महत्वाच्या बातम्या
-
GTL Infra Share Price | GTL इंफ्रा पेनी स्टॉक चिंता वाढवतोय, झटपट पैसे दुप्पट केल्यानंतर घसरण सुरु, पुढे काय?
GTL Infra Share Price | मागील काही दिवसांपासून तेजीत धावणाऱ्या जीटीएल इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या पेनी स्टॉकने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मात्र आता हा स्टॉक सतत लोअर सर्किट हीट करत आहे. ( जीटीएल इन्फ्रा कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL सहित या 5 शेअर्समध्ये होईल तगडी कमाई, मिळेल मोठा परतावा
BHEL Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आता शेअर बाजाराच्या नजरा आगामी जून तिमाहीचे निकाल आणि केंद्रीय अर्थसंकल्पावर लागले आहे. जून तिमाहीचे निकाल आणि केंद्रीय अर्थसंकल्प भारतीय शेअर बाजारासाठी एक मोठा ट्रिगर ठरू शकतो. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स झटपट पैसे गुणाकार करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ तज्ञांनी निवडलेल्या टॉप 5 शेअर्सची लिस्ट.
10 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 6.74 टक्क्यांच्या वाढीसह 745 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर हा स्टॉक 4.36 टक्क्यांच्या वाढीसह 728.35 रुपये किमतीवर पोहचला होता. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | संधी सोडू नका! तगडा परतावा देणार हा PSU शेअर, 3 दिवसात दिला 45% परतावा
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुलेट ट्रेनच्या गतीने धावत आहेत. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 620 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर हा स्टॉक किंचित नफा वसुलीला बळी पडला होता. मागील 3 दिवसात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना तब्बल 45 टक्के नफा कमावून दिला आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | कर्जमुक्त रिलायन्स पॉवर कंपनीचा शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मल्टिबॅगर परतावा
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 28.80 रुपये किमतीवर पोहचले होते. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा म्हणजे नो घाटा! टाटा स्टील शेअर्स BUY किंवा Hold करा, होईल मजबूत कमाई
Tata Steel Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन पाहायला मिळत आहे. मंगळवारी निफ्टी इंडेक्स आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला होता. अशा काळात ऑटो, फार्मा आणि पीएसयू सेक्टरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मात्र मेटल इंडेक्समध्ये कमजोरी निर्माण झाली आहे. याचा फटका टाटा स्टील सारख्या दिग्गज कंपनीला होत आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Credit Card | तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता? बँक 'या' चार्जेस बद्दल माहिती लपवतात, माहित असणं गरजेचं आहे
Credit Card | देशात क्रेडिट कार्डची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. मात्र, त्यांच्याशी निगडित विविध आरोपांकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. क्रेडिट कार्ड कंपन्या आणि बँका वेगवेगळ्या नावाने भरमसाठ शुल्क आकारतात, जे नीट समजले नाही तर महागात पडू शकते.
10 महिन्यांपूर्वी -
Income Tax Return | होय! पगारात HRA मिळत नसेल तरी घर भाड्यावरील टॅक्स सवलतीचा दावा करा, स्टेप बाय स्टेप
Income Tax Return | प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्या बहुतांश पगारदारांसाठी घरभाडे भत्त्यावरील (HRA) करसवलत हा मोठा दिलासा आहे. अनेकदा त्यांना मिळणारी ही सर्वात मोठी करसवलत असते. पण जे नोकरदार नाहीत किंवा ज्यांच्याकडे पगारात एचआरएची रक्कम समाविष्ट नाही, त्यांनाही घरभाड्यावर करसवलत मिळू शकते का? या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे.
10 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोकरदारांसाठी फायद्याच्या योजना! मिळतोय 920 टक्केपर्यंत परतावा, करोडमध्ये रक्कम मिळेल
SBI Mutual Fund | गेल्या काही वर्षांचा विचार केला तर म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत 6 पटीने वाढ झाली आहे. त्याचबरोबर या 10 वर्षांत इक्विटी सेगमेंटच्या (इक्विटी म्युच्युअल फंड) अनेक योजना आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. या कालावधीत चांगल्या दर्जाच्या इक्विटी योजनेने वार्षिक 26 टक्के म्हणजेच एकूण 919.62 टक्के परतावा दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Loan on Salary | पगारदारांनो! बँक कोणतही कर्ज सहज आणि कमी व्याजाने देईल, तुम्ही फक्त ही काळजी घ्या
Loan on Salary | जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोअर किती आहे हे लक्षात येते. यामुळे बँकांना कर्ज वेळेत फेडता येईल की नाही हे समजणे सोपे जाते. जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सहज आणि चांगल्या व्याजदराने कर्ज मिळू शकते. पण सिबिल स्कोअरच चुकीचा असेल तर कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकते.
10 महिन्यांपूर्वी -
Income Tax Saving | तुम्ही आणि तुमची पत्नी सुद्धा नोकरी करते? इथे खूप पैसा वाचवा, पगारातही असतो उल्लेख
Income Tax Saving | आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. जर तुम्ही अद्याप आयटीआर दाखल केला नसेल तर येथे आम्ही तुम्हाला फायदे सांगणार आहोत. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या सॅलरी पॅकेजमध्ये LTA चाही उल्लेख असेल. LTA म्हणजे रजा प्रवास भत्ता. LTA चा लाभ अशा लोकांना दिला जातो जे नोकरी करतात आणि ज्यांना त्यांच्या नियोक्ताकडून रजा प्रवास भत्ता दिला जातो.
10 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत मोठी अपडेट, थेट शेअरवर परिणाम होणार, स्टॉक BUY करावा?
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर कंपनीचा स्टॉक विक्रीच्या दबावात क्लोज झाला आहे. सोमवारी हा स्टॉक 4.38 टक्के वाढीसह 347.50 रुपये किमतीवर पोहोचला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 44,384 कोटी रुपये आहे. ( अदानी विल्मर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | शेअर प्राईस 20 रुपये! फ्री बोनस शेअर्स देतं आहे ही कंपनी, खरेदी करा मल्टिबॅगर शेअर
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच पीव्हीव्ही इन्फ्रा लिमिटेड ही स्मॉल कॅप सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के अप्पर सर्किटसह 19.99 रुपये इंट्राडे उच्चांकावर पोहोचले होते. ( पीव्हीव्ही इन्फ्रा कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | 5 वर्षांत 1900% परतावा देणारा TTML शेअर तेजीत येणार? स्टॉक BUY करावा की Sell करावा?
TTML Share Price | टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या शेअरने मागील काही महिन्यात गुंतवणुकदारांना जबरदस्त दणका दिला आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपयेपेक्षा खाली आली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर 76.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील हा स्टॉक किंचित घसरला आहे. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 0.15 टक्के घसरणीसह 75.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | 1 महिन्यात 30% परतावा देणारा PSU शेअर पुन्हा शॉर्ट टर्म मध्ये मोठा परतावा देणार
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 टक्के वाढली आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | PSU शेअरने 6 महिन्यात पैसे दुप्पट केले, तर 1 वर्षात 518% परतावा दिला, खरेदी करा शेअर
IRFC Share Price | आयआरएफसी स्टॉकमध्ये प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 205.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक पातळीवर पोहचले होते. तर आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर मालामाल करणार, मल्टिबॅगर शेअरची दिग्गजांनी केली खरेदी
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. काही वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र मागील 4 वर्षांत हा स्टॉक 9 रुपयेवरून वाढून 200 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कालावधीत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2000 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, स्टॉक देणार मोठा परतावा
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी 8 जुलै 2024 रोजी देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होता. JLR कंपनीच्या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्स स्टॉक फोकसमध्ये आला आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर मजबूत कमाई करून देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. येस बँक स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, बँकेने नुकताच आपले जून तिमाहीचे तात्पुरती आकडे जाहीर केले आहेत. मागील आठवड्यात येस बँक स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. ( येस बँक कंपनी )
10 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | 20 दिवसात 150% परतावा देणारा शेअर 2 दिवसात 11% घसरला, स्टॉक BUY करावा की Sell?
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स सलग तेजीनंतर आता विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील काही दिवसापासून हा स्टॉक सातत्याने अप्पर सर्किट हीट करत होता. आता हा स्टॉक प्रचंड नफा वसुलीला तोंड देत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी जीटीएल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( जीटीएल इन्फ्रा कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER