महत्वाच्या बातम्या
-
IREDA Share Price | PSU IREDA शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस अपग्रेड, कमाईची मोठी संधी
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे (NSE: IREDA) शेअर्स 2.59 टक्क्यांच्या घसरणीसह 253.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 142.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. (आयआरईडीए कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत आली फायद्याची अपडेट! मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स (NSE: RVNL) मजबूत तेजीत वाढत होते. नुकताच या कंपनीने दक्षिण रेल्वे विभागाच्या एका प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावून कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे. या बातमीनंतर आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.43 टक्के घसरणीसह 575.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | 100 रुपयांच्या बचतीवर पती-पत्नीला 2,54,272 रुपये व्याजासह 8,54,272 रुपये परतावा मिळेल, फायदा घ्या
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. यामध्ये सुरक्षित गुंतवणुकीसह तुम्हाला दमदार परतावाही मिळतो. जर तुम्ही कुठेतरी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता.
8 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | लय भारी! फक्त 45 रुपयाच्या बचतीवर 25,00,000 रुपये परतावा देईल ही सरकारी योजना
Smart Investment | गुंतवणुकीची सर्व साधने असूनही काही गुंतवणूक अशी असते ज्यावर लोकांचा बराच काळ विश्वास होता. लोक अजूनही त्यांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करतात. एलआयसीवर लोकांचा तेवढाच विश्वास आहे.
8 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपचा 97 रुपयाचा शेअर BUY करावा की Sell, अपडेट आली, यापूर्वी दिला 3300% परतावा
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीस 100.51 रुपये (NSE: TTML) किमतीवर ट्रेड करत होते. गेल्या 4 वर्षांत टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 3 रुपयेवरून वाढून 100 रुपये किमतीवर पोहचले होते. टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 111.48 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 65.29 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 97.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (टीटीएमएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Credit Card Interest Rate | बापरे! तुम्ही कोणतं क्रेडिट कार्ड वापरता? पेमेंट-डीले झाल्यास इतकं व्याज द्यावं लागणार
Credit Card Interest Rate | क्रेडिट कार्डचा वापर शहाणपणाने करणे गरजेचे आहे. क्रेडिट कार्ड वापरकर्त्याला सर्व प्रकारचे खर्च भागविण्यास मदत करते. यामुळे व्यवहार अधिक सोपा झाला आहे. तसेच युजरला रिवॉर्ड पॉइंट्स, प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर कॅशबॅक सारखे फायदे मिळतात. मात्र, क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्थाही या सुविधेसाठी शुल्क आकारतात.
8 महिन्यांपूर्वी -
LIC Mutual Fund | पगारदारांसाठी फंडाच्या खास योजना! अवघ्या 2 लाख रुपये गुंतवणुकीवर मिळेल 25 लाख रुपये परतावा
LIC Mutual Fund | एलआयसी म्युच्युअल फंडाच्या काही योजना आहेत ज्यांनी 20 वर्षांत 2 लाख रुपये गुंतवणुकीवर 25 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे. या 20 वर्षात गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 12.5 पट वाढले आहे. एलआयसी म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना आहेत, ज्या दीर्घकाळात गुंतवणुकदारांना मालामाल करतात. आज या लेखात आपण काही योजना आणि त्यांच्या परतावा डिटेल बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
8 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई! मल्टिबॅगर PSU शेअर पुढेही मालामाल करणार, अपडेट जाणून घ्या
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. एनबीसीसी इंडिया (NSE: NBCC) ही एक नागरी बांधकाम व्यवसाय करणारी सरकारी कंपनी आहे. नुकताच या कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी एनबीसीसी इंडिया स्टॉक 0.99 टक्क्यांनी वाढून 177.65 रुपये किमतीवर पोहचला होता. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, शॉर्ट टर्म मोठी कमाई होणार, संधी सोडू नका
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 2.59 टक्क्यांच्या घसरणीसह 253.55 रुपये किमतीवर (NSE: IREDA) क्लोज झाले होते. 2024 या वर्षात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 142.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. (आयआरईडीए कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | 3 वर्षांत दिला 18 पट परतावा, आता तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक या देशातील आघाडीच्या जहाजबांधणी कंपनीचे शेअर्स किंचित घसरले आहेत. या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत कमाई (Mazagon Dock Share) करून देणाऱ्या शेअर्सपैकी एक आहे. ज्या लोकांनी माझगाव डॉक स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना अवघ्या 3 वर्षांत 18 पट परतावा मिळाला आहे. तज्ञांच्या मते, आता हा स्टॉक आणखी वाढू शकतो. आज बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी माझगाव डॉक स्टॉक 0.020 टक्के घसरणीसह 4,293 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (माझगाव डॉक कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी बाबत महत्वाचा रिपोर्ट, शेअर प्राईसवर काय परिमाण होणार? डिटेल्स नोट करा
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक मंगळवारी 1 टक्क्यांच्या वाढीसह 1,059.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे (NSE: TATATECH) शेअर्स 2.58 टक्क्यांच्या घसरणीसह 1,021.55 रुपये किमतीवर आले होते. आज देखील टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळाली आहे. नुकताच टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकमध्ये ब्लॉक डील झाली आहे, त्यानंतर स्टॉकमध्ये उलाढाल वाढली. (टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअर करणार मालामाल, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह पुढची टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल या संरक्षण उपकरणे बनवणाऱ्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल (NSE: BEL) पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 304.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. (बीईएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | रॉकेट तेजीने मिळणार परतावा, जिओ फायनान्शियल स्टॉकबाबत नवीन अपडेट, फायदा घ्या
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये आज नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने (NSE: JioFinance) आपली उपकंपनी जिओ पेमेंट्स बँकमध्ये भागभांडवल वाढवल्याची घोषणा केली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने Jio Payment Bank चे 6.8 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी करून आपला वाटा 82.17 टक्केवर नेला आहे. आज बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 322.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | ब्रेकआउट देणार RVNL शेअर! तज्ज्ञांच्या खरेदीचा सल्ला, मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला दक्षिण रेल्वेच्या (NSE: RVNL) चेन्नई विभागातील रेल्वे प्रकल्पाचे काम मिळाले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 111 कोटी रुपये आहे. हे काम पुढील 18 महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | 3 वर्षात दिला 286% परतावा, शेअरबाबत फायद्याची अपडेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स (NSE: TATAMOTORS) आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 85 टक्के मजबूत झाले आहेत. सध्या हा स्टॉक 1000 रुपयेपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. 30 जुलै 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1179.05 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला होता. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेबाबत महत्वाची अपडेट, 23 रुपयाच्या शेअरवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा?
Yes Bank Share Price | येस बँक या देशातील सहाव्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खाजगी बँकेने (NSE: YESBANK) आपली व्यवसाय संबंधित आकडेवारी जाहीर केली आहे. येस बँकेच्या एकूण ठेवींमध्ये वर्ष-दर-वर्ष आधारे 20.9 टक्के वाढ झाली आहे. जून तिमाहीत येस बँकेच्या ठेवी 2,65,072 कोटी रुपयेवर पोहोचल्या होत्या. मंगळवारी येस बँकेचे शेअर्स 24.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( येस बँक अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स शेअरची रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा, मजबूत फायदा होणार
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊस CLSA ने रिलायन्स इंडस्ट्रीज (NSE: Reliance) स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या नवीन ऊर्जा प्रकल्पांचा पहिला टप्पा ऊर्जा उत्पादनासाठी सज्ज आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 15 रुपये! कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत एक नवीन अपडेट आली आहे. भारत सरकार सध्या कंपनीतील (NSE: Vodafone Idea) आपली हिस्सेदारी विकण्यास तयार नाही. तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच भारत सरकार व्होडाफोन आयडिया कंपनीला बँक गॅरंटी माफ करण्याचा विचार करत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | एनर्जी शेअर्स खरेदी करा, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी आणि आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे. काही दिवसापूर्वी सुझलॉन एनर्जी स्टॉक 84.40 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचला होता. तर आयनॉक्स विंड स्टॉक 237 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
8 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात जोरदार तेजी नोंदविली जात आहे. सराफा बाजाराला ऊर्जा देण्याचे काम जागतिक संकेत करत आहेत. त्यामुळे आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP