महत्वाच्या बातम्या
-
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही! लोअर बर्थ सीट बुकिंगची चिंता नको, मिळेल कन्फर्म तिकीट
Railway Ticket Booking | रेल्वेच्या नियमांबाबत काही लोक अनभिज्ञ असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ज्यामुळे त्यांना ट्रेनमधील प्रवासादरम्यान त्रास सहन करावा लागतो. विशेषत: लोअर बर्थशी संबंधित नियमांबाबत बहुतांश प्रवासी संभ्रमात आहेत. आज आम्ही तुम्हाला लोअर बर्थशी संबंधित नियमांबद्दल सविस्तर सांगणार आहोत.
9 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | या सरकारी योजनेत बचत करा, महिना 60,917 रुपये खात्यात येतील, फायदाच फायदा होईल
Smart Investment | पोस्ट ऑफिसच्या लोकप्रिय अल्पबचत योजनेत पब्लिक प्रॉव्हिडंट फंडला रिटायरमेंट स्कीम म्हणूनही ओळखले जाते. या योजनेची मॅच्युरिटी 15 वर्षांची असल्याने अनेक नोकरदार यात गुंतवणूक करतात जेणेकरून ते निवृत्तीसाठी काही निधी उभा करू शकतील. पण फार कमी लोकांना माहित आहे की याचा उपयोग केवळ मोठा फंड तयार करण्यासाठीच नाही तर पेन्शन उत्पन्नासाठीही केला जाऊ शकतो.
9 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | सरकारी कर्मचाऱ्यासांठी खुशखबर! आता 'हे' चार्ज पगारातून कापणं बंद, इन-हॅन्ड सॅलरी वाढणार
My EPF Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. आता ते गट विमा योजनेसाठी (GIS) सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करणार नाहीत. 1 सप्टेंबर 2013 नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना हा बदल लागू होणार आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Gratuity on Salary | खुशखबर! 25 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना रु.2,88,461 ग्रॅच्युइटी मिळणार
Gratuity on Salary | जर तुम्ही सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी या महत्त्वाच्या माहितीची माहिती असणं खूप गरजेचं आहे. ग्रॅच्युइटीबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. ग्रॅच्युइटी म्हणजे कर्मचाऱ्याने पाच किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी केलेल्या कामाबद्दल कंपनीकडून दिले जाणारे बक्षीस.
9 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, फक्त ₹50 बचत करा, परतावा मिळेल 35 लाख रुपये
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस आपल्या खातेदारांसाठी वेळोवेळी नवीन बचत योजना आणते. ज्यामुळे नवीन खातेदार पोस्ट ऑफिसमध्ये अनेक योजनांमध्ये बचत करत असतात. आज या लेखाबद्दल आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत.
9 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरची रेटिंग अपग्रेड, मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी लक्षणीय खरेदी पाहायला मिळाली होती. दिवसाअखेर हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला होता. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1,843 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या जून तिमाहीच्या निकालावर तेजीची प्रतिक्रिया देत आहेत. ( इन्फोसिस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक वाढणार की पडणार? गुंतवणूकदारांनी काय करावे?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स जून 2024 तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त दबावात आले आहेत. येस बँक 20 जुलै रोजी आपले तिमाही निकाल जाहीर करणार आहे. येस बँकेच्या तिमाही निकालांबाबत तज्ञांचे मत संमिश्र आहे. शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 25.70 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मात्र दिवसाअखेर हा स्टॉक 3 टक्क्यांच्या घसरणीसह 24.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकचे शेअर्स 25.76 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( येस बँक अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जून तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी रिलायन्स स्टॉक बीएसई इंडेक्सवर 1.33 टक्के घसरणीसह 3128.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसाअखरे या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव आणखी वाढला होता. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार, 5 दिवसात दिला 50% परतावा
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीचे शेअर्स शुक्रवारी जोरदार तेजीत व्यवहार करत होते. शुक्रवारी हा स्टॉक तब्बल 14 टक्क्यांच्या वाढीसह 111.48 रुपये या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचला होता. मागील 2 ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल स्टॉक तब्बल 37 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 11 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 74.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्के वाढली आहे. ( टीटीएमएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर चार्ट पॅटर्ननुसार तुफान तेजीचे संकेत, मोठी कमाई होणार
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 169 टक्के वाढवले आहेत. मागील काही वर्षात भारत सरकारने देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ज्या तरतुदी केल्या आहेत, याचा फायदा आयआरबी इन्फ्रा सारख्या पायाभूत सुविधा कंपन्याना होत आहे. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
ITR Filing Claim | टॅक्सपेअर पगारदार HRA आणि गृह कर्जावरील व्याजावर एकत्र क्लेम करू शकतात? पैसा वाचवा
ITR Filing Claim | आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. आतापर्यंत 2 कोटींहून अधिक लोकांनी आयकर विवरणपत्र भरले आहे. जर तुम्ही अद्याप आयटीआर भरला नसेल तर हे काम लवकर करा. प्राप्तिकर विभागाच्या जनजागृती मोहिमेनंतरही अनेकजण नवीन आणि जुन्या करप्रणालीबाबत संभ्रमात आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
HDFC Defence Fund | शेअर्स नको? ही म्युच्युअल फंड योजना स्टॉक मार्केट पेक्षाही वेगाने मल्टिबॅगर परतावा देतेय
HDFC Defence Fund | जिथे बुडण्याचा धोका नाही अशा ठिकाणी पैसे गुंतवा. म्युच्युअल फंड हे असेच एक ठिकाण आहे. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की एक म्युच्युअल फंड फक्त 9 महिन्यांत पैसे दुप्पट करू शकतो, तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण तसे झाले आहे. एचडीएफसी डिफेन्स फंडाने हे केले आहे. या सेक्टोरल फंडामुळे गुंतवणूकदार खूश झाले आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जातो? मग हे 7 फायदे लक्षात घ्या, पैशाचा पूर्ण वापर करा
My EPF Money | तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची पगाराची रचना तुम्ही पाहिली असेलच. आपल्या मासिक पगारातून पैसे ईपीएफओद्वारे चालवल्या जाणाऱ्या ईपीएफ (Employees Provident Fund) या योजनेत जातात. संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी दरमहा ईपीएफमध्ये 12 टक्के कपात करून निवृत्ती निधी तयार केला जात आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Salary Structure Alert | नवीन नोकरीत रुजू होणाऱ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, अन्यथा नुकसान निश्चित आहे
Salary Structure Alert | खाजगी क्षेत्रात काम करण्याचा फायदा असो वा तोटा, लोक नोकरी खूप बदलतात. नोकरी बदलण्यामागे अनेक कारणे असू शकतात. याचे प्रमुख कारण सहसा पगारवाढ असते. अशावेळी जर तुम्ही नवीन नोकरीत रुजू होणार असाल तर तुमच्यासाठी काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Tax Alert | बापरे! एवढंच सोनं घरात ठेवता येईल, मर्यादा ओलांडल्यास महाग पडेल, टॅक्स नियम नोट करा
Gold Tax Alert | भारतीयांना सोनं खरेदी करणं प्रचंड आवडतं. लग्नात अनेकांना अत्यंत जवळच्या लोकांना सोनं भेट म्हणून देणं आवडतं, तर अनेक जण सोन्यात नियमित गुंतवणूक करतात. महिलांबद्दल बोलायचे झाले तर त्यांनाही सोन्याचे दागिने घालायला आवडतात.
9 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो! पैसे छापायची मशीन आहेत 'या' SBI योजना! इथे पैसा वाढवा
SBI Mutual Fund | तुम्हाला तुमचे पैसे वेगाने वाढवायचे आहेत का? होय, तर भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) म्युच्युअल फंड तुमच्यासाठी उत्तम संधी आहेत. एसबीआय म्युच्युअल फंडाने नुकताच आपल्या गुंतवणूकदारांना उल्लेखनीय परतावा दिला आहे, ज्यामुळे तो गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय पर्याय बनला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | फायदाच फायदा! या योजनेत 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका
Post Office Scheme | हल्ली प्रत्येकाला कमी गुंतवणुकीवर अधिक परतावा हवा असतो. त्यामुळे ते वेगवेगळ्या योजनांच्या शोधात जगतात. अशाच एका योजनेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही श्रीमंत होऊ शकता. बरं, पैसे वाचवण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र, ज्यांना जोखीममुक्त राहायचे आहे आणि त्याचबरोबर कमी रक्कम गुंतवून जास्त परतावा मिळवायचा असतो.
9 महिन्यांपूर्वी -
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, टार्गेट प्राइससह गुंतवणूकीचा सल्ला
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स गुरुवारी 4 टक्के वाढीसह 1405 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज हा स्टॉक किंचित घसरणीसह क्लोज झाला आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने देखील या स्टॉकवर कव्हरेज सुरू केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर ‘बाय ‘ रेटिंग देऊन 1,775 रुपये टारगेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ( झेन टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Lotus Chocolate Share Price | रिलायन्स ग्रुपच्या कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 5 वर्षांत दिला 4000% परतावा
Lotus Chocolate Share Price | लोटस चॉकलेट या मायक्रोकॅप कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजीत आले आहेत. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटसह क्लोज झाला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने जून तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. आज शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी लोटस चॉकलेट स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 772.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ( लोटस चॉकलेट कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित हे 5 डिफेन्स सेक्टर शेअर्स मालामाल करणार, मल्टिबॅगर कमाईची संधी
BEL Share Price | भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या डिफेन्स स्टॉकमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहे. आगामी अर्थसंकल्प या सर्व सरकारी डिफेन्स स्टॉकसाठी मजबूत ट्रिगर ठरू शकतो. या शेअर्समध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत डायनॅमिक्स, माझगॉन डॉक शिपबिल्डर्स आणि कोचीन शिपयार्ड स्टॉक सामील आहेत. भारतीय संरक्षण क्षेत्राची वाढ ही भारताच्या विकासाचे द्योतक आहे.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL