महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stock | होय होय! हा शेअर लोकांचा पैसा गुणाकारात वाढवतोय, मग काय संधी घेत श्रीमंत होणार का?
Multibagger Stock | सोमनी सिरॅमिक्स एक फ्लोर आणि भिंतीसाठी प्रीमियम टाइलचे उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मात्र,चालू वर्षात या कंपनीचे शेअर्स सुमारे 43 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मजबूत किरकोळ वितरण, उत्पादनांच्या मिश्रणात सुधारणा आणि खेळत्या भांडवलाचे व्यवस्थित नियोजन यासारखे सकारात्मक पावले उचलल्याने कंपनीच्या व्यवसायात वाढ होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | काय सांगता! होय खरंच या शेअरने फक्त 6 दिवसात 30 टक्के परतावा दिला, स्टॉक तेजीत येतोय, पैसा वाढवा
Money Making Stock | हिंदुस्तान फूड्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सनी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढ नोंदवली होती. या कंपनीचे शेअर्स कल 609.05 रुपयांवर ट्रेड करत होते. हिंदुस्तान फूड्स कंपनीचे शेअर्स मागील 6 ट्रेडिंग सेशनमध्ये 30 टक्के वधारले आहेत. हिंदुस्तान फूड्स कंपनीच्या शेअर्सने सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत आपले तिमाही निकाल जाहीर केले, त्यात कंपनीने मजबूत नफा कमावला असल्याचे म्हंटले आहे. जबरदस्त तिमाही निकालांमुळे स्टॉक तेजीत आला आहे. एमएससीआय इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समध्ये या कंपनीचा समावेश झाल्याने हिंदुस्थान फूड्स कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | या IPO ची धमाकेदार लिस्टिंग होणार! ग्रे मार्केटमध्ये तेजीत, आज शेअर्सचे वाटप होणार, चेक करा
IPO Investment | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Kaynes Technologies India Limited कंपनीचा IPO 34.16 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. गुंतवणूकदारांनी या IPO ला उत्तम प्रतिसाद दिला आहे. NSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आकडेवारीनुसार या कंपनीच्या IPO मध्ये 1.04 कोटी शेअर्स ऑफर करण्यात आले होते, या तुलनेत 35.76 कोटी शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली आहे. ग्रे मार्केटमधील या IPO ची कामगिरी पाहून गुंतवणूकदारही उत्साही झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | सरकारी बँकेत नव्हे तर या सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षात 200 टक्के परतावा, करा कमाई
Multibagger Stock | 2022 या वर्षात आतापर्यंत अनेक सरकारी कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांच्या लिस्टमध्ये Mazagon Dock Shipbuilders Limited , Bharat Dynamics , Bank of Baroda या कंपन्यांचे शेअर्स समाविष्ट आहेत. या सरकारी कंपन्यांच्या शेअर्सनी 2022 या एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 200 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
NPS calculator | तुम्हाला महागाईत दर महिन्याला 2.23 लाख रुपये पेन्शन पाहिजे? अशी करावी गुंतवणूक
NPS calculator | नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस) ही सरकार समर्थित गुंतवणूक योजना असून, ती मॅच्युरिटीच्या वेळी नियमित मासिक पेन्शन देते. हे एकाच गुंतवणूकीमध्ये डेट आणि इक्विटीमध्ये गुंतवणूक प्रदान करते. या दोन्हींचे योग्य प्रमाण आणि सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन या दोन्हीमुळे खातेदाराला मॅच्युरिटीवर २.२३ लाख रुपयांपर्यंतचे निव्वळ मासिक पेन्शन मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | टाटा के साथ नो घाटा! टाटा ग्रुपतील हे स्टॉक खरेदी करा, मालामाल व्हा, स्टॉक लिस्ट सेव्ह करा
Stock To Buy | टीसीएस शेअरची लक्ष किंमत 3870 रुपये : ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS वर “बाय” रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने टीसीएस कंपनीच्या स्टॉकवर 3870 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपासून 16 टक्के अधिक परतावा देऊ शकतो. 2022 या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेनुसार आले नाही. TCS कंपनीच्या तिमाही नफ्यात फक्त 8 टक्क्यांची वाढ होऊन नफा 10,431 कोटी रुपयेवर गेला आहे. शेअर बाजारातील 39 पैकी 19 विश्लेषकांनी TCS कंपनीचे शेअर्स बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Future Retail Share Price | अदानी-अंबानी ग्रुपशी नाव पुन्हा जोडलं जाण्याच्या बातम्या, फ्युचर ग्रुपचा शेअर तेजीत, काय घडतंय?
Future Retail Share Price | दिग्गज उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी फ्युचर रिटेल कंपनी करण्याच्या खरेदी करण्याच्या शर्यतीत सामील आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स सुरुवातीच्या काही तासात 5 टक्के वाढीसह 3.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सलग दोन ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक अपर सर्किटवर ट्रेड करत आहे. सध्या स्टॉक मार्केटमध्ये एक बातमी आली आहे की, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोघांनी फ्युचर रिटेल कंपनी खरेदी करण्याची तयारी केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Group Stock | करोडपती करणारा हा शेअर आता दुप्पट परतावा देऊ शकतो, तज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा
Tata Group Stock | टाटा समूहातील टायटन कंपनीचा स्टॉक दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा पसंतीचा स्टॉक होता. टायटन कंपनीचा शेअर हा म्युच्युअल फंड, FII आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक पारंपरिक गुंतवणूक पर्याय आहे. टाटा समूहातील कंपनीच्या शेअरने नुकताच NSE निर्देशांकावर 2791 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. तथापि, विक्रमी उच्चांक किंमत गाठल्यानंतर टायटन कंपनीच्या शेअरमध्ये थोडी प्रॉफिट बुकींग सुरू झाली होती, त्यामुळे शेअरची किंमत किंचित घसरली आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरमध्ये आपली गुंतवणुक वाढवली आहे.
2 वर्षांपूर्वी -
NDTV Share Price | अदानी श्रीमंत होतं आहेत, तुम्ही कशाला गरीब राहता, एनडीटीव्हीचे शेअर सुसाट तेजीत, स्टॉक खरेदी करा
NDTV Share Price | अदानी समूहाने ऑगस्ट 20220मध्ये विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड/VCPL कंपनी खरेदी केली. या VCPL कंपनीने 10 वर्षापूर्वी NDTV कंपनीच्या संस्थापकांना शेअर वॉरंटवर 403 कोटी रुपये कर्ज म्हणून दिले होते. NDTV चे संस्थापक VCPL कंपनीला कर्जाची परतफेड करू शकले नाही, त्यामुळे NDTV मीडिया समूहातील 29.18 टक्के भागभांडवल विकत घेण्याची परवानगी VCPL कंपनीला मिळाली. या माध्यमातून अदानी समूहाने VCPL कंपनी खरेदी केली जिला कर्जाच्या बदली एनडीटीव्हीचे 29.18 शेअर्स मिळाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | 3 शानदार शेअर्स, आता बक्कळ पैसा मिळण्याचे संकेत आले पुढे, हे 3 स्टॉक सेव्ह करा
Stock Investment | शेअर बाजारात असे तीन स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या तिन्ही कंपनीच्या शेअर्सनी अल्पावधीत आपल्या शेअर धारकांचे पैसे वाढवले आहेत. या स्टॉकनी 15 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीला स्पर्श केला होता. या लिस्ट मध्ये रेल विकास, अपोलो टायर्स आणि इंडियन बँक कंपनीच्या शेअर्सचा यांचा समावेश होतो. या तिन्ही कंपन्यांच्या शेअर्सनी काल आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | कडक! हा शेअर झटपट संपत्ती वाढवणार, 1 शेअरच्या मोबदल्यात 6 फ्री शेअर्स मिळणार, खरेदी करावा स्टॉक?
Money Making Stock | GM Polyplast ही एक स्मॉलकॅप कंपनी असून या कंपनीच्या गुंतवणूकदारांना प्रचंड मोठा नफा कमावण्याची संधी मिळाली आहे. वास्तविक या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 6:1 या प्रमाणात बोनस वितरीत करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ असा की कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना रेकॉर्ड तारखेला प्रत्येक एका शेअरवर 6 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. GM Polyplast ही कंपनी प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sai Silks IPO | साई सिल्क कंपनीच्या IPO लाँच होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा आणि पैसा वाढवा
Sai Silk IPO | स्टॉक मार्केट नियामक SEBI कडे सादर केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस/DRHP नुसार साई सिल्क या कंपनीच्या IPO अंतर्गत 600 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विक्रीसाठी आणले जातील. याशिवाय, कंपनीचे प्रमोटर्स आणि गुंतवणूक समूह संस्थांद्वारे 18,048,440 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीसाठी खुल्या बाजारात आणले जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Real Time Xpress Credit | तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे? मग उद्योगासाठी झटपट 35 लाख देईल एसबीआय
SBI Real Time Xpress Credit | तुम्हीही एसबीआयचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयने आपल्या 44 कोटी ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. वास्तविक, बँकेने पर्सनल लोन देण्यासाठी नवी सेवा सुरू केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना आता घरबसल्या सहज कर्ज मिळणार आहे. ‘रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट’ नावाच्या या सुविधेमुळे ग्राहक ३५ लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकतात. एसबीआयने ते योनो अॅपवर लाँच केले आहे. जाणून घेऊया या खास फीचरबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Axis Mutual Fund SIP | बँक किंवा पोस्ट ऑफिस पेक्षा ही म्युच्युअल फंड योजना SIP तून 28 लाख रिटर्न देतेय, नाव नोट करा, पैसा वाढवा
Axis Mutual Fund SIP | अॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड ही एक ओपन-एंडेड इक्विटी म्युचुअल फंड स्कीम आहे. या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे प्रामुख्याने स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये लावले जातात. 29 नोव्हेंबर 2013 रोजी अॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड इन्व्हेस्टमेंट या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. ही म्युचुअल फंड स्कीम सुरू होऊन आता 9 वर्षे उलटून गेली आहेत. व्हॅल्यू रिसर्च फर्मने या म्युच्युअल फंड योजनेला 5 स्टार रेटिंग देऊन बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मॉर्निंगस्टारने या म्युचुअल फंडला 4 स्टार रेटिंग दिली आहे. या म्युच्युअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 23.18 CAGR परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | पैसाच पैसा! फक्त 1 महिन्यात या शेअरने 54 टक्के परतावा दिला, आता अजून तेजी येतेय, स्टॉक खरेदी करणार का?
Stock To Buy | शेअर बाजारासाठी 2022 हा वर्ष अस्थिर आणि चढ-उतारांनी भरलेला होता. 2022 या वर्षातील अस्थिर काळातही कर्नाटक बँकेचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा देत आहेत. आर्थिक वर्ष 2022 मधील दुसऱ्या तिमाहीत कर्नाटक बँकेच्या अप्रतिम कामगिरीमुळे कंपनीच्या शेअर्सनी मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत स्थान मिळवले आहे. कायम ठेवली आहे. कर्नाटक बँकेच्या शेअर्सची किंमत यावर्षी 110 टक्क्यानी वधारली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | हा शेअर तब्बल 60 टक्क्याने स्वस्त झालाय, खरेदी करावा का? स्टॉकचा तपशील वाचा
Stock in Focus | ग्लोबस स्पिरिट्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये 13 टक्क्यांनी पडले होते. बीएसई निर्देशांकावर हा स्टॉक 700 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचला आहे. बेव्हरेजेस आणि डिस्टिलरीज कंपनीचा हा स्टॉक 26 ऑक्टोबर 2022 च्या 766.05 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीच्या खाली गडगडला आहे. मागील 10 महिन्यांत हा स्टॉक 1720 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीपासून 59 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. 14 जानेवारी 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्सने 1760 रुपये हा आपला सर्वकालीन विक्रमी उच्चांक स्पर्श केला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली घसरण सप्टेंबर 2022 च्या कमजोर तिमाही निकालानमुळे दिसून आली आहे. वास्तविक या कंपनीला सप्टेंबर 2022 तिमाहीत जबरदस्त तोटा सहन करावा लागला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | लग्नसराईच्या मोसमापूर्वी सोन्याचे दर 53 हजारांच्या पार, चांदीच्या दरातही उसळी, नवे दर तपासा
Gold Price Today | भारतीय वायदे बाजारात बुधवार, 16 नोव्हेंबर रोजी सोने आणि चांदी हिरव्या रंगात व्यापार करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने तेजीत आहे, मात्र चांदीचे भाव लाल निशाण्यावर ट्रेड करत आहेत. सोन्याचा भाव आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) ०.५४ टक्क्यांनी वधारला आहे. काल सोन्याच्या भावात थोडी वाढ होऊन बंद झाला. त्याचबरोबर एमसीएक्सवर आज चांदीचा भाव 0.37 टक्के अधिक वेगवान आहे. काल वायदे बाजारात चांदीचा दर 1.43 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Prices | आज पेट्रोल-डिझेलच्या दरात किती बदल झाला? पाहा लेटेस्ट रेट
Petrol Diesel Prices | गेल्या 24 तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात किंचितशी तेजी दिसून आली आहे, मात्र त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांवर झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी आज जारी केलेल्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्येही आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Google UPI AutoPay | गुगल प्लेने आणले नवे पेमेंट फीचर, युजर्ससाठी प्रक्रिया सोपी होणार
Google UPI AutoPay | गुगलने मंगळवारी जाहीर केले की ते भारतात गुगल प्लेवर सबस्क्रिप्शन-आधारित खरेदीसाठी पेमेंट पर्याय म्हणून यूपीआय ऑटोपे लाँच करीत आहेत. यूपीआय 2.0 अंतर्गत एनपीसीआय द्वारे सादर केलेले, यूपीआय ऑटोपे ग्राहकांना सुविधेस समर्थन देणार् या कोणत्याही यूपीआय अनुप्रयोगाचा वापर करून आवर्ती देयके देण्यास मदत करते.
2 वर्षांपूर्वी -
Tourist Travel Permit | केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल, छोट्या ट्रॅव्हल एजन्सींना फायदा, पैशांची बचत होणार
Tourist Travel Permit | पर्यटन परवानगी व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पावले उचलली आहेत. मंत्रालयाने अखिल भारतीय पर्यटक वाहन प्राधिकरण आणि परमिट नियम – 2021 च्या जागी नवीन नियम लागू करण्यासाठी एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे. एका अधिकृत निवेदनानुसार, 2021 मध्ये अधिसूचित केलेल्या नियमांमुळे पर्यटकांच्या वाहनांसाठी परमिट व्यवस्था सुव्यवस्थित आणि सुलभ करून देशातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळाली.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News