महत्वाच्या बातम्या
-
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांनो! महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन होणार, DA रक्कम सुद्धा घटणार?
7th Pay Commission | महागाई भत्त्याच्या 50 टक्के रकमेनंतर तो शून्यावर आणला जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. 1 जुलै 2024 पासून हे होणार आहे. तो शून्यावर आणून 50 टक्के महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन केला जाईल, अशीही चर्चा होती. आता जुलै आहे.
9 महिन्यांपूर्वी -
LIC Mutual Fund | पगारदारांनो! महिना फक्त 3500 रुपये बचतीवर मिळतोय 1 कोटी परतावा, फायदाच फायदा
LIC Mutual Fund | आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचे नाव आल्यावर बहुतांश लोकांचे लक्ष विम्याकडे जाते. पण तुम्हाला माहित असले पाहिजे की विमा योजनेव्यतिरिक्त एलआयसी गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड योजनांमध्ये ही गुंतवणूक करण्याची संधी देते. एलआयसी अनेक वर्षांपासून म्युच्युअल फंड व्यवसायात असून ती अनेक प्रकारच्या योजना देत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
My Pension Money | रु.35000 पर्यंत पगार असणाऱ्यांना महिना पेन्शन रु.29,783 आणि 1 कोटी 11 लाख रुपये मिळणार
My Pension Money | निवृत्ती योजना नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या नव्या नियमांमुळे निवृत्तीनंतर पगारदाराना अधिक दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने सर्वसाधारण अर्थसंकल्पात एनपीएसमधील नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | टेन्शन नको! महिना रु.9250 देईल ही योजना, महिना खर्चाची चिंता मिटेल बचतीतून
Post Office Scheme | सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस अल्पबचत हा आकर्षक पर्याय आहे. एकापेक्षा अधिक योजना आहेत, त्यापैकी काही नियमित उत्पन्नाचा पर्याय देखील देतात. जर तुम्ही एकदा गुंतवणूक करून रेग्युलर इनकमचा पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम मंथली इनकम अकाउंटचा फायदा घेऊ शकता.
9 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | तज्ज्ञांकडून NTPC शेअरसाठी 'BUY' रेटिंग, स्टॉक प्राईस 458 रुपयांना स्पर्श करणार
NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीचे शेअर्स बुधवारी 2.58 टक्क्यांच्या वाढीसह 417.40 रुपये किमतीवर पोहचले होते. आज देखील हा स्टॉक किंचित तेजीसह व्यवहार करत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4.05 लाख कोटी रुपये आहे. जून तिमाहीत या सरकारी कंपनीने शानदार कामगिरी केल्याने अनेक ब्रोकरेज कंपन्या एनटीपीसी स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. ( एनटीपीसी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअर प्राईस 29 रुपये! स्टॉकची जोरदार खरेदी सुरु, रोज अप्पर सर्किट हिट
Penny Stocks | एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 28.17 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये जून तिमाहीतील शानदार कामगिरीमुळे तेजी पाहायला मिळत आहे. तसेच FII ने या कंपनीतील आपला वाटा 0.04 टक्क्यांवरून वाढवून 0.19 टक्क्यांवर नेला आहे. ( एनर्जी डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरने ब्रेकआऊट दिला, तज्ज्ञांचा 'बाय ऑन डिप'चा सल्ला, कमाईची संधी
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी टाटा मोटर्स लिमिटेड डीव्हीआर कंपनीचा शेअर 4.73 टक्क्यांच्या वाढीसह 804.60 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहोचला होता. तर टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.91 टक्क्यांच्या वाढीसह 1,179.05 रुपये किमतीवर पोहोचले होते. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स 'HOLD' करा, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, टार्गेट प्राईस नोट करा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉक मंगळवार दिनांक 30 जुलै रोजी 5 टक्क्यांच्या वाढीसह 68.22 रुपये किमतीवर पोहचला होता. आज मात्र या स्टॉकमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर हा स्टॉक 23 टक्क्यांनी वाढला होता. जून तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात जवळपास 200 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ( सुझलॉन एनर्जी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअरमध्ये तुफान तेजीचे संकेत, यापूर्वी दिला 5506% परतावा
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ही कंपनी आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्याची तयारी करत आहे. जून तिमाहीतील अनऑडिटेड आणि स्वतंत्र आर्थिक निकालांवर विचार करण्यासाठी कंपनीने 1 ऑगस्ट 2024 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. आज गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के वाढीसह 3,225.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ( अदानी एंटरप्रायझेस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच ओला इलेक्ट्रिक कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीचा IPO 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. ( ओला इलेक्ट्रिक कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक! 5G कंपनीचा स्वस्त शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका
HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 19,389.52 कोटी रुपये आहे. बुधवारी एचएफसीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के घसरणीसह 134.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच या कंपनीने इलेक्ट्रॉनिक फ्यूज, थर्मल साईट्ससाठी टी कोर, लाइट मशीन गन आणि असॉल्ट रायफल्ससाठी थर्मल वेपन साइट्स, विविध रेंज आणि ॲप्लिकेशन्ससाठी ग्राउंड सर्व्हिलन्स रडार यासह विविध अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान स्वदेशी डिझाइन विकसित केले आहेत. ( एचएफसीएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक 30 जुलै रोजी 4 टक्क्यांच्या वाढीसह 25.69 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 2024 या वर्षात येस बँकेचे शेअर्स 14 टक्क्यांनी वाढले आहेत. नुकताच या बँकेने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 80510 कोटी रुपये आहे. ( येस बँक अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Sri Adhikari Brothers Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 1 लाख रुपयांवर दिला 3 कोटी रुपये परतावा
Sri Adhikari Brothers Share Price | श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील अनेक दिवसापासून या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहे. या कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून 2 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23,587.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअर टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित घसरण पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 46.17 टक्क्यांची वाढ साध्य केली आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्क्यांच्या घसरणीसह 315.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( बीईएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा स्टॉक Hold करण्याचा सल्ला
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. बुधवारी जिओ फायनान्शिअल स्टॉक 0.24 टक्क्यांच्या घसरणीसह 328.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज हा स्टॉक किंचित वाढीसह व्यवहार करत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी जिओ फायनान्शिअल स्टॉक ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात चांगला वाढू शकतो. ( जिओ फायनान्शिअल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री बोनस अलर्ट! संधी सोडू नका, ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, फायदा घ्या
Bonus Share News | राइट्स लिमिटेड या सरकारी नवरत्न कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पात्र शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( राइट्स लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | पैशाने पैसा वाढवा! पगार रु.50,000 पर्यंत असेल तर 50:30:20 फॉर्म्युला वापरा, फायदाच फायदा
Smart Investment | कितीही कमावले तरी योग्य हिशेब ठेवला नाही तर एक रुपयाही वाचवणे अवघड आहे. पगार ठीक असल्याची देशातील बहुतांश लोकांची तक्रार असते. पण पैसा वाचवला जात नाही, कुठे खर्च होतो, हे कळत नाही. कदाचित तुम्हालाही तीच समस्या असेल. पण आजच्या युगात प्रत्येकाला आपल्या भवितव्याची आर्थिक चिंता सतावत असते.
9 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पत्नीच्या नावे बचत करा, फक्त व्याज रु.32,044 मिळेल आणि मॅच्युरिटी रक्कम 2.32 लाख रुपये
Post Office Scheme | केंद्र सरकार तर्फे अनेक पोस्ट ऑफिस चालवतं आहे. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक योजना आहेत. शासनाच्या बहुतांश योजना पोस्ट ऑफिसमार्फत चालविल्या जातात. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अशीच एक योजना चालवली जात आहे, जी अवघ्या 2 वर्षात व्याजासह मोठी परतावा रक्कम देईल. ही योजना अल्पबचत योजनेअंतर्गत येते.
9 महिन्यांपूर्वी -
Loan Against Property | मालमत्तेवर कर्ज घेण्यापूर्वी पॉईंट्स नोट करा, कमी व्याजदर आणि 65% पर्यंत कर्ज मिळते
Loan Against Property | व्यवसाय वेगाने पुढे नेणे हे एक स्वप्न असते, परंतु आर्थिक अडचणी कधीकधी हे स्वप्न पूर्ण करण्यात अडथळा ठरू शकतात. सुदैवाने, बँका आणि वित्तीय संस्था विविध उपाय ऑफर करतात आणि असाच एक लोकप्रिय पर्याय म्हणजे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवणे. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी हे खरं तर एक लोन प्रॉडक्ट आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मालमत्तेचा तारण म्हणून वापर करता.
9 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोकरदारांनो! अशा योजना निवडा, महिना बचतीवर मिळेल 1,25,08,301 रुपये परतावा
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड बाजारात गुंतवणूकदारांचा सहभाग आता वाढत आहे. याचे एक कारण म्हणजे येथील उच्च परतावा. म्युच्युअल फंडांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्सही अधिक लोकप्रिय होत आहेत, जिथे गुंतवणूकदार एकत्र पैसे न ठेवता मासिक आधारावर वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये गुंतवणूक करू शकतात.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP