महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Penny Stocks | या 33 रुपयांच्या पेनी शेअरची जादू, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 94 लाख रुपये झाले
एकेकाळी एका अमेरिकन अब्जाधीश गुंतवणूकदाराने सांगितले होते की, पैसा शेअर्सच्या खरेदी-विक्रीत नसतो, तर प्रतिक्षेत असतो. म्हणजे संयम असेल तर शेअर बाजारातूनही करोडपती बनू शकता. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराने दीर्घकाळ स्टॉक ठेवण्याचा प्रयत्न करावा. आज आम्ही तुम्हाला ज्या शेअरबद्दल सांगत आहोत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळ स्टॉक रिटर्न दिला आहे. हा एचएलई ग्लासकोटचा स्टॉक आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना १५ वर्षांत ९,३०० टक्के परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
EPFO Money in Equity | तुमचा ईपीएफमधील पैसा इक्विटी बाजारात | गुंतवणुकीची मर्यादा वाढणार, तुमच्या पैशाबद्दल जाणून घ्या
जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओशी संबंधित असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक आज ईपीएफओची बोर्ड मीटिंग असून या बोर्डाच्या बैठकीत पीएसयू आणि खासगी कंपन्यांमधील गुंतवणुकीसाठी नव्या नियमांसह इक्विटी गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
PPF Investment | तुमच्या पीपीएफ खात्याची 15 वर्षाची मुदत पूर्ण झल्यास अधिक नफ्यासाठी काय करावे जाणून घ्या
PPF investment | जर आपण पीपीएफ गुंतवणूक करत असाल तर आपल्याला माहीतच असेल की पीपीएफ योजनेचा कार्यकाळ 15 वर्षांचा असतो. आणि जा कालावधी आणखी पाचसाठी वाढवता येऊ शकतो. PPF खात्याचा व्याज दर तिमाहीत सरकारद्वारे बदलत असतो. सध्या या पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Capital IPO | अदानी कॅपिटल आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीची मोठी संधी, कंपनीचा तपशील जाणून घ्या
अदानी समूहाची बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) अदानी कॅपिटल आयपीओ आणणार आहे. कंपनीचे एमडी आणि सीईओ गौरव गुप्ता यांनी ही माहिती दिली. ब्लूमबर्गशी झालेल्या संभाषणात ते म्हणाले की, कंपनी पहिल्या शेअर सेलमध्ये सुमारे १० टक्के हिस्सा देईल. ते म्हणाले की, कंपनीचे मूल्यांकन लक्ष्य २ अब्ज डॉलर्स आहे.
2 वर्षांपूर्वी -
ICICI Prudential Mutual Fund | आयसीआयसीआयच्या 5 धमाकेदार म्युचुअल फंड योजना, 1 वर्षात 133 टक्क्यांपर्यंत परतावा
ICICI Prudential Mutual Fund | या फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे मागील एका वर्षात दुप्पट झाले आहेत. त्याच वेळी, असे अनेक म्युचुअल फंड योजना आहेत, ज्यांनी गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांचा पैसा चार पटींनी वाढवला आहे.
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing | 22 टक्के करदाते मुदतीपूर्वी ITR दाखल करू शकणार नाहीत, तक्रारींवर आयकर विभागाने दिले असं उत्तर
देशातील करदात्यांकडे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. एका सर्वेक्षण अहवालानुसार, २२ टक्के करदात्यांनी ३१ जुलैच्या मुदतीपूर्वी आयटीआर दाखल करता येणार नाही, असे म्हटले आहे. मात्र, १० टक्के लोकांनी इन्कम टॅक्सच्या ई-पोर्टलवर अडचणी येत असल्याची तक्रार केली आहे. यावर आयकर अधिकाऱ्यांनी कोणतीही अडचण तात्काळ दूर करून त्यासाठी वॉर रूम तयार करण्यात आल्याचं सांगितलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संपत्ती वेगाने वाढतेय, तुम्ही गुंतवणूक करत नसाल तर जाणून घ्या
Gold ETF investment | परतावा देण्याबाबत IDBI गोल्ड ईटीएफ आघाडीवर आहे. या गोल्ड इक्विटी ट्रेडेड फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 22.60 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाल्याने त्याचा परतावा किंचित कमी झाला आहे. पण मागील तीन वर्षांत या गोल्ड ईटीएफ ने 18.23 टक्के आणि पाच वर्षांत 12.63 टक्के परतावा दिला आहे. इतर कोणत्याही बचत योजनेपेक्षा हा परतावा खूप अधिक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | फक्त 10 हजार गुंतवणूक करा आणि लाखो रुपये परतावा मिळवा, हा म्युचुअल फंड देत आहे धमाकेदार परतावा
एक्विटी मार्केट मध्ये पडझड सुरू आहे म्हणून गुंतवणूकदारांचा कल आता म्युच्युअल फंड गुंतवणूकीकडे वळत आहे. म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचा कल झपाट्याने वाढला आहे. गुंतवणूकदार म्युच्युअल फंड आणि SIP मध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देत आहेत. उच्च परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनकडे अधिक आकर्षित होत असतात. म्युच्युअल फंड एसआयपीचा एक मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदार नियमितपणे ठराविक रक्कम बचत करतो आणि त्याला दीर्घ काळासाठी गुंतवतो. गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणुक करण्याची गरज नाही. SIP मध्ये मासिक पैसे जमा करण्याची सुविधा दिली जाते.
2 वर्षांपूर्वी -
Inflation Effect | देशातील प्रचंड महागाईमुळे लोकांनी खरेदीला लगाम घातला, तेल-साबण विक्रीही मंदावली
देशात फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) च्या प्रमाणात ४ टक्के विकास दर दिसून आला आहे. हा आकडा जून 2021 ते 31 मे 2022 पर्यंतचा आहे. जून 2020 ते मे 2021 पर्यंत हा आकडा 7 टक्के होता. याचा अर्थ असा आहे की लोकांनी एफएमसीजी उत्पादनांची खरेदी कमी केली आहे. देशांतर्गत वापराचा मागोवा घेणाऱ्या कॅन्टर वर्ल्ड पॅनल या संशोधन संस्थेने ही माहिती जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kisan Credit Card | किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा आणि त्याचे अनेक फायदे जाणून घ्या
किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) ही देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी शेतीच्या कामांसाठी किंवा त्यांच्या गरजांसाठी अत्यंत स्वस्त दरात कर्ज घेऊ शकतात. या माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभावाविना १ लाख ६ हजार रुपयांचे कर्ज देण्यात येत आहे. त्याचबरोबर 3 वर्षात शेतकरी या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. कर्ज वेळेत संपुष्टात आले तर या क्रेडिट कार्डद्वारे मिळणारे व्याजही केवळ ४ टक्केच असेल. हे तयार करणे खूप सोपे आहे, जरी यासाठी आपल्याकडे पीएम किसान योजनेंतर्गत बँक खाते असणे आवश्यक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Dividend Stock | गुंतवणूकदारांची चांदी झाली, या कंपनीने जाहीर केला प्रति शेअर 200 रुपये लाभांश, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Dividend stock | यमुना सिंडिकेट लिमिटेडने स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे की, “31 मार्च 2022 रोजी, संचालक मंडळाने प्रति शेअर 200 रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली होती, त्यानुसार एजीएममधील घोषणेनंतर पात्र गुंतवणूकारांना लाभांश दिले जाईल. 18 ऑगस्ट 2022 पर्यंत कंपनीचे शेअर्स धारण करणार्या गुंतवणूकदारांना कंपनी 200% लाभांश देणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटोच्या स्टॉकबाबत प्रसिद्ध शेअर मार्केट तज्ञांचा अंदाज खरा ठरला, गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड तणाव
अश्वथ दामोदरन हे शेअर बाजारातील प्रसिद्ध “स्टॉक गुरू” म्हणून ओळखले जातात. अश्वथ दामोदरन यांनी जुलै 2021 मध्ये Zomato च्या शेअर्सबाबत एक भाकीत वर्तवले होते की हा स्टॉक 41 रुपयांच्या पातळीपर्यंत खाली पडेल. आज स्टॉक 45 रुपयांवर व्यवहार करत आहे आणि त्यात पडझड अजून सुरूच आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Online Ticket Booking | तिकीट बुकिंगचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा सर्व सीट बुक होतील आणि तुम्ही बघतच राहाल
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत रेल्वेचे तिकीट ऑनलाईन (ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग रूल्स) बुक करत असाल तर ही बातमी वाचा. ही तुमच्या कामाची बातमी आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) ऑनलाइन तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता मोबाइल आणि ई-मेल व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. तरच तिकीट मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | या कंपनीच्या शेअरने 1 महिन्यात 53 टक्के परतावा दिला, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?
खासगी क्षेत्रातील आघाडीची विमा कंपनी असलेल्या स्टार हेल्थचे समभाग गेल्या एका दिवसात अव्वल कामगिरी करणाऱ्यांमध्ये आहेत. एका महिन्यात या शेअरमध्ये 53 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, तो त्याच्या विक्रमी नीचांकापेक्षा जवळजवळ 62% मजबूत झाला आहे. 1 जुलै रोजी हा शेअर 469 रुपयांवर घसरला होता, जो आतापर्यंतचा सर्वात कमी स्तर होता.
2 वर्षांपूर्वी -
Radhakishan Damani Portfolio | आरके दमानी यांनी या वाईन बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, नफ्याचा शेअर लक्षात ठेवा
प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि उद्योजक राधाकिशन दमानी यांनी जून 2022 च्या तिमाहीत युनायटेड ब्रुअरीज कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. दमानी यांनी या मद्य कंपनीचे तब्बल 56,544 शेअर्स खरेदी केले आहेत. म्हणजेच कंपनीतील तब्बल 0.02 टक्के वाटा खरेदी केला आहे. दमानी यांच्याकडे आता युनायटेड ब्रुअरीज कंपनीचे एकूण 32,52,378 शेअर्स आहेत आणि त्यांच्या गुंतवणुकीचा एकूण वाटा 1.23% एवढा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | घसघशीत परतावा, गुंतवणूकदार लखपती, सिनेमाशी संबंधित उद्योग करणाऱ्या या कंपनीचे शेअर्स तेजीत
Hot stock |भारतीय शेअर बाजारात नोंदणीकृत असलेली PVR-INOX ही भारतातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स चेन कंपनी बनली आहे. गुरुवारी सकाळच्या ट्रेडिंग सेशन मध्ये या दोन्ही कंपन्यांच्या स्टॉकनी 52 आठवड्याचा नवीन उच्चांक गाठला. PVR चे शेअर्स मध्ये वाढ होऊन 2056 रुपयेच्या नवीन उच्चांक पातळीवर पोहोचले. त्याच वेळी,NSE वर INOX कंपनीच्या शेअर्स मध्ये देखील 1.50% च्या वाढीसह, शेअर्सची किंमत 573 रुपयांच्या नवीन उच्चांकावर जाऊन पोहोचली आहे.
2 वर्षांपूर्वी -
EPFO Money | तुम्ही ईपीएफ खात्यात 12 टक्क्यांहून अधिक योगदान देऊ शकता का?, करसवलत आणि फायदे जाणून घ्या
मुंबईचे रहिवासी संजय साटम यांनी शिक्षण पूर्ण करून नुकतीच नोकरी सुरू केली आहे. संजय साटम यांना आपल्या पहिल्या पगाराची जेवढी चिंता आहे, तेवढीच ते पीएफ खातं उघडण्यासाठी आणि भविष्यासाठी बचत सुरू करण्यास उत्सुक आहेत.
2 वर्षांपूर्वी -
MSME Credit Card | किसान क्रेडिट कार्डप्रमाणे देणार बिझनेस क्रेडिट कार्ड, छोट्या व्यवसायांना स्वस्त कर्ज मिळणार
मोदी सरकार किसान क्रेडिट कार्डच्या धर्तीवर छोट्या उद्योगांना ट्रेड क्रेडिट कार्ड देण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे व्यवसाय आणि एमएसएमईंना काहीही गहाण न ठेवता स्वस्त कर्ज मिळू शकेल. व्यवसाय क्रेडिट कार्ड राष्ट्रीय स्तरावर सुरू करता येणार असून सिडबी ही बिझनेस कार्डची नोडल एजन्सी असेल, असे सांगण्यात येत आहे. या संदर्भात अर्थ मंत्रालय आणि विविध बँकांशीही समितीने चर्चा केली आहे. या कार्डची क्रेडिट लिमिट 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत असू शकते. म्हणजेच छोट्या व्यावसायिकांना एक लाखापर्यंत कर्ज घेता येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अदानी ग्रुपच्या या 4 शेअर्सचे गुंतवणूकदार मालामाल होतं आहेत, 1768 ते 4222 टक्के परतावा
गेल्या वर्षभरात अदानी समूहातील चार कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिला आहे. अदानी पॉवरने आठवड्यातील ७०.३५ रुपयांच्या नीचांकी पातळीवरून जवळपास ५ पटीने झेप घेत ३४४.५० रुपयांचा उच्चांक गाठला आहे, तर अदानी गॅसने ८४३.०० च्या नीचांकी पातळीवरून ३,०१८.०० रुपयांचा उच्चांक गाठला आहे, अदानी ट्रान्समिशन ८७१.०० वरून ३,०६९.०० आणि अदानी ग्रीन ८७४.८० रुपयांच्या नीचांकी पातळीवरून ३,०५०.०० रुपयांवर पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Canara Robeco Mutual Fund | या म्युच्युअल फंड योजनेत गेल्या 5 वर्षात 126 टक्के, 10 वर्षात 300 टक्के रिटर्न
तुम्हालाही तुमच्या कष्टाने कमावलेले पैसे करापासून वाचवायचे असतील तर ईएलएसएस योजना हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ईएलएसएस ही बाजाराशी निगडित म्युच्युअल फंड योजना आहे. त्यातील गुंतवणुकीचे मूल्य दररोज बदलत असते. ईएलएसएसमध्ये तीन वर्षांपर्यंत पैसे लॉक केले जातात. इन्कम टॅक्सच्या कलम ८० सी अंतर्गत सूट देण्यात आली आहे. करबचतीच्या बाबतीत सर्वात कमी लॉक-इन असलेल्या या योजना आहेत, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात. म्हणजेच तुम्ही लवकर पैसे काढू शकता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- Money 15-15-15 Formula | तुमचं आयुष्य बदलेल हा पैसा वाढवणारा 15-15-15 चा फॉर्म्युला, धन संप्पतीत होईल वाढ - Marathi News
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- CIBIL Score | नोकरदारांनो, 'या' 4 प्रकारे झटपट वाढेल तुमचा सिबिल स्कोअर, पटापट मंजूर होईल पगारदारांचं कर्ज - Marathi News
- NPS Calculator | पगारदारांनो, महागाई प्रचंड वाढतेय, महिना 1.5 लाख रुपये पेन्शन हवी असल्यास NPS मध्ये किती बचत करावी
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News