महत्वाच्या बातम्या
-
Post Office Investment | या सरकारी योजनेत तुमची गुंतवणूक वेगाने वाढेल, भविष्यासाठी मोठा निधी मिळेल
कोणाला कोट्यवधी रुपयांचा मालक व्हायचे नाही, तर करोडपती होण्यासाठी चांगल्या योजनेत गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. आजच गुंतवणुकीला सुरुवात करावी लागेल. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर तुमची कल्पना परिपूर्ण आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात दर महिन्याला काही रक्कम गुंतवून मोठी रक्कम कशी कमवावी हे आपण येथे समजून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
PPF Vs Mutual Funds | पीपीएफ आणि म्युच्युअल फंड पैकी तुमच्यासाठी गुंतवणुकीचा फायद्याचा पर्याय कोणता जाणून घ्या
आपण सर्वच आजकाल आपल्या कमाईचा काही भाग वाचवून गुंतवणूक करत असतो, जेणेकरून भविष्यात चांगला परतावा मिळवता येईल. उत्पन्न कमी असो वा जास्त आपण कितीही कमावत असलो तरी काहीतरी वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि काही भाग वाचवून गुंतवणूक करतो. लोकांचे स्वतःचे गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग असतात. काही लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात, काही लोक बँक खात्यात पैसे ठेवतात आणि व्याज घेतात, काही लोकं मालमत्ता खरेदी करतात, काही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. अशा परिस्थितीत पीपीएफ आणि म्युच्युअल फंडाच्याबाबतीत तर लोक नेहमी गोंधळात असतात की या दोघांपैकी कोणती गुंतवणूक करावी? करावी की करू नये? चांगली आहे की नाही? चला तर मग आज तुमच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | तुम्हाला मोठा परतावा हवा असेल तर म्युचुअल फंड गुंतवणुकीवरील जोखीम कशी कमी कराल, जाणून घ्या
2022 वर्षाच्या सुरवातीपासूनच जागतिक बाजार आणि आंतरराष्ट्रिय व्यापारात अस्थिरतेचे ढग जमा व्हायला सुरुवात झाली होती. त्यात आणखी भर पडली रशिया-युक्रेन युद्धामुळे, आणि जगभरातील शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली. ह्याचा परिणाम असा झाला की गुंतवणूकदारांसाठी थेट इक्विटीमध्ये पैसे गुंतवणे धोक्याचे झाले होते, मग त्यांनी आपली गुंतवणूक म्युच्युअल फंडकडे वळवली. मात्र म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही जोखीम असतेच, परंतु ती जोखीम कमी करून नुकसान टाळता येते.
2 वर्षांपूर्वी -
Auto Revolution | भारतात भविष्यात या नव्या तंत्रज्ञानावर गाड्या चालतील, हा मोठा बदल घडणार आहे
२०३० पर्यंत देशात विक्री होणाऱ्या नव्या वाहनांपैकी ३० टक्के वाहने ही इलेक्ट्रिक प्रवासी वाहने असतील. क्लेमेंट अँड एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधनात याचा अंदाज आला आहे. २०५० पर्यंत एकूण विकल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये इलेक्ट्रिकचा वाटा ७५ टक्क्यांपर्यंत वाढेल, असे ‘एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर कौन्सिल’च्या (सीईईईडब्ल्यू) अहवालात म्हटले आहे. २०३० पर्यंत एकूण नव्या दुचाकींपैकी निम्मी दुचाकी इलेक्ट्रिक टू-व्हीलर असतील, असे या अभ्यासात म्हटले आहे. त्याचप्रमाणे तीनचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये इलेक्ट्रिकचा वाटा २५ टक्के असेल.
2 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | दिग्गज गुंतवणूकदारांनी केली या स्टॉक मध्ये मोठी गुंतवणूक, तुम्हीही या शेअरचा विचार करा
राघव प्रॉडक्टिविटी एन्हांसर्स कंपनीचा शेअर मागील महिन्यात 459 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 546.50 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 20% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | एचडीएफसी म्युच्युअल फंडाची जबरदस्त योजना, मासिक एसआयपी बचतीतून करोडोचा निधी मिळेल
इंडेक्स म्युच्युअल फंड ही म्युच्युअल फंडांची एक श्रेणी आहे. हे फंड त्याच सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात की ते निर्देशांकाचा मागोवा घेतात. हे सेन्सेक्स किंवा निफ्टीचा मागोवा घेतात. याचा अर्थ असा की, जर एखाद्या निर्देशांक फंडाने निफ्टी ५० चा मागोवा घेतला, तर निफ्टी ५० जितका मजबूत असेल तितका निर्देशांक निधी मजबूत होईल. एचडीएफसी इंडेक्स फंड निफ्टी 50 प्लॅन देखील इंडेक्स फंड आहे. २० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या फंडाने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibgger Stocks | या स्टॉकने मागील केवळ 3 महिन्यांत गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिला, स्टॉकबद्दल सविस्तर
मागील 3 महिन्यांत एक स्टॉक मध्ये प्रचंड वाढ झाली आहे, तो स्टॉक आहे अल्कॉन इंजिनिअरिंग. अल्कोन चे शेअर्स तीन महिन्यांपूर्वी सुमारे 190 रुपयांवर ट्रेड करत होते आणि आता हा स्टॉक 344 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर आपल्या गुंतवणूकदारांना 60% पेक्षा जास्त असा घसघशीत परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stocks | या 2 रुपयाच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे तब्बल 30 लाख केले, तेजीतील स्टॉक चर्चेत
२० जुलै २०१८ रोजी या शेअरची किंमत १.७८ रुपये होती आणि आज ती वाढून ५०.५० रुपये झाली आहे. या तीन वर्षांत 2905.95 टक्के रिटर्न दिला आहे. म्हणजे जर कोणी 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये ठेवले असते आणि आतापर्यंत हा स्टॉक ठेवला असता तर त्याचे एक लाख 30 लाख रुपयांमध्ये रुपांतर झाले असते. आम्ही ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअर्सबद्दल बोलत आहोत.
2 वर्षांपूर्वी -
ITR eFile Sahaj Form | ITR फाइल करण्याची अंतिम तारीख जवळ, ई-फाईल सहज फॉर्म कसा भरावा जाणून घ्या
विविध श्रेणीतील करदात्यांसाठी सुमारे सात प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) फॉर्म आर्थिक वर्षाच्या देय तारखेपूर्वी भरण्यासाठी उपलब्ध आहेत. आयटीआर-१ (सहज) हा सर्वात सोपा प्रकार असून त्यात मोठ्या संख्येने लहान आणि मध्यम करदात्यांचा समावेश आहे.
2 वर्षांपूर्वी -
Health Insurance | हॉस्पिटलच्या रूमवर जीएसटी लागल्याने तुमच्या हेल्थ इन्शुरंसच्या प्रीमियममध्ये इतकी वाढ होणार
जीएसटी कौन्सिलने आपल्या ४७ व्या बैठकीत अनेक वस्तूंवरील जीएसटी दरात बदल केले आहेत. त्यात ब्रँडेड अट्टा-डाळीसारख्या वस्तूंवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. यासोबतच दररोज 5 हजार रुपयांपेक्षा अधिक असलेल्या रुग्णालयाच्या नॉन आयसीयू रुमवरही 5 टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे. हॉस्पिटलच्या खोलीच्या भाड्यावरील या जीएसटीचा तुमच्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरही लवकरच परिणाम होऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Pre-Approved Personal Loan | फक्त OTP प्रोसेसवर मिळतोय झटपट पर्सनल लोन, पैसे सुद्धा लवकर खात्यात येतील
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक आपल्या खातेदारांना प्री-अप्रूव्हड पर्सनल लोन देत आहे. आपत्कालीन परिस्थितीत अचानक पैशांची गरज भासली तर खातेदारांना बँकेच्या पीएनबी वन अॅपद्वारे ४ क्लिकद्वारे आणि सिंगल ओटीपीद्वारे झटपट कर्ज घेता येईल. बँक खातेदारांना त्वरित कर्जसुविधा देत आहे. पंजाब नॅशनल बँकेने याबाबत ट्विट केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Demat Account | जर तुमची 2 डिमॅट खाती असल्यास शेअर दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकता, सोपी प्रक्रिया पहा
डीमॅट अकाऊंट सध्या खूप चर्चेत आहे. या चर्चेचं कारण म्हणजे झी बिझनेसचं सर्वात मोठं ऑपरेशन डिमॅट डाका. झी बिझनेसच्या या मोहिमेमुळे हॅकर्स आपले डिमॅट अकाउंट हॅक करून चांगल्या शेअर्सच्या बदल्यात पेनी स्टॉक बदलत असल्याचे थर उघडले. त्याचबरोबर सौद्यांनाही कात्री लावली जात आहे. अशा परिस्थितीत तुमची दोन डिमॅट खाती असतील आणि तुमच्या एका खात्यात संशयास्पद व्यवहार झाला असेल तर लगेच तुमचे शेअर्स दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करा. त्याचबरोबर तुम्हालाही हेच अकाउंट ठेवायचं असेल तर ते शेअर्स तुम्ही दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून बंदही करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Zero Bank Balance | तुमच्या बँक खात्यात झिरो बॅलन्स आहे का? तरीही काढू शकता पैसे, जाणून घ्या कसे
काही वेळा आपल्याकडे पैसे नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होते. अनेक वेळा गरजेच्या वेळी बँक खाते रिकामे होते. अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी काय केले पाहिजे? येथे आम्ही तुम्हाला एका अशा फिचरबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही या संकटाचा सामना करु शकता. या सुविधेच्या मदतीने बँक खात्यात फंड नसला तरी तुम्ही पैसे काढू शकणार आहात. होय, आम्ही ओव्हरड्राफ्ट सुविधेबद्दल (ओडी) बोलत आहोत. या फीचरमुळे खातेदारांना आधीच उपलब्ध असलेल्या निधीव्यतिरिक्त त्यांच्या खात्यातून पैसे काढता येतात.
2 वर्षांपूर्वी -
Amazon Prime Day 2022 | ॲपल, सॅमसंग आणि वनप्लस स्मार्टफोनवर भरघोस सूट, हजारो रुपये वाचवण्याची संधी
अॅमेझॉनचा वार्षिक विक्री कार्यक्रम अॅमेझॉन प्राइम डे २३ आणि २४ जुलै रोजी होणार आहे. यामध्ये तुम्ही टेलिव्हिजन, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशन आणि सौंदर्याची उत्पादने अशा विविध कॅटेगरीत डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता. याशिवाय ॲपल, सॅमसंग आणि रियलमी या बड्या ब्रँडकडूनही ग्राहकांना चांगल्या सवलतीसह प्रोडक्ट खरेदी करता येतील.
2 वर्षांपूर्वी -
Train Ticket Concession | ज्येष्ठ नागरिकांना यापुढे रेल्वेच्या तिकिटातून सूट दिली जाणार नाही - रेल्वेमंत्री
ज्येष्ठ नागरिकांना यापुढे रेल्वेच्या तिकिटातून सूट दिली जाणार नाही. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, भारतीय रेल्वेने दिव्यांगजनांच्या चार श्रेणी, रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या ११ श्रेणींसाठी भाड्यात सवलत देणे सुरूच ठेवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Future Retail in NCLT | बिग बझार संचालित फ्युचर रिटेल कंपनी दिवाळखोर घोषित होणार, NCLT प्रक्रिया सुरू
बिग बझार रिटेल चेन चालवणारी फ्युचर रिटेल लिमिटेड ही कंपनी दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) मंजुरी दिली आहे. बँक ऑफ इंडियाने एनसीएलटीकडे मोठ्या प्रमाणात कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या फ्युचर ग्रुप कंपनीविरोधात दिवाळखोरी निवारण प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन केले होते, जे न्यायाधिकरणाने स्वीकारले आहे. इतकंच नाही तर एनसीएलटीने विजय कुमार अय्यर यांची फ्युचर रिटेलच्या रिझोल्यूशन प्रोफेशनल म्हणून नियुक्ती केली आहे. एनसीएलटीने ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनचे आक्षेप फेटाळत फ्युचर रिटेलवर कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan | तुम्ही नवीन घर गृहकर्जाद्वारे घेण्याचा विचार करत असाल तर या चुका टाळा, मोठं आर्थिक नुकसान होईल
जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर एकूण व्याजावर आयकर कायदा 1961, कलम 24 अंतर्गत तुम्हाला करवजावट लाभ मिळतो. गृहकर्ज धारकला एका आर्थिक वर्षात कलम 24 अंतर्गत कमाल 2 लाख रुपयांची करवजावट लाभ मिळू शकतो तर घेतलेल्या कर्जाच्या एकूण मुद्दलावर कलम 80C अंतर्गत करवजावटीचा लाभ घेता येतो.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर 66 टक्क्याने खाली | आता अचानक म्युच्युअल फंड आणि FII ने गुंतवणूक केली
पेटीएमच्या शेअरवर लिस्टिंगपासून दबाव आहे. पेटीएम आपल्या आयपीओच्या किंमतीपेक्षा सुमारे 66 टक्के सवलतीवर ट्रेड करत आहे. शेअरवर दबाव असला तरी विदेशी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (एफपीआय) आणि म्युच्युअल फंडांनी वन ९७ कम्युनिकेशन्समध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. शेअर बाजाराला दिलेल्या नोटीसमध्ये कंपनीने म्हटले आहे की, एप्रिल-जून तिमाहीत आपल्या भागधारक विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची संख्या 54 वरून 83 वर पोहोचली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card | क्रेडिट कार्ड जरा जपून वापरा, नाही तर तुम्हाला नकळत नुकसान होण्याची शक्यता आहे
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि त्याद्वारे खरेदी केली असेल, तर ते वापरताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा उत्साहाच्या भारत केलेली खरेदी आनंद कमी आणि मनस्ताप जास्त देऊ शकते. सणासुदीच्या हंगामात लोकांची खरेदी चालू होते आणि या दिवसात मोठ्या प्रमाणात लोक खरेदीसाठी बाहेर पडतात. घर सजवण्यासाठी, सण साजरे करण्यासाठी, मित्र आणि नातेवाईकांसाठी भेटवस्तू देण्यासाठी, जोरदारपणे खरेदी केली जाते. मात्र, खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्याल तर नकळत होणारे नुकसान टाळू शकता. विशेषतः जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करत असाल, तर ते वापरताना योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. अनेक वेळा उत्साहाच्या भारत केलेली खरेदी कधी कधी मनस्ताप देऊन जाते. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
PPF investment | पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात गुंतवणूक करण्याचे 5 जबरदस्त फायदे, जाणून घ्या PPF गुंतवणुकीबाबत
भारत सरकारद्वारे देशातील नागरिकांसाठी पीपीएफ ही एक अल्पबचत योजना संचालित केली जाते. दर तीन महिन्यानंतर सरकार PPF वरील व्याजदर घोषीत करत असते. चांगला परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून ही योजना योग्य पर्याय आहे. तुम्ही दीर्घकालावधीसाठी पीपीएफमध्ये गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करू शकता. शिवाय पीपीएफमध्ये गुंतवणूक करून निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे देखील नियोजन करता येते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL