे कालावधी लागतो. 12 मीटर लांबी आणि 32-49 आसनांची क्षमता असलेली ही बस ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनी साठी संजीवनी ठरली आहे. बसच्या वरच्या बाजुला टाइप 4 हायड्रोजन सिलिंडर बसवण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Olectra Greentech Share Price 532439 stock market on 03 March 2023.

हॅशटॅग्स

Olectra Greentech Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x