महत्वाच्या बातम्या
-
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकला या प्राईसवर सपोर्ट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा Sell?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स शुक्रवारी 1 टक्क्यांच्या घसरणीसह 23.62 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज या स्टॉकमध्ये (NSE: YESBANK) किंचित घसरण पहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात येस बँक स्टॉक 8 टक्के वाढला आहे. 9 फेब्रुवारी येस बँकेचे शेअर्स 32.81 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 27 टक्के खाली आला आहे. (येस बँक अंश)
8 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिमाण, पुढे मोठा फायदा
SJVN Share Price | एसजेव्हीएन या ‘नवरत्न’ दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. एसजेव्हीएन ही ‘नवरत्न’ दर्जा मिळवणारी 25 वी CPSE कंपनी (NSE: SJVN) बनली आहे. एसजेव्हीएन ही अशी CPSE कंपनी आहे, जीची वार्षिक उलाढाल 2833 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या कंपनीने 908 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. (एसजेव्हीएन कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | संधी सोडू नका! शॉर्ट टर्म मध्ये होणार मोठी कमाई, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीच्या शेअर्समध्ये (NSE: IREDA) आज मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली होती. आयआरईडीए कंपनी सध्या FPO, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट, राइट्स इश्यू, प्रीफरेंशियल इश्यू किंवा इतर कोणत्याही मार्गाने भांडवल उभारणी करण्याची योजना आखत आहे. (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आता नाही थांबणार! मल्टिबॅगर RVNL शेअर पुढे मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला (NSE: RVNL) दक्षिण पूर्व रेल्वेकडून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स गुरुवारी 5 टक्क्यांनी वाढले होते. दिवसभरात हा स्टॉक 608.80 रुपये किमतीवर पोहचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Savings Scheme | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच फायदा, या बँका FD वर 8.75% पर्यंत व्याज देतं आहेत
Senior Citizen Savings Scheme | अनेकांना गुंतवणूक करायची असते, पण असुरक्षित गुंतवणुकीच्या भीतीने ते आपले पैसे गुंतवू शकत नाहीत. आज आम्ही 60 वर्षांवरील लोकांसाठी सुरक्षित गुंतवणूक आणि जास्त परतावा असलेल्या काही मुदत ठेव योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्या 5 वर्षांच्या कालावधीत पूर्ण होतात. तसेच 8.75 टक्के दराने व्याज दिले जात आहे. हे व्याजदर 3 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर लागू आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो! हव्या तेवढ्या नोकऱ्या बदला, तरी तुमच्या EPF खात्यात 12,94,000 रुपये जमा होणार
My EPF Money | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी स्वतःचा जॉब चेंज करू पाहतो. चांगली ऑफर आल्यावर बरेचजण जॉब स्विच करतात. अशातच नोकरदार एखाद्या कंपनीमधून बाहेर निघताना आपला हक्काचा पैसा म्हणजेच प्रत्येक महिन्याला कट होणारा पीएफ काढतात. परंतु असं केल्याने तुमची पीएफ मेंबरशिप संपून जाते. या ऐवजी तुम्ही पीएफ अकाउंट ट्रान्सफर या स्कीमचा लाभ घेऊ शकता. नेमकं काय आहे या स्कीममध्ये पाहूया.
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA कंपनीची क्रेडिट रेटिंग अपग्रेड, स्टॉक पुढे मोठा फायद्या देणार, अपडेट नोट करा
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या (NSE: IREDA) संचालक मंडळाने 4,500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी सार्वजनिक ऑफर, पात्र संस्थात्मक प्लेसमेंट, राईट इश्यू, या माध्यमातून भांडवल उभारणी करणार आहे. याच पार्श्वभूमीवर S&P ग्लोबल रेटिंग्स लिमिटेडने आयआरईडीए कंपनीचा आउटलुक ‘स्टेबल’ सह ‘BBB-‘ दीर्घकालीन आणि ‘A-3’ शॉर्ट-टर्म क्रेडिट रेटिंग जाहीर केली आहे. (आयआरईडीए कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Tata Motors Share Price | ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच टाटा समूहाच्या (NSE: TATAMOTORS) मालकीच्या कंपनीने स्थानिक बाजारपेठेत रेंज रोव्हर स्पोर्ट लाँच करण्याची घोषणा केली आहे. यासह, संपूर्ण रेंज रोव्हर पोर्टफोलिओ आता भारतात तयार करण्याची सुरुवात झाली आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारी विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. दरम्यान या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीसह 77 रुपये किमतीवर (NSE: SUZLON) आले होते. शुक्रवारी देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते. गुरुवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे 1.50 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आता नाही थांबणार! RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने देणार परतावा, संधी सोडू नका
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला (NSE: RVNL) दक्षिण रेल्वे विभागाच्या चेन्नई विभागात रेल्वे प्रकल्प उभारण्यासाठी ऑर्डर देण्यात आली आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 111 कोटी रुपये आहे. या ऑर्डरची पूर्तता पुढील 18 महिन्यांत करणे अपेक्षित आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रॉकेट स्पीडने होईल कमाई! तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 1 टक्के वाढीसह ओपन झाले होते. दिवसाअखेर शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली होती. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने (NSE: RELIANCE) नुकताच आपली वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | शेअर प्राईस 3 रुपयांवरून 96 रुपयांवर आली, दिला 3800% परतावा, पुढे किती कमाई होईल?
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना 3800 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे (NSE: TTML) शेअर्स 95.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळाली होती. (टीटीएमएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC कंपनी बाबत फायद्याची अपडेट, मोठ्या तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय?
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीचे शेअर्स मंगळवारी 180.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दीड महिन्यात आयआरएफसी कंपनीच्या (NSE: IRFC) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 7.27 टक्के स्वस्त झाली आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील काळात भारतीय रेल्वे क्षेत्रात मजबूत विकास होण्याचे संकेत मिळत आहेत. याचा फायदा आयआरएफसी सारख्या कंपन्यांना होऊ शकतो. (आयआरएफसी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | नोकरदारही होतील श्रीमंत! म्युचुअल फंडाच्या खास SIP योजना, मिळेल मोठी परतावा रक्कम
Quant Mutual Fund | जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी म्युच्युअल फंड योजनेत फक्त 5,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 लाख रुपये झाले असते. भारतात अशा अनेक गुंतवणूक योजना आहेत, ज्या अवघ्या 5 वर्षांत आश्चर्यकारक परतावा कमावून देतात. आज या लेखात आपण काही योजनाचा परतावा पाहणार आहोत.
8 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | शेअर प्राईस 57 रुपये! रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर, कमाईची संधी सोडू नका
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा (NSE: PatelEngineering) कमावून दिला आहे. पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 रुपयेपेक्षा कमी आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 57.39 रुपये किमतीवर ओपन झाले होते. (पटेल इंजिनीअरिंग कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 15 रुपयाचा पेनी शेअर मालामाल करू शकतो, कंपनीबाबत महत्वाची अपडेट आली
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयद्वारे AGR प्रकरणाच्या सुनावणीवर लक्ष केंद्रित करण्यात (NSE: VodafoneIdea) आले आहे. SC ने AGR प्रकरणी व्होडाफोन आयडिया कंपनीच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास मंजुरी दिली आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत नवीन अपडेट, स्टॉक रेटिंग मध्ये बदल, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये मागील एका महिन्यात 8.06 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. येस बँक स्टॉक 32.81 रुपये (NSE: YESBANK) या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमतीवरून 28.01 टक्क्यांनी खाली आला आहे. येस बँकेचे शेअर्स शुक्रवारी 0.51 टक्क्यांच्या घसरणीसह 23.62 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक पुढील काळात 19-20 रुपये किमतीवर येऊ शकतो. (येस बँक अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | संयम राखा! जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, पुढे फायदाच फायदा
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनी गृहकर्ज व्यवसाय सुरू करण्याची योजना आखत आहे. यासाठी कंपनीने BLACKROCK सह संयुक्त उपक्रम देखील स्थापन (NSE: JIOFINANCE) केला आहे. नुकताच Jio Finance ॲपने 10 लाख डाउनलोड्सचा आकडा पार केला आहे. BLACKROCK सोबतच्या संयुक्त उपक्रमाचा जिओ फायनान्शिअल कंपनीला फायदा होत आहे. सध्या जिओ फायनान्शिअल कंपनी जिओ पेमेंट मर्चंट टाय-अपवर देखील भर देत आहे. (जिओ फायनान्शिअल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | 1 वर्षात दिला 282% परतावा, GTL इन्फ्रा स्टॉक चार्टवर मोठे संकेत? स्टॉक 'BUY' करावा?
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे (NSE: GTLINFRA) शेअर्स 1.45 टक्के वाढीसह 2.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर BSE दूरसंचार निर्देशांक 0.61 टक्के वाढून 3288.03 अंकावर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात BSE टेलिकॉम निर्देशांक 1.86 टक्के वाढला आहे. याच निर्देशांकातील इतर घटकांपैकी Indus Towers Ltd कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के आणि OnMobile Global Ltd कंपनीचे शेअर्स 0.67 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. (जीटीएल इन्फ्रा कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोकरदारांनो! खास योजना, फक्त 37 रुपयांची SIP बचत, मिळेल 5 लाख रुपये परतावा
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाच्या एका योजनेने गेल्या 5 वर्षात गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावला आहे. या योजनेत जर कोणी 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्यानंतर दरमहा फक्त 1100 रुपये म्हणजेच दररोज फक्त 37 रुपये मासिक एसआयपीच्या माध्यमातून गुंतवले असते तर त्याचे सध्याचे फंड मूल्य 5 लाख रुपये झाले असते.
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL