महत्वाच्या बातम्या
-
Closed LIC Policy | तुमची बंद पडलेली LIC पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी एक संधी, सवलतही जाहीर केली, अधिक जाणून घ्या
Closed LIC Policy | योजनेची अंतिम मुदत : समजा कोणत्याही कारणास्तव तुमची एखादी LIC पॉलिसी बंद झाली असेल, तर काळजी करू नका. तुम्ही आता 24 ऑक्टोबरपर्यंत अगदी नाममात्र दंड भरून त्या पॉलिसी मध्ये पुन्हा गुंतवणूक सुरू करू शकता. एलआयसीने आपल्या ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना विलंब शुल्कावर 30 टक्क्यांपर्यंत सुट देण्याचे जाहीर केले आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत, कोणताही पॉलिसी धारक नाममात्र विलंब शुल्क भरून आपले प्रीमियम पुन्हा जमा करून बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Property Buying Selling | तुम्ही प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करताना या 9 चुका टाळा, फायद्यात राहा आणि नुकसान टाळा
Property Buying Selling | प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करताना बहुतांश लोकांना प्रॉपर्टी खरेदी-विक्री करताना अनेक गोष्टींची माहिती नसते, ज्यामुळे ते अनेकदा अशा चुका करतात, ज्या सहज टाळता येतात. अशाच काही चुकांबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जेणेकरून तुम्ही या चुका टाळू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 5 आठवड्यात 105 टक्के परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर, पैसा वेगाने वाढवतोय हा स्टॉक
Multibagger Stocks | ज्योती रेझिन्स कंपनीच्या स्टॉकने आपल्या भागधारकांना 80 टक्के पेक्षा अधिक परतावा दिला आहे. या कंपनीने फक्त 5 आठवड्यांमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 105 टक्केचा भरमसाठ परतावा मिळवून दिला आहे. खूप कमी कालावधीत ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीपासून ज्योती रेझिन्सच्या शेअर्सने आपल्या भागधारकांना सुमारे 380 टक्क्यांचा नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Indian Economic Growth | मोदी सरकारला धक्का, पुढील आर्थिक वर्षात विकास दर 7 टक्क्यांच्या खाली असेल - फिच रिपोर्ट
Indian Economic Growth | फिच रेटिंग्जने गुरुवारी चालू आर्थिक वर्षासाठीचा भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज आधीच्या ७.८ टक्क्यांच्या अंदाजावरून ७ टक्क्यांवर आणला. ‘फिच’ने म्हटले आहे की, जूनमधील ७.८ टक्के विकासदराच्या अंदाजाच्या तुलनेत आता अर्थव्यवस्था २०२२-२३ मध्ये ७ टक्के दराने वाढेल, पुढील आर्थिक वर्षातही ती आधीच्या ७.४ टक्क्यांच्या अंदाजावरून ६.७ टक्क्यांपर्यंत मंदावेल.
2 वर्षांपूर्वी -
Your Money Value | तुमच्या प्रियजनांना किंवा जवळच्या नातेवाईकांना पैसे उधार देताना लक्षात ठेवा या 7 गोष्टी
Your Money Value | प्रत्येकाची कधी ना कधी अशी परिस्थिती असते जेव्हा त्यांना जादा पैशांची गरज असते आणि मग मित्र आणि नातेवाईक त्यांच्या मनात मदतीसाठी सर्वात आधी येतात. तुमच्या मित्र/नातेवाईकांपैकी कुणीही तुमच्याकडे पैशासाठी मदत मागत असेल तर त्यांना मदत करा, पण काही गोष्टी लक्षात ठेवा. सर्वसाधारणपणे लोक नातेसंबंधात पैशाचे व्यवहार टाळतात कारण कधीकधी पैशामुळे अगदी जवळच्या नातेसंबंधातही कटुता निर्माण होते.
2 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | परताव्याचा तगडा इतिहास असलेल्या ICICI म्युचुअल फंडाने नवीन योजना लाँच केली, गुंतवणुकीतून पैसा वाढवण्याची संधी
ICICI Mutual Fund | ICICI प्रुडेन्शियल म्युचुअल फंडने नुकताच निफ्टी 50 इक्वल वेट इंडेक्स फंड लॉन्च करण्याची घोषणा केली. या म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी, सुरुवातीला किमान 5,000 रुपयेची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही 5000 च्या पटीत अधिक गुंतवणूक करू शकता. या म्युचुअल फंडात गुंतवणूकीची सुरुवात 14 सप्टेंबरपासून सुरू झाली असून 28 सप्टेंबरपर्यंत हा फंड गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | टाटा तिथे नो घाटा, या शेअरने 2 दिवसात 33 टक्के परतावा दिला, 1 दिवसात 19 टक्के वाढ, तुमच्याकडे आहे हा स्टॉक?
Stock Investment | टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे. कंपनीचे शेअर्स मंगळवारी ट्रेडिंग सेशन मध्ये 13 टक्के जबरदस्त वाढीसह वाढीसह बंद झाले होते. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने एका दिवसात 18.57 टक्के उसळी घेतली होती, आणि इंट्रा डे मध्ये ट्रेडर्स नी ह्या स्टॉक मधून भरमसाठ नफा कमावला आहे. सध्या कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE वर 2,590 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 6 महिन्यांत 80 टक्के परतावा, आता मिळत आहेत फ्री बोनस शेअर्स, गुंतवणुकीसाठी हा स्वस्त शेअर आहे खास
Multibagger Stocks | Alphalogic techsys Ltd च्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 110.9 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. 15 सप्टेंबर 2021 रोजी, कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 30.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 14 सप्टेंबर 2022 रोजी अल्फालॉजिक कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 64.75 रुपये किंमत पातळीवर व्यवहार करत आहेत. या कंपनीच्या स्टॉकनी एका वर्षात आतापर्यंत 42 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gifted Property Deed | आपण नातेवाईकांना भेट दिलेली मालमत्ता परत घेऊ शकतो का?, याबाबतचा कायदा नियम लक्षात ठेवा
Gifted Property Deed | जर तुम्ही एखाद्याला एखादी मालमत्ता भेट म्हणून दिली असेल, तर ती तुम्ही नंतर परत घेऊ शकाल का? किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याने, नातेवाईकाने किंवा जवळच्या सहकाऱ्याने तुम्हाला एखादी मालमत्ता भेट म्हणून दिली असेल, तर ती नंतर परत घेतल्याचा दावा ते करू शकतात का? या निर्णयाचं उत्तर जाणून घेण्याआधी प्रॉपर्टी गिफ्ट करण्याची प्रक्रिया काय आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | टाटा ग्रुपमधील या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, मोठा नफा होऊ शकतो, शेअर बाजार तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Hot Stocks | ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की टाटा मोटर्सचे शेअर्स पुल बॅक रॅलीसाठी तयार झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते टाटा मोटर्स स्टॉकने अलीकडेच 50 DMA आणि 200 DMA अडथळे पार केले आहेत, परिणाम स्वरूप हा स्टॉक अल्पावधीत 510 रुपये किंमत पर्यंत जाऊ शकतो. टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत सध्या 450 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 6 महिन्यांत 63 टक्के पेक्षा अधिक परतावा आणि आता फ्री बोनस शेअर्स जाहीर, शेअर रेकॉर्ड तारखेपूर्वी खरेदीची संधी
Multibagger Stocks | भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या भागधारकांना भरमसाठ परतावा मिळवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये इतकी जास्त वाढ झाली होती की गुंतवणूकदारांनी त्यांतून 63.5 टक्के पेक्षा अधिक नफा कमावला होता 6 महिन्यांपूर्वी 15 मार्च 2022 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर म्हणजेच BSE निर्देशांकमध्ये 205.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | IPO नंतर पहिल्यांदाच या ज्वेलर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत इश्यू प्राईसच्या वर गेली, या स्टॉकमध्ये तेजीचे संकेत
IPO Investment | कल्याण ज्वेलर्स इंडियाच्या शेअर्समध्ये इतकी भरघोस वाढ पाहायला मिळाली की, बीएसई निर्देशांकावर हा स्टॉक 93.60 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर जाऊन पोहोचला आहे. काल इंतइंट्रा डे ट्रेडिंग मध्ये स्टॉक मध्ये 12 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 2 सप्टेंबर 2022 रोजी कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीचे शेअर्स 85.70 रुपयाच्या किमतीवर ट्रेड मदत होते. शिवाय, हे शेअर जेव्हा IPO आला होता, तेव्हा त्याची किंमत प्रति शेअर 87 रुजये होती,
2 वर्षांपूर्वी -
Flipkart Big Billion Days Sale | ॲपल, सॅमसंग, पोको, ओप्पो स्मार्टफोनवर मोठी सूट, तपशील जाणून घ्या
Flipkart Big Billion Days Sale | ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 23 सप्टेंबरपासून बिग बिलियन डेज सेल सुरू होणार आहे. कंपनीने विक्रीदरम्यान विविध प्रकारची उत्पादने देण्यासाठी देशभरातील लाखो विक्रेते, किराणा वितरण भागीदार आणि एमएसएमई यांना आपल्या प्लॅटफॉर्मशी जोडले आहे. बिग बिलियन डेज सेल एक आठवडा चालेल आणि शेवटी ३० सप्टेंबर रोजी संपेल. या सेलमध्ये फ्लिपकार्ट आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या प्रोडक्ट्सवर भरघोस सूट देण्याची तयारी करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Small Cap Funds | स्मॉलकॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या 5 टॉप म्युच्युअल फंड योजना, 1 वर्षात 17 ते 20 टक्के परतावा मिळतोय
Small Cap Funds | शेअर बाजारात जिथे रिकव्हरी झाली आहे, तिथे स्मॉलकॅप कॅटेगरीचा रिटर्नही चांगला मिळत आहे. गेल्या वर्षभरात बीएसई स्मॉलकॅप इंडेक्सने जवळपास 7 टक्के रिटर्न दिले आहेत. या काळात या श्रेणीत समाविष्ट असलेल्या अनेक समभागांना उच्च दोन अंकी परतावा मिळाला आहे. ज्यामुळे आता स्मॉलकॅप फंडाचा 1 वर्षाचा परतावाही अधिक दिसत आहे. बाजारात असे अनेक स्मॉलकॅप फंड आहेत, ज्यांनी केवळ एका वर्षात 20 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. अशा ५ फंडांची माहिती आम्ही येथे दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेतील फक्त 50 रुपयांच्या गुंतवणुकीवर 35 लाखांचा परतावा मिळेल, योजनेचा लाभ घेतला का?
Post Office Scheme | या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वय 19 वर्षे आणि कमाल वय 55 वर्षे असावे. या वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस च्या या गुंतवणूक योजनेत किमान 10 हजार रुपयांपासून ते कमाल 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. तुमच्या सोयीनुसार, तुम्ही “ग्राम सुरक्षा योजनेत” गुंतवणुकीचा हप्ता मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पद्धतीने जमा करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 3 रुपयाच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 5 कोटीचा परतावा, तुम्ही सुद्धा हा स्टॉक लक्षात ठेवा
Penny Stocks | अजिंटा फार्मा कंपनी औषध उत्पादन आणि वितरण व विपणन या उद्योगात सक्रीय आहे. या कंपनीचे शेअर्स 2.72 रुपये पासून ट्रेड व्हायला सुरुवात झाली होती, आता हा स्टॉक 1395 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. मागील काही वर्षात पडझडीच्या या काळातही आजिंटा फार्माच्या शेअर्सने आपल्या भागधारकांच्या गुंतवणुकीत 50,000 टक्क्यांहून अधिक परताव्याची भर घातली आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 1061.77 रुपये होती, आणि त्याची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1577.20 रुपयेच्या जवळ आहे.
2 वर्षांपूर्वी -
Personal Loan | पर्सनल लोन घेताना अर्ज करण्यापूर्वी 4 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, सहज कर्ज मिळेल आणि अडचण येणार नाही
Personal loan | कर्ज घेताना तुमचे वय साधारणपणे 21 ते 67 वर्षांच्या दरम्यान असावे. निवृत्तीच्या जवळ असलेल्या व्यक्ती कर्ज घेताना जास्त कालावधीसाठी कर्ज घेऊ शकत नाही. कारण त्यांच्याकडे कमाईची खूप कमी वर्षे शिल्लक राहिली असतात. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुमचे राहण्याचे ठिकाण म्हणजे शहर किंवा जिल्हा हा देखील एक मुख्य घटक मानला जातो.
2 वर्षांपूर्वी -
Cigarettes Expiry Date | सिगारेटचीही एक्सपायरी डेट असते, पण पाकिटावर का देत नाहीत माहिती आहे का?, मग हे वाचा
Cigarettes Expiry Date | आपण जे काही खाद्यपदार्थ खरेदी करतो, उत्पादन करतो आणि एक्सपायरी डेट त्यावर नक्कीच लिहिलेली असते, पण तुम्हाला माहिती आहे का की एक्सपायरी डेट तंबाखू आणि सिगारेटवर लिहिलेली नाही… पण असे का घडते? शेवटी, यासारख्या हानिकारक गोष्टींवर एक्सपायरी डेट का नाही? याचे उत्तरही या ओळीतच असून ही मार्गदर्शक तत्त्वे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेच (डब्ल्यूएचओ) दिली आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 15 पैशांच्या पेनी स्टॉकने अनेकांना करोडपती केलं, आजही मिळतोय इतका स्वस्त, हा शेअर लक्षात ठेवा
Penny Stocks | राज रेयॉन कंपनीच्या चार्टचे निरीक्षण केल्यास आपल्याला दिसेल की, मागील 3 वर्षात या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी 26900 टक्के परतावा कमावला असणार. या शेअरमधील गुंतवणूकदार लखपती नाही तर करोडपती देखील झाले असतील. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये फक्त 1 लाख रुपयेची गुंतवणूक करून ती होल्ड करून ठेवली असती,तर सध्या तुम्हाला तुमच्या एक लाख गुंतवणुकीवर 2 कोटी 70 लाख रुपये इतका भरघोस परतावा मिळाला असता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हे 4 शेअर्स गुंतवणूकदारांचा पैसा कमी वेळेत वाढवत आहेत, या स्टॉक्सकडे गुंतवणूकदार प्रचंड आकर्षित
Multibagger Stocks | अदानी पॉवर : सर्व प्रथम आपण अदानी समूहाच्या चत्या कंपनीबद्दल माहिती घेऊ ज्याने शेअर बाजारात कमालीचे प्रदर्शन करून गौतम अदानी यांना भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवले आहे. आपण ज्या कंपनीबद्दल चर्चा करतोय ती कंपनी आहे अदानी पॉवर. ह्या कंपनीचे शेअर 6 महिन्यांपूर्वी 121.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, आता शेअर ची किंमत 397.60 रुपयेवर पोहोचली आहे. सहा महिन्यात या स्टॉकनी आपल्या गुंतवणूकदारांना 266.44 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- Money 15-15-15 Formula | तुमचं आयुष्य बदलेल हा पैसा वाढवणारा 15-15-15 चा फॉर्म्युला, धन संप्पतीत होईल वाढ - Marathi News