महत्वाच्या बातम्या
-
Stock in Focus | रॉकेट वेगात! एका बातमीने हा शेअर सुसाट तेजीत, एका दिवसात 17% परतावा, पुढे फायदा घेणार का?
Stock in Focus | काबरा एक्स्ट्रुशन टेक्नीक कंपनीने स्टॉक मार्केट नियामकला कळवले आहे की, सुधारित सेल केमिस्ट्री बॅटरी पॅकच्या विकासासाठी आणि निर्मितीसाठी कंपनीने Hero Electric सोबत व्यापारी भागीदारी केली असून ही एक अतिशय धोरणात्मक भागीदारी सिद्ध होईल आणि याचा कंपनीच्या उद्योग वाढीवर सकारात्मक परिणाम होईल. पुढील आर्थिक वर्षात कंपनीने 300,000 बॅटरी पॅक आणि चार्जर निर्मिती करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे .
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टाटा समूहातील कंपनीचा शेअर 66 टक्के स्वस्त झालाय, नेमकं काय घडतंय? खरेदी करावे की विकावे शेअर्स?
TTML Share Price | टाटा उद्योग समूह हा भारतातील एक प्रसिद्ध आणि सर्वात मोठा उद्योग समूह मानला जातो. मात्र या उद्योग समूहात एक कंपनी आहे, जिच्या शेअरने मागील काही काळात आपल्या गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे. एकेकाळ होता जेव्हा हा स्टॉक तेजीत सुसाट धावत होता. मात्र आता हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 66 टक्के कमजोर झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
NDTV Share Price | एनडीटीव्हीचा ताबा गौतम अदानी घेणार, ओपन ऑफरची किंमत पहा आणि खरेदी करा शेअर्स, कारण?
NDTV Share Price | भारतीय मीडिया कंपनी NDTV मध्ये अतिरिक्त 26 टक्के मालकी वाटा खुल्या बाजारातून विकत घेण्याची अदानी समूहाची ओपन ऑफर ऑफर आजपासून सुरू झाली आहे. गौतम अदानी यांच्या अदानी उद्योगसमूहातील कंपन्यांच्या वतीने या ओपन ऑफरचे व्यवस्थापन करणाऱ्या जेएम फायनान्शिअल फर्म ने एका निवेदनात महितींडीली आहे की, ही ओपन ऑफर 22 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू केली जाईल, आणि 5 डिसेंबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुली राहील. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोमवारी NDTV कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटवर ट्रेड करत होते. .या कंपनीचे शेअर काळ दिवसा अखेर 382.20 रुपये किमतीवर बंद झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
RK Damani Portfolio | बाब्बो! मार्केट गुरू दमानी यांनी खरेदी केलेले शेअर्स 52 टक्क्यांनी स्वस्त झालेत, खरेदीची संधी सोडू नका
RK Damani Portfolio | गेल्या वर्षभरात शेअर बाजारात ज्या प्रकारची अस्थिरता आहे, त्याचा परिणाम दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवर झाला आहे. बड्या दिग्गजांचे मार्केट गुरू मानले जाणारे राधाकिशन दमानी यांच्याकडे पोर्टफोलिओ नाही. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या अनेक प्रमुख शेअर्सना गेल्या वर्षभरात नकारात्मक परतावा मिळाला आहे. उलट या काळात त्यांची ५२ टक्क्यांनी घट झाली आहे. यात डी-मार्टच्या (अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स) शेअर्सचाही समावेश आहे, जो स्वत: मालकीचा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील हा शेअर तेजीत येणार, कमाईची संधी, खरेदी करणार का?
Jhunjhunwala Portfolio | ऑटो सेक्टर स्टॉक एस्कॉर्ट कुबोटामध्ये आज जोरदार वाढ होताना दिसत आहे. आज हा शेअर जवळपास 7 टक्क्यांनी वाढून 2164 रुपयांवर पोहोचला आहे. तर शुक्रवारी तो 2031 रुपयांवर बंद झाला. तसेही हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टिबॅगर ठरला आहे. गेल्या 5 वर्षात निफ्टी ऑटो इंडेक्सला मागे टाकलं आहे. कंपनीची आर्थिक स्थिती खूप मजबूत आहे. त्याचबरोबर पुढील नफा मिळवून प्रत्येक विभागातील वाढीवर व्यवस्थापन भर देत आहे. कंपनीच्या वाढीचा चांगला दृष्टिकोन पाहता ब्रोकरेज हाऊसेसही त्यावर सट्टा लावत आहेत. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी आर्थिक वर्ष 2023 च्या जून तिमाहीमध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये शेअरचा समावेश केला होता.
2 वर्षांपूर्वी -
Money From Shares | फक्त 10 ते 25 हजार या शेअर्समध्ये गुंतवा दादा! वर्षाला 665 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय, लिस्ट पहा
Money From Shares | गेल्या वर्षाच्या अखेरीपासून जागतिक बाजार वधारत होते आणि भारतीय बाजारांमध्ये गेल्या काही महिन्यांत प्रचंड अस्थिरता दिसून आली आहे. प्रचंड अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना नफा मिळविण्यासाठी योग्य स्टॉक निवडणे कठीण होते. मात्र, बाजाराची परिस्थिती आणि भावना असूनही अनेक मल्टिबॅगर आणि पेनी शेअर्सनी वर्षभरात दमदार परतावा दिला आहे. येथे आम्ही 3 मल्टीबॅगर स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत ज्यात एका वर्षात 665 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold ETF Investment | बँक एफडी प्रमाणे गोल्ड ईटीएफ गुंतवणूक 3 वर्षे होल्ड करा, मिळेल इंडेक्सेशन फायदा
Gold ETF Investment | एक काळ असा होता जेव्हा जगातील लोक सोन्याचा वापर चलन म्हणून करत असत. मात्र हळूहळू चलन सोन्यापासून वेगळे करण्यात आले. त्यानंतर सोने हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरला. आजच्या काळात सोन्यात गुंतवणूक करण्याच्या अनेक योजना आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही गुंतवणूकदाराला प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करण्याची गरज नाही.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Shares | भाऊ! सरकारी बँकांच्या FD किती व्याज देतात? या 5 सरकारी बँकांचे शेअर्स खरेदी करा, 6 महिन्यात पैसे दुप्पट
Sarkari Shares | आजही शेअर बाजाराचा ट्रेडिंग डे कमकुवत राहिला आहे. सोमवारी सेन्सेक्समध्ये 518.64 अंक आणि 147.70 अंकांची घसरण झाली. शेअर बाजारात घसरण होऊनही सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांच्या शेअर्सनी काल ५२ आठवड्यांतील उच्चांक गाठला. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सनी काल ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला.
2 वर्षांपूर्वी -
Loan Guarantor | कोणालाही लोन गॅरेंटर म्हणून स्वाक्षरी देताना हजारवेळा विचार करा, तर तुम्हालाही नोटीस येईल
Loan Guarantor | जर एखादा नातेवाईक किंवा तुमच्या ओळखीचा एखादा व्यक्ती कर्ज घेण्याचा विचार करत असेल किंवा तो कर्ज घेणार असेल आणि तुम्ही त्याच्या कर्जासाठी जामीनदार होणार असाल, तर तुम्ही कर्ज हमीदार बनण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. या गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुम्हाला खूप त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | दिग्गज गुंतवणूकदाराने खरेदी केलेला शेअर 65 टक्के स्वस्त होताच सामान्य गुंतवणूदारांची खरेदीसाठी झुंबड, कारण?
Stock in Focus | Nazara Technology लिमिटेड कंपनीचा शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह 603 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअर्सच्या वाढीमागील एक मोठे कारण समोर आले आहे. Nazara Technology कंपनीने अॅब्सोल्युट स्पोर्ट्स कंपनीमध्ये 19.99 कोटी रुपये गुंतवणूक करून 5.71 टक्के वाटा खरेदी केला आहे. यानंतर शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. Nazara Technologies ही कंपनी भारत आणि जगभरातील ग्राहक आधारित गेम/कंटेंट आणि डिजिटल सेवांचे सबस्क्रिप्शन/डाउनलोड या उद्योगात कार्यरत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock In Cheap Rate | बाब्बो! हा शेअर 46 टक्क्यांनी स्वस्त झालाय, तरी फ्री बोनस शेअर्स, स्वस्त स्टॉक खरेदी करावा का?
Stock in Cheap Price | नवोदय एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना फ्री बोनस शेअर्स वाटप कानेयाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जाहीर केलेली बोनस शेअरची रेकॉर्ड डेट याच महिन्यात येणार आहे. नवोदय एंटरप्रायझेस लिमिटेड ही एक स्मॉल कॅप कंपनी असून त्या कंपनीचे बाजार भांडवल 3.85 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | छोटा रिचार्ज बडा धमाका! या पेनी स्टॉकने 1163 टक्के परतावा दिला, पैसे गुंतवा तर खरं, संयम नशीब बदलेल
Penny Stock | 2022 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ सेल्स 2.30 कोटी नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत इंडियन इन्फोटेक सॉफ्टवेर कंपनीचा निव्वळ सेल्स 2.25 कोटी रुपये होता. या आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत कंपनीमे 1.94 कोटी रुपये इतका निव्वळ नफा संकलित केला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी कंपनीचा निव्वळ नफा कमी नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 2.14 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | पैसाच पैसा! या म्युचुअल फंड स्कीम देत आहेत बक्कळ परतावा, अल्पावधीत पैसे दुप्पट, संधी सोडू नका
Multibagger Mutual Fund | SBI कॉन्ट्रा म्युचुअल फंड 14 जुलै 1999 रोजी लाँच करण्यात आला होता. हा म्युचुअल फंड 19 वर्ष जुना असून एक ओपन एंडेड प्रकारचा म्युच्युअल फंड आहे. या म्युचुअल फंडचा समावेश कॉन्ट्रा श्रेणी इक्विटी फंडमध्ये होतो. या म्युचुअल फंडमध्ये कोणताही लॉक-इन कालावधी नाही. 31 ऑक्टोबर 2022 रोजी या म्युचुअल फंडाची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता/AUM 6,694 कोटी रुपये आहे. डायरेक्ट प्लॅन म्युचुअल फंडाच्या ग्रोथ ऑप्शन अंतर्गत, या म्युचुअल फंड योजनेची नेट अॅसेट व्हॅल्यू/NAV 15 नोव्हेंबर 2022 रोजी 243.0931 रुपये नोंदवण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याची किंमत मजबूत घसरली, चांदीत सुद्धा घसरण, खरेदी करण्यापूर्वी लेटेस्ट रेट पाहा
Gold Price Today | जागतिक स्तरावर सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत असताना आज म्हणजेच सोमवार 21 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात सोन्याचे दर घसरले. नवी दिल्ली : एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत आज सोन्याचे दर 408 रुपयांनी घसरून 52,847 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. याआधीच्या व्यापारात मौल्यवान धातू 53,255 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
India’s GDP Growth | चिंताजनक! गोल्डमन सॅक्सने भारताच्या विकासदराचा अंदाज घटवला
India’s GDP Growth | नव्या वर्षात देशाचा आर्थिक विकास दर कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी गोल्डमन सॅक्स यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 5.9 टक्क्यांपर्यंत मंदावेल अशी कंपनीला अपेक्षा आहे, तर चालू वर्षात हा दर 6.9 टक्के राहील असा अंदाज आहे. मात्र त्याचवेळी गोल्डमनने असेही म्हटले आहे की, 2023 च्या उत्तरार्धात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा वेग घेऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Dividend | झाली ना भरघोस कमाई! 3 शेअर्स 550 ते 600 टक्के लाभांश देतं आहेत, पैसे लावा आणि सुखी राहा
Multibagger Dividend | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठी चलबिचल पाहायला मिळाली. अनेक कंपन्याचे IPO शेअर बाजारात पदार्पण करण्यास सज्ज आहेत. तर दुसरीकडे अशा 3 कंपन्यां आहेत, ज्यांनी लाभांशाची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. या कंपन्या आपल्या विद्यमान शेअर धारकांना या आठवड्यात 550-600 टक्के लाभांश वितिरित करणार आहेत. चला तर मग जाणून घेऊ या तीन कंपनीची सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To BUY | बँकेत 1 वर्ष FD किती व्याज देईल? हे 4 शेअर्स 1 महिन्यात 19% पर्यंत रिटर्न देतील, कारण पहा
Stocks To BUY | शेअर बाजाराने यंदाची संपूर्ण घसरण आटोक्यात आणली असेल, पण अनिश्चितता कायम आहे. आज म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी बाजारातही विक्री झाली आहे. आज सेन्सेक्सने 500 हून अधिक अंकांची मोडतोड केली आहे. चलनवाढ आणि भूराजकीय तणाव यांखेरीज संभाव्य मंदीकडेही बाजाराचे लक्ष लागले आहे. काही मोठ्या अर्थव्यवस्था मंदीच्या असतील अशी अपेक्षा आहे. या कारणास्तव, बाजारात आणखी एक करेक्शन शक्य आहे. तज्ज्ञही सावधगिरी बाळगून गुंतवणूकदारांना दर्जेदार समभागांमध्येच गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, यादरम्यान काही शेअरमध्ये चांगली ब्रेकआऊट पाहायला मिळाली आहे. ते १ महिन्यात चांगले वेग घेतील अशी अपेक्षा आहे. ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने अशा 4 शेअर्सची यादी दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Group Stock | टाटा के साथ नो घाटा! या शेअरमध्ये तुफान तेजीचे संकेत, हा स्टॉक खरेदी करणार?
Tata Group Stock | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होल्टास कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 808 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यापूर्वी voltas कंपनीचे शेअर 806.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, आणि ही स्टॉकची 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळी होती. मागील एका महिन्यात Voltas कंपनीच्या शेअर्समध्ये 6.68 टक्क्यांनी पडझड पाहायला मिळाली होती. ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी Voltas कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 18.85 टक्क्यांनी घटले आहे. 2022 मध्ये व्होल्टास कंपनीच्या शेअर्समध्ये 34.48 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी -
SBI on Whatsapp | अडचण दूर! एसबीआयने सुरू केली व्हॉट्सॲप सेवा, जाणून घ्या कोणती खास सुविधा मिळणार
SBI on Whatsapp | तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ग्राहकांना एसबीआयच्या अनेक गोष्टी घरी बसून सहज करता येणार आहेत. व्हॉट्सॲपच्या मदतीने ग्राहकांना या गोष्टी करता येणार आहेत. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ग्राहक आपली पेन्शन स्लिप व्हॉट्सॲपच्या माध्यमातून डाउनलोड करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Demat Account | भारतात डिमॅट खात्यांची संख्या 41 टक्क्यांनी वाढली, सामान्य लोकं मोठ्या प्रमाणात स्टॉक मार्केटकडे वळली - रिपोर्ट
Demat Account | मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने केलेल्या संशोधनानुसार अशी माहिती मिळाली आहे की, ऑगस्ट 2022 या महिन्यापासून नवीन डीमॅट खाते उघडण्याच्या संख्येत सातत्याने घसरण होताना दिसत आहे. ऑगस्ट 2022 मध्ये 26 लाख नवीन देम्या खाती उघडण्यात आले होते. त्यांची संख्या सप्टेंबर 2022 मध्ये 20 लाखावर आली होती, आणि ऑक्टोबर 2022 मध्ये नवीन डिमॅट खात्यांची संख्या 18 लाखांवर आली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये नवीन डीमॅट खात्यांमध्ये 36 लाख इतकी विक्रमी वाढ पाहायला मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार