महत्वाच्या बातम्या
-
BEL Vs NTPC Share Price | BEL आणि NTPC सहित 7 शेअर्स मालामाल करणार, कमाईची संधी सोडी नका - NSE: BEL
BEL Vs NTPC Share Price | सध्या स्टॉक मार्केटमध्ये अनेक शेअर्स तेजीत आहेत. दिवाळीपूर्वी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सलग 2 दिवसांच्या तेजीनंतर पुन्हा एकदा घसरण झाली आहे. प्रभुदास लिलाधर कॅपिटल फर्मने ७ शेअर्ससाठी BUY रेटिंग सह खरेदीचा सल्ला दिला आहे. हे ७ शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा [आर्तव देऊ शकतात.
2 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना
SBI Mutual Fund | एसबीआयच्या या म्युच्युअल फंड योजनेने कसे कमावले कोट्यधीश, 19 वर्षात 6 पट परतावा दिला इक्विटी म्युच्युअल फंड हा शेअर बाजारात दीर्घ काळासाठी नियमित गुंतवणुकीद्वारे चांगला नफा कमावण्याचा उत्तम मार्ग मानला जातो. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या एका इक्विटी स्कीमने आपल्या कामगिरीने हा विश्वास योग्य सिद्ध केला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट
Penny Stocks | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बराच विचार करावा लागतो. बुधवारी निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये 0.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. दरम्यान, वस्त्रोद्योग क्षेत्रातील पेनी स्टॉक अचानक सक्रिय झाल्याने त्यात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते.
3 महिन्यांपूर्वी -
PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News
PPF Investment | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) खाते हे केंद्र सरकारच्या पाठिंब्याने जोखीममुक्त गुंतवणूक आणि करबचतीचे साधन आहे. ही अल्पबचत योजना आकर्षक दीर्घकालीन परतावा देते. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के व्याज मिळते. पीपीएफ खात्याचा मॅच्युरिटी पीरियड 15 वर्षांचा असतो, पण तो 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये अनिश्चित काळासाठी वाढवता येतो. यामुळे रिटायरमेंट कॉर्पस तयार करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.
3 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
Gold Rate Today | दिवाळीच्या दिवशी सोन्याचा भाव 79581 रुपयांवरून वाढून 79639 रुपये प्रति तोळा झाला आहे. चांदीच्या दरात मात्र 1127 रुपयांनी वाढ झाली आहे. हा दर आयबीएचा आहे, ज्यावर जीएसटी नाही. तर चांदी 97873 रुपयांवर बंद झाली.
3 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
Smart Investment | LIC ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एलआयसी ग्राहक आता केवळ 45 रुपयांची बचत करून काही वर्षांतच 25 लाख रुपयांचा मोठा फंड तयार करू शकतात.
3 महिन्यांपूर्वी -
EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या
EPF Withdrawal | ईपीएफओ अंतर्गत कर्मचाऱ्यांना पीएफची सुविधा देण्यात येते. ईपीएफओ त्याच्या खातेधारकांना आपात्कालीन, लग्न समारंभ, शैक्षणिक खर्च त्याचबरोबर आणखीन महत्त्वाच्या खर्चासाठी तुम्ही ईपीएफमधून पैसे काढू शकता. दरम्यान गेल्या काही वर्षांत ईपीएफओ संघटनेने केलेल्या बदलामुळे कर्मचाऱ्याला कोणत्याही अडचणी शिवाय अगदी सहजरित्या पैसे काढता येत आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीने बुधवारी माहिती देताना सांगितले की, नॉन-कोर मालमत्ता ऑफलोड करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीने (NSE: PATELENG) वेलस्पन मिशिगन इंजिनियर्स लिमिटेडमधील उर्वरित 9.99% इक्विटी भागभांडवल विकले आहे. पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीने हे भागभांडवल 100 कोटी रुपयांना विकले आहे. (पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाची ही योजना अनेक पटीने पैसा वाढवते, खास फंडात पैशाने पैसा वाढवा - Marathi News
SBI Mutual Fund | एसबीआय स्मॉल कॅप फंडाने गेल्या १५ वर्षांत छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून आपल्या गुंतवणूकदारांना कमाईच्या मोठ्या संधी दिल्या आहेत. देशातील बिग फंड हाऊसची ही योजना विशेषतः दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली ठरली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Gold Investment | बापरे, सोन्याचा प्रति तोळा भाव लवकरच 86,000 रुपये होणार, ही आहेत 7 कारणं, सराफा बाजारात गर्दी
Gold Investment | प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीत सोन्यात गुंतवणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंपरेनुसार दिवाळीत सोने खरेदी करणे हे धन, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. या धनतेरस आणि दिवाळीत गुंतवणूकदारांसाठी सोन्यातील गुंतवणूक अधिक खास ठरते, विशेषत: जेव्हा असे अनेक घटक काम करत असतात, ज्यामुळे सोन्यात चांगली वाढ होण्याची शक्यता असते.
3 महिन्यांपूर्वी -
Nippon India Growth Fund | कुबेराचा खजाना आहे ही म्युच्युअल फंड योजना, 1500 रुपये SIP वर मिळेल 4 कोटी रुपये परतावा
Nippon India Growth Fund | एखाद्या योजनेत पैसे गुंतवल्यास किती परताव्याची अपेक्षा करता येईल? 10 वेळा, 20 वेळा किंवा 50 वेळा? पण कल्पना करा जर एखादी योजना तुम्हाला ४०० पट जास्त परतावा देत असेल तर ती किती मोठी गोष्ट असेल. असा परतावा कुठून मिळवायचा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
3 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इंफ्रा सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 35% पर्यंत परतावा - NSE: GTLINFRA
IRB Infra Share Price | मागील काही दिवस शेअर बाजारात चढ-उतार होत आहेत. त्यातच अशा शेअर्सवर नजर आहे, जे गुंतवणूदारांना चांगला परतावा देऊ शकतात. दिवाळीच्या मुहूर्तावर सेंट्रम ब्रोकिंग फर्मने काही खास शेअर्सची निवड केली आहे. हे शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात.
3 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इंफ्रा सहित 5 पेनी शेअर्स फोकसमध्ये, 2 रुपयांची लेव्हल ओलांडताच तेजी वाढणार - NSE: GTLINFRA
GTL Infra Share Price | स्टॉक मार्केट पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्टॉक मार्केटमध्ये असे काही शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना मोठा परतावा (NSE: GTLINFRA) देत आहेत. स्टॉक मार्केट मध्ये अनेक पेनी शेअर्स आहेत ज्यांची किंमत खूपच कमी आहे. GTL इंफ्रा शेअर सहित ५ पेनी शेअर्स पुन्हा फोकसमध्ये आले आहेत. (जीटीएल इन्फ्रा लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर फोकसमध्ये, रॉकेट स्पीडने होणार कमाई, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | बुधवारी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर 3.13 टक्क्यांनी वाढून 211.80 रुपयांवर (NSE: IREDA) पोहोचला आहे. IREDA कंपनीचा IPO गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ३२ रुपयांच्या किमतीत लाँच झाला होता. IREDA शेअर जवळपास ९० टक्के प्रीमियमसह ६० रुपयांवर लिस्ट झाला होता. (इरेडा कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर येस बँकेच्या शेअरमध्ये पुन्हा घसरण (NSE: YESBANK) झाली आहे. बुधवार 30 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.39 टक्के घसरून 20.65 रुपयांवर पोहोचला होता. मात्र याच कालावधीत स्टॉक मार्केट बेंचमार्क बीएसई सेन्सेक्समध्ये ७.३३% वाढ झाली आहे. (येस बँक लिमिटेड अंश)
3 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर पुन्हा रॉकेट होणार, तेजीने परतावा मिळणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC
IRFC Share Price | बुधवारी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. बुधवार 30 ऑक्टोबर रोजी आयआरएफसी शेअर 8.24 टक्के वाढून 155.35 रुपयांवर (NSE: IRFC) पोहोचला होता. यावर्षी २०२४ मध्ये आतापर्यंत आयआरएफसी शेअरने ५४.७३% परतावा दिला आहे. मात्र 229 रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून हा शेअर 32 टक्क्यांनी घसरला आहे. 15 जुलै 2024 रोजी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरने हा उच्चांक गाठला होता. (आयआरएफसी लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | आयपीओ गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फायद्याची अपडेट आली आहे. मागील वर्षभरात अनेक IPO गुंतवणूकदारांनी मोठी कमाई केली आहे. पुढील आठवड्यात आणखी एका कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. हा आयपीओ सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनीचा आहे. सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ ५ नोव्हेंबरला सबस्क्राईब करण्यासाठी खुला होईल आणि ७ नोव्हेंबरला बंद होईल.
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 6 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | बुधवारी ग्लोबल मार्केटमधून चांगले संकेत मिळाल्यानंतर सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. स्टॉक मार्केट निफ्टी 114.50 अंकांनी घसरून 24,352.30 वर बंद झाला. तर स्टॉक मार्केट सेन्सेक्स 325.72 अंकांनी म्हणजेच 0.41 टक्क्यांनी घसरून 80,043.31 वर बंद झाला. बुधवारी फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरमधील रॅली आता कमी झाली आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाही निकालानंतर अजूनही शेअरवर (NSE: SUZLON) दबाव आहे. त्यामुळे सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरबाबत काय निर्णय घ्यावा प्रश्न गुंतणूकदारांना पडला आहे. यावर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: HAL
HAL Share Price | काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमधील पडझडीनंतर आता अनेक शेअर्स तेजीत आहेत. सोमवार आणि मंगळवाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक मार्केट तेजीसह बंद झाला होता. आता दिवाळीनिमित्त गुंतवणूकदारांना सर्वात मोठी संधी मिळाली आहे.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER