महत्वाच्या बातम्या
-
Stock at Low Price | बापरे! 147 रुपयांचा शेअर 23 रुपयांवर आला, स्वस्त झालेला स्टॉक खरेदी करावा? बोनस शेअर्स मिळत आहेत
Share at Low Price | डेबॉक इंडस्ट्रीज या कंपनीने स्टॉक एक्सचेंज सादर केलेल्या फाइलिंगमध्ये स्पष्टीकरण दिले आहे की, “सेबीच्या नियमांनुसार कंपनी नियमकला कळवू इच्छिते की संचालक मंडळाने गुरुवार दिनांक 27 ऑक्टोबर 2022 ही बोनस शेअर्स वितरीत करण्याची ‘रेकॉर्ड’ तारीख असेल, असे निर्धारित केले आहे. कंपनीने बोनस शेअर्स साठी 1:1 गुणोत्तर निश्चित केले असून कंपनी 3,82,20,000 इक्विटी शेअर्स बोनस शेअर म्हणून मोफत वाटप करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या मल्टीबॅगर शेअरने 4600 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटमुळे स्वस्त खरेदी करता येणार
Multibagger Stocks | कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक ही पेट्रोलियम इंजिनिअरिंग व्यवसायात गुंतलेली मल्टीबॅगर स्टॉक कंपनी असून त्यांनी मागील महिन्यात शेअर धारकांना प्रति शेअर 0.75 रुपये अंतिम लाभांश वितरीत करण्याचे जाहीर केले होते. आता कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक लि या स्मॉलकॅप कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीखही ठरवली आहे. ही पेट्रोलियम इंजिनिअरिंग कंपनी 2:1 या प्रमाणात आपल्या स्टॉक विभाजित करणार आहे. 27 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 5 टक्के अप्पर सर्किटवर 590.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
NIL Income Tax Return | तुमची मिळकत इन्कम टॅक्सच्या अखत्यारीत येतं नाही? पण NIL आयटी रिटर्न का भरावे, फायदे पहा
NIL Income Tax Return | आयकर भरण्यासंदर्भात नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. यंदा ३१ जूलै २०२२ ही शेटची तारीख कर भरण्यास दिली होती. त्यात अनेकांना ५ लाखांपेक्षा वार्षीक उत्पन्न कमी असल्याने आपण कर भरायचा की नाही हे माहीत नसल्याचे दिसले. अशात जर कर भरला नाही तर आयकर विभागाकडून दंड आकारला जातो. हा दंड भरावा लागू नये म्हणून कर भरणे गरजेचे असते. अशात कर भरण्यास सवलत नसल्याने तो वेळेवर भरला गेला पाहीजे. कर सवलतीसाठी आयटीआर फाईल करावी की नाही असे देखील प्रश्न समोर असतात. त्यामुळे आज याच विशयी जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | दिग्गज गुंतवणूदारांचा खास शेअर, नवा उच्चांक गाठला, स्टॉक नव्या टार्गेट प्राईसच्या दिशेने सुसाट
Canara Bank Share Price | भारतीय शेअर बाजारात ‘बिग बुल’ या नावाने प्रसिद्ध असलेले दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या या सरकारी बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या बँकेचे नाव आहे, “कॅनरा बँक”. 27 ऑक्टोबर 2022 रोजी या सरकारी बँकेच्या शेअर्सनी मागील 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत गाठली आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजम/BSE मध्ये या सरकारी बँकेच्या शेअर्सनी 292 रुपयांची नवीन किंमत स्पर्श केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या मल्टीबॅगर शेअरने गुंतवलेला मूठभर पैसा 4 वर्षात ढीगभर केला, हा स्टॉक ठरला करोडपती बनवणारा
Multibagger Stocks | नॅशनल स्टँडर्ड इंडिया कंपनीचे शेअर्स 25 ऑक्टोबर 2022 रोजी मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE वर 4,966.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हा स्टॉक 3 जून 2018 रोजी BSE निर्देशांकावर सूचीबद्ध झाला होता, तेव्हा रोज 21.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 4 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 22,577.85 टक्के चा छप्पर फाड परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Loan on Pan Card | पॅन कार्ड झाले बहूउपयोगी, आता पॅन कार्डवर सुध्दा मिळणार कर्ज, प्रक्रिया जाणून घ्या
Loan on Pan Card | भारतातल्या प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड प्रमाणे पॅन कार्ड असणे गरजेचे आहे. पॅन कार्डवर तुमची सर्व वित्तीय माहिती दिलेली असते. या माहितीच्या अधारे तुमचे आर्थिक व्यवहार समजले जातात. पॅन कार्डवर जो १० अंकी क्रमांक असतो त्यात ही सर्व माहिती नमूद केलेली असते. त्यामुळे बॅंकेतून कर्ज घेताना पॅन कार्ड आधी मागितले जाते. त्याशिवाय कोणतीच बॅंक कर्ज देत नाही. अशात बॅंकेतून कर्ज मिळवण्याची प्रोसेस फार मोठी आणि वेळखाउ असते.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | काय म्हणता? होय! तिकीट नसतानाही रेल्वे प्रवास आहे शक्य, तिकीटाशिवाय प्रवासाचे नियम वाचा
IRCTC Railway Ticket | रेल्वेने प्रवास करताना आपल्याकडे जिथे जायचे आहे त्या स्थानकाचे तिकीट असने फार महत्वाचे आहे. रेल्वे प्रवाससाठी सर्वजण आरक्षित तिकीट मिळण्याचा प्रयत्न करतात. मात्र सणासुदीच्या काळात आरक्षित तिकीट मिळणे कठीण असते. तिकीट नाही त्यामुळे अनेकांना आपला प्रवास रद्द करावा लागतो. मात्र आता रेल्वेने त्यांच्या नियमांत कमालीचा बदल केला आहे. हा बदल वाचून तुम्हीही खूप खुष व्हाल.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger IPO | आयपीओ आला आणि जिंकून गेला, 6 महिन्यांत 120 टक्के परतावा दिला, हा स्टॉक आता खरेदी करावा?
Multibagger IPO | 2022 मधील मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्सचा समावेश झाला आहे. तथापि, मे 2022 मध्ये हा स्टॉक BSE आणि NSE निर्देशांकावर सूचीबद्ध झाला होता. हा मल्टीबॅगर स्टॉक जुलै 2022 च्या मध्यापासून आतापर्यंत अपट्रेंड दिशेने वाढत आहे. आज या स्टॉकने एक नवीन उच्चांक पातळी किंमत गाठली आहे. आज शेअर बाजार खुला झाल्यावर काही वेळातच व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीचे शेअर NSE निर्देशांकावर 774.85 रुपये किमतीवर आणि BSE निर्देशांकावर 774.75 रुपये सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर गेला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरची किंमत 2.50 टक्के वाढली होती.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme Money | तुम्ही पीपीएफ गुंतवणूक करता? पीपीएफ खात्यातून पैसे काढत असाल तर हे नियम जाणून घ्या
PPF Scheme Money | पीपीएफ खात्यात म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर फायदा मिळतो. यात केलेली गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी फायद्याची असते. तसेच यात गुंतवणूक केल्याने तुम्हाला कर भरण्यापासूनही सुटका मिळते. ही एक सुरक्षित आणि जास्त परतावा मिळवून देणारी गुंतवणूक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | फक्त 7 रुपयाच्या शेअरने संपत्ती 125 पटीने वाढवली, 80 हजारावर तब्बल 1.25 कोटी परतावा, स्टॉक डिटेल
Multibagger Stocks | अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये आता कमालीची तेजी आली असून शेअर्स सर्वकालीन उच्च किमतीच्या जवळ आले आहेत. अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये अजूनही कल अपट्रेंडच्या दिशेने दिसून येत आहे. सध्याच्या किमतीवर हे शेअर्स खरेदी केल्यास तुम्हाला पुढील काळात 27 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो. BSE निर्देशांकावर 27 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजार उघडल्यानंतर अॅक्सिस बँकेचे शेअर्स 905.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | प्रतिक्षा आता संपणार, तुमच्या ईपीएफ खात्यात लगेचच जमा होणार व्याजाची रक्कम
My EPF Money | भविष्य निर्वाह निधी खाते धारकांसाठी एक खुशखबर आहे. शासनाने या सर्व खातेदाकांसाठी एक घोषणा केली आहे. यामुळे तुमचा बॅंक बॅलेन्स वाढण्याची शक्यता आहे. भविष्य निर्वाह निधी खाते दारकांना आता त्यांच्या व्याजाचे पैसे लगेचच मिळणार आहेत. सरकार त्यांच्या खात्यात थेट व्याजाची रक्कम जमा करत आहे. यासाठी कामे देखील सुरू झाली आहेत. मात्र व्याजाची रक्कम कोणत्या तारखेपर्यंत पुर्ण देण्यास सुरूवात होईल याची तारिख अजून जाहिर झालेली नाही. गेल्या वर्षी या खातेदारकांना ८.१ टक्के दराने व्याज दिले आहे. अशात EPF चे खाते असलेल्यांचे व्याजाचे आकडे नेमके कसे ठरतात हे तुम्हाला माहित आहे का?
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोन्याच्या दरात वाढ, चांदीही चमकली, नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | भारतीय वायदे बाजारात शुक्रवार, 28 ऑक्टोबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही मौल्यवान धातूंचे दर आज कमी झाले आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) आज सोन्याच्या दरात सुरुवातीच्या व्यापारात ०.०८ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर एमसीएक्सवर चांदीच्या दरातही आज 0.28 टक्क्यांची वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | कोणताही लोन मिळण्यासाठी क्रेडिट स्कोर महत्वाचा असतो, वारंवार तपासल्यास मोठं नुकसान होतं माहिती आहे?
CIBIL Score | सध्याच्या युगात असा एकही व्यक्ती नाही ज्याने कोणत्या कामासाठी कर्ज घेतलेले नाही. आपल्या पगारापेक्षा आपल्या गरजा जास्त वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक जण आपल्याला हव्या असलेल्या वस्तू कर्ज घेऊन मिळवतात. त्यामुळे वस्तूही मिळते आणि ईएमआय असल्याने कर्जाचे जास्त ओझे वाटत नाही. अशात क्रेडिट स्कोर निट रहावा यासाठी प्रत्येक जण धडपड करतो. कारण त्यावर तुम्हाला पुढे कर्ज द्यावे की नाही हे ठरत असते. काही बॅंका आपल्या ग्राहकांना फ्री क्रेडिट स्कोर देतात. त्यात अनेक जण तो वारंवार तपासतात. मात्र असे केल्याने तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | ही SBI म्युच्युअल फंड योजना पैसा 8 पटीने वाढवते आहे, तुम्ही गुंतवणूक करून श्रीमंत होणार का?
SBI Mutual Fund | एसबीआय स्मॉल कॅप फंड हा असाच अप्रतिम परतावा कमवून देणारा म्युचुअल फंड आहे. व्हॅल्यू रिसर्चने या म्युचुअल फंडाला 4 स्टार आणि मॉर्निंगस्टारने 5 स्टार रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हा म्युचुअल फंड 9 सप्टेंबर 2009 रोजी सुरू करण्यात आला होता. 30 सप्टेंबर 2022 रोजी SBI स्मॉल कॅप फंड डायरेक्ट-ग्रोथची AUM क्षमता 14,494 कोटी रुपये होती, आणि 25 ऑक्टोबर 2022 रोजी त्याची NAV 128.14 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | 4-40 नव्हे तर नफ्यात तब्बल 400 टक्के वाढ, हा स्टॉक खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक या केमिकल कंपनीच्या नफ्यात 400 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. विकास इकोटेकने चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत एकूण 3.50 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कंपनीच्या नफ्यात 400 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. विकास इकोटेक कंपनीने मागील वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत 66 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. सप्टेंबर 2022 चे तिमाही निकाल जाहीर झाल्यापासून विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्समध्ये 13 टक्के वाढ दिसून आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Dolly Khanna Portfolio | हा मल्टिबॅगर शेअर दिग्गज गुंतवणूकदार खरेदी करत आहेत भाऊ, नजर ठेवा आणि खरेदीचा विचार करा
Dolly Khanna Portfolio | स्टॉक मार्केटमधील दिग्गज गुंतवणुकदारमी डॉली खन्ना यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही नवीन स्टॉक जोडले आहेत. 2022-2023 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत डॉली खन्ना यांनी इन्फ्रा कंपनी जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. या कंपनीच्या शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार सप्टेंबर 2022 पर्यंत डॉली खन्ना यांच्याकडे जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीमध्ये 1.08 टक्के म्हणजेच 8,13,976 इक्विटी शेअर्स होल्ड आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत त्यांनी कोणतीही गुंतवणूक केली नाही.
2 वर्षांपूर्वी -
DCX System IPO | आयपीओ लाँच पूर्वीच शेअर ग्रे मार्केटमध्ये फुल्ल डिमांडमध्ये, किंमत 88 रुपये प्रिमियमवर, मालामाल होण्याचे संकेत
DCX System IPO | बेंगळुरूस्थित DCX Systems कंपनीचा IPO 31 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. गुंतवणूकदार 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतात. ही कंपनी IPO द्वारे खुल्या बाजारातून 500 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. या IPO इश्यूमध्ये 400 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये जारी केले जातील. त्याच वेळी, 100 कोटींची ऑफर फॉर सेल/OFS असेल ज्यात विद्यमान शेअर धारक त्यांचे काही शेअर्स बाजारात विकतील.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Benefits | पत्नीच्या मदतीने गृह कर्ज घेतल्यास बॅंक देते भरगोस सवलत, व्याजापासून ईएमआय पर्यंत अशी सुट मिळेल
Home Loan Benefits | घर खरेदी करण्याची स्वप्ने आधी फक्त पुरूष मंडळी पाहत होती. मात्र आता आर्थिक स्वातंत्र्य असलेली प्रत्येक महिला देखील तिच्या हिंमतीवर स्वत:चे घर खरेदी करते. अशा परिस्थितीत बॅंका महिलांना विशेष सवलती देतात. यात त्यांना व्याजापासून ते कर्जाच्या ईएमआय पर्यंत सुट दिलेली आहे. जर महिला डिफॉल्टर लिस्टमध्ये आली तर तिला मिळणारे डिफॉल्टरचे पॉइंट पुरूषांच्या तुलनेत कमी आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Fusion Microfinance IPO | फ्युजन मायक्रोफायनान्सचा आयपीओ 2 नोव्हेंबरला लाँच होणार, गुंतवणुकीची मोठी संधी
Fusion Microfinance IPO | जागतिक खासगी इक्विटी कंपनी वॉरबर्ग पिंकसच्या पाठिंब्याने मायक्रोलेंडर फ्युजन मायक्रोफायनान्सचा आयपीओ २ नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदार 4 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकतात. त्याचबरोबर रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (आरएचपी) मते अँकर गुंतवणूकदारांची बोली १ नोव्हेंबरला उघडेल. या आयपीओअंतर्गत 600 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. याशिवाय ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत १३,६९५,४६६ इक्विटी शेअर्सची विक्री प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांकडून केली जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 1 ते 9 रुपयाच्या 20 पेनी शेअर्सची लिस्ट पटापट सेव्ह करा, 1 दिवसात 10 टक्क्यांपर्यंत परतावा, पैसाच पैसा
Penny Stocks | आज जेथे सेन्सेक्स सुमारे २१२.८८ अंकांच्या वाढीसह ५९७५६.८४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 80.70 अंकांच्या वाढीसह 17737.00 वर बंद झाला. याशिवाय बीएसईवर आज एकूण ३,५४९ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,८३५ शेअर्स वधारले आणि १,५८४ शेअर्स बंद झाले. त्याचबरोबर १३० कंपन्यांच्या शेअरच्या किमतीतही फरक पडला नाही.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS