महत्वाच्या बातम्या
-
Mutual Funds | म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून तुमचे पैसे अनेक पटींनी कसे वाढतात? परतावा कसा मिळतो जाणून घ्या
Mutual Funds | तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये 50000 रुपये गुंतवणूक केल्यास 10 वर्षांनंतर तुम्हाला किती परतावा मिळेल याचा एक हिशोब समजून घेऊ. ग्रो ॲपच्या गणनेनुसार, जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एकरकमी 50 हजार रुपये 10 वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 12 टक्के परतावा मिळू शकतो. समजा तुमचा वार्षिक सरासरी परतावा 12 टक्के असेल तर 10 व्या वर्षी तुम्हाला 163101 रुपये परतावा मिळेल. यामध्ये तुमच्या 50000 रुपये गुंतवणुकीवर 113101 व्याज परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Gold Investment | दिवाळीत सोनं खरेदी करताना या टिप्स लक्षात ठेवा आणि फसवणुकीतून होणारं नुकसान टाळा
Gold Investment | महाराष्ट्राच्या संस्कृतीत दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी निमित्त सर्वत्र फटाके आणि दिव्यांच्या रोशनायीबरोबर दागिन्यांची मोठी विक्री होत असते. अनेक व्यक्ती दिवाळीचे औचित्य साधत महागडे दागिने खरेदी करतात. तसेच एकमेकांना भेट म्हणून देतात. त्यामुळे दिवाळी सणात दागिन्यांचे दर वाढलेले असले तरी नागरिक धनत्रोयदशीलाच दागिने खरेदी करणे पसंत करतात.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 2 वर्षांत गुंतवणुकीचा पैसा 15 पटीने वाढवला, तुम्ही हा स्टॉक खरेदी करावा का?
Multibagger Stocks | सूरतवाला बिझनेस ग्रुप लिमिटेड कंपनीची स्थापना 2008 मध्ये झाली होती. सूरतवाला बिझनेस ग्रुप लिमिटेड ही एक रिअल इस्टेट कंपनी असून ती प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांच्या विकासात बांधकामात गुंतलेली आहे. त्याच्या व्यावसायिक पोर्टफोलिओ मध्ये मुख्यतः निवासी तसेच व्यावसायिक मालमत्तेचा विकास करणे, विक्री व विपणन करणे, त्याने विकसित केलेल्या मालमत्तेची देखभाल करणे, यांसारख्या कामाचा समावेश होतो.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 6 महिन्यांत 221 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिट होणार, खरेदीसाठी शेअर स्वस्त मिळत आहे
Multibagger Stocks | कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सादर केलेल्या अहवालात कळवले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत स्टॉक स्प्लिट करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या स्टॉक स्प्लिटनंतर, 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले कंपनीचे शेअर्स 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्समध्ये विभागले जातील. “सोप्या शब्दात सांगायचे झाले तर हा कंपनीचा एक शेअर 5 शेअर्समध्ये विभागला जाईल. कंपनीच्या संचालक मंडळाने 3 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Upcoming IPO | या 4 कंपन्यांचे IPO शेअर बाजारात लाँच होणार आहेत, तपशील जाणून घ्या आणि गुंतवणुकीचा विचार करा
Upcoming IPO | IPO मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी आली आहे. बाजार नियामक SEBI ने Biba Fashion Ltd., Keystone Realtors Ltd., Plaza Wires Ltd. आणि Hemani Industries Ltd. या चार कंपन्यांच्या IPO ला मंजुरी दिली आहे. या सर्व कंपन्यांना SEBI तर्फे 14 ऑक्टोबर 2022 रोजी निरीक्षण पत्र देण्यात आला आहे. शेअर बाजारात IPO आणण्यासाठी सर्व कंपनीना निरीक्षण पत्र मिळवणे आवश्यक असते.
2 वर्षांपूर्वी -
Dolly Khanna Portfolio | प्रसिद्ध गुंतवणुकदार डॉली खन्ना यांनी या मल्टीबॅगर शेअरमध्ये गुंतवणूक केली, तुम्हीही हा स्टॉक खरेदीचा विचार करा
Dolly Khanna Portfolio | सध्या डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओमध्ये दीपक स्पिनर्स कंपनीचे 86,763 इक्विटी शेअर्स आहेत. BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाईटवर सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत जाहीर करण्यात आलेल्या नवीन शेअरहोल्डिंग डेटानुसार, अनुभवी स्टॉक ट्रेडर डॉली खन्ना यांच्याकडे सप्टेंबर 2022 पर्यंत दीपक स्पिनर्स कंपनीमध्ये 1.21 टक्के शेअर भागीदारी किंवा 86,763 इक्विटी शेअर्स आहे. मागील एप्रिल-जूनच्या तिमाहीत 1.17 टक्के भागीदारीच्या तुलनेत 2022 च्या या तिमाहीमध्ये त्यांच्याकडे 83,763 शेअर्स जास्त आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | असा शेअर निवडा मग आयुष्यं बदललं समजा, 14,500 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार?
Penny Stocks | लान्सर कंटेनर लाइन्स हा स्टॉकने मागील अनेक वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील साडेसहा वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किमती 14,500 टक्क्यांनी वर गेली आहे. या दरम्यान, कंपनीचा शेअर 13 एप्रिल 2016 रोजी 2.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक 405 रुपयांपर्यंत गेला आहे. या कंपनीच्या शेअर्स मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 3 वेळा सर्वकालीन उच्चांकी किंमत पातळीचा विक्रम मोडला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Flipkart Big Diwali Sale 2022 | फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलला 19 ऑक्टोबरपासून सुरुवात, 5G स्मार्टफोन्सवर बिग डिस्काऊंट
Flipkart Big Diwali Sale 2022 | बिग बिलियन डेज सेल 2022 मध्ये खरेदी चुकली असेल तर या दिवाळीत फ्लिपकार्ट तुम्हाला मोठ्या सवलतीसह ऑनलाईन वस्तूंची खरेदी करण्याची आणखी एक संधी देत आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आपल्या वेबसाइटवर यावेळी १९ ऑक्टोबरपासून बिग दिवाळी सेल २०२२ सुरू करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tracxn Technologies IPO | या कंपनीच्या IPO मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना बसू शकतो झटका, ग्रे मार्केटमध्ये शेअरची किंमत गडगडली
Tracxn Technologies IPO|Tracxn Technologies कंपनीच्या IPO शेअरची वाटप करण्याची आज शेवटची तारीख होती. ज्या लोकांना या IPO मध्ये शेअरचे वाटप करण्यात आले आहेत, 19 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील. या IPO मध्ये रजिस्ट्रार म्हणून Intime India Pvt Ltd ची नियुक्ती करण्यात आली आहे, म्हणून शेअरचे वाटप रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर किंवा BSE वेबसाइटवर तपासता येतील.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याच्या दरात अजून घसरण, चांदी 774 रुपयांनी वाढली, खरेदी करण्यापूर्वी पाहा लेटेस्ट रेट
Gold Price Today | रुपया मजबूत होत असताना आज म्हणजेच मंगळवार 18 ऑक्टोबर रोजी भारतीय बाजारात सोन्याचे दर घसरले. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत आज सोन्याचे दर 10 रुपयांनी किरकोळ घसरणीसह 50,783 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. याआधीच्या व्यापारात हा मौल्यवान धातू 50,793 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Low Price Shares | 10 ते 90 रुपयांचे 10 स्वस्त शेअर्स नोट करा, वेगाने पैसा, आज 1 दिवसात 20% टक्क्यांपर्यंत परतावा
Low Price Shares | आज जेथे सेन्सेक्स सुमारे ५४९.६२ अंकांच्या वाढीसह ५८९६०.६० अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 175.20 अंकांच्या वाढीसह 17487.00 वर बंद झाला. याशिवाय बीएसईवर आज एकूण ३,५६५ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे २,०७९ शेअर्स वधारले आणि १,३६३ शेअर्स बंद झाले. त्याचबरोबर 123 कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत कोणताही फरक पडला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 2 ते 8 रुपयांच्या 10 पेनी शेअर्सची नावं नोट करा, आज 1 दिवसात 10 टक्क्यांपर्यंत परतावा
Penny Stocks | आज शेअर बाजार एकदम बंद झाला. आज जेथे सेन्सेक्स सुमारे ५४९.६२ अंकांच्या वाढीसह ५८९६०.६० अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 175.20 अंकांच्या वाढीसह 17487.00 वर बंद झाला. याशिवाय बीएसईवर आज एकूण ३,५६५ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे २,०७९ शेअर्स वधारले आणि १,३६३ शेअर्स बंद झाले. त्याचबरोबर 123 कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत कोणताही फरक पडला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | या सरकारी योजनेत छोटी गुंतवणूक करून मिळवा दरमहा पेन्शन, योजनेत करसूट सोबत मिळणार बरेच फायदे
Investment Tips | अटल पेन्शन योजनेची सुरुवात 2015 साली करण्यात आली होती. त्यावेळी ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी सुरू केली होती, परंतु आता कोणताही भारतीय नागरिक ज्याचे वय 18 ते 40 वर्षे आहे ते या योजनेत पैसे गुंतवणूक करू शकतात. या योजनेत ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळायला सुरुवात होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 938 टक्के परतावा दिला, टाटा ग्रुपची या कंपनीत गुंतवणूक, हा स्टॉक खरेदी करावा?
Multibagger Stocks | तेजस नेटवर्क्स लिमिटेड ही एक S&P BSE SmallCap कंपनी असून मागील दोन वर्षात या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 15 ऑक्टोबर 2020 रोजी या कंपनीचा शेअर 68.60 रुपयांवर ट्रेड करत होता, तर 14 ऑक्टोबर 2022 रोजी शेअरची किंमत 712.60 रुपयांवर पोहोचली होती. दोन वर्षांच्या होल्डिंग कालावधीत शेअरच्या किमतीत 938.7 टक्केची वाढ पाहायला मिळाली होती. दोन वर्षांपूर्वी जर तुम्ही या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10.38 लाख रुपये झाले असते. जुलै 2021 मध्ये, टाटा सन्सने तेजस टेलिकॉम कंपनीचे 43.35.टक्के भागभांडवल 1,884 कोटींमध्ये विकत घेतले होते, ज्यामध्ये 500 कोटी रुपये किमतीचे शेअर्स आणि 1,350 कोटीचे वॉरंट सामील होते.
2 वर्षांपूर्वी -
Money Investment | आयुष्यभरासाठी आर्थिक चिंता मुक्त व्हायचे असल्यास ही योजना लक्षात ठेवा, फायदे-परतावा जाणून घ्या
Money Investment | LIC जीवन शांती पॉलिसी ही LIC ची जुनी जीवन अक्षय योजनेसारखीच नवीन योजना आहे. तुमच्याकडे जीवन शांती पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे तात्काळ वार्षिकी आणि दुसरा पर्याय आहे स्थगित वार्षिकी. ही एक सिंगल प्रीमियम योजना म्हणून ओळखली जाते. पहिल्या पर्यायानुसार गुंतवणूक केल्यास तुम्हाला तात्काळ वार्षिकी अंतर्गत, पॉलिसी घेतल्यानंतर लगेच पेन्शन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
2 वर्षांपूर्वी -
Deepak Nitrate Share Price | हा शेअर गुणाकारात पैसा वाढवतोय, मल्टीबॅगर स्टॉक आजही का आहे गुंतवणूकदारांचा खास जाणून घ्या
Multibagger Stocks | दीपक नायट्रेट या कंपनीचा शेअर त्याच्या लिस्टिंग किंमतीच्या 8 पट अधिक वाढला असून सध्या हा शेअर 2,250 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. दीपक नायट्रेट या कंपनीचा IPO 1971 साली शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. तेव्हापासून या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. JM Financial ने या स्टॉकसाठी 2,895 रुपयेची लक्ष्य किंमत निश्चित केली होती. कोरोना काळात 10 फेब्रुवारी 2020 रोजी भारतीय शेअर बाजार कोसळला, त्यावेळी या स्टॉकची किंमत 459 रुपयेवर आली होती, तर 18 ऑक्टोबर 2021 रोजी या स्टॉकने सर्वकालीन उच्चांक 3020 रुपयांची किंमत स्पर्श केली होती.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | या IPO ने लिस्टिंगच्या एकाच दिवशी पैसा दीडपट केला, गुंतवणूकदारांची दिवाळी गोड, स्टॉक खरेदी करावा?
IPO Investment| Electronics Mart India च्या IPO ने लिस्टिंग ट्रेडमध्ये गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचा शेअर BSE निर्देशांकावर 50.59 टक्क्यांच्या वाढीसह 89.40 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. याशिवाय हा शेअर NSE निर्देशांकावर 52.54 टक्क्यांच्या वाढीसह 90 रुपयांच्या पातळीवर सूचीबद्ध झाला होता. काल शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली, पण त्यानंतरही बाजार स्थिरावला आणि या IPO ने चांगली वाढ नोंदवली होती. सध्या हा शेअर मजबूत प्रीमियममध्ये ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Salary Spending | भले तुम्हाला मोठा पगार असेल तरीही, या गोष्टींचे पालन केले नाही तर व्हाल कंगाल
Salary Spending | माझ्याकडे खुप पैसा आहे मात्र लक्ष्मी देवी प्रसन्न नाही त्यामुळे पैसा टिकत नाही. सध्याच्या जगात असे सांगणा-या अनेक व्यक्ती आहेत. आपल्या रोजच्या जिवनात अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गर्जा आहेत. या पूर्ण झाल्या तरी आपल्याला बाकी इतर गोष्टींची जास्त गरज नाही. मात्र अनेक व्यक्ती त्याच्याकडे असलेल्या पैशांनुसार स्वत: ची लाईफ स्टाईल बदलत असतात. अनेक जण गरजेपेक्षा जास्तीचे पैसे चुकीच्या ठिकाणी खर्च करतात.
2 वर्षांपूर्वी -
Fixed Deposit | टॅक्स सेव्हिंग एफडीवरही आयकर बचत कशी करावी? FD वर TDS वाचवण्यासाठी काय करावे? समजून घ्या गणित
Fixed Deposit | मुदत ठेवीतील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजातून जे व्याज उत्पन्न मिळते, ते तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते, जरी तुम्हाला कर मोजणीच्या वेळी व्याज मिळाले नसले तरीही ते तुमची उत्पन्न मानले जाते. इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये ‘इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न’ या शीर्षकाखाली FD व्याज दाखवले जाते, त्यानंतर तुमचे व्याज उत्पन्न कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये येते ते पाहिले जाते. आयकर विभाग तुमच्या एकूण कर दायित्वामध्ये आधीच कपात केलेला TDS समायोजित करतात. जरी बँक तुमच्या FD व्याजावर टीडीएस कापत नसली तरी आयटीआरमध्ये दाखवा. तो एकूण उत्पन्नात जोडला जातो आणि मग त्यानुसार तुमचा आयकर मोजला जातो.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | बँक गुंतवणुकीवर वर्षाला किती व्याज देईल?, हे शेअर्स 1 महिन्यात 30% टक्क्यांपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | आज या लेखात आम्ही तुम्हाला काही मजबूत फंडामेंटल्स असलेल्या स्टॉकबाबत माहिती देणार आहोत, ज्यात चांगला ब्रेकआउट दिसून आला आहे. पुढील 1 महिन्यात या स्टॉकमध्ये मजबूत वाढ अपेक्षित आहे. अॅक्सिस सिक्युरिटीजने आपल्या ग्राहकांना काही स्टॉकची यादी दिली आहे जे 3 ते 4 आठवड्यांत 30 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा देऊ शकतात. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की या समभागांमध्ये जबरदस्त ब्रेकआउट दिसून आला असून आता हे स्टॉक तेजीत ट्रेड करण्यास सज्ज झाले आहेत. बाजारात अजूनही अनिश्चितता असून आता स्टॉक खरेदी केले तर अल्पावधीत चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS