महत्वाच्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही मुख्य निर्देशांक तेजीसह बंद झाले होते. मागील सलग तीन दिवस शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. या तेजीचे टॉप ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत देताना टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRB
IRB Infra Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार तेजीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 224.45 अंकांच्या तेजीसह 76,724.08 वर बंद झाला होता. तर मार्केट निफ्टी देखील 37.15 अंकांच्या तेजीसह 23,213.20 वर स्थिरावला होता. दरम्यान, येस सिक्युरिटीज ब्रोकरेजने आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी शेअरसाठी टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
Infosys Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी इन्फोसिस लिमिटेड कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. इन्फोसिस लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात ११.४६ टक्क्यांची वाढ होऊन तो ६,८०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत इन्फोसिस कंपनीने ६,१०६ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 88 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 2833% परतावा - Penny Stocks 2025
Penny Stocks | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये आला आहे. गुरुवारी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनी शेअरने 5 टक्क्यांपर्यंत अप्पर सर्किट केला होता. गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनी शेअर 4.76 टक्क्यांनी वाढून 0.88 रुपयांवर पोहोचला होता. या तेजी मागे स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीने नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरच्या माध्यमातून ५६ कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाच्या मंजुरीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 44.44% वाढ, तर बेसिक सॅलरी 26,000 पर्यंत वाढणार
8th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी यापेक्षा मोठी आनंदाची बातमी कोणती असू शकते, कारण खुद्द केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. सातव्या वेतन आयोगाची मुदत २०२६ मध्ये संपल्यावर आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी येतील.
3 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 8'व्या वेतन आयोगाला मंजुरी, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होणार पहा
8th Pay Commission | केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी सरकारने आता आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी, १६ जानेवारी रोजी ही घोषणा केली.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स 224.45 अंकांनी वाढून 76,724.08 अंकांवर बंद झाला. तर एनएसई निफ्टी 37.15 अंकांनी वाढून 23,213.20 अंकांवर स्थिरावला होता. आता येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
SBI Bank Alert | एसबीआय बँकेकडून ग्राहकांसाठी अलर्ट, अन्यथा खात्यातील बॅलेन्स शून्य होऊ शकतो, बातमी वाचा
SBI Bank Alert | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) ग्राहकांना एका नव्या सायबर फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचा सल्ला नुकताच देण्यात आला आहे. सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) बनावट ‘एसबीआय रिवॉर्ड्स’ अँपबाबत इशारा दिला आहे. या फसवणुकीत ग्राहकांना बनावट अँप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जात आहे, ज्यामुळे त्यांची बँक खाती रिकामी होऊ शकतात. ही फसवणूक टाळण्यासाठी त्याची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स ५९५ अंकांनी वाढून ७७,३१९ वर खुला झाला होता. तर एनएसई निफ्टी १६४ अंकांनी वाढून २३,३७७ वर पोहोचला होता. या तेजीत स्टॉक मार्केट तज्ज्ञ अरुण मंत्री यांनी सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
RVNL Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी मल्टीबॅगर रेल्वे स्टॉक रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर चर्चेत आला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरने गुरुवारी मजबूत तेजीसह अप्पर सर्किट हिट केला होता. कारण आरव्हीएनएल कंपनीबाबत सकारात्मक अपडेट आली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Wedding Insurance | वेडिंग इन्शुरन्स घेण्याचे जबरदस्त लाभ, आता पॉलिसीमधून उचला लग्नाचा खर्च, जाणून घ्या फायद्याची बातमी .
Wedding Insurance | आज-काल फार कमी व्यक्ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने लग्न करतात. परंतु आता डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ तरुणाईमध्ये पसरली आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते सर्वच प्रवर्गातील व्यक्तींना प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग यांसारखे फंक्शन पार पाडायचे असतात.
3 महिन्यांपूर्वी -
Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
Loan Guarantor | आपल्या जवळील नातेवाईक त्याचबरोबर आपला मित्रपरिवार, आपली मैत्रीण किंवा आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य आपल्याला. लोन गॅरेंटर बनण्यासाठी सांगत असेल तर, आपण मागच्या पुढचा विचार न करता थेट त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहतो आणि लोन गॅरेंटर बनण्याचा विचार करतो.
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | पीएसयू NTPC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार हा शेअर, टार्गेट नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली होती. बीएसई सेन्सेक्स ५९५ अंकांनी वाढून ७७,३१९ वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी 164 अंकांनी वाढून 23,377 वर पोहोचला होता. दरम्यान, एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने तेजीचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी आलेल्या अपडेटनुसार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी स्थानिक चलन डेट मार्केटमध्ये पदार्पण करण्यासाठी अनेक कर्जदारांशी वाटाघाटी करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कडक नियमांमुळे एनबीएफसी कंपन्यांना बाजारातून पैसा उभा करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरबाबत UBS ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली होती. या तेजीत व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. मागील ३ दिवसांपासून व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. गेल्या पाच दिवसांत व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये 13.57 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Minimum Pension | खासगी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, EPFO कडून महिना किमान 7500 रुपये पेन्शन मिळणार
EPFO Minimum Pension | केंद्र सरकार २०२५ च्या अर्थसंकल्पात खासगी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी खासगी कर्मचाऱ्यांना किमान ७५०० रुपये पेन्शन देण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट केला जाऊ शकतो. त्याची अंमलबजावणी झाल्यास कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, कारण सध्या फारच कमी पेन्शन दिली जाते.
3 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाच्या एका योजनेने जबरदस्त परतावा दिला आहे. ही योजना एसबीआय स्मॉल कॅप फंड आहे. 9 सप्टेंबर 2009 रोजी लाँच करण्यात आले होते आणि आता त्याला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. जर एखाद्या व्यक्तीने ही योजना सुरू झाल्यापासून दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केली असेल तर ती रक्कम आता 49.44 लाख रुपये झाली असती. या १४ वर्षांत एसबीआय स्मॉल कॅप फंडात दरमहा ५००० रुपये दराने एकूण ८.४० लाख रुपयांची गुंतवणूक झाली असती.
3 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी व्होडाफोन आयडिया शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली होती. बुधवारच्या ट्रेडिंग दरम्यान व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरने ११ टक्क्यांच्या तेजीसह 9.23 रुपये या ३ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.
3 महिन्यांपूर्वी -
Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
Personal Loan | व्यक्तीचे जीवन हे स्थिर नसते. जीवनात काही चांगले दिवस असतात तर काही वाईट. प्रत्येक संकटातून व्यक्तीला वर येऊन नियतीशी दोन हात करावेच लागतात. त्याचबरोबर इतर सर्व गोष्टींचे सोंग करता येऊ शकते परंतु पैशांचे सोंग कधीही करता येत नाही. एखादी अडीअडचण आलीच तर व्यक्ती नातेवाईकांकडून किंवा मित्र-मैत्रिणींकडून उसने पैसे घेण्याचा विचार करतो. तर, इतर ठिकाणी पैशांची सोय झाली नाही तर थेट वैयक्तिक कर्ज घेण्याकरिता बँकेकडे धाव घेतो.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER
Reliance Power Share Price | बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी शेअर मार्केट जबरदस्त तेजीसह बंद झाला. सलग दोन दिवस शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. मार्केट निफ्टी 37 अंकांच्या तेजीसह 23,213 वर पोहोचला होता, तरसेन्सेक्स 224 अंकांच्या तेजीसह 76,724 वर पोहोचला होता. या तेजीत रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनी शेअरमध्ये देखील किंचित तेजी पाहायला मिळाली होती.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Jio Finance Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले या शेअरवर, जिओ फायनान्शिअल शेअरबाबत अपडेट नोट करा - NSE: JIOFIN