महत्वाच्या बातम्या
-
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC
NTPC Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट खुला होताच किरकोळ तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स २७६ अंकांच्या तेजीसह ७६,११४ वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी देखील 75 अंकांनी किरकोळ वाढीसह 23,099 वर पोहोचला होता. दरम्यान, मिरे ॲसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी कंपनी शेअरसाठी महत्वाचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली होती. बीएसई सेन्सेक्स २७६ अंकांनी वाढून ७६,११४ वर खुला झाला होता. तसेच एनएसई निफ्टी 75 अंकांनी वाढून 23,099 वर खुला झाला होता. विशेष म्हणजे बँक निफ्टी 119 अंकांनी वाढून 48,689 वर खुला झाला होता. दरम्यान, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी रेटिंग जाहीर केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल
Top Up SIP | प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात भविष्यासाठी पैशांची गुंतवणूक करतो आणि आपले भविष्य सुरक्षित बनवतो. यामध्ये सुरुवातीला तुम्ही 2000 रुपयांच्या मासिक एसआयपीचा पर्याय निवडू शकता. तुम्ही आतापर्यंत सामान्य SIP गुंतवणूक बऱ्याचवेळा केली असेल. किंबहुना तुम्हाला एसआयपी गुंतवणुकीबद्दल बऱ्याच गोष्टी ठाऊक देखील असतील. परंतु तुम्ही कधी टॉप अप एसआयपी केली आहे का. टॉप अप एसआयपी केल्याने तुम्हाला सामान्य एसआयपीपेक्षा अधिक लाभ अनुभवायला मिळतो.
3 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात किरकोळ तेजीच्या पार्श्वभूमीवर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. बुधवारी सकाळी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरमध्ये तेजी दिसून आली होती, मात्र काही वेळाने शेअरमध्ये पुन्हा घसरण दिसून आली.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी सकारात्मक जागतिक संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये किरकोळ तेजी दिसून आली होती. बुधवारी निफ्टी 74.50 अंकांनी वधारून 23,033.20 वर खुला झाला होता. तर बीएसई सेन्सेक्स 276.06 अंकांनी वाढून 76,114.42 वर खुला झाला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. विश्लेषकांनी या शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
IPO GMP | डेंटा वॉटर लिमिटेड कंपनी आयपीओ बुधवार २२ जानेवारीपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. डेंटा वॉटर लिमिटेड कंपनी आयपीओ २२ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान गुणतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीचा आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये मजबूत तेजीत आहे. पहिल्याच दिवशी हा आयपीओ मोठा परतावा देऊ शकतो याचे संकेत ग्रेमार्केटमध्ये दिसत आहेत. या आयपीओमार्फत डेंटा वॉटर लिमिटेड कंपनी २२०.५० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. हा शेअर बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध होणार आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई
Nippon India Small Cap Fund | निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड ही प्रामुख्याने स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणारी ओपन एंडेड इक्विटी स्कीम आहे, ज्याने १० वर्षांच्या सरासरी परताव्याच्या बाबतीत आपल्या श्रेणीतील इतर सर्व फंडांना मागे टाकले आहे. दहा वर्षांचा चक्रवाढ वार्षिक विकास दर (CAGR) २१.७९ टक्के आहे, जो या श्रेणीत सर्वाधिक आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
Bank Account Alert | बचत खात्यात किती पैसे ठेवता येतात, असा प्रश्न तुम्हाला कधी तरी पडला असेल. एका व्यक्तीकडून दिवसभरात किती रोख रक्कम घेता येईल, हा आणखी एक प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात रेंगाळत असतो. आज आपण या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. पर्सनल फायनान्स तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार एका आर्थिक वर्षात बचत खात्यात एकूण रोख रक्कम जमा किंवा पैसे काढणे 10 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
EPFO Passbook | कामगार मंत्रालय, ईपीएफओ अंतर्गत काम करणारी ही संस्था देशातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध फायदे पुरवते. ईपीएफओ अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यात जमा झालेल्या पैशांवर 8.1 टक्के व्याज तर मिळतेच, शिवाय पेन्शनचाही लाभ मिळतो.
3 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड बाजारात व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या बाबतीत एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या २ योजनांचा टॉप ५ म्युच्युअल फंड योजनांमध्ये समावेश आहे. त्यापैकी एचडीएफसी म्युच्युअल फंडाची एयूएमच्या बाबतीत सर्वात मोठी योजना म्हणजे एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड. म्हणजे एक मिड कॅप स्कीम आणि दुसरी फ्लेक्सी कॅप स्कीम.
3 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
SBI Mutual Fund | इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे, जिथे आपण कर बचतीसह उच्च बाजार-संलग्न परताव्याची अपेक्षा करू शकता. या श्रेणीतील टॉप 9 ईएलएसएस योजनांनी गेल्या 5 वर्षांत वार्षिक सरासरी 20% ते 31% परतावा दिला आहे. या टॉप फंडांमध्ये एसबीआय, एचडीएफसी, मोतीलाल ओसवाल आणि पराग पारिख यांसारख्या बड्या फंड हाऊसेसच्या योजनांचा समावेश आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक एक टक्क्यांहून अधिक घसरले होते. बीएसई सेन्सेक्स 1.60 टक्क्यांनी घसरून 75,838.36 वर पोहोचला होता. तर निफ्टी 1.37 टक्क्यांनी घसरून 23,024.65 वर पोहोचला होता. दरम्यान, एक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या निव्वळ नफ्यात घट झाली आहे. टाटा टेक्नॉलॉजीजचा निव्वळ नफा १ टक्क्यांनी घसरून १६९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा महसूल वाढून 1,317 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 1,289 कोटी रुपयांच्या तुलनेत 2 टक्क्यांनी अधिक आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
Penny Stocks | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. बीएसई सेन्सेक्समध्ये १,२३५.०८ अंकांच्या घसरणीसह ७५,८३८.३६ वर बंद झाला होता. तर निफ्टी २९९.४५ अंकांच्या घसरणीसह २३,०४५.३० वर बंद झाला होता. मंगळवारच्या घसरणीत एक्सेल रियल्टी एन इन्फ्रा लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर मात्र चर्चेत आला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड या डिफेन्स कंपनीच्या शेअरने एका महिन्यात गुणतवणूकदारांना ५३ टक्के परतावा दिला आहे. मंगळवारी हा शेअर 4.65 टक्क्यांनी घसरून 144.25 रुपयांवर पोहोचला होता. अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड या डिफेन्स कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 4,421 कोटी रुपायी आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
Infosys Share Price | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी भारतीय स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स 1300 अंकांनी घसरून 75,641.87 या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टीमध्येही मोठी घसरण दिसून आली होती. निफ्टी जवळपास 368 अंकांनी घसरून 22,977 वर पोहोचला होता. दरम्यान, एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने शेअर ब्रोकिंग व्यवसायात प्रवेश करण्याची योजना जाहीर केली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत माहिती देताना म्हटले आहे की, भारताच्या वित्तीय बाजारपेठेत आपले अस्तित्व मजबूत करण्यासाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यासाठी कंपनीने ब्लॅकरॉकसोबत एक उपकंपनी स्थापन केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
SIP Investment | पगारदारांनो, SIP गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याचा 'हा' फॉर्म्युला माहित आहे का, 5 कोटी रुपये परतावा मिळेल
SIP Investment | सध्या बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. सप्टेंबर २०२४ मधील उच्चांकी पातळीच्या तुलनेत त्यात सुमारे १०,००० अंकांची घसरण झाली आहे. मात्र, या अस्थिर बाजारातही एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा गुंतवणुकीचा प्रभावी मार्ग असून गुंतवणूकदारांनी पद्धतशीर गुंतवणूक योजनेचा सुज्ञपणे वापर करणे पसंत केल्यास येत्या काळात त्यांना कंपाउंडिंगचा फायदा होऊ शकतो.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA
IREDA Share Price | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी सकाळच्या ओपनिंगनंतर स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण दिसून आली होती. या घसरणीचा परिणाम काही शेअर्सवर दिसून आला. पीएसयू इरेडा कंपनी शेअर सुद्धा मंगळवारी घसरला होता.
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. मंगळवारी सेंसेक्स मोठी घसरण पाहायला मिळाली होती. तर एनएसई निफ्टीत देखील घसरण पाहायला मिळाली. स्टॉक मार्केट सेंसेक्समध्ये 800 अंकांची घसरण होऊन तो 76,273.68 वर पोहोचला होता. तर निफ्टीमध्ये 198.05 अंकांच्या घसरण होऊन तो 23,146.70 वर ट्रेड करत होता.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB