महत्वाच्या बातम्या
-
HDFC Mutual Fund | एचडीएफसीने 2 नवीन म्युच्युअल फंड योजना लाँच केल्या, फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता, अधिक जाणून घ्या
HDFC Mutual Fund | Smart Beta ETF, HDFC Nifty 200 मोमेंटम 30 ईटीएफ आणि HDFC Nifty 100 लो व्होलॅटिलिटी 30 ETF ने अनुक्रमे निफ्टी 200 टीआरआय आणि निफ्टी 100 टीआरआय च्या तुलनेत दीर्घकाळात अधिक परतावा कमावून दिला आहे. या दोन्ही फंडस् ने निफ्टी 200, Nifty 100 आणि 50 TRIs च्या तुलनेत 1, 3, 5 आणि 10-वर्षांच्या उच्चांक पातळीवर अधिक सरासरी रोलिंग परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | हा शेअर 109 रुपयांवरून 16 रुपयांवर आला, आता हा शेअर खरेदी करावा का, त्याआधी स्टॉकचा तपशील जाणून घ्या
Stock In Focus | Dish TV शेअरच्या किंमतीचा इतिहास : मागील एका वर्षात डिश टीव्हीच्या शेअर्समध्ये 20.77 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. यादरम्यान स्टॉक 20.70 रुपयांवर ट्रेड करत होता, तो खाली पडून आता 16.40 रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, मागील पाच वर्षांत ह्या स्टॉकमध्ये 78.09 टक्केपर्यंत पडझड झाली असून गुंतवणूकदारांना खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल आहे. या दरम्यान, हा शेअर 74.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, आणि त्यात कमालीची पडझड होऊन स्टॉक सध्याच्या सर्वकालीन किमतीपर्यंत घसरला आहे. 15 वर्षांपूर्वी स्टॉक 109.60 रुपयांवर ट्रेड करत होता, आणि त्यात वाढ तर राहू द्या, व्यवस्थापन वादामुळे इतकी पडझड झाली की सध्या स्टॉक 16.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. या कालावधीत Dish TV मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सुमारे 85.04 टक्के नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | या म्युच्युअल फंड योजना तगडा परतावा देत आहेत, 1 लाखावर 76 लाखांचा परतावा, योजना नोट करा
Multibagger Mutual Funds | मिडकॅप स्टॉक्सची अनेकदा चर्चा होते. देशांतर्गत गुंतवणूकदारांसाठी मिडकॅप हा नेहमीच पर्याय राहिला आहे. यामागचे कारण असे की, जेव्हा बाजारात मोठी तेजी असते, तेव्हा ते लार्जकॅपपेक्षा जास्त परतावा देतात. मात्र, गुंतवणूकदारांना बाजारातून जास्त जोखीम नको असते. अशा परिस्थितीत मिड-कॅप शेअर्समध्ये थेट पैसे गुंतवण्यापेक्षा मिडकॅप म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंड बाजारात मिड-कॅप शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्या अशा अनेक योजना आहेत, ज्या सातत्याने जास्त परतावा देत आल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर 50 टक्क्यांनी स्वस्त झाला, बोनस शेअर्स मिळण्याची शक्यता, खरेदी करणार का?
Nykaa Share Price | ब्युटी अँड वेलनेस ब्रँड नायका ब्रँडची मालकी असलेल्या एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडच्या शेअर्सनी खूप कमाई केली आहे. आज हा शेअर ६ टक्क्यांनी वधारून १३५० रुपयांवर पोहोचला. मुळात ट्रिगर म्हणजे नायका समभागधारकांना लवकरच बोनस शेअर्स मिळू शकतात. कंपनी आपल्या भागधारकांना बोनस देण्याबाबत विचार करणार आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी बोर्ड मीटिंग होणार असून त्यात बोनस शेअरला मंजुरी मिळू शकते, असे कंपनीने शेअर बाजारांना कळविले आहे. एफएसएन ई-कंपनी नायका 10 नोव्हेंबर 2021 रोजी शेअर बाजारात लिस्ट झाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund | गुंतवणुकीवर करोडमध्ये परतावा शक्य आहे, फक्त 1000 रुपये म्युचुअल फंड SIP करा आणि हे गणित फॉलो करा
Mutual Fund | म्युचुअल फंड हा गुंतवणुकीचा असा एक पर्याय आहे ज्यात छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही दीर्घकाळात करोडपती होऊ शकता. चला तर मग जाणून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबद्दल. म्युचुअल फंड मध्ये तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये SIP गुंतवणूक करून लक्षाधीश होऊ शकता. यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवणूक करावी लागेल. समजा तुम्ही दरमहा 1000 रुपये जमा करून म्युचुअल SIP सुरू केली, तर तुम्हाला त्यावर दर वर्षी चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा दिला जाईल. म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर परतावा होत आहे, हे कळण्यास दीर्घ कालावधी जावा लागतो.असे काही म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्केहून अधिक परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Passport Application | आता पासपोर्टसाठी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट पोस्ट ऑफिसकडून मिळणार, कसा करावा अर्ज जाणून घ्या
Passport Application | पासपोर्टच्या पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी (पीसीसी) आता पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये (पीपीएसके) अर्ज करता येणार आहेत. पासपोर्ट अर्जासाठी पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट हे अनिवार्य कागदपत्र आहे. अर्जदाराच्या निवासी पत्त्यानुसार स्थानिक पोलिस ठाण्याकडून ते जारी केले जाते आणि त्यात अर्जदाराच्या गुन्हेगारी नोंदीची माहिती असते. जेव्हा एखादी व्यक्ती रोजगार, पर्यटन आणि राहण्यासाठी दुसऱ्या देशात जाते, तेव्हा त्याला पोलीस पडताळणीची गरज असते.
2 वर्षांपूर्वी -
Electronics Mart India IPO | इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीचा IPO लाँच होतोय, इश्यू प्राईस 56 ते 59 रुपये, तपशील जाणून घ्या
Electronics Mart India IPO | Electronics Mart India IPO | 4 ऑक्टोबर 2022 रोजी कंझ्युमर ड्युरेबल्स रिटेल चेन कंपनी “Electronics Mart India” चा IPO शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. या IPO चा आकार 500 कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे. हा IPO 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. Electronics Mart India ने IPO मध्ये प्रति शेअर 56 ते 59 रुपये किंमत बँड निश्चित करण्यात आला आहे. या IPO मध्ये कंपनी 500 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स बाजारात विक्रीसाठी आणणार आहे. ह्या IPO मध्ये कंपनीने ऑफर फॉर सेल जाहीर केलेला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 1 ते 20 रुपयांचे हे पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना 800 पटीने परतावा देत आहेत, पुढेही नफ्याचे, स्टॉकची नावं सेव्ह करा
Penny Stocks | आरती इंडस्ट्रीज च्या स्टॉकबद्दल माहिती घेतली तर आपल्याला कळेल की या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 800 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी हा स्टॉक 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 28 सप्टेंबर 2022 मध्ये हा स्टॉक 800 रुपयांवर ट्रेड करत आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांनी 79900 टक्के म्हणजेच 800 पट अधिक नफा कमावला आहे. ब्रोकरेज हाऊस JM financial ह्या स्टॉकबाबत अतिशय तेजीत ट्रेड करत आहे. ब्रोकरेज हाऊसने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला असून 960 रुपये लक्ष किंमत म्हणून निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओतील हे 4 शेअर्स नोट करा, वेगाने पैसा वाढवत आहेत
Multibagger Stocks | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना दर्जेदार स्मॉलकॅप शेअर्स निवडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यांची कामगिरी खूप चांगली आहे. अनेक शेअर्सनी दुपटीहून अधिक परतावा दिला आहे. या भागात, आज आपण त्यांच्या पोर्टफोलिओच्या अशा चार शेअर्सबद्दल बोलत आहोत ज्यामुळे त्यांचे भागधारक श्रीमंत झाले आहेत. गेल्या वर्षभरात या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | तुम्हाला या पोस्ट ऑफिस बचत योजनेत बँक एफडीपेक्षा अधिक व्याज आणि इतर फायदे मिळतील
Post Office Scheme | कष्टाने कमावलेल्या ठेवी गुंतवण्यासाठी सुरक्षित पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची बचत योजना तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. पोस्ट ऑफिसवर संपूर्ण भारतावर अनेक वर्षांपासून विश्वास आहे आणि सरकारचा पाठिंबा असल्याने त्याच्या बचत योजना पूर्णपणे जोखीममुक्त आहेत.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, तुमच्या खात्यात ईपीएफ व्याजाचे पैसे क्रेडिट झाले का?, अधिक जाणून घ्या
My EPF Money | तुमचंही पीएफ खातं असेल तर लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. केंद्र सरकार लवकरच तुमच्या प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफच्या व्याजाचे पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहे. सुमारे 6 कोटी नोकरदार लोकांना याचा फायदा होणार आहे. या वर्षासाठी ईपीएफओने 8.1 टक्के व्याज निश्चित केले आहे. हा व्याजदर ४० वर्षातील सर्वात कमी व्याजदर आहे. याआधी सरकारने 8.5 टक्के दराने व्याज दिलं होतं, मात्र यावेळी तुमच्या पीएफ खात्यात 8.1 टक्के दराने व्याज ट्रान्सफर केलं जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 8 रुपयाच्या शेअरने गुंतवणूकदारांना 6 पट परतावा दिला, स्टॉक तेजीने पैसा वाढवतोय, नाव नोट करा
Penny Stocks | विडली रेस्टॉरंट्स लिमिटेडचा स्टॉक BSE निर्देशांकावर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर 48.55 रुपये किमतीवर बंद झाला होता. 6 वर्षांपूर्वी विडली रेस्टॉरंटचा शेअर 8.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, सध्या स्टॉकची किंमत 48.55 रुपये आहे. या स्टॉक ने मागील सहा महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 497 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | लॉटरी लागली, या म्युचुअल फंडाने 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 9 कोटी रुपये परतावा दिला, योजना नोट करा
Multibagger Mutual Fund | एचडीएफसी टॅक्ससेव्हर फंड : 31 मार्च 1996 रोजी HDFC टॅक्ससेव्हर फंड लाँच करण्यात आला होता. HDFC टॅक्ससेव्हर फंड रेग्युलर ग्रोथ ऑप्शन जवळपास 26 वर्षांपासून बाजारात आपल्या गुंतवणूकदारांना पैसे कमावून देत आहे. या म्युचुअल फंडाने 31 मार्च 2022 पर्यंत SIP गुंतवणुकीवर 21.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. HDFC टॅक्ससेव्हर म्युच्युअल फंडमध्ये सुरू झाल्यापासून 31 मार्च 2022 पर्यंत दरमहा 10,000 हजारांची नियमित SIP गुंतवणूक केली असती तर त्यावर 9.39 कोटी रुपये परतावा मिळाला असता. आणि एकरकमी गुंतवणुकीवर 26 वर्षांत एकूण 31.20 लाख रुपये परतावा मिळाला असता.
2 वर्षांपूर्वी -
Stocks to Buy | बँक तुम्हाला एफडी'वर किती व्याज देईल?, हे 2 शेअर्स 70 टक्के पर्यंत परतावा देऊ शकतात, स्टॉकची नावं नोट करा
Stocks To Buy | गुजरात स्टेट पेट्रोनेट’ आणि ‘गुजरात गॅस’. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. गुजरात स्टेट पेट्रोनेटमध्ये मागील एका वर्षभरात 28 टक्केची घसरण झाली आहे. तर गुजरात गॅसचा स्टॉक 1 वर्षात 17 टक्के खाली पडला आहे.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | आयपीओत 15 हजारांपेक्षा कमी गुंतवणूक करून मोठा नफा कमाईची संधी, गुंतवणूक करा, स्टॉकची यादी पाहा
IPO Investment | Indong Tea Company Ltd : इंडोंग टी कंपनी लि ही कंपनी चहाच्या व्यवसायात गुंतलेली आहे. या कंपनीचा IPO 27 सप्टेंबर 2022 पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. IPO मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. या कंपनीची इश्यू ऑफर किंमत म्हणजेच प्राइस बँड 26 रुपये असून IPO इश्यूचा आकार 6.83 कोटी रुपये असेल.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | फायद्याची सरकारी योजना, दरमहा 2000 रुपये गुंतवून 48 लाख रुपये परतावा मिळेल, योजनेचे नाव लक्षात ठेवा
Investment Tips | LIC ची ह्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वयो मर्यादा 8 वर्षे आणि कमाल वय 55 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याचा किमान कालावधी 12 वर्षे आणि कमाल कालावधी 35 वर्षे ठरवण्यात आला आहे. या योजनेतील गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 1 लाख रुपये जमा करावे लागतील.
2 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या नागपुरातील मेट्रो ट्रेन प्रचंड तोट्यात, प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने आता वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सुद्धा उपलब्ध होणार
Nagpur Metro in Loss | देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पर्याय म्हणून मोठय़ा शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणण्यावर केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी भर दिला असला तरी गेल्या सहा-सात वर्षांत सुरू झालेले सर्वच मेट्रो प्रकल्प हे आर्थिकदृष्टय़ा तोटय़ात आहेत. प्रकल्प अहवाल तयार करताना अपेक्षित धरण्यात आलेली प्रवासी संख्या आणि प्रत्यक्ष प्रवासी यात मोठी तफावत आढळली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | या शेअरने फक्त 2 दिवसात 50 टक्के परतावा दिला, पुढे सुद्धा वेगाने पैसा वाढवणार हा स्टॉक, स्टॉक नेम सेव्ह करा
IPO Investment | हर्षा इंजिनियर्सकंपनीच्या शेअर्सने NSE आणि BSE वर जबरदस्त एन्ट्री केली आहे. हर्ष इंजिनियर्सचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 35 टक्के प्रीमियमसह 444 रुपयांवर ट्रेड करत होते. ट्रेडिंग सेशनच्या शेवट तासात या कंपनीचे शेअर्स 485.90 रुपये किमतीवर बंद झाले होते. सध्या हा स्टॉक त्याच्या इश्यू किमतीपेक्षा 47 टक्के अधिक किमतीवर ट्रेड करत आहे. सोमवारच्या व्यवहारादरम्यान, या कंपनीच्या शेअर्सने BSE वर 60 टक्के वाढीसह 527.60 रुपये किंमत गाठली होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 लाखावर 12.40 लाख रुपयांचा परतावा देणारा हा शेअर पुन्हा तेजीत, नवी टार्गेट प्राईस, स्टॉकचं नाव नोट करा
Multibagger Stocks | ICICI सिक्युरिटीजने गुजरात फ्लोरोकेमिकल्स कंपनीच्या शेअर्सवर “बाय” रेटिंग दिली असून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि या कंपनीच्या शेअर्ससाठी 4270 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. या ब्रोकरेज हाऊसने आर्थिक वर्ष 2023-2024 साठी गुजरात केमिकल कंपनीच्या EPS मध्ये अंदाजे 2-10 टक्के वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. 27 सप्टेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर गुजरात फ्लोरोकेमिकल्सचे शेअर्स 3633.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि दिवसा अखेर वाढीसह स्टॉक क्लोज झाले होते. या केमिकल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 1711 रुपये होती. ही कंपनी फ्लोरोपॉलिमर आणि बॅटरी रसायनांमधील वाढत्या मागणीच्याबाबत सकारात्मक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 6 फक्त रुपयाच्या पेनी शेअरवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, या पेनी स्टॉकबद्दल अधिक जाणून घ्या
Penny Stocks | एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड”. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 6:1 या गुणोत्तर प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. म्हणजेच या कंपनीने प्रत्येक 1 विद्यमान शेअरमागे 6 बोनस शेअर्स मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एम लखमासी इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जबरदस्त तेजी आली आहे. 27 सप्टेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर 6.72 रुपये बाजारभावाने ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल