महत्वाच्या बातम्या
-
ICICI Mutual Fund | तुमच्या फायद्याची गुंतवणूक, म्युच्युअल फंडाच्या 'या' योजनेने 1 लाखाचे होतील 11 लाख, पैशाने पैसा वाढवा
ICICI Mutual Fund | सध्याच्या काळात महागाई लक्षात घेता प्रत्येक व्यक्तीला कुठे ना कुठे पैसे गुंतवून ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात आणि वेळेप्रसंगी आपल्याला आपलेच साठवलेले पैसे वापरता येऊ शकतात.
6 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो, महिना खर्चाची चिंता मिटणार, ₹15000 बेसिक पगार असणाऱ्यांना सुद्धा मिळणार 10,000 पेन्शन
My EPF Money | ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटने अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पीएफ ठरवले जातात. त्यांच्या मूळ पगारावरून पीएफ बाजूला काढला आणि रिटायरमेंट फंडासाठी जमा केला जातो. या फंडाचा उपयोग कर्मचाऱ्याला त्याच्या भविष्यात होतो.
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | कुबेर खजाना आहे हा पेनी शेअर, 4 महिन्यात 10 हजाराचे झाले 82 कोटी रुपये, संधी सोडू नका - BOM: 503681
Penny Stocks | एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. गुरुवारी एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी शेअर ५ टक्क्यांनी (BOM: 503681) वाढले. बीएसई वेबसाइटनुसार, 21 जून 2024 रोजी बीएसईवर एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या NBFC कंपनीचा शेअर 3.53 रुपयांवर होता. (एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | 31% घसरलेल्या BHEL शेअरमध्ये पुन्हा रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल 58% परतावा - NSE: BHEL
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाही निकालानंतर शेअर्समध्ये तेजीचे (NSE: BHEL) संकेत आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने मंगळवारी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. जुलैमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरने ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. सध्या BHEL कंपनी शेअर या पातळीवरून ३१ टक्क्यांनी घसरला आहे. मात्र आता हा शेअर तेजीने परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. (भेल लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
SJVN Vs NHPC Share Price | SJVN आणि NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: NHPC
SJVN Vs NHPC Share Price | गुरुवार 31 ऑक्टोबर 2024 रोजी स्टॉक मार्केट निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये मोठी घसरण झाली होती. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एनएचपीसी, एसजेव्हीएन आणि एनटीपीसी मधील गुंतवणुकीची रणनीती स्पष्ट केली आहे. या तीन शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.
6 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. ४ नोव्हेंबर रोजी आयआरएफसीच्या लाभांशाची घोषणा (NSE: IRFC) होणार आहे. रेल्वे कंपनीकडून आयआरएफसी लाभांश 2024 ची रेकॉर्ड तारीख यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. (आयआरएफसी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत महत्वाचे संकेत, पुन्हा रॉकेट तेजीने कमाई होणार- NSE: IREDA
IREDA Share Price | गुरुवारी स्टॉक मार्केट बेंचमार्क निर्देशांक पुन्हा लाल चिन्हावर बंद झाला होता. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स ५५३.१२ अंकांनी घसरून ७९,३८९.०६ वर बंद (NSE: IREDA) झाला होता. तसेच स्टॉक मार्केट निफ्टी 50 135.50 अंकांनी घसरून 24,205.35 च्या पातळीवर बंद झाला होता. (इरेडा लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
IRB Infra Share Price | बीएसईवर आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर घसरून 51.99 रुपयांवर बंद (NSE: IRB) झाला होता. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या महसुलात घट झाल्याची माहिती येताच शेअरच्या किंमतीत घसरण झाली. (आयआरबी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | शेअर प्राईस 19 रुपये, मालामाल करतोय हा शेअर, यापूर्वी दिला 2110% परतावा - BOM: 530883
Multibagger Stocks | स्टॉक मार्केटमध्ये २० रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर तुफान तेजीत आहे. सुपर क्रॉपसेफ लिमिटेडचा शेअर गुरुवारी बीएसईवर 19.49 वर उघडला, जो मागील 19.09 च्या तुलनेत 2% वधारला. काही वेळातच सुपर क्रॉप सेफ शेअरचा भाव ८.८५ टक्क्यांनी वाढून २०.७८ रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात सुपर क्रॉप सेफ शेअरची किंमत दुपटीने वाढली असून, गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 65% पर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | स्टॉक मार्केटमध्ये मागील काही दिवस चढ-उतार सुरु आहेत. काही ठराविक शेअर्स तेजीत दिसत आहेत. गुंतवणूकदार सुद्धा स्टॉक मार्केटच्या रिकव्हरीची वाट पाहत आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने मजबूत फंडामेंटल्स असलेल्या 4 शेअर्ससाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. हे शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना 65 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा देऊ शकतात.
6 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये चढ-उतार सुरु आहेत. गेल्या महिन्याभरात सुझलॉन शेअर 16 टक्क्यांनी (NSE: SUZLON) घसरला आहे. सुझलॉन शेअरबाबत ब्रोकरेज फर्मने महत्वाचे संकेत दिले आहेत. गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी सुझलॉन शेअर 1.66 टक्के घसरून 67 रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | नवीन IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मजबूत कमाईची संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | मागील वर्षभरात अनेक IPO मोठा परतावा देत आहेत. तसेच अनेक IPO शेअरने गुंतवणूकदारांना स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध होण्याच्या दिवशीच मल्टिबॅगर परतावा दिला आहे. आता गुंतवणूकदारांना अजून एक संधी मिळणार आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीत येणार, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर गुरुवारी 5.60 टक्क्यांनी वाढून 8.11 रुपयांवर (NSE: IDEA) पोहोचला होता. मात्र, मागील एका महिन्यात वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 21.72% घसरला आहे. तसेच 2024 मध्ये आजपर्यंत हा शेअर 52% घसरला आहे. (वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
BEL Vs NTPC Share Price | BEL आणि NTPC सहित 7 शेअर्स मालामाल करणार, कमाईची संधी सोडी नका - NSE: BEL
BEL Vs NTPC Share Price | सध्या स्टॉक मार्केटमध्ये अनेक शेअर्स तेजीत आहेत. दिवाळीपूर्वी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सलग 2 दिवसांच्या तेजीनंतर पुन्हा एकदा घसरण झाली आहे. प्रभुदास लिलाधर कॅपिटल फर्मने ७ शेअर्ससाठी BUY रेटिंग सह खरेदीचा सल्ला दिला आहे. हे ७ शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा [आर्तव देऊ शकतात.
6 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना
SBI Mutual Fund | एसबीआयच्या या म्युच्युअल फंड योजनेने कसे कमावले कोट्यधीश, 19 वर्षात 6 पट परतावा दिला इक्विटी म्युच्युअल फंड हा शेअर बाजारात दीर्घ काळासाठी नियमित गुंतवणुकीद्वारे चांगला नफा कमावण्याचा उत्तम मार्ग मानला जातो. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या एका इक्विटी स्कीमने आपल्या कामगिरीने हा विश्वास योग्य सिद्ध केला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट
Penny Stocks | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बराच विचार करावा लागतो. बुधवारी निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये 0.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. दरम्यान, वस्त्रोद्योग क्षेत्रातील पेनी स्टॉक अचानक सक्रिय झाल्याने त्यात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते.
6 महिन्यांपूर्वी -
PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News
PPF Investment | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) खाते हे केंद्र सरकारच्या पाठिंब्याने जोखीममुक्त गुंतवणूक आणि करबचतीचे साधन आहे. ही अल्पबचत योजना आकर्षक दीर्घकालीन परतावा देते. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के व्याज मिळते. पीपीएफ खात्याचा मॅच्युरिटी पीरियड 15 वर्षांचा असतो, पण तो 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये अनिश्चित काळासाठी वाढवता येतो. यामुळे रिटायरमेंट कॉर्पस तयार करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.
6 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
Gold Rate Today | दिवाळीच्या दिवशी सोन्याचा भाव 79581 रुपयांवरून वाढून 79639 रुपये प्रति तोळा झाला आहे. चांदीच्या दरात मात्र 1127 रुपयांनी वाढ झाली आहे. हा दर आयबीएचा आहे, ज्यावर जीएसटी नाही. तर चांदी 97873 रुपयांवर बंद झाली.
6 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
Smart Investment | LIC ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एलआयसी ग्राहक आता केवळ 45 रुपयांची बचत करून काही वर्षांतच 25 लाख रुपयांचा मोठा फंड तयार करू शकतात.
6 महिन्यांपूर्वी -
EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या
EPF Withdrawal | ईपीएफओ अंतर्गत कर्मचाऱ्यांना पीएफची सुविधा देण्यात येते. ईपीएफओ त्याच्या खातेधारकांना आपात्कालीन, लग्न समारंभ, शैक्षणिक खर्च त्याचबरोबर आणखीन महत्त्वाच्या खर्चासाठी तुम्ही ईपीएफमधून पैसे काढू शकता. दरम्यान गेल्या काही वर्षांत ईपीएफओ संघटनेने केलेल्या बदलामुळे कर्मचाऱ्याला कोणत्याही अडचणी शिवाय अगदी सहजरित्या पैसे काढता येत आहेत.
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP