महत्वाच्या बातम्या
-
Money From Shares | लॉटरी लागली, या कंपनीचे फक्त 1000 शेअर्स असणाऱ्यांना 1,00,000 फ्री शेअर्स मिळणार
Money From Shares | मायक्रोकॅप टेक्सटाइल प्लेअर अल्स्टोन टेक्सटाइल्सचे (इंडिया) शेअर्स गेल्या अनेक महिन्यांपासून सतत वरच्या सर्किटला स्पर्श करत आहेत. त्यात आता इक्विटी शेअर्सचे सब डिव्हिजन (स्टॉक स्प्लिट) जाहीर केले आहे. तसेच भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठ्या बोनस इश्यूची घोषणा केली आहे. कंपनीच्या बोर्डाने ९:१ या प्रमाणात बोनस शेअर इश्यू आणि १:१० या प्रमाणात शेअर स्प्लिट करण्याची घोषणा केली. कंपनीच्या बोर्डाने दोन्ही गोष्टींना मंजुरी दिली आहे. बाकीचे तपशील पुढे जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Passport Application | तुम्ही पोस्ट ऑफिसमधूनही करू शकता पासपोर्टसाठी अर्ज, जाणून घ्या कसे
Passport Application | परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या (एमईए) देखरेखीखाली देशात सर्व पासपोर्ट सेवा केंद्रे कार्यरत आहेत. भारतीय पोस्ट ऑफिसही आता पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सुविधा देते. या सुविधेमुळे पासपोर्ट सेवा टपाल कार्यालयांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अधिक सुलभ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Government Scheme | झिरो रिस्कवर हे खाते उघडा, मिळवा दरमहा 4950 रुपये हमी परतावा, सर्व फायदे बघा तर...
Goverment Scheme | PO-MIS योजनेत तुम्ही एकल आणि संयुक्त अशा दोन्ही प्रकारचे खाते उघडुन गुंतवणूक करू शकता. या योजनेत किमान 1,000 रुपये जमा करून गुंतवणुक सुरू करता येते. एका खात्यात गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा 4.5 लाख रुपये आहे. त्याच वेळी, संयुक्त खात्यात गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा 9 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | टॉप परताव्यासाठी बेस्ट शेअर्स, ही लिस्ट सेव्ह करा, 67% पर्यंत परतावा निश्चित कमवा
Stock To Buy | भारतीय ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आपल्या ग्राहकांसाठी हे 5 बेस्ट स्टॉक निवडले असून त्यात खरेदी करण्याचा सल्लाही दिला आहे. हे स्टॉक पुढील काळात 67 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून देऊ शकतात.या कंपनीचे नाव आहे, सोमनी सिरॅमिक्स लिमिटेड, गुजरात स्टेट पेट्रोनेट, गुजरात गॅस लिमिटेड, पेज इंडस्ट्रीज आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | बाब्बो! मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाखावर 1 कोटी परतावा, स्टॉक खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड
Multibagger Stock | भारतीय शेअर बाजारात असे काही शेअर्स ट्रेड करत आहेत, ज्यांनी दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणूकदारांना ‘सुपर से उपर’ परतावा कमावून दिला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये वाडिया ग्रुपमधील बिस्किट बनवणाऱ्या ब्रिटानिया कंपनीचे नाव देखील सामील आहे. ज्या लोकांनी या कंपनीवर दीर्घकाळ विश्वास दाखवला, त्यांना या कंपनीच्या शेअर्सनी करोडपती बनवले आहे. मागील 26 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 13.47 रुपयांवरून वाढून 4,237 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund | म्युचुअल फंड लाईफ बना देगा! फक्त 100 रु प्रतिदिन गुंतवून अणि 20 लाख परतावा, नफ्याचा गणित पहा
Mutual Fund | समजा जर तुम्ही म्युच्युअल फंड योजनेत दर महिन्याला 3000 रुपये जमा करायला सुरुवात केली आणि त्याचा कालावधी 15 वर्षांसाठी निश्चित केला असेल, तर तुम्ही 20 लाख रुपये सहज मिळवू शकता. जर तुम्ही एक हिशोब केला तर तुम्हाला समजेल की, 15 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 5.40 लाख रुपये झाली असेल. जर तुमच्या म्युचुअल फंडची कामगिरी चांगली असेल तर 15 वर्षानंतर दीड तुमच्या एसआयपी गुंतवणुकीचे मूल्य 20 लाख रुपयेपेक्षा जास्त झाले असेल. म्हणजेच तुम्हाला किमान 14.60 लाख रुपये परतावा मिळू शकतो. यामध्ये तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा दिला जातो.
2 वर्षांपूर्वी -
NDTV Share Price | अदानी समूहाची एनडीटीव्हीच्या 26% शेअर्ससाठी ओपन ऑफर, 22 नोव्हेंबरपासून सब्सक्रिप्शन
NDTV Share Price | देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड (एनडीटीव्ही) मध्ये अतिरिक्त २६ टक्के हिस्सा विकत घेण्याची खुली ऑफर जारी केली आहे. या पब्लिक शेअरहोल्डिंगचे सब्सक्रिप्शन २२ नोव्हेंबरपासून उघडेल आणि ५ डिसेंबरला बंद होईल. शुक्रवारी अदानी समूहानं याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | हा शेअर फोकसमध्ये, स्टॉक देणार 45 टक्के वाढ, तज्ज्ञांकडून स्टॉक खरेदीचा सल्ला
Stock To Buy | VRL Logistics या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसात कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी आपल्या अहवालात मत व्यक्त केले आहे की, वाढीव लॉजिस्टिक क्रियाकलाप, मजबूत उद्योग दृष्टीकोन, चांगले मार्जिन आणि नफा आणि महसूल वाढीमुळे VRL लॉजिस्टिक कंपनीचे शेअर्स पुढील काळात नवीन उच्चांक स्पर्श करू शकतात. व्हीआरएल लॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर पुढील काळात 800 रुपये किंमत ओलांडू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money From IPO | IPO देत आहेत वेगाने पैसा, या शेअरच्या लिस्टिंगवेळीच गुंतवणुकदार मालामाल, पुढेही खरेदी करावा?
Money from IPO | DCX Systems कंपनीच्या शेअर्सनी 11 नोव्हेंबर 2022 रोजी BSE आणि NSE इंडेक्सवर शानदार एंट्री केली आहे. IPO लिस्टिंगच्या दिवशी या कंपनीचे शेअर्स प्रिमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी या वायर निर्मिती करणाऱ्या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 289.10 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. या स्टॉकची लिस्टिंग किंमत त्याच्या इश्यू किमतीच्या 39.66 टक्के अधिक होती. त्याच वेळी, एनएसईवर डीसीएक्स सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 287 रुपयांवर क्लोज झाली होती. इश्यू किमतीपेक्षा शेअरची किंमत 80 रुपयांनी अधिक वधारली होती.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटोचे शेअर्स 1 दिवसात 10 टक्के वाढले, स्टॉक खरेदीमध्ये अचानक झुंबड का? फायद्याचं कारण आलं समोर
Stock In Focus | ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात NSE निर्देशांकावर 10 टक्क्यांची वाढीसह 70.55 रुपयांवर ट्रेड करत होते. BSE निर्देशांकावर सुरुवातीच्या काही तासात Zomato कंपनीचे शेअर्स 72.25 रुपयांवर ट्रेड करत होते. याआधी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर्स 63.95 रुपये किमतीत ट्रेड करत होते. वर्ष दर वर्ष आधारावर Zomato कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 50.51 टक्के कमजोर झाले आहेत. मात्र, आता सरॉकमध्ये खालच्या स्तरावरून सुधारणा होताना दिसत आहे. मागील पाच दिवसांत झोमॅटो कंपनीचे शेअर्स 1.47 टक्के वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Alstone Textiles Share Price | पैशाची धमाल! या कंपनीच्या 1 शेअरवर मिळणार 9 फ्री बोनस शेअर्स, प्लस स्टॉक स्प्लिट सुद्धा, स्टॉकची माहिती
Alstone Textiles Share Price | स्मॉल-कॅप कंपनी अल्स्टोन टेक्सटाईल शेअर्सने आपल्या शेअर धारकांना एक सुखद धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 9:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ कंपनीच्या विद्यमान गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 9 बोनस शेअर्स फ्री दिले जाणार आहे. यासोबतच कंपनीने नुकताच 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा ही केली आहे. म्हणजेच कंपनीचा 1 शेअर 10 नवीन शेअर्समध्ये विभागले जातील. कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख म्हणून 3 डिसेंबर 2022 ही तारीख निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | लग्नसराईच्या मोसमात सोने-चांदीचा टेक ऑफ, 14 ते 24 कॅरेटचे ताजे दर जाणून घ्या
Gold Price Today | गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. लग्नसराईचा मोसम सुरू होताच सोन्या-चांदीच्या किंमतींनी वेग घेतला आहे. या व्यापारी सप्ताहाच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने तसेच चांदीच्या भावात वाढ दिसून आली.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | कडक! या मल्टीबॅगर स्टॉकने 3500% परतावा दिला, ब्रोकरेज हाउसेसकडून खरेदीचा सल्ला, सेव्ह स्टॉक नेम
Multibagger Stock | विनती ऑरगॅनिक्स कंपनीने नुकताच सप्टेंबर 2022 च्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून ब्रोकरेज फर्मनी या निकालाबाबत सकारात्मक विचार व्यक्त केला आहे. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 43 टक्क्यांनी वाढला असून 116 कोटी रुपयेवर गेला आहे, जो सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत 81 कोटी रुपये संकलित झाला होता. कंपनीच्या निव्वळ विक्रीत 51 टक्क्यांची वाढ झाली असून निव्वळ विक्री 566.29 कोटी रुपयेवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच तिमाहीत फक्त 374 कोटी रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
House Tax | तुम्ही नवीन घर विकत घेतल्यास घराचा टॅक्स कसा मोजला जातो आणि तो कसा भरावा समजून घ्या
House Tax | मालमत्ता खरेदी करणे ही एक अत्यंत भांडवली-केंद्रित प्रक्रिया आहे जिथे एखाद्याला मोठ्या प्रमाणात पैसे गुंतविणे आवश्यक आहे. एकदा का तुम्ही तुमच्या नवीन घराचे मालक झालात की, तुम्हाला अजूनही ते टिकवून ठेवण्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो, मग तो रंगरंगोटीचा नवा कोट असो किंवा छतावर वॉटरप्रूफिंगसाठी असो. मात्र, याशिवाय मालमत्ता कर किंवा घरपट्टी कर घरमालकाने महापालिका प्राधिकरण किंवा त्या भागाच्या पालिकेला भरावा.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | बाब्बो! स्टॉक मार्केट का छोटा रिचार्ज, 1 रुपया 79 पैशाच्या शेअरने 5000 टक्के परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा
Penny Stock | मल्टीबॅगर कंपनी प्रिसिजन वायर्स इंडियाने आपल्या गुंतवणूकदारांना मोठी भेट देण्याचे जाहीर केले आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. म्हणजेच, ही कंपनी प्रत्येक 2 विद्यमान शेअर्ससाठी 1 बोनस शेअर फ्री वाटप करणार आहे. प्रिसिजन वायर्स इंडिया ही कंपनी दक्षिण आशियातील आणि भारतातली विंडिंग वायर्सची निर्मिती करणारी सर्वात मोठी उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीची स्थापित उत्पादन क्षमता वार्षिक 4000MT पेक्षा जास्त आहे. या कंपनीच्या शेअर्सनी मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5000 टक्के पेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका कंपनीने दिले मोफत बोनस शेअर्स आणि शेअर तुफान तेजीत, आता हा स्टॉक खरेदी करावा का?
Nykaa Share Price | Nykaa ची मूळ कंपनी FSN E-Commerce Ventures Ltd चे शेअर्स NSE निर्देशांकावर इंट्राडे सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज या कंपनीचा शेअर 186.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. BSE निर्देशांकावर सुरुवातीच्या काही तासात Nykaa कंपनीचे शेअर्स 7 टक्के कमजोर झाले होते. 10 नोव्हेंबर 2022 रोजी Nykaa कंपनीच्या शेअर्सचा लॉक-इन कालावधी पूर्ण झाला होता. म्हणजेच, IPO येण्या आधीचे गुंतवणूकदार लॉक-इन कालावधी संपल्यानंतर स्टॉक विकून बाहेर पडतील. दुसरीकडे Nykaa कंपनीचे शेअर्स आज एक् बोनस तारीखवर ट्रेड करत होते. Nykaa कंपनी उद्या आपल्या सर्व पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 5 बोनस शेअर्स फ्री वाटप करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Twitter Blue Tick | ट्विटरने 644 रुपयांच्या सबस्क्रिप्शन प्रोग्रामवर बंदी, फेक अकाउंट्सला मिळतंय ब्लू टिक
Twitter Blue Tick | एलन मस्क यांनी विकत घेतल्यानंतर प्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर सतत चर्चेत आहे. ताज्या प्रकरणात, ट्विटरने आपल्या ब्लू टिक सब्सक्रिप्शन प्रोग्रामवर बंदी घातली आहे. या प्रोग्राम अंतर्गत कोणताही ट्विटर युजर भारतीय रुपयांमध्ये 8 डॉलर म्हणजेच 644 रुपये देऊन ब्लू टिक मिळवू शकतो. ८ डॉलरच्या बदल्यात ब्लू टिक मिळवून अनेक बनावट खातेधारकांनी ट्विट केल्याने अलीकडे निर्माण झालेली नामुष्की लक्षात घेता ट्विटरने आपल्या कार्यक्रमावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. एलन मस्क यांच्या ट्विटर अधिग्रहणापूर्वी ब्लू टिक फक्त राजकारणी, सेलिब्रिटी, पत्रकारांसह सेलिब्रिटींना देण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Franchise | शहर-गावखेड्यात घराघरात ग्राहक, फक्त 5000 रुपयात पोस्ट ऑफिसची फ्रँचायजीने व्यवसाय सुरु करा
Post Office Franchise | पैसे गुंतवण्यासाठी पोस्ट ऑफिस हा उत्तम पर्याय आहे, पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घेऊन तुम्ही एक उत्तम व्यवसाय कसा सुरू करू शकता. हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपये लागतील.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | दूरच्या प्रवासाची ट्रेन तिकीट अखेरच्या क्षणी रद्द करावी लागली तरी नो टेन्शन, या नियमाने नुकसान टाळा
IRCTC Railway Ticket | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेकदा आपत्कालीन परिस्थितीमुळे रेल्वेचा चार्ट तयार झाल्यानंतरही तुम्हाला रेल्वेचे तिकीट रद्द करावे लागते. पण अशा परिस्थितीतही तुम्हाला तिकीट रद्द करण्याचा परतावा मिळू शकतो. याबाबत माहिती देताना भारतीय रेल्वेने सांगितले की, काही कारणास्तव चार्ट तयार झाल्यानंतर जर तुम्ही ट्रेनचे तिकीट रद्द केले तर तुम्ही रिफंडचा दावाही करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Ration Card | रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी, 30 दिवसांत हे काम करून घ्या, करोडो कार्ड रद्द, नियम बदलले
Ration Card | रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी आहे. रेशनकार्डधारकांसाठी केंद्र सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. तुम्हीही रेशन घेतलंत तर नवीन नियम नक्की जाणून घ्या नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार