महत्वाच्या बातम्या
-
JP Power Share Price | 14 रुपयांचा शेअर श्रीमंत करतोय, 2400 टक्के परतावा दिला, खरेदी करणार का - NSE: JPPOWER
JP Power Share Price | जेपी समूहाची कंपनी जेपी पॉवर व्हेंचर्सचा शेअर सोमवारी ५ टक्क्यांहून अधिक घसरणीसह १५.०४ रुपयांवर व्यवहार करत आहे. डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण झाली. जेपी पॉवर व्हेंचर्सच्या शेअरमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. मात्र, एवढ्या मोठ्या घसरणीनंतर अलीकडच्या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली सुधारणा झाली असून जेपी पॉवर व्हेंचर्सच्या शेअर्समध्ये २४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | झटपट कमाईची मोठी संधी चालून येतेय, 5 IPO लाँच होणार या आठवड्यात, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या
IPO GMP | आयपीओच्या बाबतीत हा आठवडा बराच व्यस्त असणार आहे. आज, 3 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बिझनेस वीकमध्ये 5 कंपन्या आपले आयपीओ सब्सक्रिप्शन उघडत आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात २७ कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून ७३५४ कोटी रुपये उभे केले होते.
3 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen TDS Limit | ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 1 लाख रुपयांचा फायदा, पैसे कसे वाचणार समजून घ्या
Senior Citizen TDS Limit | 1 फेब्रुवारी 2025 चा अर्थसंकल्प मध्यम आणि नोकरदार वर्गासाठी ऐतिहासिक ठरला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात 12 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गाला मोठी भेट दिली.
3 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | केंद्रीय अर्थसंकल्प 2025 वर अर्थमंत्र्यांनी भाषण केल्याने व्होडाफोन आयडिया (व्हीआय) च्या शेअर्समध्ये शनिवारी लक्षणीय वाढ दिसून आली. सरकारने टेलिकॉम कंपन्यांना एजीआर थकबाकीमध्ये दिलासा दिल्याची चर्चा बाजारात वाढल्याने शेअरमध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
3 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो, ही SBI म्युच्युअल फंड योजना महिना 3500 रुपये SIP वर देईल 2 कोटी रुपये परतावा
SBI Mutual Fund | काही म्युच्युअल फंड योजनांनी केवळ दीर्घ मुदतीतच नव्हे तर गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ केली आहे. त्यांनी 3 वर्षे, 5 वर्षे, 10 वर्षे आणि लाँच झाल्यापासून उच्च परतावा दिला आहे. अशीच एक योजना म्हणजे एसबीआय म्युच्युअल फंडाचा एसबीआय कन्झम्पशन अपॉर्च्युनिटीज फंड. या योजनेला लवकरच 26 वर्षे पूर्ण होत आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
New Income Tax Slab | 12 लाख ते 50 लाख रुपये उत्पन्नावर किती टॅक्स भरावा लागेल आणि बचत किती होईल जाणून घ्या
New Income Tax Slab | शनिवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न प्रभावीपणे करमुक्त करून करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या कर प्रणालीत आधीच्या 6 स्लॅबऐवजी आता 7 टॅक्स स्लॅब आहेत, ज्यात 25% चा नवीन स्लॅब जोडण्यात आला आहे. याचा मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | तुमचा महिना पगार कितीही असला तरी 'या' 3 पर्यायांमध्ये पैसे गुंतवा, कधीच आर्थिक कोंडी होणार नाही
Smart Investment | सध्याच्या या स्मार्ट युगामध्ये पैसे कमवणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे. पैसे कमावले तर, ते योग्य ठिकाणी खर्चही झाले पाहिजेत. बहुतांश व्यक्ती पगार हातात आल्याबरोबर लगेचच आपले शौक पूर्ण करतात. संपूर्ण पैशांची उधळपट्टी करून झाल्यानंतर पुढच्या महिन्यातील पगाराची वाट पाहतात. असं करत त्यांच्या हातात एक रुपया देखील शिल्लक राहत नाही.
3 महिन्यांपूर्वी -
CIBIL Score | 'या' 6 सोप्या स्टेप्समुळे तुमचा सिबिल स्कोर भराभर वाढवेल, 500 हून थेट 800 चा आकडा गाठेल, असं शक्य होइल
CIBIL Score | तुमचा पैकी बऱ्याच व्यक्तींनी आतापर्यंत कर्ज देण्यासाठी बँकेमध्ये धाव घेतली असेल. कर्ज घेताना बँक तुमच्याकडून तुमचा सिबिल स्कोर मागते. सिबिल स्कोर हा एक अशा पद्धतीचा तीन अंकी आकडा असतो ज्याच्या माध्यमातून तुम्हाला बँकांकडून किंवा कोणत्याही वित्तीय संस्थांकडून कर्ज मंजूर होते.
3 महिन्यांपूर्वी -
Home Loan EMI | वयाच्या 40 व्या वर्षी गृहकर्ज घेण्याचा प्लॅन करताय, मग, या 4 गोष्टी लक्षात ठेवा, कर्जाचा डोंगर हलका होईल
Home Loan EMI | जगातील प्रत्येक व्यक्तीचा स्वप्न असतं की, आपणही आपल्या घराची स्वप्नपूर्ती साकार करावी. आपण आपल्या कुटुंबीयांसाठी एखादं चांगलं घर बुक करावं. यासाठी काहीजण आपल्या आयुष्याची संपूर्ण जमापुंजी खर्च करतात. तर, काहीजण कर्जाद्वारे गृहकर्ज घेतात आणि घर घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु गृह कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय जास्त असेल तर, कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था त्या व्यक्तीला गृह कर्ज देण्याआधी 100 वेळा विचार करते.
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | 50 लाखांचे घर खरेदी करताय, मग किती रुपयांची SIP करावी लागेल, मोठी रक्कम कशी मिळेल पहा
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणुकीच्या माध्यमातून व्यक्तींना आपली मोठमोठे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रोत्साहन मिळते. सध्याच्या घडीला घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. तरीसुद्धा लोक आपल्या आर्थिक खर्चाचे पद्धतशीर नियोजन करण्याचा प्रयत्न करून पैशांची बचत करत आहेत. अशा व्यक्तींसाठी म्युच्युअल फंड एसआयपी योजनांमध्ये केलेली गुंतवणूक अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
3 महिन्यांपूर्वी -
SBI Salary Account | 'ही' सरकारी बँक सॅलरी अकाउंटवर देते अप्रतिम सुविधा, अनेकांना माहित नाहीत फायदे
SBI Salary Account | नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे बँक खात्यामध्ये सॅलरी अकाउंट असते. ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला त्यांची सॅलरी क्रेडिट होते. तुम्ही देखील नोकरी करत असाल आणि तुम्हाला देखील सॅलरी खाते उघडायचे असेल तर, SBI बँकेचे सॅलरी खाते तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. SBI बँक खात्याच्या सुविधांबद्दल ऐकून तुम्ही लगेचच तुमचे सॅलरी खाते एसबीआय बँकेमध्ये उघडाल.
3 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना ठाऊक नाही, काउंटरवरून खरेदी केलेले रेल्वे तिकीट ऑनलाईन कॅन्सल करता येईल
Railway Ticket Booking | भारतीय रेल्वे म्हणजेच आयआरसीटीसी आपल्या रेल्वे प्रवाशांसाठी एक्सप्रेसच्या वेगाने नवनवीन सुविधा आणण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत आय आरसीटीसीने बऱ्याच रेल्वे सुविधा आपल्या ग्राहकांसाठी सुरू केल्या आहेत. प्रवाशांना कोणताही प्रकारचा त्रास होऊ नये त्याची पूर्णपणे दक्षता घेतली जात आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Loan EMI Alert | कर्ज घेण्याचा विचार करताय, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, पुढे अडचणी वाढणार नाहीत
Loan EMI Alert | तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींनी आतापर्यंत बँकेकडून कर्ज घेऊन स्वतःच्या गरजा भागवल्या असतील. प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजेनुसार कर्ज घेतो. काहीजण घरासाठी गृह कर्ज घेतात तर, काहीजण कार घेण्यासाठी कार लोन घेतात. तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्या परंतु, कर्ज घेताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.
3 महिन्यांपूर्वी -
PPF Scheme | PPF योजनेतून लखपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार, केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारं 68 लाखांचे रिटर्न
PPF Scheme | पीपीएफ म्हणजेच ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’. या योजनेमध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी आपले पैसे गुंतवून नफा कमवला आहे. दरम्यान पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक सरकारी योजना आहे. आपल्या भारतातील व्यक्ती सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांना जास्त महत्त्व देतात. पीपीएफसारख्या पोस्टाच्या योजनांमध्ये त्याचबरोबर बँक एफडीमध्ये आणि आरडी योजनांमध्ये पैसे लाखोंच्या घरात कमाई करू शकता.
3 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 7 म्युच्युअल फंडांची यादी सेव्ह करा, वेगाने वाढेल पैशाने पैसा, नोकरदारांचे खास पसंती
SBI Mutual Fund | सध्याच्या काळात बहुतांश तरुण वर्ग आपल्या पगारातील काही भाग शेअर बाजारात गुंतवण्याचा विचार करतात. शेअर बाजारातून तुम्हाला इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक परतावा मिळतो. जबरदस्त नफा जरी मिळत असला तरीही शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक असेल की 2024 वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून बाजारातील घसरण झपाट्याने वाढत चालली आहे. तरीसुद्धा काही असे म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी आपला गुंतवणूकदारांना नफाच नफा मिळवून दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
New Income Tax Slab | पगारदारांनो, तुमचं 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न टॅक्स फ्री कसं झालं 'या' चार्टमधून जाणून घ्या
New Income Tax Slab | अर्थमंत्र्यांनी नवीन कर प्रणालीअंतर्गत सुधारित कर स्लॅबची घोषणा केली, ज्यात म्हटले आहे: वार्षिक करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 4 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याशिवाय 4 लाख 1 ते 8 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 5 टक्के, तर 8 लाख 1 ते 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 10 टक्के कर आकारण्यात येणार आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - BSE: IRB
IRB Infra Share Price | शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर बाजार खुला होताच बीएसई सेन्सेक्स 530.12 अंकांनी वधारून 77289.93 वर खुला झाला. दुसरीकडे, एनएसई निफ्टी 164.00 अंकांनी वधारून 23413.50 वर खुला झाला. आज शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचा शेअर 56.58 रुपयांवर ट्रेड करत आहे. (आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | जबरदस्त संधी, ही कंपनी 1 शेअरवर 1 फ्री बोनस शेअर देणार, फायदा घ्या - BSE: 512008
Bonus Share News | ईएफसी इंडिया लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी प्रत्येक 1 शेअरसाठी 1 बोनस शेअर देत आहे. आता रेकॉर्ड तारीखही निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बोनस शेअर्स देण्याची ईएफसी इंडिया लिमिटेड कंपनीची ही पहिलीच वेळ आहे.
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | पीएसयू कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NTPC
NTPC Share Price | शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर बाजार खुला होताच बीएसई सेन्सेक्स 530.12 अंकांनी वधारून 77289.93 वर खुला झाला. दुसरीकडे, एनएसई निफ्टी 164.00 अंकांनी वधारून 23413.50 वर खुला झाला. आज शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा शेअर 323.70 रुपयांवर ट्रेड करत आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Income Tax Slab 2025 | टॅक्स पेयर्स पगारदारांसाठी मोठा दिलासा, तुमच्या कमाईवर किती टॅक्स लागू होणार जाणून घ्या
Income Tax Slab 2025 | सरकार जुन्या आणि नव्या अशा दोन्ही करप्रणालीतील प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये बदल करू शकते, अशी ही आशा आहे. तसे झाल्यास लोकांवरील कराचा बोजा कमी होईल आणि त्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे वाचवता येतील. स्टँडर्ड डिडक्शनमध्येही काही प्रमाणात वाढ होईल, अशी अपेक्षा करदात्यांकडून व्यक्त केली जात आहे. अर्थमंत्री खरोखरच या मुद्द्यांचा विचार करून करदात्यांना दिलासा देतील का?
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Jio Finance Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले या शेअरवर, जिओ फायनान्शिअल शेअरबाबत अपडेट नोट करा - NSE: JIOFIN