18 November 2024 8:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN
x

Olectra Greentech Share Price | अजब गजब शेअर! ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअरने 3 वर्षात दिला 2500 टक्के परतावा दिला, शेअर खरेदी करावा का?

Olectra Greentech Share Price

Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस निर्माता कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 1190.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 2500 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Olectra Share Price)

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला नुकताच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून बस पुरवठा करण्याची मोठी ऑर्डर ज्ञात आली आहे. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 2.18 टक्के वाढीसह 1,216.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टॉक वाढीचे कारण :

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला नुकताच MSRTC कडून 10000 कोटी रुपयेची देण्यात आली आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने नुकताच दिलेल्या माहितीनुसार, Olectra Greentech आणि Evey Trans Pvt Ltd च्या कंसोर्टियमला MSRTC ने 5150 इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्याचा, संचालन आणि देखभाल करण्याचे काम सोपवले आहे. काही महिन्यांपूर्वी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळने देखील 550 इलेक्ट्रिक बस पुरवण्याची 1000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती.

3 वर्षात दिला 2500 टक्के परतावा :

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 3 वर्षात अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. 27 मार्च 2020 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 44.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 26 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 1190.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. याकाळात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2563 टक्के नफा कमावून दिला आहे.

जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 26.62 लाख रुपये झाले असते. मागील एका महिन्यात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 27.69 टक्के नफा कमावून दिला आहे. तर महिला सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 161.79 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Olectra Greentech Share Price today on 27 July 2023

हॅशटॅग्स

Olectra Greentech Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x