महत्वाच्या बातम्या
-
Gold Rate Today | अरे देवा! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ नोंदवण्यात आली आहे. आज शनिवारी देशात सोन्याच्या दरात ही वाढ झाली आहे. 1 आणि 2 ऑगस्टला ही सोनं महागलं होतं. देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये सोन्याचा किरकोळ भाव 70 ते 71 हजारांच्या दरम्यान आहे.
9 महिन्यांपूर्वी -
EPF Money Amount | खुशखबर! तुमचा पगार 15, 30 किंवा 40 हजार असेल तर मिळणार रु.2.90 कोटी EPF रक्कम
EPF Money Amount | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही सेवानिवृत्ती बचत योजना असून, त्यात सुमारे 28 कोटी खात्यांचे व्यवस्थापन केले जात आहे. या योजनेचे व्यवस्थापन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) करते. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी हा या योजनेचा उद्देश आहे. ईपीएफमधील नियमित गुंतवणुकीच्या माध्यमातून कर्मचारी निवृत्तीसाठी चांगला निधी उभारू शकतात. या योजनेत कर्मचाऱ्याच्या पगाराचा काही भाग दरमहा जमा केला जातो.
9 महिन्यांपूर्वी -
Pension Money Hike | फायद्याची अपडेट आली! आता महिना 1450 रुपयांऐवजी 7,500 रुपये पेन्शन मिळणार
Pension Money Hike | पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याची मागणी पीएस-95 नॅशनल मूव्हमेंट कमिटी (NAC) अनेक दिवसांपासून करत आहे. यापूर्वीही संघटनेने आंदोलन करण्याची भाषा केली होती. आता पेन्शनधारकांची संघटना असलेल्या ईपीएस-95 नॅशनल मूव्हमेंट कमिटीने (NAC) सांगितले की, सरकारने अधिक पेन्शनच्या मागणीवर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. ईपीएस-95 योजनेअंतर्गत सुमारे 78 लाख पेन्शनधारक किमान मासिक पेन्शन वाढवून 7,500 रुपये करण्याची मागणी करत आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | FD रक्कम प्रमाणे दर महिना व्याजाची किती रक्कम मिळेल? फायद्यासाठी रक्कम नोट करा
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये अनेक योजना राबविल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम. या योजनेतून मासिक उत्पन्न मिळणार आहे. या योजनेत तुम्ही सिंगल अकाउंटमध्ये 9 लाखांपर्यंत आणि जॉइंट अकाउंटमध्ये 15 लाख रुपयांपर्यंत जमा करू शकता. ही रक्कम 5 वर्षांसाठी जमा केली जाते.
9 महिन्यांपूर्वी -
My Gratuity Money | नोकरदारांनो! तुमचा बेसिक पगार रु.20,000 असेल तरी ग्रॅच्युइटीचे 2,58,461 रुपये मिळणार
My Gratuity Money | ग्रॅच्युइटी भरणे म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीनंतर एकरकमी दिला जाणारा ‘परिभाषित लाभ’ होय. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ग्रॅच्युइटी म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या सेवेची दखल घेऊन पार्टिंग गिफ्ट म्हणून दिले जाणारे पैसे होय. ग्रॅच्युईटी देण्याच्या तरतुदी पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी अॅक्ट 1972 नुसार नियंत्रित केल्या जातात.
9 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो! अशी योजना तुमचं आयुष्य बदलेल, महिना बचतीवर 1.40 कोटी रुपये परतावा मिळेल
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाची योजना असलेल्या एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडाने गेल्या 19 वर्षांत एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक 16.73 टक्के परतावा दिला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
GMP IPO | आला रे आला IPO आला! गुंतवणुकीची संधी सोडू नका, झटपट मिळेल मोठा परतावा
GMP IPO | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच फर्स्टक्राय या ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची पेरेंट कंपनी Brainbees Solutions Limited आपला IPO लाँच करणार आहे. ( ब्रेनबिझ सोल्युशन्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो स्टॉकवर ब्रोकरेज फर्म बुलिश, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा
Zomato Share Price | झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 1 टक्केपेक्षा जास्त वाढून 230 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील हा स्टॉक तुफान तेजीत व्यवहार करत होता. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, ऍक्सिस सिक्युरिटीज फर्मने झोमॅटो स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, झोमॅटो स्टॉक 280 रुपये पर्यंत वाढू शकतो. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 12.24 टक्के वाढीसह 262.74 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर तेजीच्या दिशेने, फायद्याची अपडेट येताच स्टॉक खरेदीला गर्दी
Adani Port Share Price | गौतम अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्ष 2024- 25 च्या जून तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा 47 टक्क्यांच्या वाढीसह 3,107 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचा निव्वळ नफा 2,119 कोटी रुपये नोंदवला गेला होता. ( अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, शॉर्ट टर्म मध्ये होईल मोठी कमाई
Tata Motors Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात अनेक कंपन्यांनी आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. जून तिमाहीत अनेक कंपनीची कामगिरी शानदार राहिली होती.
9 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. ॲफकॉम होल्डींग कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. हा IPO 6 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत 108 रुपये आहे. ( ॲफकॉम होल्डींग कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | शेअर 'ओव्हरबॉट' झोनमध्ये, 9 दिवसात 31% कमाई, स्टॉक प्राईस ₹115 लेव्हल स्पर्श करणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. मागील 9 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 31 टक्के वाढली आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 2.3 टक्के वाढीसह 71 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने जून तिमाहीत 200 टक्के वाढीसह 300 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | PSU बीईएल स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मजबूत परतावा देणार
BEL Share Price | बीईएल कंपनीने सोमवारी आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. त्यानंतर मंगळवारी हा स्टॉक एक टक्क्यांच्या वाढीसह 325 रुपये किमतीवर पोहचला होता. जून तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे जेफरीज आणि UBS या सारख्या जागतिक ब्रोकरेज फर्मने बीईएल स्टॉकची टारगेट प्राइस वाढवली आहे. ( बीईएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्स खरेदी करा, कमाईची मोठी संधी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत टाटा स्टील कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 75 टक्क्यांच्या वाढीसह 918.57 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 2.86 टक्के घसरून 158.39 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | 4 रुपयाचा शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत 5 रुपयेपेक्षा कमी आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 19 टक्के वाढीसह 4.50 रुपये किमतीवर पोहचले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 3.77 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( विकास इकोटेक कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर, तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
Ashok Leyland Share Price | अशोक लेलैंड कंपनीचे शेअर्स गुरूवारी 2.5 टक्के घसरणीसह 258.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( अशोक लेलैंड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू कंपनीच्या शेअरमध्ये पैसा गुंतवा, 1 वर्षात दिला 1213% परतावा
Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. जगातील सर्वोत्तम सिंगल माल्ट व्हिस्कीचे उत्पादन करणारी हरियाणास्थित कंपनी पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून तेजीत धावत होते. आज मात्र हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. ( पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा शेअर पुन्हा तेजीत, 1 वर्षात दिला 284% परतावा, पुढे किती फायदा?
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी हा स्टॉक 4 टक्के घसरणीसह 2.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज मात्र या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 105 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात हा पेनी स्टॉक 75 पैशांवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या
Gold Rate Today | गेल्या अनेक दिवसांपासून भारतात सोन्या-चांदीच्या दरात बदल होत आहेत. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोने खरेदी करणाऱ्यांना अधिक पैसा खर्च करावा लागणार आहे. तर चांदीच्या दरात घसरण होताना दिसत आहे. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
9 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना रु.20,000 देईल ही योजना, खर्चाचं नो टेन्शन
Senior Citizen Saving Scheme | जसजसे लोक मोठे होतात आणि निवृत्तीच्या वयात पोहोचतात, ते सहसा त्यांच्या बचतीवर अवलंबून असतात. चांगले आणि आरामदायी जीवन जगण्यासाठी, लोकांना निवृत्त झाल्यावर पैशांची आवश्यकता असते. आज आम्ही एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. ही योजना पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत खाते आहे. शासनामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. यात इतर बचत योजनांपेक्षा जास्त व्याज मिळते.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS