महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
Penny Stocks | बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी Fone4 कम्युनिकेशन्स इंडिया लिमिटेड कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये आला आहे. Fone4 कम्युनिकेशन्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने तेजीने मल्टिबॅगर परतावा दिला आहे. मागील एक वर्षात या शेअरने 231 टक्के परतावा दिला आहे. तसेच 2024 मध्ये आतापर्यंत 245 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
Monthly Pension Scheme | प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात रिटायरमेंट प्राप्त करतो. वयाची साठी ओलांडली की, शरीर साथ देत नाही. शरीर थकल्यामुळे कोणताही व्यक्ती मेहनतीचं काम करून पैसे कमवू शकत नाही. त्यामुळे नोकरीला असतानाच तुम्ही गुंतवणुकीचे मार्ग शोधून रिटायरमेंटसाठी निधी जमा करायला हवा. तुम्ही नुकतेच नोकरीला लागला असाल आणि रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असेल तर, तुमच्यासाठी एलआयसीची सरल पेन्शन योजना अत्यंत फायद्याचे ठरू शकते.
1 महिन्यांपूर्वी -
Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News
Investment Formula | आजकाल सरकारी नोकरी करण्याचा स्वप्न बऱ्याच तरुणांचं असतं. परंतु अध्यात्मिक धावत्या युगात सरकारी नोकरी किंवा इतर खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या करण्यापेक्षा बहुतांश व्यक्ती स्वतःचा स्वव्यवसाय करतात. आता नोकरीला असणाऱ्या व्यक्तीचं रिटायरमेंट नंतर काहीही टेन्शन नसतं. त्यांना मरेपर्यंत पेन्शन सुरू राहते परंतु खासरी क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा व्यावसायिक क्षेत्रात मेहनत घेणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या उतार वयाची चिंता सतावते.
1 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC
IRFC Share Price | बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. आयआरएफसी शेअर 4.74 टक्क्यांनी वाढून 164.28 रुपयांवर पोहोचला होता. वार्षिक आधारावर (YTD) आयआरएफसी शेअर ६३.३५ टक्क्यांनी वाढला आहे. मागील काही महिन्यातील तेजीनंतर आयआरएफसी शेअर 229.05 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून 28.42 टक्क्यांनी घसरला आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL
Vedanta Share Price | बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी वेदांता लिमिटेड कंपनी शेअर्सनी दुपारच्या सत्रात विक्रमी उच्चांक गाठला होता. बुधवारी सकाळी बीएसईवर वेदांता लिमिटेड कंपनी शेअर ५ टक्क्यांनी वाढून ५२५.१५ रुपयांवर पोहोचला होता. सध्या वेदांता लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,02,109 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.वेदांता लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप पहिल्यांदाच २ लाख कोटी रुपयांच्या पार गेले आहे. बीएसईवर कंपनीच्या एकूण ९.९७ लाख समभागांची उलाढाल झाली असून ५१.७० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी टॉप ब्रोकरेज फर्मने अनेक कंपन्या आणि क्षेत्रांबाबत आपले मत व्यक्त केले आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने ज्या शेअर्सवर अहवाल दिला आहे, त्यात टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचाही समावेश आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर कंपनी शेअरसंदर्भात नोट प्रसिद्ध केली आहे. या नोट मध्ये ब्रोकरेजेने महत्वाचे संकेत दिले आहेत. (टाटा पॉवर कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटची सुरुवात अत्यंत धीम्या गतीने झाली होती. मात्र काही वेळाने शेअर बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. बुधवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स १४२ अंकांनी वाढून ८१६५२ वर पोहोचला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी देखील 53 अंकांनि वाढून २४६६३ वर पोहोचला होता. दरम्यान, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरबाबत तेजीचे सकारात्मक संकेत दिले आहेत. तसेच या शेअरसाठी खरेदीचा सल्ला देखील दिला आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
Health Insurance Premium | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबाचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ इंश्योरेंस प्रीमियम घेत असतो. आपल्यानंतर आपलं कुटुंब वाऱ्यावर पडू नये किंवा कुटुंबाला कोणताही प्रकारच्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी हेल्थ इंश्योरेंस प्रीमियम अत्यंत महत्त्वाचा असतो.
1 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO
IPO GMP | साई लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या आयपीओ’मध्ये 13 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. 3,042.62 कोटींच्या साई लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये 950.00 कोटी रुपयांचे 1.73 कोटी नवीन शेअर्स आणि 2,092.62 कोटी रुपयांचे 3.81 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर विक्रीसाठी असतील.
1 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली
7th Pay Commission | नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळणार आहे. महागाई भत्त्यात नवी झेप दिसून येत आहे. पुन्हा एकदा महागाई भत्त्यात चांगली वाढ होऊ शकते, अशी चर्चा आहे. एआयसीपीआय निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केवळ ३ टक्के वाढ होणार आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
Shukra Rashi Parivartan | एका ठराविक काळानंतर प्रत्येक ग्रह आपापल्या राशींमध्ये बदल करतात. खर तर त्यांच्या गोचरामुळेच प्रत्येकाच्या राशीमध्ये वेगवेगळे बदल होऊन त्याचे पडसाद वर्तमान तसेच भविष्य जीवनात पाहायला मिळतात. शुक्र हा अतिशय तेजाळून टाकणारा ग्रह आहे. शुक्र ग्रह ज्या राशीमध्ये असतो त्या राशींचं कायम चांगलंच होताना दिसतं.
1 महिन्यांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जीची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीला सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ५०० मेगावॅट सौर ऊर्जेचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. स्टॉक मार्केटला कंपनीने ही माहिती दिली आहे. मंगळवारच्या व्यवहारात एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली असून शेअर 148.75 च्या पातळीवर पोहोचला आहे. या बातमीचा परिणाम पुढील सत्रात शेअरवर दिसू शकतो. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | डिफेंस शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी सकाळी शेअर बाजारात किरकोळ घसरण झाल्याचं दिसून येतंय. बुधवारी स्टॉक मार्केटची सुरुवात अत्यंत धीम्या गतीने झाली आहे. बुधवारी ओपनिंगमध्ये स्टॉक मार्केट सेन्सेक्स ६० अंकांनी वधारून ८१,५७२ वर, शेअर बाजाराचा निफ्टी १३ अंकांनी वाढून २४,६२३ वर बंद पोहोचला होता. (भारत इलेट्रॉनिक्स कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 45 टक्केपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट किंचित घसरल्याचं पाहायला मिळतंय. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांसाठी अनेक शेअर्स अत्यंत फायद्याचे ठरू शकतात. मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने पुढील १२ महिन्यांत खरेदी करण्यासाठी ५ शेअर्सची यादी जाहीर केली आहे. मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते हे ५ शेअर्स सध्याच्या पातळीवरून ४५ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
1 महिन्यांपूर्वी -
5 Business Idea For Women | गृहिणींनो घरबसल्या हे टॉप 5 घरगुती उद्योग सुरू करू शकता; महिना 15 ते 25 हजार रुपये कमवा
5 Business Idea For Women | आज काल बहुतांश महिला शिक्षण घेऊन नोकरी आणि घर दोन्हीही सांभाळतात परंतु बऱ्याच मध्यमवर्गीय घरांमध्ये महिलांना बाहेर नोकरी करण्याची संधी किंवा मुभा मिळत नाही. बऱ्याच महिलांची नोकरी करून पैसे कमवण्याची इच्छा तर असते परंतु घर, सासू सासरे, नवरा, मूलबाळ या सर्व घोळक्यातून गृहिणीला घराबाहेर पडून नोकरी करण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणूनच आज आम्ही खास करून गृहिणींसाठी एकूण 5 असे बिजनेस आयडिया घेऊन आलो आहोत ज्याच्या पद्धतीने गृहिणी देखील घरबसल्या 15 ते 25 हजार रुपये प्रत्येक महिन्याला कमवू शकते.
1 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 3 रुपयांचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, मालामाल करतोय शेअर, रोज अप्पर सर्किट हिट - NSE: ESSENTIA
Penny Stocks | इंटिग्रा एसेन्टिया लिमिटेड कंपनी शेअरने सलग दोन दिवस ५ टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट केला आहे. मंगळवारी इंटिग्रा एसेन्टिया कंपनीच्या शेअरने 3.38 रुपयांचा उच्चांक गाठला. हा इंटिग्रा एसेन्टिया शेअरचा इंट्राडे उच्चांक होता. गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने एनएसई’वर इंटिग्रा एसेन्टिया कंपनीच्या जवळपास १५.८ लाख शेअर्सचे ट्रेड पार पडले होते. या शेअरने यापूर्वी मल्टिबॅगर परतावा दिला आहे. (इंटिग्रा एसेन्टिया कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Gratuity on Salary | नोकरीची 12 वर्ष पूर्ण आणि पगार दरमहा 35,000 तर, तुम्हाला ग्रॅच्युईटीची किती रक्कम मिळेल, पहा कॅल्क्युलेशन
Gratuity on Salary | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कंपनी ग्रॅच्युइटी रक्कम देते. बऱ्याच व्यक्तींना ग्रॅच्युइटी रक्कम कशी मोजायची याबाबत फारशी माहिती नसते. समजा तुम्ही एखाद्या कंपनीत एकूण 12 वर्ष नोकरी केली आहे आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला 35000 पगार आहे तर, 12 वर्षांमध्ये तुमची किती ग्रॅच्युइटी रक्कम जमा झाली असेल. कॅल्क्युलेशन आज आपण पाहणार आहोत.
1 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट आली, शेअर मालामाल करणार - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने गेल्या आठवड्यात टेलिकॉम टॉवर युनिट इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीमधील उर्वरित हिस्सा विकला आहे. त्यानंतर व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने आपल्या प्रवर्तक व्होडाफोन ग्रुप पीएलसी’कडून प्रेफरेंशियल नवीन इक्विटी जारी करून १,९८० कोटी रुपये उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेनंतर या कंपनीचे शेअर्स पुन्हा फोकसमध्ये आले आहेत. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर फोकसमध्ये आला, फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार - NSE: IRB
IRB Infra Share Price | मंगळवार 10 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये दिवसभर चढ-उतार पाहायला मिळाले होते. अखेर स्टॉक मार्केट सेन्सेक्स रेड झोनमध्ये तर निफ्टी ग्रीन झोनमध्ये बंद झाला होता. मंगळवारी स्टॉक मार्केट निफ्टी किंचित घसरून 24600 वर पोहोचला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये 2 अंकांची किरकोळ वाढ झाल्याची पाहायला मिळाली होती. दरम्यान, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीबाबत एक फायद्याची अपडेट समोर आली आहे. (आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर पुन्हा मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDANTA
Vedanta Share Price | मंगळवार 10 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये अत्यंत कमी प्रमाणात ट्रेड पार पडले. दिवसाअखेर स्टॉक मार्केट किरकोळ वाढीसह बंद झाला होता. मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये दिवसभर चढ-उतारांसह ट्रेड पार पडले. स्टॉक मार्केट निफ्टी जवळपास १२५ अंकांनी तर सेन्सेक्स खालून जवळपास ३२५ अंकांनी वाढून बंद झाला होता. दरम्यान, ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS