महत्वाच्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनी बाबत मोठी अपडेट, तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरने (NSE: JIOFIN) YTD आधारावर 41% टक्के परतावा दिला आहे. दुसरीकडे, याच कालावधीत बेंचमार्क BSE सेन्सेक्समध्ये १२.०२% वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाही निकालानंतर या शेअरमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. सोमवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.12 टक्के घसरून 329.95 रुपयांवर पोहोचला होता. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | बँक FD पैसा खरंच वाढवते का, या म्युच्युअल फंड योजना 50 ते 70% परतावा देऊन पैसा वाढवतील
HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंडांकडे, विशेषत: एसआयपीकडे गुंतवणूकदारांचे वाढते आकर्षण लक्षात घेता मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांत अनेक नाविन्यपूर्ण फंड बाजारात आणले आहेत. नव्या इक्विटी योजनेत मजबूत गुंतवणुकीच्या धोरणाद्वारे गुंतवणूकदारांना उच्च परतावा देण्याचे म्युच्युअल फंड घराण्याचे उद्दिष्ट आहे.
6 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB शेअर प्राईस घसरतेय, पण तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुन्हा रॉकेट तेजीत येण्याचे संकेत - NSE: IRB
IRB Infra Share Price | मागील आठवड्याच्या शुक्रवारी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर 0.98% घसरून 57.52 रुपयांवर (NSE: IRB) पोहोचला होता. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (आयआरबी कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | लॉटरी लागणार पहिल्याच दिवशी, लिस्टिंगच्या दिवशीच मिळेल मल्टिबॅगर परतावा, संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | IPO मार्फत कमाई करण्याची मोठी आहे. वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीचा IPO सोमवार 21 ऑक्टोबरपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. या आयपीओ मार्फत वारी एनर्जीज लिमिटेड कंपनी ४,३२१.४४ कोटी रुपये उभे करणार आहे. वारी एनर्जीज लिमिटेड कंपनी आयपीओ २३ ऑक्टोबरपर्यंत सब्सक्राइब करता येणार आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Invesco Mutual Fund | वेगाने पैसा दुप्पट करणारी म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा झटपट वाढेल, अधिक जाणून घ्या
Invesco Mutual Fund | म्युच्युअल फंड मार्केटमध्ये अशा काही योजना आहेत, ज्या सातत्याने उच्च कामगिरी करणाऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी प्रत्येक टप्प्यात चांगला परतावा दिला आहे किंवा वर्षानुवर्षे म्हणता येईल. त्यापैकीच एक योजना म्हणजे इन्वेस्को इंडिया म्युच्युअल फंडाची इन्वेस्को इंडिया कॉन्ट्रा फंड डायरेक्ट-ग्रोथ. इन्वेस्को म्युच्युअल फंडाची ही कॉन्ट्रा म्युच्युअल फंड योजना आहे. हा निधी सुरू होऊन ११ वर्षे ९ महिने झाले आहेत. इन्वेस्को इंडिया कॉन्ट्रा फंड 1 जानेवारी 2013 रोजी सुरू करण्यात आला.
6 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: NTPC
NTPC Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स ४९५ अंकांनी घसरला. शुक्रवारच्या स्टॉक मार्केटमधील तेजीचा NTPC शेअरला देखील फायदा (NSE: NTPC) झाला होता. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.76 टक्के वाढून 425.10 रुपयांवर पोहोचला होता. (एनटीपीसी कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, बोनस वाढीसह EPF वर मिळणार जास्तीचा इन्शुरन्स कव्हर, अधिक जाणून घ्या
My EPF Money | ईपीएफ खातेधारकांसाठी अत्यंत खुशखबर आहे. ईपीएफ खातेधारकांना बोनस वाढीसह जास्तीच इन्शुरन्स कव्हर मिळणार आहे.
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, रॉकेट स्पीडने कमाई होणार, संधी सोडू नका - NSE: BHEL
BHEL Share Price | शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर 0.14 टक्के घसरून 253.85 रुपयांवर पोहोचला होता. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी (NSE: BHEL) शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 335.35 रुपये होती, तर 52 आठवड्यांची निच्चांकी किंमत 113.50 रुपये होती. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
SBI Salary Account | सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक सुविधा, फार कमी लोकांना माहित, मिळतात अनेक फायदे - Marathi News
SBI Salary Account | सॅलरी अकाउंट हे एक प्रकारचे सेविंग अकाउंटच असते. ज्यामध्ये एटीएम, चेकबुक, नेटबँकिंग आणि क्रेडिट कार्ड यांसारख्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तरीसुद्धा सॅलरी आणि सेविंग या दोन्हीही अकाउंटमध्ये थोडाफार फरक असतो. आज आपण या बातमीपत्रातून सॅलरी अकाउंटच्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया सॅलरी अकाउंटचे जबरदस्त फायदे.
6 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, यापूर्वी दिला 11000% परतावा, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: SHRIRAMFIN
Multibagger Stocks | शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनी शेअर 2.80 टक्के वाढून 3,350 रुपयांवर (NSE: SHRIRAMFIN) पोहोचला होता. श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनी शेअर स्प्लिट बाबत अपडेट येताच शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. (श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IRCTC Login | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, तिकीट बुक झाल्यानंतर देखील तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलता येतं - Marathi News
IRCTC Login | रेल्वेने प्रवास करताना आपण ट्रेनचे टिकीट बुक करतो. अशात अनेकदा प्रवाशांचे निर्णय बदलतात आणि ज्या स्थानकातून त्यांना ट्रेन पकडायची आहे तेथून ते ट्रेन पकडत नाहीत. भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा आपले बोर्डिंग स्टेशन बदलावे लागते. आता असे तुमच्याबरोबर झाल्यावर टेन्शन घेण्याची गरज नाही.
6 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस सहित 'या' 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
Infosys Share Price | टॉप आयटी कंपनी इन्फोसिस लिमिटेड कंपनीने मागील आठवड्यात दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. इन्फोसिस लिमिटेड कंपनीच्या सकारात्मक तिमाही निकालानंतर टॉप ब्रोकरेज फर्म इन्फोसिस शेअर सहित ५ शेअर्सवर बुलिश आहेत. तज्ज्ञांनी या ५ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीस सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. तसेच दिवाळीला आता काही दिवसच उरले आहेत. दरवर्षी दिवाळीच्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये एक तासासाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन करण्यात येते. त्याच मुहूर्तावर मोठी संधी चालून आली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | NBCC कंपनीची ऑर्डरबुक मजबूत, पण शेअर प्राईस घसरतेय, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: NBCC
NBCC Share Price | एनबीसीसी लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी NBCC लिमिटेड कंपनी (NSE: NBCC) शेअर 2.27% टक्के घसरून 107.80 रुपयांवर पोहोचला होता. मागील काही दिवसात कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली असूनही शेअर घसरत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. (एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रासहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा - NSE: IRB
IRB Infra Share Price | सकारात्मक ग्लोबल संकेत आणि देशांतर्गत बँकांच्या शेअर्समधील जोरदार खरेदीमुळे स्टॉक मार्केट शुक्रवारी तेजीत बंद झाला. स्टॉक मार्केटमध्ये सुधारणा होत असल्याने गुंतवणूकदारांना चांगले शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात SIP करून मोठा परतावा मिळवायचा असेल 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, पैसा वाढेल
Mutual Fund SIP | बहुतांश व्यक्ती पैसे गुंतवण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीचा वापर करतात. एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही भडगंज रक्कम कमावू शकता. एसआयपीमध्ये तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवण भविष्यासाठी चांगला निधी जमा करू शकता.
6 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर पुन्हा फोकसमध्ये, रॉकेट स्पीडने होणार कमाई, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 0.95 टक्के घसरून 72.32 रुपयांवर (NSE: SUZLON) पोहोचला होता. मात्र अनेक ब्रोकरेज फर्म सुझलॉन एनर्जी शेअरबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत. मागील एका महिन्यात सुझलॉन शेअर 10.52% घसरला आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | आता नाही थांबणार, जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | शक्रवारी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केटमध्ये सध्या कॉर्पोरेट रिझल्टचा हंगाम (NSE: JIOFIN) सुरू आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या मालकीची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने शुक्रवारी दुसऱ्या तिमाही निकाल जाहीर केले आहेत. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
EPF on Salary | नोकरदारांनो, तुमचा महिना पगार 15,000 असेल तर EPF ची किती रक्कम मिळणार लक्षात ठेवा - Marathi News
EPF On Salary | तुम्ही खाजगी कर्मचारी असाल तर, तुमच्या खात्यात तुमच्याच पगारातील एक भाग पीएफ खात्यात जमा केला जातो. ही रक्कम रिटायरमेंटपर्यंत जमा केल्यास तुम्ही लॉन्गटर्ममध्ये भली मोठी रक्कम जमा करून ठेवू शकता.
6 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी स्टॉकची रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केट तेजीत बंद झाला होता. स्टॉक मार्केटचा सेन्सेक्स जवळपास ३०० अंकांच्या तेजीसह बंद (NSE: IDEA) झाला होता. तर निफ्टी १०० अंकांच्या वाढीसह बंद झाला होता. तर बँक निफ्टी जोरदार तेजीत होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट निर्देशांक 800 अंकांच्या वाढीसह 52,122 च्या वर बंद झाला होता. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL