महत्वाच्या बातम्या
-
Gold Investment | दिवाळीत 1 रुपयात सोने खरेदी करण्याची उत्तम संधी, घरपोच डिलिव्हरीही मिळेल, ऑनलाईन ऑर्डर करा सोने
Gold Investment | आजकाल लाखो लोक डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक करतात, आणि पैसे कमावतात. डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी तुम्ही Google Pay, Paytm, PhonePe सारखे मोबाईल वॉलेट प्लॅटफॉर्म सहज वापरू शकता. जर तुमच्याकडे GooglePay, Paytm किंवा PhonePay ॲप असतील तर तुम्ही 1 रुपयेमध्ये 999.9 शुद्ध प्रमाणित डिजिटल गोल्ड विकत घेऊ शकता.
2 वर्षांपूर्वी -
Money Making IPO | या IPO ची शेअर बाजारात ग्रँड एन्ट्री, 3 दिवसांत पैसे झाले दुप्पट, हा शेअर आता खरेदी करावा का?
Money Making IPO | Electronics Mart India कंपनीचा शेअर 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. त्यानंतर 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी शेअरमध्ये 10-10 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला. मागील तीन दिवसांत या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर 83.70 रुपयांवर बंद झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर, धनत्रयोदशीच्या एकदिवस आधी सोन्याचे दर धाडकन कोसळले, तुमच्या शहरातील नवे दर पहा
Gold Price Today | धनतेरस आणि दिवाळीपूर्वी सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी जबरदस्त बातमी आहे. दिवाळी आणि धनतेरसच्या आधी सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव 373 रुपयांनी कमी होताना दिसत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चॉकलेट पेक्षाही स्वस्त, 3 से 9 रुपयांचे 10 पेनी शेअर्स तेजीत, 1 दिवसात 10 टक्क्यांपर्यंत परतावा, सेव्ह लिस्ट
Penny Stocks | आज शेअर बाजार एकदम बंद झाला. आज जेथे सेन्सेक्स सुमारे १०४.२५ अंकांनी वधारून ५९३०७.१५ अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 12.30 अंकांच्या वाढीसह 17576.30 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय बीएसईवर आज एकूण ३,५५८ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,४५४ शेअर्स वधारले आणि १,९६३ शेअर्स बंद झाले. त्याचबरोबर 141 कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत कोणताही फरक पडला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Flipkart Big Diwali Sale | 10 हजार रुपयांच्या आत दिवाळीच्या ऑफरमध्ये मिळवा हे क्लासी स्मार्टफोन, धमाकेदार ऑफर
Flipkart Big Diwali Sale | दिपावलीला सुरुवात झाली असून, दिपावली निमित्त मोठमोठ्या ऑनलाईन शॉपिंग सेंटरवर ऑफर्सचा हंगाम सुरु झाला आहे. दरम्यान, फ्लिपकार्टवर ‘बिग दिवाळी’ सेल सुरू झाला असून, हा सेल 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे आणि या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, इअरबड्स, स्मार्टवॉच आणि होम अप्लायन्सेससह अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणामध्ये सूट मिळणार आहे. तसेच ई-कॉमर्स वेबसाइटवरून, तुम्ही बंपर डिस्काउंट आणि सर्वोत्तम ऑफरवर स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे आणि त्याच वेळी, जर तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतींमध्ये मजबूत फीचर असलेला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे या सेलमध्ये अनेक उत्तम पर्याय आहेत तर चला आपण या ऑफर्सची माहिती घेऊयात.
2 वर्षांपूर्वी -
Low Price Shares | स्वस्त पण पैसा मस्त, 10 ते 93 रुपयांचे शेअर्स, आज 1 दिवसात 20 टक्क्यांपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा
Low Price Shares | दिवाळीच्या आधी आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी बाजाराचा फ्लॅट बंद झाला. बँकिंग शेअर्समध्ये नेत्रदीपक वाढ पाहायला मिळाली. ग्राहकोपयोगी वस्तू आणि धातूच्या समभागांवर दबाव होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सची विक्री होत होती. व्यवसायाअंती सेन्सेक्स १०४.२५ अंकांनी म्हणजे ०.१८ टक्क्यांनी वधारून ५९,३०७.१५ वर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 12.35 अंकांच्या मजबुतीसह 17,576.30 अंकांवर म्हणजेच 0.07 टक्क्यांच्या मजबुतीसह बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 5 रुपयांच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 50 लाख रुपये केले, हा स्टॉक खरेदी करावा का?
Penny Stocks | बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनचे शेअर्स 3 जून 2022 रोजी BSE निर्देशांकावर 5.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 ऑक्टोबर 2022 रोजी बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 268.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 3 जून 2022 रोजी बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य रक्कम 52.45 लाख रुपये झाले असते. कंपनीचे बाजार भांडवल 615 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stocks | दिवाळी मुहूर्तावर पैसा वाढवा, या 7 स्टॉकमध्ये गुंतवणूक करा आणि पैसे वाढवा, लिस्ट सेव्ह करा
Stocks to Buy | महागाई भयंकर वाढली असून आर्थिक मंदीची परिस्तिथी निर्माण झाली आहे. कोविडचा प्रकोप गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे, आणि मागणी व पुरवठा साखळी सुधारली आहे. चीनची अर्थव्यवस्था आता खुली होत आहे. क्रूडच्या किमती सर्वकालीन उच्चांकावरून कमी होताना दिसत आहे. पुढील येणाऱ्या तिमाहीत सेंट्रल बँकेच्या धोरणात थोडी नरमाई अपेक्षित असून देशांमध्ये महागाई नियंत्रणात येईल असे संकेत मिळत आहेत. बेरोजगारीच्या आकडेवारीत सुधारणा होईल. याचा परिणाम शेअर बाजारावर पडणार आणि गुंतवणुकदारांना कमाई करण्याची संधी मिळणार.
2 वर्षांपूर्वी -
Digital Gold | तुम्ही ज्वेलर कडून सोनं खरेदी करणार की डिजिटल गोल्ड? डिजिटल गोल्डचे फायदे आणि तोटे जाणून घ्या
Digital Gold | ऑनलाईन खरेदी विक्री आता खुप जास्त वाढत चालली आहे. यात सर्वच वस्तूंचा समावेश होत आहे. आजवर व्यक्ती ऑनलाइन पध्दतीने कपडे, वस्तू, अन्न अशा गोष्टी खरेदी करत होते. मात्र आता अनेक व्यक्ती चक्क सोने देखील ऑनलाइन पध्दतीने विकत घेत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stock In Focus | एक बातमी आली आणि सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये तेजी, 7 दिवसांत 33 टक्के परतावा, स्टॉक खरेदी करणार?
Stock in Focus | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने रॉकेटसारखी झेप घेतली. स्टॉक 20 टक्केच्या वाढीसह 9.25 रुपयांवर ट्रेड करत होता. राइट्स इश्यूनंतर या शेअरने मागील आठवड्यातच आपल्या शेअर धारकांना 33 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला होता. मात्र, हा स्टॉक रॉकेटसारखी झेप घेण्याचे मुख्य कारण म्हणजे अदानी समूहाकडून मिळालेली मोठी ऑर्डर. अदानी ग्रीन एनर्जीने सुजलोंन एनर्जीला 48.3 मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी नवीन ऑर्डर दिली आहे. या बातमीनंतर कंपनीच्या शेअरने जबरदस्त तेजी पकडली.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टारगेट प्राईज जाहीर, अल्पावधीत पैसा वाढेल, स्टॉक पहा
Stocks To Buy | खाजगी क्षेत्रातील IndusInd Bank च्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी येऊ शकते, असे संकेत दिसत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञ या बँकिंग स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत इंडसइंड बँकेने 1787 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. मागील वर्षीच्या तिसऱ्या तिमाही कालावधीत इंडसइंड बँकेच्या नफ्यात 60 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. इंडसइंड बँकेचे शेअर पुढे येणाऱ्या काळात 1500 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | ये हुई ना बात, या शेअरने 3 वर्षात 1378 टक्के परतावा दिला, स्टॉक स्प्लिटनंतर शेअर खरेदीसाठी स्वस्त मिळतोय
Multibagger Stocks | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक मोठी कामाची बातमी आली आहे. विष्णू केमिकल्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीने Q2 निकालांसह स्टॉक स्प्लिटला मान्यता दिली आहे. सोप्या भाषेत कंपनीने आपले शेअर्स विभाजित करणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक स्प्लिटबद्दल तपशील.
2 वर्षांपूर्वी -
Bonus Money | कंपनीकडून मिळणारा बोनस म्हणजे तुमचा एक पगार असतो का?, कोणाला किती बोनस द्यावा हे कसे ठरते पहा
Bonus Money | दिवाळीत प्रत्येक कर्मचा-याला बोनसची आशा लागलेली असते. शासकीय असो अथवा खासगी सर्वच ठिकाणी दिवाळी बोनस दिला जातो. यात तुम्हाल एकरकमी पैसे मिळतात. त्यामुळे प्रत्येक कर्मचा-याची दिवाळी गोड होते. बोनस आपण आधिक छान काम करावे तसेच कर्मचा-याला दिलासा मिळावा म्हणून कामाच्या मोबदल्यात दिला जातो. अशात तुम्हाला मिळणारा हा बोनस तुमच्याच पगारातून दिला जातो की, वेगळा असतो याची तुम्हाला माहिती आहे का?
2 वर्षांपूर्वी -
Money Making IPO | एक नंबर, स्टॉक शेअर बाजारात लिस्ट झाला आणि पहिल्याच दिवशी 24 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा?
Money Making IPO | खाजगी मार्केट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म Tracxn Technologies कंपनीच्या शेअर्सची स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री झाली आहे. IPO मध्ये या स्टॉकची किंमत 80 रुपये निश्चित करण्यात आली होती, मात्र स्टॉक BSE निर्देशांकावर 83 रुपयांवर सूचीबद्ध झाला आहे. त्याच वेळी, सूचीबद्ध झाल्यानंतर, शेअरची किंमत एका दिवसात 99 रुपयांपर्यंत वाढली होती. म्हणजेच, हा स्टॉक IPO इश्यूच्या किमत बँड पेक्षा 24 टक्के प्रिमियमवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
PPF e-Passbook | पीपीएफ गुंतवणूकदारांना ई-पासबुक मार्फत आता कोणत्याही अल्प बचत खात्याची माहिती घर बसल्या मिळणार
PPF e-Passbook | बॅंका, पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये अनेक व्यक्ती पैशांची गुंतवणूक करतात. यात गुंतवूक करताना अनेक जण याचा लेखी हिशोब देखील ठेवतात. अशात आता तुम्ही केणत्याही योजनेत गुंतवलेल्या पैशांचे सर्व अपडेट तुम्हाला कधीही आणि कोठेही मिळवता येणार आहेत. डाक विभागाने १२ ऑक्टोबर २०२२ रोजी दिलेल्या माहिती नुसार सक्षम प्राधिकारी विभागाने ई-पासबुकची सुविधा सुरू केली आहे. यात तुम्ही तुमच्या कोणत्याही छोट्या योजनेचा लाभ मिळवू शकता. १२ ऑक्टोबर २०२२ पासून ही सेवा सर्व ग्राहकांना पुरवण्याच्या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पैसाच पैसा, या 2 रुपयाच्या पेनी स्टॉकने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1.60 कोटी परतावा दिला, हा स्टॉक खरेदी करावा?
Penny Stock | AGI ग्रीनपॅक या पॅकिंग क्षेत्रातील मिडकॅप कंपनीच्या शेअर्सने मागील दोन दशकांत जबरदस्त कामगिरी केली आहे. या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणारे लोक सध्या करोडपती झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सने गेल्या 20 वर्षांत आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना 16 हजार टक्क्यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य दीड कोटींहून अधिक झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
EPFO Rules Update | आता नोकरदार व्यक्ती एलडब्ल्यूपी असेल तरी ईपीएफओकडून 7 लाखांचा फायदा मिळेल, जाणून घ्या नवा नियम
EPFO Rules Update | जर तुम्हीही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य असाल तर या बातमीचा तुम्हाला खूप उपयोग होतो. कर्मचारी ठेव लिंक्ड इन्शुरन्स (ईडीएलआय) योजनेबद्दल तुम्ही ऐकले असेलच. या योजनेअंतर्गत ग्राहकांना 7 लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत मिळतो. ईपीएफ खातेधारकांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्याला आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money From IPO | 50% प्रिमियमवर लिस्टिंग झालेला स्टॉक 2 दिवसांपासून 10% अप्पर सर्किटवर, स्टॉक पाहा आणि पैसे लावा
Money From IPO | बजाज इलेक्ट्रॉनिक्स या नावाने सुरू झालेली रिटेल चेन कंपनी इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया ही शेअर बाजारात सूचीबद्ध झालेली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे शेअर्स सोमवारी शेअर बाजारात जबरदस्त प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे शेअर्स मागील 2 दिवसांपासून 10 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 59 रुपयांच्या किंमत बँडवर शेअरचे वाटप केले. 19 ऑक्टोबर 2022 रोजी इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 102.10 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या दिवाळीत पैसे लावा आणि 39 टक्क्यांपर्यंत परतावा कमवा, ब्रोकरेज फर्मने निवडलेले 10 स्टॉक, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | आरती इंडस्ट्रीज लिमिटेड : ही एक विशेष रसायन बनवणारी कंपनी आहे. ब्रोकरेज कंपनीने या कंपनीच्या स्टॉकसाठी 1094 रुपयांची लक्ष किंमत निश्चित केली असून स्टॉक पडत्या किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकवर गुंतवणूकदारांना पुढील दिवाळीपर्यंत 39 टक्के परतावा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | हा शेअर 27 टक्के सवलतीत मिळत आहे, ब्रोकरेज फर्मनी का दिला गुंतवणुकीचा सल्ला, किती परतावा मिळेल?
Stock Investment | ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी ICICI लोम्बार्डचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकसाठी 1,450 रुपयांची लक्ष्य किंमत निर्धारित केली आहे, जी सध्याच्या ट्रेडिंग किमतीपेक्षा 26 टक्क्यांनी अधिक आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की आर्थिक वर्ष FY23/FY24 मध्ये ICICI Lombard कंपनीची कमाई वाढण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मने या कालावधीत कंपनीची कमाई 11-14 टक्के वाढेल असा अंदाज वर्तवला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका