Online Life Certificate | पेन्शनधारकांची बॅंकेत जाण्याची चिंता मिटली, फक्त एका व्हिडीओ कॉलवर लाईफ सर्टिफिकेट देऊ शकता

Online Life Certificate | वृध्द नागरिकांना त्यांच्या जिवनाचा मुख्य आधार पेंन्शन असते. कोणतेही काम न करता त्यांना त्यांच्या पगारातील काही रक्कम गुंतवल्याने पेंन्शन सुरु होते. अशात सर्वच पेन्शनधारकांना बॅंकेत दरवेळी हायातीचा फॉर्म भरावा लागतो. त्यामुळे त्यांची पेन्शन सुरु राहते. जर हा फॉर्म भरला नाही तर ती व्याक्ती मृत पावली आहे असे समजले जाते आणि त्यांची पेंन्शन बंद केली जाते.
हायातीचा फॉर्म भरण्यासाठी बॅंकेत जावे लागते. मात्र वृध्दपकाळाने अनेकांना विविध ओरोग्याच्या समस्या असतात. अशात जास्तीचा प्रवास अनेकांना न झेपनारा असतो. त्यामुळे एका बॅंकेने हायातीच्या फॉर्ममध्ये काही बदल केले आहेत. या बदलांमुळे तुम्हाला घर बसल्या हायातीचा फॉर्म भरता येऊ शकतो.
बॅंक ऑफ बडोदाने त्यांच्या पेंन्शन हायातीच्या फॉमच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. फक्त एका व्हिडीओ कॉलवर तुम्ही हायात आहात याची नोंद ठेवली जाणार आहे. याचा नागरिकांना जास्तीत जास्त फायदा होईल. वृध्द व्यक्तींना प्रत्यक्षात बॅंकेत येण्याची आवश्यकता नाही. ते घर बसल्या हायातीची नोंद करु शकतात.
बॉबने या विषयी एक ट्विट करत याची माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, तुमच्या वार्षीक हायात दाखल्यासाठी तुम्हाला बॅंकेत येण्याची आवश्यकता नाही. एक व्हिडीओ कॉलच्या मदतीने याची शहानीशा आता बॅंक करणार आहे. यामुळे घरातूनच तुम्ही लाईफ सर्टीफिकेट म्हाणजेच हायातीचा दाखला मिळवू शकता.
या गोष्टी फॉलो करत घरातूनच द्या हायातीचा फॉर्म
* Bankofbaroda.com या वेबसाइटला भेट द्या.
* ज्या अकाउंटवर तुम्हाला पेंन्शन येते त्याचा नंबर आणि PPO नंबर टाका.
* तुमच्या खात्याला लिंक असलेला संपर्क क्रमांक टाकून येणारा वन टाइम पासवर्ड लिहा.
* यात विविध पर्याय येतील त्यातील हायातीचा फॉर्मवर क्लिक करा.
* त्यावर पुढे कॉल नाउ हा पर्याय निवडा.
* नंतर तुम्हाला BOB एजंटचा व्हिडीओ कॉल येईल.
* त्यानंतर तुमचा फोटो, आयडी आणि इतर गोष्टींची माहिती द्यावी लागेल.
* तुम्हाला पुन्हा एकदा एक ओटीपी येईल तो प्रविश्ट करावा.
* त्यानंतर तुमचा हायातीचा दाखला सबमिट होईल.
पेंन्शनधारक कल्याण विभागाने सांगितले आहे की, तुम्ही १२ सार्वजनिक बॅंकासाठी पोस्टामार्फत डोअरस्टेप सुविधेचा लाभ घेऊ शकता. यात स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅश्नल बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, कॅनरा बॅंक, बॅंक ऑफ इंडीया, बॅंक ऑफ महाराष्ट्रा, इंडीअन बॅंक, सेंट्रल बॅंक अशा विविध बॅंकांची नावे यात आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Online Life Certificate Life certificate can be filled at home 04 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK