महत्वाच्या बातम्या
-
Short Term Investment | कमी वेळेत पैसा अनेक पट वाढवायचा आहे? हे गुंतवणूक पर्याय तुम्हाला मालामाल बनवतील
Short Term Investment | लिक्विड म्युचुअल फंड : अल्प काळात भरघोस परतावा कमावण्यासाठी तुम्ही लिक्विड म्युचुअल फंडमध्ये पैसे लावू शकता. या म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मुदत ठेव खात्यापेक्षा जास्त व्याज परतावा मिळू शकतो, कारण ते 91 दिवसांत परिपक्व होणाऱ्या मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक सुरक्षित मानली जाते, त्यामुळे तुम्ही या योजनेत कधीही गुंतवणूक करू शकता आणि कधीही बाहेर पडू शकता. लिक्विड म्युचुअल फंडांतील गुंतवणुकीवर कर कपातीनंतर मिळणारा परतावा 4 टक्के ते 7 टक्के दरम्यान असतो.
2 वर्षांपूर्वी -
Rules from 1 November | 1 नोव्हेंबर पासुन सामान्यांशी संबंधित कामांमध्ये बदल होतं आहेत, महिती नसल्यास खिशाला कात्री लागेल
Rules from 1 November | साल २०२२ मधील दिवाळी सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा झाला. अशात आता नोव्हेंबर महिना सुरू झाला असून यात तुमच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण विमा खरेदी तसेच एसपीजी, वीज बिल अशा अनेक गोष्टींचे नियम आणि दर बदलण्यात आले आहेत. त्यामुळे या बातमितून झालेले बदल आणि त्याचा सर्वसामान्यांवर कसा परिणाम होईल याविषयी जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | विचार करा, या स्टॉक मध्ये तुम्ही 25,000 गुंतवले असते तर आज 1 कोटी परतावा मिळाला असता, स्टोक डिटेल नोट करा
Penny Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार शेवटच्या काही तासात बंद होताना NSE वर भारत बिजली कंपनीचा शेअर 2408.55 रुपयांवर बंद झाला. त्या दिवशी, शेअरमध्ये 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली होती, म्हणजेच स्टॉक सुमारे 98 रुपयांच्या वाढीसह ट्रेड करत होता. NSE निर्देशांकावर या कंपनीच्या स्टॉकची एका वर्षातील नीचांक पातळी किंमत 1,320.00 रुपये होती. त्याच वेळी, या कंपनीच्या शेअरची एक वर्षातील उच्चांक पातळी किंमत 2,439.95 रुपये आहे. या कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल 1,361 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | जास्त बचत होतं नाही? मग पोस्टाच्या या योजनेत फक्त 100 रुपये गुंतवून लाखोत परतावा मिळवा
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना नेयमीच लोकप्रीय राहिल्या आहेत. कारण यात खुप कमी पैशांच्या गुंतवणूकीचा पर्याय आहे. तसेच यातून मिळणारा परतावा देखील उत्तम आहे. याच पध्दतीची सुमंगल रुरल पोस्टल लाइफ इन्शोरंन्स योजना देखील सुनिश्चीत परतावा मिळवून देते. या योजनेत १९ ते ४५ वयापर्यंतचे नागरिक गुंतवणूक करुण स्वत:चे जीवन सुरक्षित बनवू शकतात. या योजनेत १० लाखांचा एश्योर्ड देखील असतो. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यावर ते पैसे त्याच्या कुटूंबियांना दिले जातात.
2 वर्षांपूर्वी -
Property Tax | तुमच्याकडे स्वतःच घर आहे? त्यावर टॅक्स भारत? मालमत्ता करासंबंधी हे नियम लक्षात ठेवा, अन्यथा...
Property Tax | घर खरेदीचे स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहत असतो. यात तुम्हाला पैशांची मोठी गुंतवणूक करावी लागते. पुर्वी गावाहून नोकरीच्या शोधात मुंबईत अलेली माणसे चाळीत राहणे पसंत करत होते. मात्र आता बदलत्या लाईफस्टाइल मुळे सर्वजण फ्लॅट खरेदी करताना दिसतात. जेव्हा आपण कोणतीही मालमत्ता खरेदी करतो तेव्हा त्याच्या विषयीचे सर्व नियम आपल्याला माहित असणे गरजेचे असते. यासाठी तुम्हाला विविध कर देखील भरावे लागतात. मात्र अनेकांना घर खरेदी नंतरचे नियम माहित नसल्याने मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | बघा असा शेअर हाताला लागतोय का, 9 हजारांच्या गुंतवणुकीवर 1 कोटीचा परतावा, स्टॉक नोट करा
Penny Stocks | बालाजी अमाईन्स कंपनी शेअर गेल्या काही काळात 19 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. पण शेअर बाजारातील तज्ज्ञ अजूनही या स्टॉकवर सकारात्मक आहे. त्यांच्या मते, या शेअरमध्ये पुढील काळात जबरदस्त तेजी येण्याचे संकेत मिळत आहेत. केआर चोकसी फर्मने या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला असून, त्यासाठी 4313 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. हा स्टॉक सध्याच्या किंमतीपेक्षा 43 टक्क्यांपर्यंत वर उसळी घेईल, असा अंदाज आहे. बालाजी अमाईन्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 28 ऑक्टोबर 2022 रोजी बीएसईवर 1.15 टक्क्यांच्या वाढीसह 3013.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Federal Bank Credit Card | क्रेडिट कार्डवर 3 लाख रुपयांपर्यंत विमा मोफत, या खास ऑफरनंतर मोठ्याप्रमाणावर अर्ज
Federal Bank Credit Card | फेडरल बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आता बँकेच्या क्रेडिट कार्ड युजर्संना ग्रुप क्रेडिट शिल्डची सुविधा मिळणार आहे. या शिल्डअंतर्गत युजर्संना क्रेडिट मर्यादेएवढे जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंतचे आयुर्विमा संरक्षणही मिळणार आहे. फेडरल बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना ही योजना ऑफर करण्यासाठी एजास फेडरल लाइफ इन्शुरन्सशी भागीदारी केली आहे. फेडरल बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, ग्रुप क्रेडिट शील्ड हे एक विशेष कव्हर आहे. यामध्ये क्रेडिट मर्यादेएवढ्या यूजर्सला 1 वर्षाच्या मुदतीसाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंतचे आयुर्विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bonus Issue Vs Stock Split | स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरमधील फरक काय? गुंतवणूकदारांसाठी फायद्याचं काय असतं?
Bonus Issue Vs Stock Split | कंपन्या आपल्या भागधारकांना खूश करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. याअंतर्गत कंपन्या काही वेळा आपल्या भागधारकांना लाभांश देतात. त्याचबरोबर अनेक वेळा त्यांना अतिरिक्त शेअरही दिले जातात. शेअर बाजारात पैसे गुंतवणारे गुंतवणूकदार अनेकदा शेअर स्प्लिट आणि बोनस शेअरबद्दल ऐकतील, पण अनेकांना त्याचा अर्थ माहीत नसतो. त्यांना काय म्हणायचे आहे आणि कंपन्या हे शब्द का वापरतात? समजून घेऊ या.
2 वर्षांपूर्वी -
JM Midcap Fund NFO | जेएम मिडकॅप फंडाची नवी स्कीम लॉन्च, 14 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणुकीची सुवर्ण संधी
JM Midcap Fund NFO | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही नवा पर्याय शोधत असाल, तर आजपासून संधी आहे. जेएम फायनान्शिअल म्युच्युअल फंडाने जेएम मिडकॅप फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही एक ओपन एंडेड इक्विटी स्कीम असून, त्याअंतर्गत सर्वाधिक मिडकॅप समभागांची गुंतवणूक केली जाते. एनएफओ 31 ऑक्टोबर 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 14 नोव्हेंबर 2022 रोजी बंद होईल.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | सुपरहिट योजनेत 7500 रुपये गुंतवा आणि करोडमध्ये परतावा घ्या, योजना समजून घ्या
PPF Calculator | सध्या भारत सरकार PPF गुंतवणूक खात्यावर 7.1 टक्के दराने वार्षिक व्याज परतावा देते. या योजनेत तुम्ही कमाल 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही दर महिन्याला 12500 रुपयांची नियमित गुंतवणुक केली तर 15 वर्षांनी तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 40,68,209 रुपये होईल. यामध्ये एकूण तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक केलेली रक्कम 22.5 लाख रुपये असेल, आणि त्यावर तुम्हाला मिळणारा व्याज परतावा 18,18,209 रुपये असेल.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Tips | नोकरीला लागल्यानंतर 15 वर्षांत 2 कोटी रुपये हवे आहेत? म्युच्युअल फंड असं शक्य करतील, पाहा हिशेब
Mutual Fund Tips | म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 12 ते 15 टक्के सरासरी वार्षिक परतावा देऊन मालामाल केले आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या दोन पद्धती आहेत, एकरकमी आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP. म्युचुअल फंडात गुंतवणुक करून जर तुम्हाला 15 वर्षात 2 कोटी रुपये कमवायचे असेल तर SIP पद्धतीने गुंतवणूक करा
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याचे दर घसरले, चांदी सुद्धा स्वस्त झाली, खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
Gold Price Today | जागतिक बाजारातील कमजोरी आणि रुपया मजबूत होत असताना आज म्हणजेच सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी भारतीय बाजारात सोन्याचे दर घसरले. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत आज सोन्याचे दर 146 रुपयांनी घसरून 50,612 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. याआधीच्या व्यापारात मौल्यवान धातू 50,758 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Property Registration | जमीन खरेदीत मोठी फसवणूक शक्य, जमीन खरेदी करून नोंदणी करण्यापूर्वी ही खात्री करा, फसवणूक टाळा
Property Registration | कोरोना महामारी नंतर घर खरेदी जरा मंदावली होती. या वर्षी पुन्हा एकदा घर, जमिन खरेदीला वेग आल्याचे नाइट फ्रॅंक ऐसे मालमत्ता सल्लागार कंपनीने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे घर खरेदीला आलेला वेग पाहून यातील गुंतवणूक वाढल्याचे दिसत आहे. तुम्ही देखील जमिन किंवा घर खरेदीचा विचार करत असाल तर या महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला माहित असल्याच पाहीजेत.
2 वर्षांपूर्वी -
EPFO KYC | तुमच्या ईपीएफ खात्यचे केवायसी अपडेट करा या सोप्या पध्दतीने, न केल्यास तुमचे नुकसान निश्चित आहे
EPFO KYC | भारत सरकारने पीएफ खात्याची केवायसी करणे बंधनकारक केले आहे. यात तुम्हाला तुमचे पीएफ खाते आधारकार्ड बरोबरच अन्य ठिकाणी लिंक करणे गरजेचे आहे. मात्र वेळेच्या अभावी अनेकांना बॅंकेत जाउन हे करणे शक्य होत नाही. त्यामुळे इपीएफओने आपल्या ग्राहकांसाठी ही सेवा देखील ऑनलाईन केली आहे. यामुळे तुम्हाला कधीही आणि कुठेही तुमचे पीएफ खाते लिंक करता येऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | 3-5 वर्षांसाठी म्युचुअल फंडातून खूप पैसा हवा आहे का? मग 70:30 फॉर्म्युला समजून घ्या, फंडांची लिस्ट
Mutual Fund Investment | गुंतवणूक तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की, जर तुम्ही 5 वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओतील 80 टक्के रक्कम इक्विटी फंडात गुंतवणूक करा. 20 टक्के रक्कम डेट फंडात गुंतवणूक करा. जर तुम्ही 3-5 वर्षांसाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर,70 टक्के रक्कम इक्विटी फंडात गुंतणूक करा आणि 30 टक्के रक्कम डेट फंडात गुंतवा.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | म्युचुअल फंड SIP मार्फत दररोज फक्त 17 रुपये गुंतवून करोडोत परतावा मिळवू शकता, बात पैशाची आहे
SIP Calculator | 500 रुपये SIP वर परतावा : तुम्ही सुरुवातीला म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. दर महिना 500 रुपये SIP मध्ये जमा करून तुम्ही करोडो रुपयांचा परतावा कमवू शकता. 500 रुपये जमा करून 1 कोटी रुपयांचा परतावा कसा मिळवू शकतो हे जाणून घेऊ. तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये रोज 17 रुपये म्हणजेच दर महिना 500 रुपये जमा करावे लागतील. मागील काही वर्षांत अनेक म्युच्युअल फंडांनी 20 टक्के व त्याहूनही अधिक परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | ही कंपनी 45% पेक्षा अधिक पैसे देऊन स्वतःच गुंतवणूदाकरांकडून शेअर्स खरेदी करतेय, रेकॉर्ड डेट पाहा
Hot Stocks | आपण ज्या कंपनीबद्दल चर्चा करत आहोत, तिचे नाव आहे कावेरी सिड. कावेरी सीड कंपनीने जाहीर केले आहे की,27 ऑक्टोबर 2022 रोजी पार पडलेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 125.6 कोटी रुपयांचे शेअर बायबॅक करण्याला मान्यता दिली आहे. कंपनी 700 रुपये प्रति शेअर या कमाल किमतीत शेअर्स खरेदी करेल. 28 ऑक्टोबर 2022 रोजी या स्टॉकची किंमत NSE निर्देशांकावर 482.50 रुपये होती. अशा परिस्थितीत, ही कंपनी सध्या 45 टक्के प्रीमियमवर शेअर्स बायबॅक करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | फक्त शेअर किंवा म्युच्युअल फंडस् नव्हे, ही पीपीएफ योजना सुद्धा मजबूत परतावा देऊ शकते
PPF Calculator | माणसाने आयुष्यात पैशांपेक्षा माणसाला जास्त महत्व दिले पाहिजे हे वाक्य आजवर तुम्ही अनेकदा ऐकल असेल किंवा ऐकवलं असेल. तसेच पैसा हा फक्त चांगल्या मार्गानेच कमवावा असे देखील म्हटले जाते. मात्र अनेक जण असा विचार करतात की, जास्त पैसा कमवण्यासाठी फक्त चांगला मार्ग धरूण चालत नाही. मात्र हे विचार आता लवकरच हृबदलणार आहेत. कारण शासनाने तुमच्यासाठी अशी एक योजना आणली आहे ज्यात तुम्ही गुंतवणूक करुण कमी वेळेतच करोडपती होऊ शकता. या योजनेत तुम्हाला वर्षाला फक्त ७५०० रुपये गुंतवण्याची गरज आहे.
2 वर्षांपूर्वी -
PAN Aadhaar Linking | दंड भरूण पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करा नाहीतर, पॅन कार्ड होईल रद्द
PAN Aadhaar Linking | कोणतेही शासकीय काम करताना पॅन कार्ड आणि आधार कार्ड मागितले जाते. हे दोन्ही फार महत्वाचे डॉक्यूमेंट आहेत. यात तुमची जन्म तारीख, पत्ता अशा सर्व गोष्टी लिंक केलेल्या असतात. आता जर तुम्ही एवढ्या काळात बॅंकेत कोणत्या कामासाठी गेले असाल तर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करुण घ्या असे सांगितले असेल. अनेकांनी ते केले आहे. मात्र अद्याप अनेक नागरिकांनी तसे केलेले नाही. येत्या काही दिवसांतच आता पॅन कार्ड बाद होणार आहे. अशात मोदी सरकारने सर्व नागरिकांना आधार पॅन लिंक करण्याचे आवाहन केले होते.
2 वर्षांपूर्वी -
Top Mutual Funds | टॉप म्युच्युअल फंडाची लिस्ट, गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटीने वाढवत आहेत, तुम्ही सुद्धा पैसे वाढवा
Top Mutual fund | कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड : AMFI डेटानुसार, हा म्युचुअल फंड मागील 5 वर्षात अप्रतिम परतावा देणारा लार्ज कॅप इक्विटी म्युच्युअल फंड आहे. कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 15.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या नियमित योजनेतून लोकांनी 5 वर्षांत 13.48 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावला आहे. हा म्युचुअल फंड S&P BSE 100 निर्देशांकाला फॉलो करतो, ज्याने मागील पाच वर्षांमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमवून दिला आहे. या योजनेत “खूप उच्च” जोखीम आहे, असे मानले जाते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल