महत्वाच्या बातम्या
-
Railway Ticket Booking | 'पैसे न भरता' रेल्वे तिकीट बुक करा आणि बिनधास्त प्रवास करा, ही सुविधा 90% प्रवाशांना माहित नाही
Railway Ticket Booking | जर तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे तिकिटासाठी पैसे नसतील तर तुम्ही आयआरसीटीसीच्या खास योजनेचा लाभ घेऊ शकता. जाणून घ्या काय आहे ही योजना.
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 42 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 4.17 टक्क्यांनी घसरून 50.35 रुपयांवर पोहोचला होता. सलग पाचव्या दिवशी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. मागील ५ दिवसात सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये 13.46 टक्क्यांची घसरण झाली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | इरेडा शेअर मालामाल करणार, आयसीआयसीआय ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांकडून चालू आर्थिक तिमाहीचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. काही कंपन्यांसाठी तिसऱ्या तिमाहीचे निकाल नकारात्मक राहिले आहेत. तर काही कंपन्यांनी चालू आर्थिक तिमाहीत मजबूत कामगिरी केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Certificate Alert | पगारदारांनो तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, हे 'प्रमाणपत्र' घेतलं का, अन्यथा अडचणीत सापडाल
EPFO Certificate Alert | जर तुम्ही खाजगी नोकरी करत असाल आणि दर महिन्याला ईपीएफओमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला योजनेच्या प्रमाणपत्राची माहिती असणे आवश्यक आहे. नोकरी शोधणाऱ्याला या प्रमाणपत्राचा खूप उपयोग होतो. जे ईपीएफओकडून जारी केले जाते.
3 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत येस बँकेच्या निव्वळ नफ्यात तिप्पट वाढ होऊन तो ६१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. येस बँक लिमिटेडने गेल्या वर्षी याच कालावधीत २३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. येस बँकेच्या निव्वळ नफ्यात झालेल्या वाढीचा सकारात्मक परिणाम शेअर्स सुद्धा दिसून येत आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर सतत रिटेल गुंतवणूकदारांच्या चर्चेत असतो. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरमध्ये सातत्याने घसरण होत असल्याचं पाहायला मिळतंय. मागील एक महिन्यात हा शेअर 23.27 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे रिटेल गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे, मात्र दुसरीकडे स्टॉक मार्केट विश्लेषक या शेअरवर बुलिश असल्याचं पाहायला मिळतंय.
3 महिन्यांपूर्वी -
Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
Shark Tank India | शार्क टँक इंडिया या लोकप्रिय बिझनेस शोचा चौथा सीझन सध्या सुरू आहे. अनेक जण आपल्या बिझनेस आयडिया घेऊन पोहोचत आहेत. शार्क टँक जजेसकडून अनेकांच्या व्यवसायांना निधी मिळत आहे, तर अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. शार्क टँक इंडियाचे जज आणि Shaadi.com संस्थापक अनुपम मित्तल यांनी नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये एका स्पर्धकाच्या बिझनेस आयडियाबद्दल काही सांगितले, जे खूप व्हायरल होत आहे. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण.
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी सोडू नका
IPO GMP | मालपाणी पाईप्स अँड फिटिंग्स लिमिटेड कंपनी आयपीओ या आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओ मार्फत मालपाणी पाईप्स अँड फिटिंग्स कंपनी २५.९२ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. मालपाणी पाईप्स कंपनी आयपीओ पूर्णपणे नवीन शेअर्सवर आधारित आहे. या आयपीओद्वारे मालपाणी पाईप्स कंपनी २८.८० लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे. या कंपनी आयपीओचा शेअर ग्रे-मार्केटमध्ये मजबूत तेजीत आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, श्रीमंत करणारी टाटा म्युच्युअल फंडाची योजना, 1,06,81,334 रुपये परतावा दिला
Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडाच्या एका योजनेमुळे गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. टाटा इक्विटी पीई फंड असे त्याचे नाव आहे. यामध्ये २० वर्षे दरमहा ७००० रुपयांची एसआयपी केल्यानंतर १ कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले. हा निधी 2004 मध्ये सुरू झाला. टाटा समूह जवळपास प्रत्येक क्षेत्रात आहे. यावर देशवासीयांचा अढळ विश्वास आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | टाटा समूहाची स्टील उत्पादक टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मागील ६ महिन्यात 19.72 टक्क्यांची घसरण झाली आहे. तसेच जानेवारी महिन्यात आतापर्यंत झालेल्या ११ ट्रेडिंग सेशन्सपैकी सात वेळा टाटा स्टील शेअर प्राईस घसरली आहे. मागील एक महिन्यात हा शेअर 7.02 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र टाटा स्टील शेअरबाबत अनेक ब्रोकरेज कंपन्या सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतंय. जिओजित ब्रोकरेज फर्मने सुद्धा टाटा स्टील शेअरसाठी ‘होल्ड’ रेटिंग दिली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत, व्हेंचुरा ब्रोकरेज बुलिश - NSE: ADANIPOWER
Adani Power Share Price | आगामी काळात अदानी पॉवर लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने एका रिपोर्टमध्ये हे संकेत दिले आहेत. व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ‘अदानी पॉवर लिमिटेड कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यावर योजना आखात आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | ईटी नाऊ वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट विश्लेषकांनी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. इरेडा शेअर संदर्भात सध्या ‘वेट अँड वॉच’ करण्याचा सल्ला विश्लेषकांनी दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये अजूनही अस्थिरतेचं वातावरण आहे. एनएसई निफ्टीत सलग तिसऱ्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली होती. आता गुंतवणूकदारांच्या २०२५ च्या अर्थसंकल्पावर नजर आहे. स्टॉक मार्केटला 22900-22800 यावर तात्काळ सपोर्ट लेव्हल आहे, त्यानंतर शेअर बाजाराला 22500 वर महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे. तसेच २३४०० वर वरच्या बाजूने तात्काळ रेझिस्टन्स अपेक्षित आहे आणि २४००० च्या वर अनपेक्षित घसरण तेजीचा कल वाढवू शकते असे संकेत टेक्निकल चार्टवर दिसत आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा
Property Knowledge | लग्नानंतर वडिलांचे घर सोडून पतीच्या घरी गेल्यामुळे भारतात मुलींना ‘परकीय संपत्ती’ म्हटले जाते. त्यामुळे वडिलांच्या मालमत्तेवर त्याचा अधिकार नाही, असे मानले जाते. पण खरंच मुलींचा वडिलांच्या मालमत्तेवर हक्क नाही की लग्नानंतर वडिलांच्या मालमत्तेवरचा त्यांचा हक्क गमावला जातो?
3 महिन्यांपूर्वी -
Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे
Income Tax Return | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) अर्थसंकल्पपूर्व मेमोरेंडम २०२५ मध्ये विवाहित जोडप्यांना प्राप्तिकर विवरणपत्र (Joint Taxation of Married Couples) भरण्याची मुभा द्यावी, अशी सूचना केंद्र सरकारला केली आहे. आयसीएआयच्या या प्रस्तावाचा उद्देश कुटुंबांवरील वाढता कराचा बोजा कमी करणे हा आहे. अमेरिका आणि इंग्लंडसह अनेक देशांमध्ये संयुक्त करप्रणाली लागू आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार
Govt Employees Pension | आठवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून करत होते, त्याला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आठवा वेतन आयोग 2026 पासून लागू होणार आहे, त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर केंद्रीय कर्मचार् यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये किती वाढ करता येईल हे समजून घेऊया.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम
EPFO Passbook | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सात कोटींहून अधिक सदस्यांना लाभ देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सुधारणा सुरू केल्या आहेत. यामध्ये संयुक्त घोषणा प्रक्रिया सुलभ करणे, केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम (सीपीपीएस) लागू करणे, सदस्यांसाठी उच्च पेन्शनशी संबंधित धोरणांमध्ये बदल, ऑनलाइन सदस्य प्रोफाइल अद्ययावत करणे आणि पीएफ हस्तांतरण सुलभ करणे यांचा समावेश आहे.
3 महिन्यांपूर्वी -
New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता
New Income Tax Regime | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी करदात्यांच्या मनात प्राप्तिकर सवलतीची उत्सुकता वाढत आहे. यावेळी अर्थमंत्री टॅक्स स्लॅब बदलून त्यांच्यावरील कराचा बोजा कमी करतील, अशी त्यांना आशा आहे.
3 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या 3 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा, पैशाने पैसा वाढवा
SBI Mutual Fund | देशातील आघाडीची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी एसबीआय म्युच्युअल फंडाच्या बास्केटमध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्यांचे एक्सपोजर इक्विटी किंवा डेट किंवा दोन्ही प्रकारात आहे. या योजनांमुळे गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत भरघोस परतावा मिळाला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | पीएसयू एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ होऊन तो ६५.६१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीने ५५.६१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. तसेच डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या एकूण उत्पन्नात वाढ होऊन तो ५८१.४६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, मागील वर्षी याच तिमाहीत एकूण उत्पन्न ४६३.४६ कोटी रुपये होते. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या खर्चात वाढ होऊन ते ४८२.२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत एकूण खर्च ३८३.२८ कोटी रुपये होता.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा, 5219 टक्के परतावा देणारा शेअर मालामाल करणार - NSE: TATACONSUM