महत्वाच्या बातम्या
-
IPO Investment | हा IPO बाजारात सूचीबद्ध होण्यापूर्वी GMP 30 रुपयांच्या प्रीमियमवर, गुंतवणूदारांची उत्सुकता वाढली
IPO Investment | Electronics Mart India कंपनीच्या IPO स्टॉक लिस्टिंगकडे लागल्या आहेत. कंपनीचे शेअर्स सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होणार आहेत. आणि शेअरची ओपनिंग प्रीमियममध्ये होईल अशी अपेक्षा आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीच्या IPO मध्ये 500 कोटी रुपये किमतीच्या फ्रेश इक्विटी शेअर्सचा समावेश होता. या IPO मध्ये ऑफर फॉर सेल/OFS म्हणजेच विक्रीसाठी शेअर्स ऑफर करण्यात आले नव्हते. IPO मध्ये शेअर्सची ऑफर किंमत श्रेणी 56-59 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
Loan Guarantor | लोण गॅरेंटर झाले असाल किंवा होणार असाल तर या गोष्टीं लक्षात ठेवा, अन्यथा बसा त्यांचं कर्ज फेडत
Loan Guarantor | घर आणि मोठी मालमत्ता विकत घेताना अनेक व्यक्ती बँकेत धाव घेतात. कारण यासाठी मोठी आर्थिक गरज भासते जी बँक पूर्ण करत असते. अशात कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडून अनेक कागदपत्रांवर सही करून घेतली जाते. यात त्या व्यक्तीकडून हमी देखील घेतली जाते. तसेच बँक कर्ज मान्य करताना फक्त एवढ्यावर थांबत नाही. आणखीन बऱ्याच गोष्टींची हमी घेतली जाते. ज्यात ग्यारंटरचा देखील समावेश आहे. ग्यारंटर नसेल तर बँक कोणालाही कर्ज देण्यास तयार होत नाही. त्यामुळे कर्ज घेताना तुमच्याकडे विश्वासाचे तीन तरी ग्यारंटर असावे लागतात. आता जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी ग्यारंटर होत असाल तर जरा सावध व्हा. कारण ग्यारंटर होणे ही फक्त एक औपचारीकता नाही तर खूप मोठी जबाबदारी असते. यात अनेक वेळा तुम्ही चांगलेच गोत्यात येऊ शकता.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 16 लाख रुपयांचा परतावा मिळेल, कसे वाढतात पैसे समजून घ्या
Post Office Scheme | पोस्ट ऑफीसची आवर्ती ठेव योजना तुमच्यासाठी फायदेशीर राहील. पोस्ट ऑफीसची आवर्ती ठेव योजना गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आणि हमखास परतावा कमावून देणारी आहे. पोस्ट ऑफीसच्या आवर्ती ठेव योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशष्ट्य म्हणजे या फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. या योजनेत सर्व आर्थिक वर्गातील लोक गुंतवणूक करून परतावा कमवू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | हा शेअर रॉकेट वेगात येणार, स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकी किंमतीवर, स्टॉकचे नाव लक्षात ठेवा
Hot Stocks | सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत फेडरल बँकेचा निव्वळ नफा स्टँडअलोन आधारावर 52.89 टक्क्यांनी वाढला असून 703.71 कोटी रुपयेवर गेला आहे. बुडित कर्जासाठी तरतूद कमी केल्यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे, असा तज्ञांचा अंदाज आहे. मागील वर्षी 2021 च्या याच तिमाहीत फेडरल बँकेने 460.26 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | असा शेअर निवडा, 900 टक्के परतावा आणि 100 टक्के डिव्हीडंड, मालामाल करणारा स्टॉक लक्षात ठेवा
Multibagger Stocks | युनिव्हर्सिव्हिज फोटो इमेजिंग लिमिटेड कंपनीने लाभांश देण्याची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. युनिव्हर्सिटीज फोटो इमेजिंग कंपनी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची 13 ऑक्टोबर 2022 रोजी बैठक पार पडली होती, त्यात बोर्डाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 100 टक्के विशेष अंतरिम लाभांश देण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. या कंपनीने 25 ऑक्टोबर 2022 विशेष लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. ही कंपनी 29 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यानंतर विद्यमान भागधारकांना लाभांश वितरीत करेल.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 3 रुपये 40 पैशाच्या पेनी शेअरने करोडपती केले, 32 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटीची परतावा, स्टॉक नेम?
Penny Stocks | कजारिया सिरॅमिक्स स्टॉक बद्दल जाणून घेणार आहोत. हा स्टॉक मागील 23 वर्षांपासून आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देत आहे. 1 जानेवारी 1999 रोजी NSE निर्देशांकावर हा शेअर 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, आज हा स्टॉक 1099 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत या स्टॉकमध्ये जवळपास 32,223.53 टक्केची वाढ पाहायला मिळाली आहे. या शेअर मध्ये पैसे लावलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे 322 पट अधिक वाढले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना केवळ 32000 रुपये गुंतवून 1.03 कोटी रुपये परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | फक्त 850 रुपयांमध्ये सुरु करा स्वतः चा व्यवसाय, स्वतःच लोकल ब्रँड बनवूनही मोठी कमाई करू शकता
Business Idea | पैसे कमवून मोठं काहीतरी केलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. मात्र फक्त छोट्याश्या नोकरीत ते शक्य नसतं. आपल्या महाराष्ट्रात अनेक फेरीवाले छोटे मोठे व्यावसायिक आहेत. यात जास्त करून गुजराती आणि मावडी व्यवसाय करताना दिसतात. मात्र आपला मराठी माणूस देखील छोट्या व्यवसायातून सुरुवात करून मोठा उद्योगपती बनू शकतो. आता तुम्हाला देखील स्वतः चा व्यवसाय सुरू करायचा आहे पण तुमच्याकडे जेमतेम पैसे आहेत तर तुमच्यासाठी आम्ही एक बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | टाटा के साथ नो घाटा, शेअरने 5000 टक्के परतावा दिला, स्टॉक पुढेही देणार मजबूत परतावा
Multibagger Stocks | टाटा समूहातील या कंपनीत ट्रेंट कंपनीत राधाकिशन दमानी यांनी खूप मोठी गुंतवणूक केली आहे. ट्रेंट कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5000 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. ट्रेंट कंपनीच्या शेअर्सने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 340 टक्के पेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. ट्रेंट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1522.80 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
EPF Cash Balance | कंपनीने पगारातून ईपीएफ'चे कापलेले पैसे तुमच्या खात्यात जमा होतात ना? असं घरबसल्या चेक करत राहा
EPF Cash Balance |नोकरी करत असताना अनेक ठिकाणी पीएफ कट केला जातो. तर आता बऱ्याच ठिकाणी EPFO देखील कट केला जातो. आपल्या पगारातील कट होणारी ही रक्कम कंपनी सोडल्यावर अथवा कंपनीच्या नीयमाप्रमाणे आपल्याला मिळते. मात्र अनेकजण हे विसरून जातात की आपली किती टक्के रक्कम आता पर्यंत जमा झाली आहे. त्याची माहिती जाणून घेण्याच्या आधीची प्रोसेस अधिक वेळखाऊ होती. मात्र ही प्रोसेस आता खूप साधी आणि सोपी झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | ही कंपनी देत आहे एक शेअरवर 8 बोनस शेअर्स मोफत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये भरघोस वाढ झाली
Multibagger Stocks | BSE निर्देशांकात Gretex चे शेअर्स 30.05 रुपये म्हणजेच 4.99 टक्के वाढून 631.70 रुपयेच्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहोचले आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 71.85 कोटी आहे. 27 जुलै 2021 रोजी ग्रेटेक्स कंपनीचा स्टॉक BSE वर लिस्ट झाला तेव्हा त्याची किंमत 176 रुपये होती. एका वर्षात ग्रेटेक्स कंपनीच्या शेअर्सने 29 मार्च 2022 रोजी 160 रुपयेची सर्वकालीन नीचांकी पातळी स्पर्श केली होती. तेव्हापासून या शेअर्सने अल्प कालावधीत 295 टक्के वाढ नोंदवली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | दिवाळी मुहूर्त पूजेसाठी तज्ञांनी दिली टॉप 10 स्टॉकची लिस्ट, पुढील दिवाळीपर्यंत पैसे अनेक पटींनी वाढतील, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | गेल्या वर्षीच्या दिवाळीतील शेअर मार्केटचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, मुहूर्त पूजा संपल्यानंतर म्हणजेच 4 नोव्हेंबरला सेन्सेक्स 60079 च्या पातळीवरून पडला आणि आज 57470 च्या पातळीवर आला आहे. एका वर्षात सेन्सेक्स मध्ये 2600 हून अधिक अंकांची पडझड झाली आहे. तर गेल्या वर्षी दिवाळीत निफ्टी 17917 वर ट्रेड करत होता, त्यात 825 अंकांची पडझड होऊन सध्या निफ्टी-50 निर्देशांक 17092 च्या पातळीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोने 261 रुपयांनी घसरले, चांदीमध्येही 692 रुपयांची घसरण, पाहा ताजे दर
Gold Price Today | देशातील सराफा बाजारात आज सोने आणि चांदी या दोन्हींच्या किंमतीत लक्षणीय घट पाहायला मिळाली आहे. राजधानी दिल्लीत सोन्याचे दर 261 रुपयांनी कमी झाले, तर चांदीमध्ये 692 रुपयांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने-चांदीचे दर कमकुवत राहिले. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post office e-Passbook| पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये ई-पासबुक सुविधा सुरू, पोस्ट ऑफिसमध्ये न जाता तुमचे खाते तपासा
Post office e-Passbook | ई-पासबुक सुविधेची काही खास वैशष्ट्ये म्हणजे यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम किंवा व्यवहाराची माहिती जाणून घेण्यासाठी कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये भेट देण्याची गरज नाही. तुम्ही कधीही, कुठेही, कोणत्याही ठिकाणी तुमची पोस्ट खात्याची माहिती तपासू शकता. ही सुविधा विनामूल्य असेल. या सुविधेत तुम्हाला वेगळ्या इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग ॲप वापरण्याचीही गरज नाही.
2 वर्षांपूर्वी -
Low Price Shares | 11 ते 43 रुपयांच्या या 10 स्वस्त शेअर्सची नावं नोट करा, आज 1 दिवसात 20 टक्क्यांपर्यंत परतावा दिला
Low Price Shares | आज शेअर बाजार एकदम बंद झाला. आज जेथे सेन्सेक्स सुमारे ६८४.६४ अंकांनी वधारून ५७९१९.९७ अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 171.40 अंकांच्या वाढीसह 17185.70 वर बंद झाला. आज शेअर बाजारातील या वाढीचे मुख्य कारण इन्फोसिसच्या शेअरमध्ये झालेली प्रचंड वाढ हे आहे. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,५९३ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,८३७ शेअर्स वधारले आणि १,६०७ शेअर्स बंद झाले. त्याचबरोबर 149 कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत कोणताही फरक पडला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | फक्त 2 ते 9 रुपयांच्या या 10 पेनी शेअर्स नावं नोट करा, आज 1 दिवसात बँकेच्या वार्षिक व्याजाइतका परतावा दिला
Penny Stocks | आज शेअर बाजार एकदम बंद झाला. आज जेथे सेन्सेक्स सुमारे ६८४.६४ अंकांनी वधारून ५७९१९.९७ अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 171.40 अंकांच्या वाढीसह 17185.70 वर बंद झाला. आज शेअर बाजारातील या वाढीचे मुख्य कारण इन्फोसिसच्या शेअरमध्ये झालेली प्रचंड वाढ हे आहे. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,५९३ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,८३७ शेअर्स वधारले आणि १,६०७ शेअर्स बंद झाले. त्याचबरोबर 149 कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत कोणताही फरक पडला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Digital Gold | डिजिटल सोन्यात गुंतवणुक करणे आवडते? तर डिजिटल गोल्डची खरेदी-विक्री प्रक्रिया सविस्तर वाचा
Digital Gold | डिजिटल गोल्ड हे खरे सोनेच असते पण त्याची खरेदी विक्री आणि साठवण ऑनलाइन पद्धतीने करतात म्हणून त्याला डिजिटल गोल्ड म्हणतात. कोणत्याही मौल्यवान धातूची प्रत्यक्षात साठवणूक न करता सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा एक वरच्युअल मार्ग आहे. डिजिटल गोल्डची खरेदी विक्री एकदम सोपी आहे. जेव्हा तुम्ही डिजिटल सोने खरेदी कराल तेव्हा तुम्हाला त्यांची पावती किंवा बिलाच्या स्वरूपात तुमच्या खरेदीचा पुरावा दिला जाईल, आणि सोने विक्रेता तुमच्या वतीने तितके सोने सुरक्षित व्हॉल्टमध्ये जमा करून ठेवेल.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 12 रुपयांच्या शेअरने दिला मजबूत परतावा अधिक फ्री बोनस शेअर्स, स्टॉकबद्दल माहिती आहे का?
Penny Stock | रिजन्सी फिनकॉर्प लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला आणि शेअरची किंमत 11.68 रुपये पर्यंत पोहोचली होती. 5 वर्षांपूर्वी जर तुम्ही या पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती तर सध्या तुमचे गुंतवणूक मूल्य 62.98 टक्के कमी झाले असते. ज्या लोकांनी 3 वर्षांपूर्वी या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना सध्याच्या किमती नुसार 61.64 टक्क्यांचा तोटा झाला असता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मूर्ती लहान पण कीर्ती महान, या शेअरने 26 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटीचा परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा
Multibagger Stocks | 12 ऑक्टोबर 2022 रोजी सरस्वती कमर्शियल कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 3,271.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 जुलै 2017 रोजी सरस्वती कमर्शिअल कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर पहिल्यांदा लिस्ट झाले होते, तेव्हा त्याची ओपनिंग किंमत 8.40 रुपये होती. या शेअरची किंमत मागील 5 वर्षांत 8.40 रुपयेवरून 3,271.05 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks Investment | मजबूत परतावा देणारे शेअर्स शोधत आहात?, म्युच्युअल फंड कंपन्यांनी हे शेअर्स खरेदी केले, संधी सोडू नका, यादी सेव्ह करा
Stock Investment | सप्टेंबर 2022 मध्ये म्युचुअल फंडमध्ये SIP द्वारे 12980 कोटींची गुंतवणूक झाली होती, जी मासिक आधारावर 2.2 टक्के आणि वार्षिक आधारावर 25.4 टक्के वाढकेली आहे. म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता मासिक आधारावर 2.3 टक्क्यांवरून घसरून 38.4 लाख कोटी रुपयेवर आली आहे. या कालावधीत, लिक्विड, बॅलन्स आणि इक्विटी फंडांची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता कमी झाली असून इन्कम फंडांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | गुंतवणूक सत्कारणी लागली, या शेअरने 1700 टक्के परतावा दिला, या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी का?
Multibagger Stocks | Axita कॉटन कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीमध्ये कळवले आहे की, कंपनीने स्टॉक स्प्लिटचा प्रस्ताव पारित केला असून, त्यात एक विद्यमान शेअर 10 शेअर्समध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये असून त्याला 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 शेअर्स मध्ये विभागले जाईल. या स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने 21 ऑक्टोबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निर्धारित केली आहे. म्हणजेच 21 ऑक्टोबरपर्यंत ज्या गुंतवणूकदाराकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना स्टॉक स्प्लिटचा लाभ होणार आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल