महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | या शेअरचे गुंतवणूकदार श्रीमंत झाले, खरेदीनंतर सय्यम ठेवला, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 28 कोटीचा परतावा मिळाला
Multibagger Stocks | ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीच्या शेअरने तब्बल 1.38 टक्क्यांची उसळी घेतली आणि प्रती शेअर किँमत 3473 रुपयांवर जाऊन बंद झाली होती. कंपनी पुढील काळात 3513.70 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत ओलांडू शकते. कंपनीची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3153.70 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | बोनससह या कंपनीने जाहीर केला स्टॉक स्प्लिट, 1 शेअर 10 शेअर्समध्ये विभागण्याचा निर्णय, संधीचा फायदा घ्या
Multibagger Stocks | Axel Realty N Infra Limited आपल्या गुंतवणूकदारांना 2 शेअर्सवर एक शेअर बोनस म्हणूनही देणार आहे. बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट आता कंपनीने जाहीर केली आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे, की बोनस आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट 28 सप्टेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 64.99 कोटी रुपये असून ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Money Withdrawal | तुम्हाला तातडीने पैशाची गरज आहे का?, मग तुमचे पीपीएफ मधील जमा पैसे 3 स्टेप्समध्ये काढू शकता
PPF Money Withdrawal | आपल्याला कधीही पैशांची गरज भासू शकते, हे कोरोना आजाराने आपल्याला शिकवले आहे. त्यासाठी भविष्यातील सुरक्षेसाठी पुरेसा आपत्कालीन निधी ठेवणे आवश्यक आहे. भविष्यातील सुरक्षेसाठी पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) ही सर्वात लोकप्रिय बचत योजना आहे. तथापि, आम्ही त्याला आपत्कालीन निधी बनवणार नाही कारण त्याचे पैसे 15 वर्षांसाठी लॉक आहेत. मात्र, पीपीएफमध्ये जमा झालेले अर्धवट पैसे आपण ७ वर्षांनंतर नक्कीच काढू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | काय सांगता राव, या फक्त 39 पैशांचा शेअरने 1 लाखाच्या गुंतवणूकीवर 1 वर्षात 2 कोटी रुपये परतावा दिला, हाच तो शेअर
Penny Stocks | 22 सप्टेंबर 2021 रोजी कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचे शेअर्स BSE वर फक्त 39 पैसे प्रति शेअरच्या किमतीवर ट्रेड करत होते. हे शेअर्स आता एका वर्षात वाढून तब्बल 78.45 रुपयेवर जाऊन पोहोचले आहे. या कालावधीत शेअर्सनी आपल्या भागधारकांना तब्बल 20,015.38 टक्के भरघोस परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, मागील सहा महिन्यांत, हा स्टॉक 27.80 रुपये किंमत वरून 78.45 रुपये पर्यंत जाऊन पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | गुंतवणूकदारांना 5318 टक्के परतावा आणि त्यानंतर प्रति शेअर 100 टक्के लाभांश, याला म्हणतात लॉटरी स्टॉक
Multibagger Stocks | गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड. ही एक मिड कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 6,924.37 कोटी रुपये आहे. कंपनीचा स्टॉकची किंमत सध्या 945.50 रुपये आहे. या शेअर्सनी आतापर्यंत आपल्या भागधारकांना सर्वाधिक म्हणजे 5,318.34 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ration Card New Rules | तुम्ही रेशन कार्डसाठी अपात्र असाल तर रेशन कार्ड तात्काळ सरेंडर करा, अन्यथा दंड भरावा लागेल
Ration Card New Rules | तुम्हीही रेशनकार्डधारक असाल तर या बातमीचा तुम्हाला खूप उपयोग होतो. सरकारने काही अटींमध्ये रेशनकार्ड सरेंडर करण्याचा नियम केला आहे. या नियमांकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं आणि तुम्हाला दंडही होऊ शकतो. इतकंच नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1 दिवसात दिला बंपर परतावा, गुंतवणूकदारांनी कमावले लाखो रुपये
Multibagger Stocks | Nazara Technologies Ltd चा स्टॉक दिवसा अखेर सुमारे 11.17 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. 9 सप्टेंबर रोजी या कंपनीचा शेअर 73.95 अंकांनी वाढून मुंबई शेअर बाजारात त्याची किंमत 736 रुपयांवर पोहोचली होती. त्याच दिवशी या शेअरमध्ये 767.05 रुपयांची म्हणजेच 15.86 टक्क्यांपर्यंत जबरदस्त उसळी पाहायला मिळाली.
2 वर्षांपूर्वी -
Post Office FD | पोस्ट ऑफिसमध्ये एफडी गुंतवणूक करण्यासाठी जाणून घ्या आकर्षक व्याजदर आणि हे सर्व फायदे मिळतील
Post office FD | POTD योजना पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना म्हणूनही ओळखली जाते. ही योजनाही एखाद्या बँकेतील एफडीसारखीच आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मुदत पूर्ण झाली की व्याज परतावा मिळतो. कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन टाइम डिपॉझिट खाते उघडून गुंतवणूक करू शकतो. या योजनेत रोख पैसे भरून आणि धनादेशाने दोन्ही पद्धतीने खाते उघडता येते.
2 वर्षांपूर्वी -
PPF Investment | या योजनेत रोज 417 रुपये जमा करून 1 कोटी परतावा मिळेल, सामान्य लोकांची आवडती गुंतवणूक योजना, अधिक जाणून घ्या
PPF Investment | सध्या पीपीएफ योजनेत वार्षिक 7.1 टक्के व्याज परतावा दिला जातो. परतावा व्याजाची गणना मासिक आधारावर केली जाते. नियमांनुसार, गुंतवणूकदार त्यांचे पैसे त्यांच्या पीपीएफ खात्यात सलग 15 वर्षेसाठी ठेवू शकतात. जर तुम्हाला 15 वर्ष पूर्ण झाल्यावर पैशाची गरज नसेल, तर तुम्ही पीपीएफ खात्यातील गुंतवणुकीचा कालावधी पुढील आवश्यक तेवढ्या वर्षांनी वाढवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | मोफत बोनस शेअर्स हवे असतील तर हे 6 जबरदस्त शेअर्स खरेदी करा, लवकरच फ्री बोनस वितरीत करणार
Stocks to Buy | बजाज फिनसर्व्ह : बजाज फिनसर्व्ह हा एक लार्ज कॅप स्टॉक आहे. बजाज समूहाच्या अंतर्गत आर्थिक सेवा उद्योग करणाऱ्या अनेक व्यवसायांची ही एक होल्डिंग कंपनी आहे. कंपनी जीवन आणि आरोग्य विमा, वित्तपुरवठा आणि इतर अनेक सेवांद्वारे मालमत्ता संपादन करून कुटुंब आणि उत्पन्न संरक्षण प्रदान करते. 17,206 रुपये प्रति शेअर वर्तमान बाजार मूल्य असलेल्या कंपनीचे बाजार भांडवल 274054 कोटी रुपये आहे. हा स्टॉक लवकरच आपल्या भागधारकांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | 5 स्टार रेटिंग असलेले हे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा पैसा वेगाने वाढवत आहेत, श्रीमंत करणाऱ्या फंडाची नावं सेव्ह करा
Mutual Funds | अॅक्सिस ब्लूचिप फंड डायरेक्ट प्लॅन : हा म्युचुअल फंड भारतातील टॉप रेटेड फंडांपैकी एक आहे. दीर्घ कालावधीसाठी या म्युचुअल फंड एसआयपीमध्ये परतावा जबरदस्त मिळतो. या वर्षीचा वार्षिक SIP परतावा नकारात्मक -3.15 टक्के होता. या म्युचुअल फंडाच्या SIP गुंतवणुकीमध्ये मागील 3 वर्षांचा वार्षिक परतावा 17.10 टक्के होता. तर मागील 5 वर्षांचा परतावा सुमारे 14.53 टक्के होता. 8 सप्टेंबर 2022 पर्यंत, या म्युचुअल फंडाची निव्वळ मालमत्ता मूल्य 50.04 रुपये होते.
2 वर्षांपूर्वी -
Investment Scheme | या योजनेत दररोज फक्त 29 रुपये जमा करून 4 लाख रुपये परतावा मिळवा, नफ्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या
Investment Scheme | LIC आधार शिला योजना: या योजनेत गुंतवणूक केल्यावर मॅच्युरिटीवर 4 लाख रुपये कसे मिळवायचे हे आपण एक उदाहरणावरून समजून घेऊ. जर तुम्ही दररोज 29 रुपये बचत केली तर एका वर्षात तुम्ही LIC आधार शिला योजनेत 10,959 रुपये जमा करू शकता. समजा तुमचे वय 20 वर्षे आहे, आणि तुम्ही जर वयाच्या 30 व्या वर्षीपर्यंत या योजनेत गुंतवणूक केली तर,या काळात तुमची गुंतवणूक 2,14,696 रुपयांची असेल.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | या योजनेतून तुम्ही कमवू शकता भरघोस परतावा, गुंतवणूक केल्यास दरमहा 50 हजार रुपये मिळतील
Investment Tips | टियर-1 गुंतवणूक खाते अशा लोकांसाठी आहे ज्यांचे कोणतेही पीएफ खाते किंवा गुंतवणूक नाही. NPS टियर 1 गुंतवणूक खाते निवृत्तीसाठी तयार करण्यात आलेली योजना आहे. तुम्ही या योजनेत किमान 500 रुपये जमा करून गुंतवणूक करू शकता. निवृत्तीनंतर, तुम्ही 60 टक्के पैसे एकरकमी काढू शकता. आणि 40 टक्के रक्कम तुम्हाला मासिक पेन्शन म्हणून दिली जाईल.
2 वर्षांपूर्वी -
UPI Voice Payment | आता तुम्ही स्मार्टफोनशिवाय यूपीआय'चा वापरा करू शकता, व्हॉइस पेमेंट सेवा सुरू, अधिक जाणून घ्या
UPI Voice Payment | आता फीचर फोन युजर्स युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय पेमेंट्सचाही वापर करू शकतात. यासाठी टोनेटॅगने ((ToneTag)) हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषांमध्ये आपली व्हॉइससे यूपीआय पेमेंट्स सेवा सुरू केली आहे. ही सेवा सुरू झाल्याने युजर्स आता स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्टिविटीशिवाय यूपीआय पेमेंट करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 1 लाख रुपये गुंतवणुकीवर दिला 33 लाख रुपये परतावा, कंपनीवर कोणतेही कर्ज नसल्याने पुढेही नफ्याचा स्टॉक
Multibagger Stocks | ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया लि.च्या शेअर नी आपल्या भागधारकांना करोडपती बनवले आहेत. ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया लिमिटेडच्या शेअर्सनी NSE वर 10,170.00 रुपये प्रति शेअरच्या किमतीवर मजल मारली आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने मागील 14 वर्षांत आपल्या भागधारकांना तब्बल 3,297.36 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
FD vs RD vs PPF | एफडी, आरडी किंवा पीपीएफ पैकी फायद्याचा पर्याय कोणता?, गॅरंटीड रिटर्न स्कीमचे फायदे काय आहेत
FD vs RD vs PPF | जर तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी बचत करायची असेल तर तुम्ही वेळीच एखाद्या योजनेत गुंतवणूक करायला हवी. आजकाल बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत, पण तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे. जर तुम्ही हे ठरवू शकत नसाल तर आम्ही तुम्हाला अशाच काही गुंतवणूक योजना सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या गुंतवणुकीवरील जोखीमही कमी होईल आणि तुम्हाला उत्तम परतावा मिळेल. करिअरच्या सुरुवातीच्या काळात गुंतवणुकीचा विचार करायला हवा. जेणेकरून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी पैसे सुरक्षित करू शकाल.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Rules | तुमचा पगार टॅक्ससेबल नसताना सुद्धा टॅक्स कापला जात आहे?, कसा मिळवाल रिफंड जाणून घ्या
Income Tax Rules | आपण करपात्र ब्रॅकेटमध्ये येतो की नाही याची पर्वा न करता सर्वांनी आयटीआर दाखल केला पाहिजे, परंतु बऱ्याच वेळा टॅक्स थेट पगारातून कापला जातो. अनेकदा लोक तक्रार करतात की त्यांचा पगार करपात्र नाही तरीही त्यांचा टीडीएस कापला गेला आहे किंवा करपात्र पगारापेक्षा टीडीएस कापला गेला आहे. तो आता ते परत कसा घेऊ शकतो? त्याची पद्धत अतिशय सोपी आहे. ते परत कसे मिळवायचे ते आपण पाहूया.
2 वर्षांपूर्वी -
EPF Salary Limit | कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 21000 रुपयांपर्यंत वाढणार पगार मर्यादा, तुमच्या फायद्याची डिटेल्स जाणून घ्या
EPF Salary Limit | कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत (ईपीएफओ) उच्चस्तरीय समितीने वेतनमर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पगाराची मर्यादा सध्याच्या १५ हजार रुपयांवरून दरमहा २१ हजार रुपये करावी, असे समितीने म्हटले आहे. त्यावर सरकार विचार करत असून पूर्वलक्षी प्रभावाने त्याची अंमलबजावणी करता येईल, असे समितीचे म्हणणे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या कंपनीने केली बोनस शेअर्सची घोषणा, 7 रुपयाच्या स्टॉकने गुंतवणूकदारांचे 1 लाख झाले 17 कोटी, छप्परफाड परतावा
Penny Stocks | Torrent Pharmaceuticals Ltd च्या शेअर्सची किंमत प्रति शेअर 1,516.05 रुपयेवर ट्रेड करत होते. मागील बंदच्या तुलनेत शेअर्समध्ये 0.44 टक्के वाढ झाली आहे. 6 जुलै 2001 रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत 7.04 रुपये होती. आता शेअरची किंमत 1,516.05 रुपये वर पोहोचली आहे. या कालावधीत, या कंपनीने आपल्या भागधारकांना आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजेच 21,434.80 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1219 टक्के मल्टीबॅगर परतावा दिल्यानंतर या कंपनीच्या शेअर्स'मध्ये स्टॉक स्प्लिट होणार, गुंतवणूकदारांची लॉटरी लागली
Multibagger Stocks | लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड ही स्मॉल कॅप कंपनी आहे. त्याचे बाजार भांडवल तब्बल 73.54 कोटी आहे. ही कंपनी वित्तीय क्षेत्रात उद्योग करते. कंपनी नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणजेच NBFC अंतर्गत येते. ह्या कंपनीची नोंदणी 17 मार्च 2017 रोजी BSE वर झाली होती. आता कंपनीने नुकताच स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. आणि त्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने रेकॉर्ड तारीखही घोषित केले आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC