महत्वाच्या बातम्या
-
Income Tax on Salary | पगारदारांसाठी खुशखबर! स्टँडर्ड डिडक्शन रक्कम 1 लाख रुपयांपर्यंत वाढून फायदा मिळणार
Income Tax on Salary | आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून पगारदारांना अनेक मोठ्या सवलतींची अपेक्षा आहे. अर्थमंत्र्यांकडून करदात्यांसाठी जाहीर करण्यात येणाऱ्या फायद्यांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यावेळी स्टँडर्ड डिडक्शन लिमिट वाढवण्याबाबतही अनेकजण चर्चा करत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Home Loan EMI with SIP | गृह कर्जाची सर्व रक्कम व्याजासह अशी वसूल करा, अर्जासोबत करा के काम, फायदाच फायदा
Home Loan EMI with SIP | गृहकर्ज हे असे कर्ज आहे जे एखाद्या व्यक्तीवर अनेक वर्षे ओझे बनून वर्चस्व गाजवते. गृहकर्जाच्या माध्यमातून तुम्ही स्वत:साठी प्रॉपर्टी खरेदी करता, पण भरमसाठ व्याजाने त्याची भरपाई करा. कर्जाची मुदत जितकी जास्त असेल तितके व्याज जास्त असते. अशा तऱ्हेने हिशोब केला तर कधी कधी मालमत्तेला दुप्पट किंवा त्याहूनही महाग किंमत मिळते. पण घर विकत घेण्यासाठी तुमच्याकडे एकरकमी रक्कम नसेल तर कर्ज हाही एक पर्याय आहे.
10 महिन्यांपूर्वी -
GPF Interest Money | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! GPF पैशाबाबत फायद्याची अपडेट, अधिक रक्कम मिळणार
GPF Interest Money | जर तुम्हीही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जनरल प्रॉव्हिडंट फंड आणि अशा इतर प्रॉव्हिडंट फंडांसाठी अर्थ मंत्रालयाने व्याजदर जाहीर केला आहे. जुलै-सप्टेंबर 2024 या तिमाहीसाठी व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरची रेटिंग अपग्रेड, ₹28 प्राईस स्पर्श करणार
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स बुधवारी 3 टक्के वाढीसह 17.61 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 130 टक्के वाढली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 7 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काही दिवसांत आणखी वाढू शकतो. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.57 टक्के वाढीसह 17.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस पाहून गुंतवणूकदार खूष
HDFC Bank Share Price | एचडीएफसी या खाजगी क्षेत्रातील बँकेचे शेअर्स आज जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मात्र पुढील काळात परकीय गुंतवणूकदारांच्या होल्डिंगमध्ये होणारी वाढ आणि एमएससीआय निर्देशांकात एचडीएफसी बँकेचे वेटेज वाढण्याच्या अपेक्षेने शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळू शकते. ( एचडीएफसी बँक अंश )
10 महिन्यांपूर्वी -
TARC Share Price | मल्टिबॅगर शेअरने 1 वर्षात 243% परतावा दिला, आता तज्ज्ञांनी मोठा अंदाज व्यक्त केला
TARC Share Price | टीएआरसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह 209.25 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. दिवसाभराच्या व्यवहारात हा स्टॉक 8 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 225 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. दिवसाअखेर हा स्टॉक 4.44 टक्के वाढीसह 217.4 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( टीएआरसी लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | PSU शेअरसहित हे 2 शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, झटपट 27% पर्यंत कमाई होईल
NBCC Share Price | एनबीसीसी या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. तसेच दीपक फर्टिलायझर्स कंपनीचा स्टॉक देखील गुंतवणुकदारांना मालामाल करत आहे. बुधवारी सेन्सेक्स इंडेक्स 80000 अंकाच्या पार गेला होता. आणि निफ्टी इंडेक्सने देखील आपली उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. दरम्यान मिडकॅप्समध्येही मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे.
10 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T सहित हे टॉप 5 शेअर्स शॉर्ट-टर्म मध्ये मोठा परतावा देणार, कमाईची मोठी संधी
L&T Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजार उच्चांक पातळीवर पोहचला आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही सावध राहून गुंतवणूक केली पाहिजे. कारण शेअर बजार सध्या उच्चांक पातळीवर पोहचला आहे. या पातळीवरून किंचित नफा वसुली पाहायला मिळू शकते.
10 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअर प्राईस 95 पैसे! चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स मालामाल करतील, रोज अप्पर सर्किट हिट
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. बुधवारी निफ्टी इंडेक्स 24292 अंकावर ओपन झाला होता. तर सेन्सेक्स इंडेक्स 80000 च्या पार गेला होता. तेजीत वढणाऱ्या शेअर्समध्ये एचडीएफसी बँक, एमएमटीसी आणि कॅस्ट्रॉल इंडिया या कंपन्यांचे शेअर्स सामील होते. दिवसाअखेर निफ्टी इंडेक्स 18 अंकांच्या घसरणीसह 24124 अंकावर क्लोज झाला होता. तर सेन्सेक्स इंडेक्स 80,039 अंकावर क्लोज झाला होता.
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए स्टॉक 6.35 टक्क्यांच्या वाढीसह 218.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज मात्र हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.40 टक्के घसरणीसह 219.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2024 या वर्षात आयआरईडीए स्टॉक आतापर्यंत 108.79 टक्के मजबूत झाला आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | हा PSU शेअर बुलेट ट्रेन तेजीने धावणार, नेमकं कारण काय? यापूर्वी दिला 2000% परतावा
RVNL Share Price | आरव्हीएनएल या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 421 रुपये किमतीवर पोहोचले होते. तर आज देखील हा स्टॉक तुफान तेजीत धावत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | कुबेर कृपा करणारे शेअर्स सेव्ह करा, अवघ्या 6 महिन्यात 100% पेक्षा जास्त परतावा मिळतोय
Multibagger Stocks | 2024 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी मजबूत कामगिरीचे वर्ष ठरत आहे. या वर्षी निफ्टीने 22000, 23000 आणि आता 24000 पातळी पार केली आहे. तर सेन्सेक्स देखील 79000 ची पातळी पार करून 80000 च्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेसह भारतीय शेअर बाजारांचा वाढीचा दृष्टिकोन मजबूत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, Sell की Hold करावा?
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 464.20 रुपये ही आपली सर्वोच्च किंमत पातळी स्पर्श करून खाली आले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 43.45 रुपये किमतीवर ओपन झाले होते. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल मोठा परतावा
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक बुधवारी 2 टक्के वाढीसह 24.30 रुपये किमतीवर पोहचला होता. आज देखील हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. नुकताच येस बँकेने आपले जून 2024 तिमाही निकालांचे तात्पुरते आकडे जाहीर केले आहे. त्यामुळे येस बँक स्टॉक किंचित तेजीत आला आहे. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 76,000 कोटींपेक्षा जास्त आहे. ( येस बँक अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मोठ्या फायद्याची अपडेट आली
Infosys Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 536 अंकांच्या वाढीसह 79977 अंकावर पोहचला होता. तर निफ्टी निर्देशांक 151 अंकांच्या वाढीसह 24275 अंकावर पोहचला होता. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढणाऱ्या शेअर्समध्ये कॅस्ट्रॉल इंडिया, केकेआर कन्स्ट्रक्शन आणि एमएमटीसी या कंपन्यांचे शेअर्स सामील होते. ( इन्फोसिस कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 72,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, तर चांदीचा दर 89,000 रुपये प्रति किलो आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72,435 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 89843 रुपये आहे.
10 महिन्यांपूर्वी -
ITR Filing Charges | पगारदारांनो! तुम्ही ITR फायलिंगसाठी चार्जेस देता? येथे तुमचे काम पूर्णपणे FREE होईल
ITR Filing Charges | जुलै महिना सुरू झाला आहे. हळूहळू आयटीआर भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख दरवर्षीप्रमाणे 31 जुलै आहे. आतापर्यंत किती जणांनी आयटीआर भरला याची आकडेवारी सीबीडीटीकडून जाहीर करण्यात आलेली नाही.
10 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Alert | HDFC बँक ग्राहकांसाठी अलर्ट! या तारखेला बँकेची ऑनलाईन सेवा उपलब्ध नसेल, वेळ नोट करा
HDFC Bank Alert | एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची नोटीस दिली आहे. 13 जुलै रोजी एचडीएफसी बँक सिस्टीम अपग्रेड करणार आहे. त्यामुळे बँकेची सेवा तात्पुरत्या काळासाठी मर्यादित राहणार आहे. या दरम्यान तुम्ही यूपीआय सेवेचा देखील वापर करू शकणार नाही.
10 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | फायदाच फायदा करून देणाऱ्या सरकारी SBI बँकेच्या 3 SIP योजना, अनेक पटीत परतावा मिळेल
SBI Mutual Fund | जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल आणि चांगला फायदा घेऊ इच्छित असाल तर तुम्ही एसबीआय, एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड, एसबीआय फोकस्ड इक्विटी आणि एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड या तीन म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. गेल्या पाच वर्षांत या तिन्ही एसबीआय म्युच्युअल फंडांनी एकरकमी गुंतवणूकदार आणि एसआयपी गुंतवणूकदार या दोघांनाही चांगला परतावा दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | 90% रेल्वे प्रवाशांना माहिती नाही! तिकीट बुकिंगवेळी ज्येष्ठ नागरिकांना मिळते ही सुविधा, लाभ घ्या
IRCTC Railway Ticket | भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यानंतर लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक आहेत. अशावेळी रेल्वे प्रत्येकाची काळजी घेते, तुम्ही एकटे प्रवास करत असाल किंवा गरोदर पत्नीसोबत प्रवास करत असाल, तुम्हाला प्रवासात कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी रेल्वे घेते. जर तुम्ही वयोवृद्ध वर्गात येत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेकडून कोणते फायदे मिळतात हे आम्ही तुम्हाला सांगतो.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP