महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | शेअर 20 रुपयांचा, 1 महिन्यात 150 टक्के परतावा, हा स्टॉक तेजीत, खरेदी करून लाईफ झिंगालाला करणार?
Penny Stocks | पुनीत कमर्शियल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात कमालीची वाढ दिसून आली होती. 5 सप्टेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर या ज्वेलरी कंपनीचे शेअर्स 20.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE वर 51.25 रुपयांवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या भागधारकांना जवळपास 150 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही एक महिन्याभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.48 लाख रुपयेपर्यंत वाढले असते.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Scheme | खिशाला परवडणारी सरकारी योजना, 200 रुपये गुंतवून लाखोत परतावा देईल, आर्थिक फायदे लक्षात ठेवा
Money Making Scheme | आपल्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक जण पोस्टच्या विविध योजनेवर विश्वास ठेवतात. पोस्टा प्रमाणेच एलआयसी देखील तुमचा विश्वास आजवर जपत आलेली आहे. सध्याच्या ट्रेंन्डमध्ये अनेकांचा कल झटपट नफा मिळवण्याकडे आहे. यात मोठी रिस्क देखील आहे. त्यामुळे सुरक्षेची खात्री देत एलआयसीने आणखीन एक नविन पॉलिसी खास तुमच्यासाठी आणली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | हा शेअर क्रॅश, किंमत 73 टक्क्याने घसरली, हा स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? तज्ञ काय सल्ला देतात पहा
Stock In Focus | पॉलिसी बाजार म्हणजेच पीबी फिनटेक कंपनी विविध कंपन्यांच्या विमा उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देणारी प्लॅटफॉर्म आहे. मागील 5 वर्षांपासून कंपनीवर कोणतेही कर्ज नाही, मात्र पॉलिसीबाजार डॉट कॉमचे शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 73 टक्क्यांनी गडगडले आहेत. म्हणजेच ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 27 हजारांवर आले असणार. पॉलिसी बाजार कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1470 रुपये आहे, आणि तर तिची सध्याची ट्रेडिंग किंमत आणि नीचांक पातळी किंमत 398.25 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Railway Ticket Refund | रेल्वे चार्टमध्ये नाव आलेले असताना देखील तिकीट कॅन्सल करून पैसे रिफंड मिळतील, महत्वाची अपडेट लक्षात ठेवा
Railway Ticket Refund | रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत त्यांच्यासाठी एक सुविधा केली आहे. आता पर्यंत आपले तिकीट बुक होउन लिस्टमध्ये नाव आल्यावर तिकीट कॅन्सल करता येत नव्हते. मात्र आता तसे करता येणार आहे. आपल्या प्रवाशांची गरज लक्षात घेत भारतीय रेल्वेने तिकीट कॅन्सलेशनवर रिफंड मिळणार असे सांगितले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या दिवाळीत खरेदी करा धमाकेदार स्टॉक, पुढच्या दिवाळीपर्यंत हे शेअर्स रॉकेट वेगाने वाढतील, यादी नोट करणार?
Stocks To Buy | दिवाळी मुहूर्ताच्या निमित्ताने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसने काही निवडक क्षेत्रातील स्टॉकची यादी दिली आहे. या लिस्टमध्ये ऑटो, बँकिंग, FMCG क्षेत्रातील शेअर्सचा समावेश करण्यात आला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी या दिवाळीपासून पुढच्या दिवाळीचे लक्ष निर्धारित करून काही मजबूत शेअर्सची लिस्ट फमदीली आहे. टार्गेट किमतीसोबतच तज्ज्ञांनी कंपनीच्या व्यवसाय आणि वाढीबाबतही पुढील अंदाज व्यक्त केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पुरी लाईफ बदल डाली, या शेअरमध्ये गुंतवलेल्या 12 हजार रुपयाचे कोटीत रूपांतर झाले, असे स्टॉक लक्षात ठेवा
Penny Stocks| शेअर बाजारातून पैसे कमवायचे असेल त्यासाठी तुम्हाला खूप संयम ठेवावा लागेल. स्टॉक मार्केट मध्ये पैसे शेअर्सची खरेदी-विक्री करून मिळत नसतात तर जास्तीत जास्त काळ स्टॉक होल्ड करून मिळतात. दीर्घ मुदतीत, अनेक कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीच्या शेअरने तर आपल्या शेअरधारकांना अवघ्या 20 वर्षांत करोडपती केले आहे. मागील 20 वर्षांत या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या भागधारकांना 84,000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Pan Card Application | तुमच्या घरातील एखाद्याचं पॅन कार्ड नसल्यास काळजी नको, घरबसल्या या सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करा
Pan Card Application | पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जे तुम्हाला कोणत्याही क्षणी कुठेही लागू शकते. जर तुम्ही पॅन कार्ड बनवले नसेल तर तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि जर तुम्हाला पॅनकार्ड बनवायचे असेल आणि त्यासाठी सरकारी कार्यालयात न जाता तुम्ही घरूनच पॅन कार्ड बनवण्याची ऑनलाइन अर्ज करू शकता. खरं तर, ज्यांना पॅन कार्ड बनवायचे आहे त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे, या पोर्टलला भेट दिल्यानंतर तुम्ही पॅन कार्डसाठी सहज अर्ज करू शकणार आहात. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज कसा करायचा.
2 वर्षांपूर्वी -
Confirm Ticket Transfer | कॅन्सल करावी लागणारी ट्रेन तिकीट आणि रिफंडची कटकट मिटली, दुस-याला तिकीट ट्रांसफर करा, कसं पहा
Confirm Ticket Transfer | रेल्वेमे प्रवास करताना आपल्याकडे कनफॉर्म तिकीट असावे लागते. मात्र अनेक वेळा आपले प्रवास करणे रद्द होते. अशा वेळी कनफॉर्म तिकीट आपण जेव्हा रद्द करतो तेव्हा आपले पैसे कापून घेतले जातात. मात्र आता तसे होणार नाही. भारतीय रेल्वे मार्फत प्रवाशांसाठी एक खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. आज या बातमीतून याच सुविधेची माहिती घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
ESIC Covered Benefits | मोफत उपचारांपासून ते पेन्शनपर्यंत, ईएसआयसी कव्हर केलेल्या कर्मचाऱ्यांना मिळतात हे 5 मोठे फायदे
ESIC Covered Benefits | देशात जवळपास १५० पेक्षा जास्त ईएसआयईसी हॉस्पीटल आहेत. यामध्ये सर्वप्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. ज्या कर्मचा-यांना २१ हजारा पर्यंत किंवा त्यापेक्षाही कमी पगार आहे अशा व्यक्तींसाठी हे हॉस्पीटल सेवा पुरवते. तसेच अपंग आणि दिव्यांग व्यक्तींसाठी २५ हजार प्रतीमहिना पगार किंवा त्यापेक्षा कमी असलेल्यांवर इथे उपचार केले जातात.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे शेअर्स तुम्हाला बँकेच्या वार्षिक व्याजापेक्षा 7 पट परतावा देतील, गुंतवणूक करा आणि पैसे वाढवा
Stock To Buy | ब्रोकरेज फर्म MK Global ने कॅनरा बँकेचा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉक साठी तज्ञांनी 330 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. सध्याच्या 259 रुपयांच्या ट्रेडिंग किंमतीनुसार हा स्टॉक पुढील काळात 27 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. या बँकेचाPAT 2530 कोटी रुपये नोंदवण्यात आला होता, जो तज्ज्ञांच्या अपेक्षे भरपूर चांगला आहे. बँकेचा सुधारित मार्जिन आणि कमी कर यामुळे कंपनीचा नफा मोठ्या प्रमाणात वाढला आहे
2 वर्षांपूर्वी -
DCX System IPO | डीसीएक्स सिस्टम्स कंपनीचा IPO लाँच होतोय, गुंतवणूक करून पैसा वाढवण्याची संधी, तपशील जाणून घ्या
DCX System IPO | बेंगळुरू स्थित DCX सिस्टीम कंपनीचा IPO 28 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत या IPO मध्ये गुंतवणूक करता येईल. IPO चा इश्यू आकार 500 कोटी रुपये असेल. DCX कंपनीने IPO मध्ये 197 ते 207 रुपये प्रति शेअर किंमत बँड निर्धारित केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 140 टक्के परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस जाहीर, खरेदी करावा का?
Multibagger Stocks | शॉपर्स स्टॉपच्या शेअर्सने 2022 या चालू वर्षी आपल्या शेअर धारकांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 327.20 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 21 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 783.60 रुपयांवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात शॉपर्स स्टॉप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 144 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | शेअर लहान पण कीर्ती महान, 29 पैशांच्या शेअरने 15 पट परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा?
Penny Stocks | पेनी स्टॉक आहे, जो 29 पैसे प्रति शेअरवर ट्रेड करत होता, तो आता 4.20 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत आहे. या शेअरचे नाव आहे, “Advik कॅपिटल”. गेल्या दोन वर्षांत या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 1,350 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमचे गुंतवणूक मूल्य 14.50 लाख रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Confirm Railway Ticket | प्रवास करण्याआधीच तुमचे कन्फर्म तिकीट हरवल्यास काय करावे? या नियमानुसार प्रवास करू शकता
Confirm Railway Ticket | रेल्वेने प्रवास करत असताना लांबचा प्रवास असल्यास सर्वच जण आरक्षीत तिकीट काढतात. यासाठी तीन ते चार दिवस आधीच तिकीट काढावे लागते. त्यामुळे अनेक कामाच्या गडबडीत चुकून आपल्याकडून तिकीट गहाळ होते. तुमच्या बरोबर देखील असे कधीनाकधी घडले असेल. अनेक व्यक्तींचा असा समज आहे की, तिकीट हरवल्यावर आपल्याला प्रवास करता येत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Bank Account | आपलं बॅंक अकाउंट फ्रीज म्हणजे केव्हा गोठवलं जातं? कोणती कारणं त्यासाठी ग्राह्य धरली जातात लक्षात ठेवा
Bank Account | सर्व शासकीय बॅंका आरबीआयच्या नियमांवर कामकाज करत असतात. अशात अनेकदा काही व्यक्तींना त्यांचे अकाउंट फ्रीज होणार आहे असा मॅसेज येतो. कधी कधी बॅंक अकाउंट हॅक होऊ शकते अशा सुचना येतात. यात अकाउंट फ्रीज होते म्हणजे नेमकं काय होतं? तसेच हे केव्हा होतं आणि कोण करतं? असे प्रश्न तुमच्याही मनात येत असतील. त्यामुळे या बातमीतून याच विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Delhivery Share Price | देल्हीवरी शेअर 2 दिवसात 30% क्रॅश, गुंतवणूदारांच्या टेन्शनची कारणं आणि नेमका काय निर्णय घ्यावा?
Delhivery Share Price | Delhivery ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी पूर्णपणे एकात्मिक लॉजिस्टिक सेवा देणारी कंपनी आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लॉजिस्टिक फर्म Delhivery च्या शेअर्समध्ये कमालीची पडझड पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांनी पडले असून त्याची किंमत सध्या 377 रुपयांवर आली आहे. या स्टॉकने आपली सर्वकालीन विक्रमी नीचांकी किंमत पातळी गाठली आहे. मागील 2 दिवसांत स्टॉक 30 टक्क्यांहून अधिक पडला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vehicle Number Plate | ही नंबर प्लेट गाडीला बसवली तर संपूर्ण भारतात टेंशन खलास, ट्राफिक पोलिसांचाही त्रास थांबेल
Vehicle Number Plate | गेल्या वर्षी केंद्र सरकारने ट्रान्सफरेबल जॉब असलेल्या लोकांसाठी बीएच सीरिज नंबर प्लेट देऊ केल्या होत्या. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करताना वाहनांची फेरनोंदणी करणे ही वाहनमालकांची मोठी अडचण आहे. या समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने 15 सप्टेंबर 2021 रोजी भारत सीरिज (बीएच) नंबर प्लेट नोंदणीची घोषणा केली.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | इसको खरीद डाला और लाईफ झिंगालाला, या पेनी शेअरने 12000 टक्के परतावा दिला, आजही खरेदीला स्वस्त
Penny Stocks | कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड या पेनी स्टॉक कंपनीने गेल्या एका वर्षात आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी वितरण व्यवसायात गुंतलेली आहे. कैसर कॉर्पोरेशनचे शेअर्स मागील वर्षभरात 50 पैशांवरून 55 रुपयांवर पोहोचले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 12000 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 130.55 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
PAN Card Surname | लग्नानंतर पॅन कार्ड वरील आडनाव बदलायचे असल्यास या स्टेप फॉलो करा, सहज काम होऊन जाईल
PAN Card Surname | पॅनकार्ड, रेशनकार्ड आणि आधारकार्ड हे तिन्हीही डॉक्युमेंट प्रत्येक व्यक्तीसाठी फार महत्त्वाचे आहेत. अनेक कामांमध्ये याचा उपयोग केला जातो. तुमची ओळख पाठवण्यासाठी तुमच्याकडे या देशाचे आधारकार्ड असणे गरजेचे आहे. तसेच सर्व वित्तीय कारभार हे पॅनकार्डवर केले जातात. रेशनकार्ड देखील तुमची ओळख आणि पत्ता याचा पुरावा म्हणून वापरले जाते.
2 वर्षांपूर्वी -
Money From Shares | दिवाळीत तुम्हाला लॉटरी लागलीच समजा, हा शेअर तब्बल 200 टक्के परतावा देण्याचे संकेत, स्टॉक नेम सेव्ह करा
Money From Shares | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचा शेअर NSE निर्देशांकावर 2.90 टक्क्यांच्या वाढीसह 243.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ब्रोकरेज फर्मला आशा आहे की, या कंपनीच्या शेअरची किंमत पुढील येणाऱ्या काळात 729 रुपयांपर्यंत जाईल. गुंतवणूक तज्ज्ञ आणि एक्स्पर्टनी या शेअरला ‘बाय’ टॅग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीजच्या अहवालानुसार या कंपनीचे शेअर्स पुढील 30 महिन्यांत जबरदस्त वाढ नोंदवू शकतात.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS