महत्वाच्या बातम्या
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी ग्लोबल मार्केटमधील नकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारात किरकोळ घसरण पाहायला मिळाली होती. बुधवारी सकाळी शेअर बाजारात तेजी दिसून आली होती, परंतु दुपारपर्यंत शेअर बाजारात जोरदार विक्रीमुळे पुन्हा किरकोळ घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत.
6 दिवसांपूर्वी -
Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY
Infosys Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात हलकी घसरण पाहायला मिळाली होती. बुधवारी बीएसई सेन्सेक्स 50.62 अंकांनी घसरून 78,148.49 वर पोहोचला होता. तसेच निफ्टीमध्ये 18.95 अंकांनी घसरून होऊन तो 23,688.95 वर बंद झाला होता. या घसरणीतही इन्फोसिस लिमिटेड कंपनीचा शेअर ब्रोकरेज फर्मच्या फोकसमध्ये आला आहे. बीएनपी परिबा सिक्युरिटीज ब्रोकिंग फर्मने या शेअरसाठी टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
6 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025
Penny Stocks | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट किरकोळ घसरणीसह बंद झाला होता. बुधवारी सेन्सेक्समध्ये 0.6 टक्के म्हणजेच 50.62 अंकांनी घसरून होऊन तो 78,148.49 वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 0.08 टक्के म्हणजेच 18.95 अंकांनी घसरून 23,688.95 वर पोहोचला होता. या घसरणीत व्हॅक्सटेक्स कोटफॅब कंपनी पेनी शेअर तुफान तेजीत होता. व्हॅक्सटेक्स कोटफॅब कंपनीच्या शेअरची किंमत १ रुपयांहून कमी आहे.
6 दिवसांपूर्वी -
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
IRB Infra Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी नकारात्मक ग्लोबल संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त घसरण दिसून आली होती. बुधवारच्या ट्रेडिंग दरम्यान बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसणीसह बंद झाले होते. निफ्टीमध्ये घसरण होऊन तो 23700 च्या खाली बंद झाला होता. तर सेन्सेक्स ५० अंकांच्या किरकोळ घसरणीसह बंद झाला होता. दुसरकडे, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी तेजीचे संकेत दिले आहेत.
6 दिवसांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनी लिमिटेड कंपनी शेअर वर्षभरापूर्वीच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ट्रेड करत आहेत. टाटा पॉवरचा शेअर 18 जानेवारी 2024 रोजी 335.30 रुपयांच्या नीचांकी पातळीपर्यंत घसरला होता. स्टॉक चार्टवर टाटा पॉवर शेअर जास्त विकला जातो, ज्याचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (आरएसआय) २७.९ आहे. ३० पेक्षा कमी आरएसआय दर्शवितो की चालू सत्रात टाटा पॉवर शेअरसाठी खरेदीदारांपेक्षा विक्रेते अधिक आहेत.
6 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने जीबीएच इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टिंग एलएलसी या दुबई आणि संयुक्त अरब अमिरातीस्थित कंपनी सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आरव्हीएनएल कंपनीने याबाबत स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत माहिती देताना म्हटले आहे की, ‘आखाती सहकार्य परिषद देशांमध्ये नागरी पायाभूत सुविधा क्षेत्रातील व्यावसायिक संधींचा शोध घेण्यासाठी दोन्ही कंपन्या एकत्र काम करतील.’
6 दिवसांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज शेअर 0.78 टक्क्यांनी वाढून 888.35 रुपयांवर पोहोचला होता. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने टेलिचिप्ससोबत स्ट्रॅटेजिक कराराची घोषणा केली होती. त्याचा सकारात्मक परिणाम शेअरवर दिसून येत आहे. नेक्स्ट जनरेशन सॉफ्टवेअर डिफाइन्ड व्हेईकल साठी नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रदान करण्याचा दोन्ही कंपन्यांमध्ये करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
6 दिवसांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने स्टॉक मार्केट मधील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअरसाठी दोन मोठ्या ब्रोकरेज फर्मने तेजीचे संकेत दिले आहेत. जेफरीज ब्रोकरेज फर्मच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर सध्याच्या पातळीवरून ३६ टक्के परतावा देऊ शकतो.
6 दिवसांपूर्वी -
Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम वाढून 77410 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा भाव आज केवळ 6 रुपयांनी घसरून सरासरी 89468 रुपये प्रति किलो झाला आहे. जीएसटी नसलेल्या इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) हा दर जाहीर केला आहे.
6 दिवसांपूर्वी -
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC
NTPC Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी कमजोर जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये घसरण दिसून आली होती. बुधवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली होती. बुधवारी एनएसई निफ्टी 23550 च्या जवळपास घसरला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास ५०० अंकांची घसरण दिसून आली होती. दरम्यान, एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञ कुणाल बोथरा यांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.
6 दिवसांपूर्वी -
Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD
Bonus Share News | जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनीने फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना ४:१ या प्रमाणात बोनस शेअर देण्याची निर्णय घेतला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना प्रत्येक 1 शेअरमागे 4 बोनस शेअर्स मिळतील. बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी जिंदाल वर्ल्डवाइड शेअर 1.12 टक्क्यांनी वाढून 450 रुपयांवर पोहोचला होता.
6 दिवसांपूर्वी -
FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
FASTag Alert | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका कॅबिनेट बैठकीत चार चाकी वाहन चालकांसाठीचा एक मोठा निर्णय पार पाडण्यात आला आहे. या निर्णयाची संपूर्ण माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हा नवा नियम चालकांना त्यांचे खिसे रिकामे करण्यास भाग पाडू शकतो त्यामुळे सर्वप्रथम संपूर्ण बातमी वाचा आणि माहिती घ्या.
6 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON
Suzlon Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसांपासून सुझलॉन शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील ५ दिवसात हा शेअर 6.89 टक्क्यांनी घसरला आहे. २०२४ मधील तेजीनंतर सुझलॉन शेअर्स नवीन वर्षात किती घसरणार याची चिंता गुंतवणूकदारांना सतावते आहे.
6 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक रेड झोनमध्ये होते. बीएसई सेन्सेक्स 78,173 च्या आसपास ट्रेड करत होता. तर निफ्टी 23,716 च्या आसपास ट्रेड करत होता. मंगळवारी हा शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. गेल्या सहा महिन्यांत येस बँक शेअर २६ टक्क्यांनी घसरला आहे.
6 दिवसांपूर्वी -
Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा
Motilal Oswal Mutual Fund | मोतीलाल ओसवाल लार्ज अँड मिडकॅप फंड ही या श्रेणीतील सर्वाधिक परतावा देणारी योजना आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) द्वारे गुंतवणूक करणाऱ्यांना या फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने ३ वर्षांत ७६ टक्के आणि ५ वर्षांत १३० टक्के परतावा दिला आहे.
6 दिवसांपूर्वी -
SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाची टॉप रिटर्निंग स्कीम असलेल्या एसबीआय स्मॉल कॅप फंडाच्या रेग्युलर प्लॅनचा रिटर्न चार्ट उत्तम आहे. या फंडाचा ट्रॅक रेकॉर्ड 3 वर्षे, 5 वर्षे, 10 वर्षे आणि 15 वर्षे म्हणजेच प्रत्येक टप्प्यात वार्षिक 20% पेक्षा जास्त आहे. फंडाने १५ वर्षे पूर्ण केली असून एकरकमी गुंतवणूकदारांना एकूण १८ पट परतावा दिला आहे. तर, दरमहा १० हजार रुपयांची एसआयपी करणाऱ्यांचे पैसे सव्वा कोटी रुपये झाले.
6 दिवसांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
EPFO Passbook | कोणत्याही कंपनीत किंवा संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पगाराचा काही भाग दर महिन्याला पीएफ खात्यात जमा केला जातो. आणि तेवढीच रक्कम कंपनीच्या वतीने जमा केली जाते. खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातील १२ टक्के रक्कम दरमहा त्यांच्या ईपीएफ खात्यात जाते, तर कंपनीचे योगदान दोन भागांमध्ये विभागले जाते.
6 दिवसांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch
IPO GMP | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी आयपीओ गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. सात करतार शॉपिंग लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. या आयपीओसाठी 77 ते 81 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये १६०० शेअर्स मिळतील. म्हणजे गुंतवणूकदारांना किमान १,२९,६०० रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे.
7 दिवसांपूर्वी -
Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL
Bharat Dynamics Share Price | देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवार ७ जानेवारीला तेजी दिसून आली. या तेजीत भारत डायनॅमिक्स लिमिटेड या डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. आता भारत डायनॅमिक्स शेअरबाबत स्टॉक मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी खरेदीचा सल्ला दिला आहे.
7 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | मंगळवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. मंगळवारी सेन्सेक्स 234 अंकांच्या तेजीसह 78,200 अंकांवर पोहोचला होता. मंगळवारी येस बँक शेअरही किरकोळ तेजीसह बंद झाला होता. मंगळवारी शेअरने ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी देखील गाठली होती. आता येस बँक शेअरबाबत स्टॉक मार्केट विश्लेषकांनी महत्वाचा सल्ला दिला आहे.
7 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER