महत्वाच्या बातम्या
-
Senior Citizen Savings Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळेल रु.20,000 पेन्शन, फायद्याची सरकारी योजना
Senior Citizen Savings Scheme | पोस्टाच्या एकापेक्षा एक फक्कड स्कीम सुरू आहेत. ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात आर्थिक आधारस्तंभ असावा यासाठी पोस्टाची ही स्कीम अत्यंत फायद्याची ठरू शकते. नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की, रिटायरमेंटनंतर आपल्या गाठीशी चार पैसे असावे.
8 महिन्यांपूर्वी -
Home Loan Alert | पैसे जवळ असून सुद्धा अनेक लोकं होम लोन का घेतात? याचा फायदा होतो की तोटा?
Home Loan Alert | आपल्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहत असतो. त्याचबरोबर स्वप्न सातत्यामध्ये कशी उतरतील यावर विचार करत असतो. दरम्यान जगभरातील बहुतांश व्यक्ती आपली स्वप्नपूर्ती खरी करण्यासाठी त्या दिशेने वाटचाल करतात. परंतु ज्या व्यक्ती एकदम पैसे भरू शकत नाहीत ते होम लोनचा पर्याय निवडतात. परंतु अनेक लोकांकडे पैसा असून सुद्धा ते होम लोन घेतात. या मागे नेमकं कोणतं कारण असेल याचा विचार तुम्ही केलाय का? चला तर मग होम लोन विषयी जाणून घेऊया सविस्तर माहिती.
8 महिन्यांपूर्वी -
Gratuity Calculator | नोकरदारांनो! तुम्हाला 5 वर्षां आधीही मिळतात ग्रॅच्युएटीचे पैसे; फायद्याचे नियम माहित आहेत?
Gratuity Calculator | सलग पाच वर्ष काम केल्यानंतर कंपनी आपल्याला ग्रॅच्युएटी देते. बऱ्याच खाजगी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटीसंबंधित प्रश्न पडलेले असतात. आज आपण ग्रॅच्युएटी किती वर्षांच्या सेवेनंतर मिळते तसेच ती कशी मोजली जाते या सर्व गोष्टी व्यवस्थीत जाणून घेणार आहोत.
8 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या
Gold Rate Today | सोन्याच्या दरात आज दुसऱ्या दिवशीही पुन्हा घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर चांदीही आज दुसऱ्या दिवशी स्वस्त झाली आहे. जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप खास संधी आहे कारण आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोने-चांदीचे दर पटकन तपासून पाहूया.
8 महिन्यांपूर्वी -
SBI Bank Account | मिनिमम बॅलन्सची झंझट मिटली; SBI चं हे खातं झिरो बॅलन्समध्ये राहणार सुरू, वाचा फायदे
SBI Bank Account | सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य व्यक्तींना घेता यावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली जनधन योजना सुरू केली होती. या योजनेचा अनेकांनी लाभ देखील घेतला. या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला या अकाउंटमध्ये झिरो बॅलन्स अकाउंटची सुविधा मिळते.
8 महिन्यांपूर्वी -
Private Employees' Pension | खासगी नोकरदारांनाही महिना 2.9 लाख रुपये पेन्शन मिळणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
Private Employees’ Pension | केंद्र सरकारने युनिफाइड पेन्शन स्कीम अर्थात यूपीएसला नुकतीच मंजुरी दिली आहे. याचा फायदा केंद्र सरकारच्या सुमारे 23 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची भर घातली तर ही संख्या सुमारे 90 लाखांवर जाते.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' स्किमसाठी फक्त रु.100 भरून खातं ओपन करा, मॅच्युरिटीला 8 लाख मिळतील
Post Office Scheme | प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती आपल्या गरजा भागवण्यासाठी कुठे ना कुठे पैसे गुंतवत असतो. सर्वसामान्य आयुष्य जगत असताना आपल्या इच्छा, आकांक्षा, मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी खस्ता खात असतो. अशातच मल एकदातरी बम्पर लॉट्री लागला पाहिजे अशी इच्छा देखील प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीची असते.
8 महिन्यांपूर्वी -
UPS Pension Scheme | सरकारी कर्मचाऱ्यांना अलर्ट! UPS मधील हा धोका लक्षात घ्या, अन्यथा डोक्याला ताप होईल
UPS Pension Scheme | जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी 20 वर्षांपासून सुरू असलेले आंदोलन आणि आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या युनिफाइड पेन्शन योजनेला (UPS) जोरदार विरोध होत आहे. त्यात अनेक त्रुटी असल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. त्याचा सर्वात मोठा दोष अर्थ सचिव टी. व्ही. सोमनाथन यांच्या उत्तरातून समोर आला आहे, ज्याने त्याच्या सर्व गुणवत्तेवर पडदा टाकला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
EPFO Online Claim | पगारदारांनो! या चुका टाळा नाहीतर EPF चे पैसे विसरा, जाणून घ्या फॉर्मचा योग्य तपशील
EPFO Online Claim | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ईपीएफ खात्यात पैसे जमा होणे फार महत्वाचे मानले जाते. आपल्या पगारातील एक ठरावीक रक्कम दर महिन्याला कट होते. जमा रक्कम आपली एकप्रकारची सेवींग असते. हे पैसे आपण रिटाअरमेंटनंतर किंवा काही महत्वची कामे असल्यास वापरू शकतो.
8 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | तुमचं सध्याचं वय किती? वयाच्या 20, 25, 30 किंवा 40 व्या वर्षी SIP केल्यास किती मोठी रक्कम मिळेल?
Mutual Fund SIP | गुंतवणूक सल्लागार नेहमी सल्ला देत असतात की, जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चक्रवाढीची खरी ताकद पाहायची असेल, तर लवकरात लवकर कमी वयात गुंतवणूक सुरू करणे फायद्याचे ठरू शकते. जर तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी एसआयपी गुंतवणूक सुरू केली, तर तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी भरघोस नफा मिळू शकतो.
8 महिन्यांपूर्वी -
SBI Home Loan | SBI सहित या बँका स्वस्त व्याजदराने गृहकर्ज, देत आहेत, 75 लाखांपर्यंत स्वस्त कर्ज मिळेल
SBI Home Loan | प्रत्येक माणसाचे स्वत:चे घर असावे असे स्वप्न असते. यासाठी लोक आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई गुंतवतात, पण तरीही लोकांना गृहकर्जाचा आधार घ्यावा लागतो. गृहकर्जासाठी दोन प्रकारचे व्याजदर असतात: पहिले फिक्स्ड आणि दुसरे फ्लोटिंग. कर्जावरील व्याजदर हे रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या रेपो दरासारख्या बाह्य बेंचमार्कशी जोडलेले असतात.
8 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, टाटा ग्रुप स्टॉक शॉट टर्म मध्ये मालामाल करणार
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने टाटा मोटर्स (NSE: TATAMOTORS) स्टॉकबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक अल्पावधीत 15 टक्के वाढू शकतो. आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.13 टक्के घसरणीसह 1,109 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | 2 वर्षात दिला 415% परतावा, आता पुन्हा मल्टिबॅगर, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. नुकताच ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकिंगने महारत्न दर्जा (NSE: BHEL) असलेल्या बीएचईएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच या कंपनीला 10,000 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. (बीएचईएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL आणि Yes Bank सहित तज्ज्ञांकडून या 3 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
BEL Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही काळापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांना फार कमी नफा मिळत आहे, किंवा काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी विचार न करता तोट्यात पैसे काढण्यापेक्षा रणनीतीने पुढे जाणे गरजेचे आहे.
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह पुढची टार्गेट प्राईस नोट करा
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच दक्षिण रेल्वेकडून आरव्हीएनएल कंपनीला (NSE: RVNL) 111.38 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. याच बातमीच्या पार्श्वभूमीवर आरव्हीएनएल स्टॉक बुधवारी 3.47 टक्क्यांनी वाढला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीचे शेअर्स गुरूवारी 3 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये मजबूत नफा वसुली (NSE: IREDA) पाहायला मिळाली आहे. गुरुवारी दिवसाअखेर आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 254.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील वर्षी 29 नोव्हेंबर 2023 रोजी आयआरईडीए स्टॉक 49.99 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. (आयआरईडीए कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | आता प्रत्येकजण उचलेल या पोस्ट ऑफिस योजनेचा फायदा; फक्त व्याजाचेच 4.5 लाख मिळतील
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसकडून एक भन्नाट ऑफर आली आहे. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते गरीब प्रवर्गापर्यंत अगदी कोणताही व्यक्ती इन्व्हेस्ट करू शकतो. या स्किमच नाव आहे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट. जिला टाईम डिपॉझिट स्कीम असं देखील म्हटलं जातं. ही स्कीम स्मॉल सेविंग सेवेच्या अंतर्गत चालवली जाते. या योजनेची एक सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये एकसाथ पैसे गुंतवू शकता. यामध्ये वेळोवेळी पैसे जोडले जातात. या योजनेला FD असं देखील म्हटलं जातं.
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 'ओव्हरबॉट' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉक बुधवारी 2 टक्के वाढीसह 79.20 रुपये किमतीवर पोहचला होता. आज या कंपनीच्या (NSE: SUZLON) शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 235 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1484 टक्के नफा कमावून दिला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. त्याचबरोबर चांदीही आज स्वस्त झाली आहे. जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने-चांदीचे दर नक्की तपासून पहा. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
8 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आणि स्टॉक तपशील नोट करा
Jio Finance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने नुकताच आपली वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. रिलायन्स कंपनीने (NSE: JIOFINANCE) आपल्या एजीएममध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीमधील शेअरधारकांना रिलायन्स एजीएममधून काही सकारात्मक संकेत मिळाले आहेत. दोन दिवसांपूर्वी जिओ फायनान्शियल कंपनीने जिओ पेमेंट्स बँकेतील आपले भागभांडवल वाढवले आहेत. (जिओ फायनान्शियल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP