महत्वाच्या बातम्या
-
Tata Group Stocks | टाटा के साथ नो घाटा, या शेअरने 9 दिवसांत 123 टक्के परतावा दिला, वेगाने पैसा देतोय शेअर, नोट करा नाव
Tata Group Stocks | TRF लिमिटेडचा शेअर सध्या 375.40 रुपये या किमतीवर ट्रेड करत आहे. ही स्टॉकची सहा वर्षांची उच्चांकी किंमत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये BSE निर्देशांकावर स्टॉकमध्ये 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता. जुलै 2016 पासून टाटा ग्रुपमधील या TRF कंपनीचा शेअर सातत्याने उच्च किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. TRF लिमिटेड कंपनीची मालकी टाटा स्टीलकडे असून 30 जून 2022 पर्यंत TRF कंपनीमध्ये टाटा स्टीलची 34.11 टक्के गुंतवणूक होती.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment Tips | बँकेतील एफडी तुम्हाला किती व्याज देईल?, हा स्वस्त शेअर खरेदी करा, 70 टक्के परतावा मिळू शकतो
Stock Investment Tips | गुंतवणुकीसाठी तुम्ही उत्तम व्हॅल्युएशन स्टॉकच्या शोधात असाल तर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स अर्थात भेलवर (BHEL Share Price) नजर ठेवू शकता. हा पीएसयू स्टॉक त्याच्या 1-वर्षाच्या उच्चांकी पातळीवरून चांगल्या कापणीवर आहे. सध्या हा शेअर ६० रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआयला शेअरचा विश्वास आहे. ब्रोकरेजने शेअरमध्ये ७० टक्के रिटर्नचा अंदाज वर्तवला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Divgi Torqtransfer Systems IPO | दिवगी टोर्कट्रान्सफर सिस्टम्स कंपनी आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीची मोठी संधी
Divgi Torqtransfer Systems IPO | ऑटोमोटिव्ह कंपोनंट कंपनी दिवगी टोर्कट्रान्सफर सिस्टम्स लिमिटेड आपला आयपीओ आणणार आहे. यासाठी कंपनीने बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (डीआरएचपी) मते, आयपीओ अंतर्गत 200 कोटी रुपयांपर्यंतचे नवे शेअर्स जारी केले जाणार आहेत. याशिवाय ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांकडून ३१,४६,८०२ इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Schemes | या टॉप 5 म्युचुअल फंड योजना नोट करून ठेवा, फक्त 3 वर्षात 100 टक्के परतावा, तुमचा पैसाही वेगाने वाढवा
Mutual Funds | शेअर बाजारात अस्थिरता आणि विक्रीचा दबाव असूनही म्युच्युअल फंड सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देत आहे. गुंतवणूक बाजारात असे अनेक म्युचुअल फंड आहेत, ज्यांनी मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतवा मिळवून दिला आहे. गुंतवणूकदारांनी म्युचुअल मध्ये अशीच नियमित गुंतवणूक चालू ठेवली तर त्यांना पुढील येणाऱ्या काळात जबरदस्त परतावा मिळू शकतो. चला तर जाणून घेऊ, कोणते म्युच्युअल फंड सातत्याने भरघोस परतावा मिळवून देत आहेत?
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Transfer | तुमच्या गृहकर्जाची थकबाकी ट्रान्सफर करा आणि वाचवा लाखो रुपये, पण या गोष्टी लक्षात ठेवा
Home Loan Transfer | जर तुम्ही तुमच्या सध्याच्या गृहकर्जावर जास्त व्याज दर देत असाल तर तुम्ही तुमचं कर्ज कमी व्याजदराच्या बँकेकडे किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेकडे सहज हलवू शकता. होम लोन बॅलन्स ट्रान्सफरच्या पर्यायाद्वारे हे शक्य आहे. या प्रक्रियेमुळे ग्राहकाला आपले गृहकर्ज एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करता येते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger IPO | या शेअरने कमी कालावधीत 63 टक्के परतावा दिला, आता ब्रोकरेजकडून नवी टार्गेट प्राईस, खरेदीचा सल्ला
Multibagger IPO | 7 जुलै 2021 रोजी KIMS चा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. IPO मध्ये इश्यू किंमत 825 रुपये प्रती शेअर होती, तर शेअर 1009 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी स्टॉक मध्ये 33 टक्क्यांची वाढ झाली होती,शेअरची किंमत 1097 रुपयांवर गेली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 1350 रुपयेवर बंद झाला होता. या अर्थाने स्टॉक आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 64 टक्केचा जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. ह्या स्टॉकची उच्चांक किंमत 1565 रुपये असून, नीचांकी किंमत 1000 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Special Package | दिवाळीतील सुट्ट्यांसाठी IRCTC चा सर्वात स्वस्त पॅकेज प्लॅन, 6 रात्री आणि 7 दिवसांसाठी याठिकाणी धमाल
IRCTC Special Package | स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी उत्सवादरम्यान तुम्हाला अंदमानला घेऊन जाण्यासाठी आयआरसीटीसीने एक उत्तम टूर पॅकेज योजना आणली आहे. मध्य प्रदेशातील राजघनी भोपाळ येथून थेट अंदमानला जाण्यासाठी विमान प्रवास करून तुम्ही सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता. मध्य प्रदेशच्या सीमेवर उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये राहणारे लोकही या पॅकेजचा लाभ घेऊ शकतात. खासकरून कौटुंबिक ट्रिप किंवा हनीमून कपल्ससाठी हे पॅकेज उत्तम आहे. यासोबतच ज्यांना सणासुदीच्या काळात कमी पैशात सुट्ट्यांचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Rebate | तुमच्या पगारातच 10 प्रकारच्या टॅक्स सवलतींचा समावेश असतो, ITR भरताना क्लेम करता?, वाचा माहिती
Income Tax Rebate | तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमच्या पगारात अनेक पर्यायांचा समावेश आहे, जे कराचा बोजा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यातील काही पर्यायांवर करभरणा पूर्ण करावा लागतो, तर करसवलतीअंतर्गत येणारे १० पर्याय आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक नोकरदार व्यक्तीला कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभ घेता येतो की नाही, याकडे लक्ष द्यायला हवे.
2 वर्षांपूर्वी -
EPF Account Number | तुमच्या ईपीएफ अकाउंट नंबरमध्येच खास माहिती असते, जाणून घ्या कसे कराल डिकोड
EPF Account Number | ईपीएफओ ही ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की प्रत्येक कर्मचार् याचा स्वतःचा ईपीएफ नंबर असतो. प्रत्येक सदस्य त्यांच्या ईपीएफ खात्यातील योगदान तपासू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्हाला मिळणाऱ्या ईपीएफ नंबरमध्ये अनेक माहिती दडलेली असते? ईपीएफ खाते क्रमांकामध्ये अंक असलेली काही अक्षरेही असतात. ईपीएफ खाते क्रमांक आणि त्याचे कोडिंग डिटेल्स जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Amazon Great Indian Festival Sale 2022 | लेटेस्ट 5G स्मार्टफोनपासून ते टीव्ही पर्यंत सर्वकाही 50 टक्के डिस्काउंट, हजारोंची बचत
Amazon Great Indian Festival Sale 2022 | अॅमेझॉन इंडियाच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलला सुरुवात झाली आहे. मात्र, सध्या ते केवळ प्राइम मेंबर्ससाठी लाईव्ह करण्यात आले आहे. हा सेल 23 सप्टेंबर म्हणजेच आज रात्री 12 वाजल्यापासून सर्वांसाठी लाईव्ह असणार आहे. जर तुम्हीही तुमची आवडती उत्पादने स्वस्त दरात खरेदी करण्यासाठी सेलची वाट पाहत असाल, तर तयार व्हा. या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप, स्मार्टवॉच, ऑडिओ प्रोडक्ट्स आणि इतर प्रोडक्ट्सवर मोठ्या आणि शानदार ऑफर्सचा फायदा घेऊ शकता.
2 वर्षांपूर्वी -
Emergency Fund | लक्षात ठेवा, इमर्जन्सी फंड असेल तर आर्थिक अडचणी आल्या तरी टेन्शन राहणार नाही, इमर्जन्सी फंडबद्दल जाऊन घ्या
Emergency Fund | आपत्कालीन निधीचे व्यवस्थापन : आपत्कालीन निधी तयार करताना पैसे अशा ठिकाणी गुंतवणूक करा, जिथे गरजेच्या वेळी तुम्हाला ती रक्कम सहज काढता येईल. तुम्ही तुमचा संपूर्ण आपत्कालीन निधी बँकेत मुदत ठेव योजनेत चांगल्या व्याज दारावर ठेऊ शकता. दुसरा पर्याय असा आहे की, तुम्ही निम्मे पैसे मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता, आणि निम्मे पैसे लिक्विड म्युच्युअल फंडात गुंतवून चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळवू शकता. तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही हा लिक्विड फंड तोडून पैसे काढू शकता, आणि यावर कोणताही दंड आकारला जात नाही.
2 वर्षांपूर्वी -
Demat Account | 30 सप्टेंबरपर्यंत डीमॅट खात्याशी संबंधित हे महत्त्वाचे काम पूर्ण करा,अन्यथा तुमचे डिमॅट खाते बंद होईल
Demat Account | जर तुम्ही डिमॅट खाते वापरून शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. डिमॅट खातेधारकांना NSE ने सूचना दिल्या आहेत की, 30 सप्टेंबरपर्यंत द्वि-घटक प्रमाणीकरणाची म्हणजेच टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही कोणत्याही कारणाने तसे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन व्हेरिफिकेशन पूर्ण करू शकत नसाल, तर तुम्ही डिमॅट खात्यात लॉग इन करू शकणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
Bank Account Closing | तुम्ही तुमचे एखादे बँक खाते बंद करणार असाल तर या गोष्टी जाणून घ्या
Bank Account Closing | बँकेत खाते उघडणे सोपे आहे, पण तुम्ही विचार करताय तितके बंद करणे सोपे नाही. खाते बंद करण्याआधी बँकेत काही महत्त्वाच्या औपचारिकता कराव्या लागतात, ज्या तुम्हाला कदाचित माहीतही नसतील.
2 वर्षांपूर्वी -
Sugar Company Shares | साखर कंपन्यांच्या शेअर्सनी बाजारात पुन्हा एकदा गोडवा मिसळला आहे, साखर कंपन्यांचे हे शेअर्स उसळी घेऊ लागले
Sugar Company Stocks | साखर कंपन्यांचे शेअर्स पडझडीनंतर तेजीत येताना दिसत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये श्रीरेणुका शुगरच्या शेअर्सने NSE निर्देशांकावर आपल्या श्रेणीतील इतर स्टॉकच्या तुलनेत सर्वात जास्त म्हणजे जवळपास 12.39 टक्क्यांचा भरघोस परतावा मिळवून दिला आहे. याशिवाय गुंतवणूकदारांनी धामपूर शुगर कंपनीच्या स्तोकने आपल्या गुंतवणूकदारांना 6.08 टक्के, बजाज हिंदुस्थान कंपनीच्या स्टॉकने 5.5 टक्के, आणि राणा शुगरने 5.12 टक्के नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stocks | 2 रुपयेच्या शेअरने एक लाखाच्या गुंतवणुकीचे 15.30 लाख रुपये केले, हा स्वस्त शेअर खरेदी करणार?
Multibagger Penny Stocks | रिजन्सी सिरॅमिक चा स्टॉक NSE निर्देशांकावर 29.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 21 जून 2022 रोजी हा शेअर फक्त 2 रुपये वर ट्रेड करत होता. मागील 3 महिन्यांत हा स्टॉक इतक्या जबरदस्त तेजीत धावला आहे की त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 1430 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | या शेअरने 1 महिन्यात 36 टक्के परतावा, 6 महिन्यांत 70 टक्के आणि 1 वर्षात 117 टक्के परतावा दिला, असे स्टॉक मिस करू नका
Hot Stocks | कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, 27 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत बोर्डाचे सर्व सदस्य बोनस शेअर जाहीर करण्याबाबत चर्चा करतील. जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट कंपनी रेल्वे, रस्ते आणि विमानतळांच्या पायाभूत सुविधांबाबत सेवा पुरवण्याचे काम करते.
2 वर्षांपूर्वी -
आता अजून एक कंपनी मुख्य कार्यालयासहित महाराष्ट्र सोडून दुसऱ्या भाजपशासित राज्यात जाणार, सुशिक्षित तरुणांचं टेन्शन वाढणार
PhonePe Shifting To Karnataka | कालपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री स्वतःसाठी दिल्लीत जात आहेत की महाराष्ट्रासाठी असा खोचक प्रश्न विचारत टीका केली होती. फॉक्सकॉन वेदांता प्रोजेक्टवरून आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | तुम्ही नोकरदार आहात?, जर तुमचं ईपीएफ खातं इनॅक्टिव्ह असेल तर पैसे कसे काढू शकता समजून घ्या
My EPF Money | नोकरी बदलल्यावर त्या व्यक्तीने आपले पीएफ खाते जुन्या कंपनीतून नव्या कंपनीकडे हलवावे, पण अनेक वेळा लोक कंपनी बदलल्याने नवे खाते उघडतात. नवीन पीएफ खात्यातून एक नवीन यूएएन नंबर तयार केला जातो. अशा परिस्थितीत जुन्या पीएफ खात्यात व्यवहार होत नाही. तीन वर्षे व्यवहार झाला नाही, तर जुने पीएफ खाते निष्क्रिय समजले जाते. अशावेळी निष्क्रिय खात्यातून पैसे काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. तुमच्याबाबतीतही असं काही घडलं असेल तर काळजी करण्याची गरज नाही. ईपीएफ खाते निष्क्रिय होण्याचे कारण काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगूया? ते पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते आणि निष्क्रिय खात्यातून पैसे कसे काढले जाऊ शकतात?
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | असा शेअर निवडून पैसा वेगाने वाढवा, एका वर्षात 850 परतावा दिला, स्टॉकच नाव नोट करून ठेवा
Multibagger Stocks | सोलेक्स एनर्जी या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या भागधारकांना 150 टक्केचा भरघोस नफा कमावून दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी हा मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉक 100 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो सध्या वाढून 463 रुपये वर ट्रेड करत आहेत. एवढ्या भरघोस वाढीमुळे गुंतवणूकदारांनी प्रती शेअर 360 रुपये कमावले आहेत. त्याचप्रमाणे, एका वर्षापूर्वी हा स्मॉल-कॅप मल्टीबॅगर स्टॉक 49 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, सध्या स्टॉकची किंमत प्रती शेअर 463 पर्यंत गेली आहे. या कालावधीत सोलेक्स एनर्जीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 850 टक्क्यांचा परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 3 रुपयाच्या शेअरमध्ये 27 हजाराची गुंतवणूक करून निवांत राहिले, आता 1 कोटी रुपये मिळेल, बघा स्टॉक कोणता
Penny Stocks | कजारिया सिरॅमिक्सचा स्टॉक 23 वर्षांपासून शेअर बाजारात ट्रेड करत आहे, आणि त्याने आपल्या गुंतवणूकदारांना कधीही निराश केले नाही.1 जानेवारी 1999 रोजी NSE निर्देशांकावर कजारिया सिरॅमिक्सचा शेअर 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या शेअर 1235 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंत ह्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 36,223.53 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीवर 372 पट अधिक नफा कमावला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची 27 हजार रुपयेची छोटीशी गुंतवणूक आता वाढून 1 कोटी रुपये पेक्षा अधिक वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल