महत्वाच्या बातम्या
-
Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, बंपर परतावा आणि अनेक पटीने पैसा वाढवणाऱ्या फंडाच्या खास योजना सेव्ह करा
Nippon India Mutual Fund | म्युच्युअल फंड गुंतवणूकदार नेहमीच अशा योजनांच्या शोधात असतात ज्यामुळे त्यांच्या गुंतवणुकीच्या कालावधीत त्यांची गुंतवणूक दुप्पट किंवा तिप्पट किंवा त्याहूनही अधिक होईल. जर तुम्हीही अशा फंडांच्या शोधात असाल तर येथे आम्ही तुम्हाला अशाच काही फंडांची माहिती देत आहोत ज्यांनी गेल्या 7 वर्षात एसआयपी गुंतवणुकीच्या रकमेत 3 पटीने वाढ केली आहे.
23 दिवसांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही ATM मधून EPF चे पैसे कधी पासून काढता येणार जाणून घ्या, फायद्याची अपडेट आली
EPFO Passbook | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) साडेसहा कोटींहून अधिक सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, आपल्या पगारातून पीएफ खात्यासाठी पैसे जमा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही खास बातमी आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमित्रा डावरा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, लवकरच ईपीएफ सदस्य असलेलं कर्मचारी एटीएममधूनही ईपीएफचे पैसे काढू शकतील.
23 दिवसांपूर्वी -
Top 5 Flexi Cap Fund | नोकरदारांसाठी म्युच्युअल फंडाच्या खास योजना, 51 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढेल
Top 5 Flexi Cap Fund | म्युच्युअल फंडांचा एक वर्ग म्हणजे फ्लेक्सी कॅप फंड. फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमध्ये गुंतवलेला पैसा अनेक ठिकाणी गुंतवला जातो, ज्यामुळे हे फंड खूप चांगला परतावा देतात. विश्वास नसेल तर टॉप 5 फ्लेक्सी कॅप फंडांचा परतावा गेल्या वर्षभरात दिसू शकतो.
23 दिवसांपूर्वी -
EPFO Higher Pension | पगारदारांनो, अधिक EPF पेन्शनसाठी अर्ज करा, पगाराचा तपशील कधी पर्यंत देऊ शकाल जाणून घ्या
EPFO Higher Pension | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) उच्च वेतनावरील पेन्शनसाठी प्रलंबित असलेल्या ३.१ लाख अर्जांच्या संदर्भात कंपन्यांना वेतनाचा तपशील इत्यादी अपलोड करण्याची मुदत ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवली आहे. कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईपीएफओकडून अधिक वेतनावर पेन्शनसाठी पर्याय/ संयुक्त पर्यायांच्या पडताळणीसाठी अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
23 दिवसांपूर्वी -
ICICI Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, मग ही फंडाची स्कीम पैशाचा पाऊस पाडेल, यापूर्वी 4346% परतावा दिला
ICICI Mutual Fund | आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड ही एक म्युच्युअल फंड योजना आहे जी २० वर्षांहून अधिक काळ सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा देत आहे. या योजनेमुळे गेल्या ५ वर्षांत गुंतवणूकदारांची एकरकमी गुंतवणूक तिप्पट झाली आहे.
24 दिवसांपूर्वी -
SBI Mutual Fund | बिनधास्त पैसे गुंतवा या SBI फंडाच्या योजनेत, पैसा अनेक पटीने वाढेल, सेव्ह करून ठेवा स्कीम डिटेल्स
SBI Mutual Fund | बाजारात असे काही फंड हाउसेस आहेत जे जवळपास 3 दशकांपासून गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळ्या योजना देत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे एसबीआय म्युच्युअल फंड, जो देशातील आघाडीच्या फंड घराण्यांपैकी एक आहे.
24 दिवसांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट
8th Pay Commission | केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करणारे कर्मचारी आठवा वेतन आयोग स्थापन होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सातव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण झाली असून साधारणपणे दर दहा वर्षांनी सरकारकडून नवीन वेतन आयोगाची स्थापना केली जाते, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार आणि महागाई भत्ता (डीए) वाढतो.
24 दिवसांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर पुन्हा फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: IRFC
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. पीएसयू आयआरएफसी शेअरबाबत ब्रोकरेज फर्मने सुद्धा तेजीचे संकेत दिले आहेत. शुक्रवारी आयआरएफसी कंपनीचा शेअर ०.४५ टक्क्यांनी घसरून १५२.१५ रुपयांवर पोहोचला होता. सध्या आयआरएफसी कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,93,937 कोटी रुपये आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)
24 दिवसांपूर्वी -
Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, गुंतवणूकदारांना 4000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला - NSE: MUFIN
Multibagger Stocks | स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैशाचा पाऊस पाडला आहे. असाच एक शेअर म्हणजे मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीचा आहे. मात्र शुक्रवारी मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनी शेअर 5 टक्क्यांनी घसरला होता.
24 दिवसांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी माझगाव डॉक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट- NSE: MAZDOC
Mazagon Dock Share Price | शुक्रवारचा दिवस स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी नकारात्मक ठरला होता. शुक्रवारच्या सत्रात दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते. शुक्रवारी पहिल्या अर्ध्या तासात स्टॉक मार्केटमध्ये मोठी सुधारणा दिसून आली होती.मात्र त्यानंतर मोठी घसरण सुरूच राहिली होती. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी ३ शेअर्स सुचवले आहेत. तसेच तज्ज्ञांनी या ३ शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
24 दिवसांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. शुक्रवारी सकाळी स्टॉक मार्केटमध्ये सपाट सुरुवात झाली होती, परंतु दुपारी त्यात मोठी घसरण झाली होती. विशेष म्हणजे मागील सलग 5 दिवस स्टॉक मार्केटमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. निफ्टी 364 अंकांनी घसरून 23,587 वर बंद झाला. सेन्सेक्स 1176 अंकांनी घसरून 78,041 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 816 अंकांनी घसरून 50,759 वर बंद झाला.
24 दिवसांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर कमाई होईल, IPO डीटेल्ड नोट करा - GMP IPO
IPO GMP | सेनोरेस फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनी आयपीओ २० डिसेंबर २०२४ पासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या आयपीओ’मार्फत सेनोरेस फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनी ५८२.११ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. या आयपीओ’मार्फत कंपनी १.२९ कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करणार आहे. तसेच ऑफर फॉर सेल अंतर्गत सेनोरेस फार्मास्युटिकल्स कंपनीकडून २१ लाख शेअर्स जारी केले जातील. हा आयपीओ गुंतवणुकीसाठी २४ डिसेंबरपर्यंत खुला असेल.
24 दिवसांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | शुक्रवारी भारतीय स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवारी सपाट ओपनिंगनंतर उत्तरार्धात प्रचंड घसरण झाली आणि सलग पाचव्या दिवशी घसरणीनंतर स्टॉक मार्केट एक महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला होता. स्टॉक मार्केट निफ्टी 364 अंकांनी घसरून 24,587 वर बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्स ११७६ अंकांनी घसरून ७८,०४१ वर बंद झाला होता. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
24 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
RVNL Share Price | शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी नकारात्मक जागतिक संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये घसरण दिसून आली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग दरम्यान स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. शुक्रवारी स्टॉक मार्केट निफ्टी घसरून 23900 अंकांच्या जवळपास ट्रेड करत होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास 150 अंकांची घसरण झाली होती. दरम्यान, तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात.
24 दिवसांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 3 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | शुक्रवारी भारतीय स्टॉक मार्केटची सुरुवात घसरणीसह झाली होती. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक किरकोळ घसरणीसह ट्रेड करत होते. स्टॉक मार्केटचा बीएसई सेन्सेक्स गुरुवारच्या बंदच्या तुलनेत ११७ अंकांनी वाढून ७९,३३५ वरखुला झाला होता. तसेच स्टॉक मार्केटचा एनएसई निफ्टी 9 अंकांनी वाढून 23,960 अंकांच्या वर उघडला होता.
24 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपया 2 पैशाचा शेअर धुमाकूळ घालतोय, खरेदीला गर्दी, यापूर्वी 312% परतावा दिला - Penny Stocks 2024
Penny Stocks | स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने ५०० कोटी रुपयांच्या नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सची योजना जाहीर केली आहे. त्यानंतर स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनी शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. मार्केट कॅपिटलचा पाया भक्कम करण्याच्या आणि वाढीचा मार्ग अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने कंपनीने एनसीडीची योजना जाहीर केली आहे. (स्टँडर्ड कॅपिटल कंपनी अंश)
24 दिवसांपूर्वी -
NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग जाहीर - NSE: NHPC
NHPC Share Price | शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी देशांतर्गत स्टॉक मार्केट घसरणीसह सुरू झाला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत ११७ अंकांनी वाढून ७९,३३५ वर उघडला होता. तसेच स्टॉक मार्केट निफ्टी 9 अंकांनी वाढून 23,960 वर आणि तर बँक निफ्टी 174 अंकांनी घसरून 51,401 वर उघडला होता. दरम्यान, आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज आणि CLSA ब्रोकरेज फर्मने खरेदीसाठी ५ शेअर्स सुचवले आहेत. तसेच या ५ शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
24 दिवसांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजार घसरणीसह खुला झाला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट खुला होताच सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह ट्रेड करत होते. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत ११७ अंकांनी वधारून ७९,३३५ वर खुला झाला होता. तर शेअर बाजार निफ्टी 9 अंकांनी वाढून 23,960 वर ट्रेड करत होता. (जिओ फायनान्शियल कंपनी अंश)
24 दिवसांपूर्वी -
Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्स हे एक प्रकारचे तुमचे पुढचे भवितव्य सुरक्षित करण्याचे साधन असते. नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी त्याचबरोबर आपल्या कुटुंबीयांसाठी लाइफ इन्शुरन्स घेतोच. लाइफ इन्शुरन्स हे एक प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट असते. जे इन्शुरन्स प्रोव्हायडर आणि इन्शुरन्स प्लॅन घेणाऱ्या व्यक्तीमध्ये केले जाते.
24 दिवसांपूर्वी -
SIP Vs PPF | एसआयपी की PPF तुमच्यासाठी गुंतवणुकीचा कोणता पर्याय ठरेल उत्तम, जाणून घ्या करोडपती बनण्याचा राजमार्ग
SIP Vs PPF | प्रत्येक व्यक्ती आपल्या पगारातील काही रक्कम भविष्याकरिता साठवून ठेवतो. अचानक गरजेवेळी मोठी रक्कम काही कारणांमुळे उपलब्ध होत नाही. त्यामुळे आपण आधीच सेफ साईड म्हणून बचत करणे महत्वाचे आहे. बऱ्याच व्यक्ती शेअर बाजारात गुंतवणूक करतात तर काही व्यक्ती वेगवेगळ्या योजनांमध्ये आपले पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात.
24 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS