महत्वाच्या बातम्या
-
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर कमाई होईल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ १० डिसेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना १२ डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओसाठी ६८ ते ७२ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. जंगल कॅम्प्स इंडिया आयपीओमध्ये प्रत्येकी १० रुपये फेस व्हॅल्यूच्या ४०,८६,४०० नवीन शेअर्सचा समावेश आहे.
1 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीत, गुंतवणूकदारांना पुन्हा मालामाल करणार - NSE: GTLINFRA
GTL Infra Share Price | शेअर मार्केटमधील काही पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देत आहेत. आता जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये आला आहे. शुक्रवारी जीटीएल इन्फ्रा शेअर 9.95 टक्क्यांनी वाढून 2.32 रुपयांवर पोहोचला होता. विशेष म्हणजे जुलै 2024 मध्ये जीटीएल इन्फ्रा शेअर 4.35 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. तो जीटीएल इन्फ्रा शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर होता. (जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर फोकसमध्ये, पेनी स्टॉक पुन्हा तेजीत येण्याचे संकेत - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | मागील काही दिवस शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला (SGX Nifty) मिळाली होती. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे, शुक्रवारी RBI ने जाहीर केलेल्या सीआरआर कपातीचा देखील स्टॉक मार्केटच्या तेजीला फायदा (Gift Nifty Live) होणार आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत स्टॉक मार्केट निफ्टी २५००० चा टप्पा पार करू शकतो, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर चार्टमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | गेल्या आठवड्यात स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी दिसून (SGX Nifty) आली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील उत्साह दिसून आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सीआरआर’मध्ये कपात करण्याच्या निर्णयाचा शेअर बाजाराच्या तेजीला फायदा (Gift Nifty Live) होणार आहे. येत्या काही दिवसांत स्टॉक मार्केट निफ्टी २५००० चा टप्पा पार करू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, एंजेल वन ब्रोकरेज फर्मने जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. (जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स सहित हे 3 शेअर्स 54 टक्क्यांपर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | स्टॉक मार्केटमधील एफआयआय’कडून सुरू असलेल्या सततच्या विक्रीला ब्रेक लागला आहे. या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय स्टॉक मार्केटमध्ये २४,४५३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात सेन्सेक्स १,९०६.३३ अंकांनी वधारला होता, तर स्टॉक मार्केट निफ्टीमध्ये ५४६.७ अंकांची वाढ दिसून आली होती.
1 महिन्यांपूर्वी -
Post Office Schemes | महिना खर्चाचं टेन्शन नको, दर महिना 5,550 रुपयांपर्यंत व्याज देईल ही योजना, फायदा घ्या - Marathi News
Post Office Schemes | सरकार पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून विविध बचत योजना देते, ज्यामुळे सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळतो. ज्यांना विश्वासार्ह बचत पर्यायाच्या शोधात आहे, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीम हा उत्तम पर्याय ठरू शकतो. यात अनेकदा बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त वार्षिक व्याज मिळते. या बचत योजनेत गुंतवणूकदारांना एकरकमी ठेवीवर मासिक व्याजातून उत्पन्न मिळते.
1 महिन्यांपूर्वी -
Personal Loan | पगारदारांनो, एकापेक्षा जास्त पर्सनल लोन घेणं भारी पडेल, काय असू शकतात त्याचे तोटे जाणून घ्या - Marathi News
Personal Loan | पैशाच्या गरजा भागवण्यासाठी लोक अनेकदा पर्सनल लोन घेतात, पण एकापेक्षा जास्त कर्जे तुमच्या आर्थिक नियोजनामुळे दडपली जाऊ शकतात. मेडिकल इमर्जन्सीपासून ते मुलांच्या लग्नापर्यंत जर तुम्ही एकापेक्षा जास्त कर्ज घेण्याची तयारी करत असाल तर त्यातून तुम्हाला कोणते नुकसान सोसावे लागू शकते हे आम्ही तुम्हाला सांगतो.
1 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | तुमची FD ची रक्कम 3 पटीने वाढवण्याची ट्रिक, 5 लाखाची FD वर मिळतील 15 लाख रुपये - Marathi News
Post Office Scheme | जर तुम्ही अशा गुंतवणूकदारांपैकी एक असाल जे व्याजाशी तडजोड करू शकतात, परंतु रकमेवर कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ इच्छित नाहीत, तर एफडीचा आपल्या पोर्टफोलिओमध्ये नक्कीच समावेश केला जाईल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या एफडीमधून चांगला फंडही तयार करू शकता. लोक मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करतात, पण त्यातून चांगला नफा कसा कमवायचा हे त्यांना माहित नसते. जर तुम्हाला तुमच्या एफडीची रक्कम तिप्पट करायची असेल तर हे कसे आहे.
1 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | डोळे झाकुन SBI फंडाच्या या योजनेत SIP करा, दरवर्षी 50 टक्के दराने पैसा वाढवून करोडपती बना - Marathi News
SBI Mutual Fund | बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर आता वसुलीला सुरुवात झाली आहे. घसरणीमुळे अनेक म्युच्युअल फंड योजनांच्या परताव्यावर परिणाम झाला, मात्र काही योजना अशा आहेत ज्यांनी घसरणीपूर्वीच गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला. ज्यामुळे बाजारावर फारसा परिणाम झाला नाही काही शेअर्सवर.
1 महिन्यांपूर्वी -
Top up Home Loan | कधी, कुठे आणि कसं घ्याल टॉप-अप होम लोन; जाणून घ्या टॉप-अप होम लोनचे फायदे - Marathi News
Top up Home Loan | प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या हक्काचं घर हवं असत. यासाठी जो तो आपल्या घरासाठी प्रचंड मेहनत घेतो. त्याचबरोबर महागाईच्या वाढत्या काळामध्ये फार कमी व्यक्ती पैसे देऊन स्वतःचं घर खरेदी करतात. बहुतांश व्यक्ती गृह कर्जाचा पर्याय निवडतात. कारण की गृह कर्ज फेडण्याची प्रोसेस लांबलेली असते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला बजेटनुसार एक ठराविक रक्कम व्यक्ती ईएमआयसाठी बाजूला काढून ठेवू शकतो.
1 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, रेल्वे तिकीट कधी आणि कसं बुक करावं, हक्काचं कन्फर्म तिकीट बुक होईल
Railway Ticket Booking | आपल्या भारतात सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे रेल्वे हे एकमेव वाहतुकीचे साधन आहे. कारण की इथे वेगवेगळे रूट आहेत आणि वेगवेगळ्या रूटप्रमाणे काही रूटवर लोकांची जास्तीत जास्त संख्या पाहायला मिळते. अशा परिस्थितीत ट्रेनमधील प्रत्येक श्रेणीसाठी रेल्वे टिकीट बुकिंगची वेगवेगळी प्रोसेस असते. परंतु अनेकांना ही प्रोसेस ठाऊकच नसते.
1 महिन्यांपूर्वी -
Lijjat Papad | 40 रुपयांपासून सुरू झालेल्या या लघुउद्योगाने गाठले कोटींचे घर; 'या' 7 महिलांनी तयार केला 'लिज्जत पापड ब्रँड'
Lijjat Papad | 1959 च्या काळात केवळ पुरुष घराबाहेर पडून पैसे कमवायचे आणि महिला केवळ चूल आणि मूल या दोनच गोष्टींपर्यंत मर्यादित राहायच्या. अशातच तुम्ही लिज्जत पापड हे नाव आतापर्यंत बऱ्याचदा ऐकलं असेल. तुमच्यापैकी अनेकांच्या घरात लिज्जत पापड मोठ्या आवडीने आणि चवीने खाडे पसंत देखील करत असतील. परंतु तुमच्यापैकी फार कमी व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक आहे की, हाच लिज्जत पापड ब्रँड बनवण्यासाठी 1959 काळी एकूण 7 महिलांनी प्रचंड मेहनत घेतली होती.
1 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund | असे वाढतील रॉकेटच्या वेगाने म्युच्युअल फंडातील पैसे, हा पैशाचा बूस्टर डोस फॉर्म्युला लक्षात घ्या - Marathi News
Mutual Fund SIP | SIP सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सध्याच्या काळात गुंतवणुकीसाठी बराच असा तरुणवर्ग एसआयपी आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात. सरकारी किंवा इतर काही योजनांपेक्षा एसआयपी म्युच्युअल फंड चांगले व्याजदर देते. झपाट्याने आर्थिक वाढ होण्यासाठी लोक दीर्घकाळासाठी एसआयपी करतात.
1 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | शुक्रवार ०६ डिसेंबर २०२४ रोजी स्टॉक मार्केट किंचित घसरणीसह बंद (SGX Nifty) झाला होता. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकामध्ये किरकोळ घसरण (Gift Nifty Live) झाली होती. दरम्यान, रेल्वे क्षेत्रातील आघाडीची सरकारी कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरमध्ये शुक्रवारी 4.80 टक्के वाढ झाली होती. (आयआरएफसी कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
GMP IPO | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागून 109% परतावा मिळेल, संधी सोडू नका - IPO GMP
GMP IPO | टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी आयपीओ’मध्ये १० डिसेंबरपासून गुंतवणुक करता येणार आहे. टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी १२ डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. टॉस द कॉइन लिमिटेड कंपनी या आयपीओद्वारे ९.१७ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहेत. हा आयपीओ शेअर बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्यात येणार आहे.
1 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर फोकसमध्ये, आनंद राठी ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | स्टॉक मार्केटमधील काही कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्येच मल्टिबॅगर परतावा (SGX Nifty) दिला आहे. पीएसयू इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्ह एजन्सी लिमिटेड कंपनीचा शेअर देखील गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा (Gift Nifty Live) ठरला आहे. शेअर बाजारात पदार्पण झाल्यापासून गुंतवणूकदारांची कमी कालावधीत मोठी कमाई झाली आहे. आता आनंद राठी ब्रोकरेज फर्मने इरेडा शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत दिले आहेत. (इरेडा कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, हा HDFC फंड 10 हजाराच्या SIP वर मिळेल 9 करोड रुपये परतावा - Marathi News
HDFC Mutual Fund | रिटायरमेंट प्लॅनिंग हे एक अशाप्रकारेचे प्लॅनिंग आहे जे प्रत्येक व्यक्तीला करावेच लागते. बऱ्याच व्यक्ती स्वतःच्या रिटायरमेंट प्लॅनिंगला घेऊन विचारात पडलेले असतात. प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त परतावा मिळवून देणारा फंड हवा असतो. जेणेकरून दीर्घकाळात मोठा निधी जमा होतो. तुम्ही सुद्धा तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगला घेऊन प्रचंड कन्फ्युज असाल तर, रिटायरमेंट म्युच्युअल फंड तुमची जास्तीत जास्त मदत करू शकेल.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाला होता. शेअर बाजार सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक हलक्या घसरणीसह बंद (SGX Nifty) झाले होते. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्समध्ये 56 अंकांची घसरून होऊन 81709 च्या पातळीवर पोहोचला होता. तर शेअर बाजार निफ्टी निर्देशांक 30 अंकांनी घसरून 24677 च्या पातळीवर (Gift Nifty Live) बंद झाला होता. दुसरीकडे, टॉप ब्रोकरेज फर्मने ४ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, ICICI सिक्युरिटीज ब्रोकरेजने दिली टार्गेट प्राईस - NSE: BEL
BEL Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी 50 निर्देशांक किंचित घसरणीसह बंद (SGX Nifty) झाले होते. तर बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स 56 अंकांनी घसरून 81709 च्या पातळीवर तर निफ्टी निर्देशांक 30 अंकांनी घसरून 24677 च्या पातळीवर (Gift Nifty Live) पोहोचला होता. दुसरीकडे, आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Child Mutual Fund SIP | तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी 3 म्युच्युअल फंड योजना; महिना 5000 SIP वर मिळतील 1 कोटी रुपये
Child Mutual Fund SIP | प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या भवितव्याची काळजी असते. एक हुशार, स्मार्ट आणि शिकलेले दांपत्य आपल्या मुलांसाठी लवकरात लवकर फायनान्शिअल प्लॅनिंग करून ठेवतात. मुलाच्या शिक्षणासाठी तसेच त्याच्या परदेशातील इतर काही खर्चासाठी, लग्न खर्चासाठी लवकरात लवकर गुंतवणूक करतात.
1 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS