महत्वाच्या बातम्या
-
Credit Card Bill | तुम्ही सुद्धा क्रेडिट कार्ड वापरत आहात, मग क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करण्यासाठीची योग्य वेळ लक्षात ठेवा - Marathi News
Credit Card Bill | बहुतांश व्यक्ती क्रेडिट कार्डचा वापर करतात. सध्या क्रेडिट कार्ड वापरण्याचा ट्रेंड पसरतच चालला आहे. क्रेडिट कार्डमुळे तुम्ही कुठेही आणि केव्हाही ऑनलाइन ट्रांजेक्शन करू शकता. पैसे काढू शकता किंवा पेमेंटही करू शकता. अशातच क्रेडिट कार्डच्या बिलाविषयी सांगायचे झाले तर, क्रेडिट कार्डचं बिल तुम्ही वेळेवर भरलं नाही तर, तुम्हाला लेट झाल्यामुळे फी किंवा भरपाई द्यावी लागेल.
1 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पगारदारांनो बँक FD विसरा, हा फंड 1 वर्षात 79.73% परतावा देतोय, वेगाने पैसा-संपत्ती वाढवा - Marathi News
HDFC Mutual Fund | दीर्घकाळासाठी पैशाची गुंतवणूक करण्याकरिता म्युच्युअल फंड हे टूल अतिशय फायद्याचे मानले गेले आहे. कारण की ज्या व्यक्तींना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास रिस्की वाटते अशा व्यक्ती म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून आकर्षक व्याजदरांचा त्याचबरोबर कंपाऊंडिंग व्याजाचा फायदा अनुभव शकतात.
1 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांनो, हायर-पेन्शनसाठी अपडेट लक्षात घ्या, अन्यथा हायर-पेन्शन मिळणार नाही, फॉलो करा स्टेप्स
EPFO passbook | कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच ईपीएस 1995 अंतर्गत तमाम पेन्शनर्सला हायर पेन्शनची आतुरता लागलेली आहे. एकूण 97000 पेन्शनर (Pension on Higher Wages) ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअर प्राईस उच्चांकी पातळीवरून २४ टक्क्यांहून अधिक (NSE: BEL) घसरली आहे. मंगळवार 05 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.53 टक्के वाढून 285.65 रुपयांवर पोहोचला होता. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024
Penny Stocks | स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु असताना काही शेअर्स तेजीत आहेत. यामध्ये अनेक पेनी शेअर्स (BOM: 521133) देखील आहेत. हे पेनी शेअर्स अत्यंत कमी कालावधीत मल्टिबॅगर परतावा देत आहेत. यापैकी काही पेनी शेअर्स अवघ्या १ महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करत आहेत. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. (जेम स्पिनर्स इंडिया कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO
HUDCO Share Price | ऑक्टोबर महिन्याची सुरुवात स्टॉक मार्केटसाठी नकारात्मक असल्याचं पाहायला (NSE: HUDCO) मिळालं आहे. विशेष म्हणजे सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जवळपास ४०-५० टक्क्यांची करेक्शन झाली आहे. अशाच एका PSU शेअरबद्दल बोलणार आहोत जो त्याच्या उच्चांकापासून 40 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र मूल्यांकन आकर्षक आहे, वाढीचा दृष्टीकोन मजबूत आहे आणि मजबूत फंडामेंटल असल्याने खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. (हुडको लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मागील १ वर्षांत मोठी वाढ (NSE: RVNL) झाली आहे. मंगळवारी RVNL शेअर 1.08% वाढून 451 रुपयांवर पोहोचला होता. रेल्वे कंपनीने मंगळवारी स्टॉक मार्केटला सांगितले की, एससीपीएल लिमिटेड कंपनी सोबतचा त्यांचा संयुक्त उपक्रम पूर्व रेल्वेच्या ८३७.६७ कोटी रुपयांच्या टेंडरसाठी सर्वात कमी बोली लावणारा ठरला आहे. (रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर (NSE: SJVN) केले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत 2024-25 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीतील एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचा नफा 439 कोटी रुपयांवरून 441 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. (एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE
Reliance Share Price | स्टॉक मार्केट मधील घसरणीचा परिणाम अनेक चांगल्या शेअर्सवर सुद्धा (NSE: RELIANCE) झाला आहे. मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये झालेल्या करेक्शनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये सुद्धा मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
Tata Steel Share Price | मागील २ महिन्यांपासून चिनी स्टॉक मार्केट तेजीत आल्याने भारतीय स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात FII गुंतवणूकदारांनी खूप गुंतवणूक वाढवली आहे. चीन सरकारने अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी गेल्या २ वर्षांत चार मुख्य निर्णय घेतले आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
Gold Rate Today | आज सोने-चांदीचे भाव घसरले आहेत. सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 78446 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो सोमवारच्या 78518 रुपयांच्या बंद भावापेक्षा स्वस्त आहे. चांदीच्या दरात मात्र ७१८ रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदी 93764 रुपये प्रति किलोग्रॅमवर उघडली.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
Tata Motors Share Price | स्टॉक मार्केटमधील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना मोठी संधी मिळाली आहे. मंगळवारी स्टॉक मार्केट निफ्टी 23900 च्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. अनेक टॉप शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची चांगली संधी आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी आणि सेन्सेक्स जवळपास दीड टक्क्यांनी घसरला होता. स्टॉक मार्केटमध्ये गेल्या दीड महिन्यापासून अस्थिरता आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | ५ नोव्हेंबर २०२४ रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 0.48% वाढून 66.64 रुपयांवर (NSE: Suzlon) पोहोचला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा 96 टक्क्यांनी वाढून 201 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे कामकाजातून मिळणारे उत्पन्न गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील १४१७ कोटी रुपयांच्या तुलनेत ४८% वाढून २०९३ कोटी रुपये झाले आहे. (सुझलॉन कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने सोमवारी स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे की, ‘एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची उपकंपनी हिंदुस्थान स्टील कन्स्ट्रक्शन लिमिटेडला ६५ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट (NSE: NBCC) मिळाला आहे. हिंदुस्थान स्टील कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट बँक ऑफ बडोदाकडून मिळाला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने सोमवारी या वर्क ऑर्डरबाबत माहिती दिली आहे. मंगळवार 05 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.85 टक्के घसरून 96 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी आयपीओ ७ नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनीने आयपीओसाठी 70 ते 74 रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी आयपीओचा आकार २२०० कोटी रुपये आहे.
1 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News
SBI Mutual Fund | जर तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक केली तर त्यातील जास्त परतावा तुमच्या फोकसमध्ये पहिल्या क्रमांकावर असतो. पण इक्विटीमध्ये मिळणाऱ्या परताव्यावरही कर असतो, हे ही तुम्हाला माहित असायला हवं. त्यामुळे गुंतवणुकीची योग्य रणनीती म्हणजे पैसे गुंतवताना परतावा आणि करबचत या दोन्ही गोष्टी लक्षात घ्याव्यात. म्युच्युअल फंडांच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्हणजेच ईएलएसएस श्रेणीत गुंतवणूक केल्यास टॅक्स बेनिफिट मिळते.
1 महिन्यांपूर्वी -
Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News
Gratuity Money | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ग्रॅच्युइटी रक्कम मिळतेच. परंतु त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर संबंधित ग्रॅच्युएटी रक्कम नेमकी कोणाला मिळणार हा प्रश्न देखील उपस्थित होतो.
1 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
Smart Investment | आजकाल वेगवेगळ्या क्षेत्रात आणि वेगवेगळ्या पर्यायांसह गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. सध्याची लाईफस्टाईल आणि महागाई लक्षात घेता भविष्यासाठी निधी जमा करून ठेवले काळाची गरज आहे. दरम्यान शेअर मार्केटमधील रिस्क पाहता अनेकजण एसआयपी किंवा म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात.
1 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी बाजारात वेगवेगळे पर्याय दिले गेले आहेत. यामधील एक लोकप्रिय पर्याय म्हणजे SIP. एसआयपीमध्ये पैसे गुंतवणे अनेकांना फायद्याचे वाटते.
1 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News