महत्वाच्या बातम्या
-
Fineotex Chemical Share Price | फिनोटेक्स कंपनीबाबत अपडेट, पटापट कमाई करा, यापूर्वी दिला 3752% परतावा
Fineotex Chemical Share Price | फिनोटेक्स केमिकल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढीचे संकेत मिळत आहेत. ब्रोकरेज फर्म देवेन चोकसी रिसर्चने फिनोटेक्स केमिकल स्टॉक 50 टक्के वाढीची शक्यता व्यक्त केली आहे. कंपनीचे प्रॉफिट मार्जिन जून तिमाहीत स्थिर होते. फिनोटेक्स केमिकल कंपनीने जून तिमाहीत 292 दशलक्ष रुपये PAT नोंदवला होता. जून तिमाहीत कंपनीचा महसूल 1,419 दशलक्ष रुपये नोंदवला गेला आहे. ( फिनोटेक्स केमिकल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | TCS शेअरला तज्ज्ञांकडून आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा, फायदा घ्या
TCS Share Price | टीसीएस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये (NSE: TCS) जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच जागतिक ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने टीसीएस स्टॉकवर आउटपरफॉर्म रेटिंग जाहीर करून 5740 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. नुवामाने देखील टीसीएस स्टॉकवर 4,800 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | 1 महिन्यात दिला 35% परतावा, रिलायन्स इन्फ्रा शेअर तेजीत, पुढेही मोठी कमाई
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समधे मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अनिल अंबानींच्या बहुतेक सर्व कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 2008 मध्ये 2500 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 240 रुपये किमतीवर पोहचला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढून 237.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रिलायन्स इन्फ्रा कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअर प्राईस 2 रुपये, रिलायन्स ग्रुपकडून मोठी ऑर्डर, हा पेनी स्टॉक मालामाल करणार
Penny Stocks | इशान इंटरनॅशनल लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स मंगळवारी 4 टक्के वाढीसह 2.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. आज मात्र या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ( इशान इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | 2 वर्षात 400% परतावा दिला! SJVN शेअरबाबत अपडेट, स्टॉक BUY करावा की SELL?
SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 2 वर्षांत मल्टीबॅगर परतावा (NSE: SJVN) कमावून दिला आहे. गेल्या 24 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 400 टक्के वाढले आहेत. एसजेव्हीएन म्हणजेच सतलज जल विद्युत निगम या सरकारी कंपनीची (NSE:SJVN) स्थापना 1988 साली नाथपा झाकरी पॉवर कॉर्पोरेशन या नावाने झाली होती. ही कंपनी हायड्रो पॉवर आणि ट्रान्समिशनच्या व्यवसायात गुंतलेली आहे. आज बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 0.62 टक्के घसरणीसह 137.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत अपडेट, शेअरने यापूर्वी 333% परतावा दिला, फायदा घ्या
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.15 टक्के वाढीसह 260.45 रुपये किमतीवर (Ashok Leyland Share) ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 39.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस सह स्टॉक सपोर्ट लेव्हल नोट करा
RVNL Share Price | मागील काही दिवसापासून आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने (NSE: RVNL) आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. सध्या आरव्हीएनएल स्टॉक 500 रुपये या 50 दिवसांच्या EMA पातळीच्या वर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. आज बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.25 टक्के वाढीसह 563.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
8 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | संधी सोडू नका! HAL शेअर प्राईस मोठी उंची गाठणार, स्टॉक मालामाल करणार
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 16 ऑगस्ट रोजी 2 टक्के वाढीसह (NSE: HAL) ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक किंचित वाढला आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी जून तिमाही निकालानंतर एचएएल स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5674 रुपये आहे. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 16 टक्के खाली आला आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | आता नाही थांबणार! रॉकेट स्पीडने मिळेल परतावा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे (NSE: Suzlon) शेअर्स 3 टक्के वाढीसह 82.45 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 30 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा (Suzlon Energy Share Price) कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 90 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, यापूर्वी 1 वर्षात दिला 150% परतावा
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली (NSE: IRB) पाहायला मिळत आहे. आयआरबी इन्फ्रा या रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या देशातील आघाडीच्या एकात्मिक आणि बहु-राष्ट्रीय वाहतूक पायाभूत सुविधा विकासक (NSE:IRB) कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आपल्या शेअरधारकांना 10 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने मिळेल परतावा! IRFC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मोठी कमाई होणार
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला (NSE: IRFC) मिळाली आहे. भारतीय रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि रेल विकास निगम कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल (NSE:IRFC) केले आहे. आयआरएफसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,35,429.14 कोटी रुपये आहे. बाजार भांडवलाच्या दृष्टीने ही भारतातील सर्वात मोठी रेल्वे कंपनी आहे. (आयआरएफसी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. सराफा बाजार पुन्हा एकदा सोन्याचा भाव चमकू लागला आहे. सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने आता अधिक पैसे मोजावे लागतील. आर्थिक अनिश्चितता आणि अमेरिकेतील व्याजदर घसरण्याच्या अपेक्षेमुळे सोन्यात चमक दिसून येत आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिना खर्चाचं नो टेन्शन! पती-पत्नीला महिना 20,500 रुपये देईल ही योजना, फायद्याची योजना
Post Office Scheme | पती-पत्नी किंवा पगारदार व्यक्तींसाठी पेन्शन हा निवृत्तीनंतरचा आधार आहे. बहुतेक लोक आपल्या उत्पन्नाचा बराचसा भाग वाचवतात जेणेकरून ते कोणत्याही समस्येशिवाय वृद्धापकाळाचे जीवन जगू शकतील.
8 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा DA सप्टेंबरमध्ये वाढणार! वाढीव रक्कम नोट करा
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) यंदा तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये या वाढीची घोषणा होऊ शकते. त्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे.
8 महिन्यांपूर्वी -
My Gratuity Money | नोकरदारांना 5 वर्षांनंतर मिळते ग्रॅच्युइटी, पण त्यात नोटीस पीरियड विचारात घेते का?
My Gratuity Money | जर तुम्ही एखाद्या कंपनीत दीर्घकाळ चांगले काम करत असाल तर ती कंपनी तुम्हाला आपला निष्ठावान कर्मचारी समजते. आपल्या सर्वोत्तम सेवेसाठी कंपनीकडून बक्षीस रक्कम दिली जाते, ज्याला ग्रॅच्युइटी म्हणतात. साधारणत: ग्रॅच्युइटीसाठी नोकरीचा कालावधी 5 वर्षे असणे आवश्यक असते.
8 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | पगारदारांनो! हा आहे मार्ग श्रीमंतीचा, महिना रु.2500 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
Quant Mutual Fund | जर तुम्ही नियमित बचत आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर विश्वास ठेवत असाल तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. विशेषतः टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड, जे तुम्हाला चांगला परतावा तर देतातच, शिवाय करसवलतही मिळवतात. असाच एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे क्वांट ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड.
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL सहित हे 3 PSU शेअर्स देणार मोठा परतावा, सरकारकडून फायद्याची अपडेट
RVNL Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी भारत सरकारने 30,000 कोटी रुपयेपेक्षा अधिक किमतीच्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी (NSE: RVNL) दिली आहे. त्यानंतर सोमवारी बीईएमएल आणि आरव्हीएनएलसह अनेक रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने धावू लागले होते. आज मात्र या शेअरमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी, केंद्र सरकारने बेंगळुरू मेट्रो रेल्वेच्या फेज 3 साठी दोन कॉरिडॉरला ग्रीन सिग्नल दिला होता.
8 महिन्यांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर्स पुन्हा फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस स्टॉक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने 400 कोटी रुपयेपर्यंतचे नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर जारी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 2.26 टक्के वाढून 3108.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.54 लाख कोटी रुपये आहे. ( अदानी एंटरप्रायझेस कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | ब्रेकआऊट देणार SJVN शेअर! मजबूत स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा
SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मागील दोन वर्षात मल्टीबॅगर परतावा (SJVN Share) कमावून दिला आहे. गेल्या दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 400 टक्के आणि तीन वर्षांत 430 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात एसजेव्हीएन कंपनीच्या (NSE: SJVN) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5.58 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर सहित हे 3 शेअर्स 'BUY' करा, रॉकेट स्पीडने मिळेल परतावा
Tata Motors Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता (NSE: TataMotors) पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक घडामोडीमुळे परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP