महत्वाच्या बातम्या
-
Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
Property Issue | भारतीय राज्यघटनेनुसार भारतात राहणाऱ्या प्रत्येक रहिवासी कायद्यासमोर अगदी समान पातळीवर उभा असतो. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे असे मूलभूत अधिकार दिले गेले आहेत ज्याचे उल्लंघन कोणताही व्यक्ती करू शकत नाही. दरम्यान सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध कायदे केले आहेत. प्रत्येक महिलेला योग्य न्याय मिळावा यासाठी आपले प्रशासन कायम सज्ज असते.
4 महिन्यांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन शेअर मालामाल करणार, यापूर्वी 212462% परतावा दिला - NSE: MOTHERSON
Samvardhana Motherson Share Price | ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्सच्या व्यवसायात गुंतलेल्या संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती देताना म्हटले आहे की, ‘ATSUMITEC ही जपानी कंपनी संवर्धन मदरसन कंपनीकडून विकत घेतली जाणार आहे. (संवर्धन मदरसन कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया, खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024
Penny Stocks | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी सिल्फ टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली. सिल्फ टेक्नॉलॉजीज कंपनी शेअरने अपर सर्किट हिट केला होता. हा पेनी शेअर खरेदीला मोठी गर्दी पाहायला मिळाली. सिल्फ टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर्सच्या राइट्स इश्यूच्या माध्यमातून निधी उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. (सिल्फ टेक्नॉलॉजीज कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, अशी संधी सोडू नका - Penny Stocks 2024
Penny Stocks | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला (NSE: VIKASLIFE) मिळालं होतं. शुक्रवारी शेअर बाजार निफ्टी 24700 च्या खाली बंद झाला होता. आरबीआय’ने व्याजदरात कपात न केल्याने देखील शेअर बाजारावर किरकोळ परिणाम पाहायला मिळाले. दरम्यान, पेनी स्टॉक विकास लाइफकेअर लिमिटेड शेअर फोकसमध्ये आला आहे. कारण विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीने राजस्थान इन्व्हेस्टमेंट प्रमोशन स्कीम (आरआयपीएस) अंतर्गत नवीन उत्पादन सुविधा उभारण्याची घोषणा जाहीर केली आहे. (विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC सहित 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट किंचित घसरणीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केट निफ्टी 24700 च्या खाली बंद झाला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने सलग अकराव्यांदा व्याजदरात कपात न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र स्टॉक मार्केटची धारणा अजूनही कमकुवत आहे. मात्र ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने डीएलएफ, त्रिवेणी टर्बाइन, वेदांता, आयआरएफसी आणि जेएसडब्ल्यू एनर्जी या पाच शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. पुढील १५ दिवसात हे शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये आला, रॉकेट तेजीचे संकेत, सकारात्मक बातमी आली - NSE: VEDL
Vedanta Share Price | बॉण्डच्या बदल्यात ठेवलेले शेअर्स आता फ्री झाल्याचे वेदांतां लिमिटेड कंपनीने (Gift Nifty Live) स्टॉक मार्केटला सांगितल्यानंतर शुक्रवारी वेदांता कंपनीच्या शेअरमध्ये ६ टक्क्यांची वाढ पाहायला (SGX Nifty) मिळाली होती. ट्विन स्टार होल्डिंग्स, वेल्टर ट्रेडिंग लिमिटेड, वेदांता होल्डिंग्स मॉरिशस, वेदांता होल्डिंग्स मॉरिशस II (व्हीएचएमएलआय) आणि वेदांता नेदरलँड्स इन्व्हेस्टमेंट बीव्ही (व्हीएनआयबीव्ही) या उपकंपन्यांनी आपले इक्विटी शेअर्स जारी केले आहेत अशी माहिती स्टॉक मार्केटला फायलिंगद्वारे देण्यात आली आहे. (वेदांतां लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर लॉन्ग टर्म’मध्ये मोठा परतावा (SGX Nifty) देऊ शकतो. कारण टाटा पॉवर कंपनीने पुढील ५ वर्षांसाठी विकासाचा आराखडा सादर केला आहे. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत कंपनीचा नफा अडीच पटीने वाढून १०,००० कोटी रुपये होईल, असे टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने (Gift Nifty Live) म्हटले आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने एक लाख कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे. टाटा पॉवर कंपनीने पुढील पाच वर्षांत ३३ गिगावॅट स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे उद्दिष्ट ठेवले आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News
EDLI Scheme | EDLI म्हणजेच ‘एम्प्लॉयीज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स’. ही योजना ईपीएफओ अंतर्गत येते. त्यामुळे केवळ ईपीएफ अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. सध्या अशी माहिती समोर आली आहे की, ईपीएफओने EDLI म्हणजेच ‘एम्पलोयीज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स’ ही योजना आणखीन 3 वर्षांनी वाढवली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनवेल 39 लाखांचा फंड; ही म्युच्युअल फंड योजना पैशाचा पाऊस पाडेल
HDFC Mutual Fund | प्रत्येक आई-वडिलांना आपल्या पाल्याच्या भवितव्याची चिंता सतवत असते. बरेच पालक आपलं मूल लहान असतानाच त्याच्या वाढत्या वयाबरोबर उच्च शिक्षणासाठी पैशांची सोय करून ठेवतात. अशीच एक भन्नाट योजना आहे जिचं नाव (HDFC Children’s Fund Regular Plan) असं आहे. अनेक पालकांनी या फंड अंतर्गत आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करून त्यांचं भवितव्य सुधारलं आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा रॉकेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत - NSE: SUZLON
Suzlon Share Price | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी पुन्हा एकदा स्टॉक मार्केट किंचित वाढ झाल्याचं (SGX Nifty) पाहायला मिळालं. आरबीआयच्या पतधोरणापूर्वी स्टॉक मार्केटमध्ये किंचित वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 122 अंकांनी वधारून 81,887 वर उघडला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 21 अंकांनी वधारून 24,729 वर (Gift Nifty Live) पोहोचला होता. मात्र, काही वेळाने निर्देशांकात किंचित घसरण दिसून आली होती. दरम्यान, तज्ज्ञांनी सुझलॉन शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Electricity Bill | विज बिलावर सरकारकडून 100% सबसिडी; काय आहे विज बिलमाफी 2025 योजना, सविस्तर जाणून घ्या
Electricity Bill | इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजेच विज बिल. विज बिल हा विषय प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. आपण दररोज वीज वापरतो आणि महिन्याच्या शेवटी इतर बिलांप्रमाणे विज बिल देखील भरतो. आता 2024 चा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना सुरू आहे. दरम्यान सरकार नवीन वर्षाचे स्वागत अतिशय अनोख्या पद्धतीने करणार आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी संमिश्र जागतिक संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये किंचित वाढ (Gift Nifty Live) झाली आहे. शुक्रवारच्या व्यवहारात स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक कालच्या बंदच्या (SGX Nifty) जवळ आहेत. शुक्रवारी स्टॉक मार्केट निफ्टी किरकोळ घसरणीसह २४७०० पर्यंत खाली आला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये 25 अंकांची किरकोळ वाढ पाहायला मिळाली होती. (टाटा स्टील कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअर 200 रुपयांची पातळी गाठणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आपल्या आंध्र प्रदेशातील आगामी ग्रीन हायड्रोजन हबला वीज पुरवण्यासाठी 30,000 कोटी रुपयांचे ट्रान्समिशन नेटवर्क तयार करण्याची योजना (Gift Nifty Live) आखत आहे. या ट्रान्समिशन नेटवर्कची क्षमता २० गिगावॅट आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी 104 टक्के परतावा मिळेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO
IPO GMP | स्टॉक मार्केट आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील आठवड्यात आणखी एक आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ १० डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | पेनी शेअर प्राईस 13 रुपये, 6 महिन्यात पैसे दुप्पट, यापूर्वी दिला 891% परतावा, खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024
Penny Stocks | गुरुवार 05 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात मजबूत तेजी दिसून (BOM: 514386) आली होती. गुरुवारी शेअर बाजार निफ्टी २४० अंकांनी वाढून २४,७०८ वर (Gift Nifty Live) पोहोचला होता. तर शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स ८०९ अंकांनी वाढून ८१,७६५ वर पोहोचला होता. या तेजीत गुजरात कोटेक्स लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. (गुजरात कोटेक्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Business Idea | कापसाचा 'हा' उद्योग तुफान चालणार; करायचं आहे केवळ घरात बसून काम, महिलांनो इकडे लक्ष द्या - Marathi News
Business Idea | महिला असो किंवा पुरुष कोरोना काळापासून बऱ्याच व्यक्ती घरगुती आणि लघुउद्योगांकडे वळले आहेत. कोणी कॉटन मास्कचा बिझनेस करतात तर, कोणी घरगुती कापडी पिशव्यांचा. म्हणजेच काय तर, छोट्या बिजनेसपासून सुरुवात करून तुम्ही दीर्घकाळात मोठा फंड तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला दैनंदिन वापरातील अशा एका गोष्टीची बिझनेस आयडिया देणार आहोत जी ऐकून रिकामे बसलेले व्यक्ती लगेचच स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात करतील.
5 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | गुरुवार 05 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त तेजी पाहायला (SGX Nifty) मिळाली होती. गुरुवारी स्टॉक मार्केट निफ्टी २४० अंकांनी वधारून २४,७०८ वर (Gift Nifty Live) पोहोचला होता. तर स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स ८०९ अंकांनी वधारून ८१,७६५ वर तर निफ्टी बँक ३३६ अंकांनी वधारून ५३,६०३ वर पोहोचला होता. या तेजीत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी जिओ फायनान्शिअल सर्विसेस लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Federal Bank Share Price | रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: FEDERALBNK
Federal Bank Share Price | गुरुवार 05 डिसेंबर 2024 रोजी फेडरल बँक शेअर मजबूत तेजीत असल्याचं पाहायला (SGX Nifty) मिळालं होतं. रेखा राकेश झुनझुनवाला यांच्याकडे सप्टेंबर 2024 तिमाही अखेर फेडरल बँकचे 3,45,30,060 शेअर्स आहेत. (फेडरल बँक लिमिटेड अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
Credit Score | प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात एकदा तरी होम लोन किंवा कार लोन घेतोच. आता लोन घेतलं म्हटल्यावर त्याचे ईएमआयचे हप्ते देखील भरावे लागणार. तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना हे ठाऊकच असेल की, वेळेवर बिले आणि ईएमआय पेमेंट केलं नाही तर, तुमचा सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोर खराब होतो. ज्यामुळे तुम्हाला पुन्हा लोन मिळू शकत नाही.
5 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांनो, महिना 12 हजार पगार असणाऱ्यांच्या खात्यातही EPF चे 87 लाख रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट
EPFO Passbook | खाजगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन. सर्व खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफ अंतर्गत रिटायरमेंट फंड मिळतो. ईपीएफओचे हे कॅल्क्युलेशन कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार त्याचबरोबर महागाई भत्ता या सर्व गोष्टींच्या आधारावर केला जातो.
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK