महत्वाच्या बातम्या
-
PPF Investment | अवघ्या 200 रुपयांच्या बचतीने 32 लाख रुपये होतील, त्याचे 1 कोटी कसे करायचे समजून घ्या
जर तुम्ही दिवसाला २०० रुपयांची बचत केली आणि दरमहा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) योजनेत गुंतवणूक केली, तर पुढील २० वर्षांत तुमच्याकडे सुमारे ३२ लाख रुपयांची ठेव असेल. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही दीर्घकालीन बचत असते. पीपीएफवर सध्या वार्षिक चक्रवाढ व्याज 7.1 टक्के व्याज मिळत आहे. पीपीएफ योजना तुम्हाला करोडपतीही बनवू शकते. ‘पीपीएफ’च्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी उभारण्याची योजना असेल, तर हे स्वप्नही पूर्ण होऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Vehicle Insurance | पावसाळा सुरू झाला आहे, तुमच्या वाहनाचे इन्शुरन्स कव्हर आहे का?, त्यासाठी हे लक्षात ठेवा
पावसाळा सुरू झाला की रस्त्यांवर खड्डे पडणे आणि गाड्यांची वाट लागणे हे निश्चित आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहन मालकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. मुसळधार पाऊस पडला की त्यामुळे सगळीकडे पाणी तुंबते आणि पुर परिस्तिथी निर्माण होते त्या पुराच्या पाण्यात अडकल्याने वाहनांचे इंजिन जाम होते किंवा झाडे कोसळण्याच्या बातम्या येतात आणि झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान होते. तुमची गाडी रस्त्यात अडकू शकते किंवा अनेक प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Gratuity New Rules | आता तुम्हाला 1 वर्षाच्या नोकरीनंतरही ग्रॅच्युइटी मिळेल, 75 हजार कसे मिळतील पहा
केंद्र सरकार लवकरच देशात कामगार सुधारणांसाठी 4 नवे कामगार कायदे लागू करू शकते. कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत यासंदर्भात लेखी माहिती दिली आहे. नवा कामगार कायदा लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन, रजा, भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीमध्ये बदल होणार आहे. हे कायदे लागू झाल्यानंतर कोणत्याही संस्थेत सलग 5 वर्षे काम करण्यासाठी ग्रॅच्युइटीचे बंधन संपुष्टात येईल. मात्र, सरकारकडून अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, नवीन कामगार कायदा लागू होताच ही व्यवस्था अस्तित्वात येईल, एवढे निश्चित आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 35 पैसे वर ट्रेड करणारा स्टॉक पोहोचला 10 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, आजही खरेदीला स्वस्त
जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक मानले जात कारण कधी पडेल आणि कधी वाढेल सांगता येत नाही म्हणून हुशारीने गुंतवणूक करा. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल नी चांगला परतावा मिळवायचा असेल, तर पेनी स्टॉक ही एक जोखमीची गुंतवणूक असू शकते कारण ती एक धोकादायक गुंतवणूक आहे हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. शेअर मार्केट चा आणखी एक फंडा म्हणजे जिथे जास्त जोखीम, तिथे नफाही जास्त.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | अत्यंत कमी गुंतवणुकीत आणि घरातूनही सुरु करू शकता हा व्यवसाय | स्वतःचं ब्रँड बनवणं सुद्धा शक्य
जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल. जर तुम्ही व्यवसायातून चांगला नफा कमवू शकलात तर आज आम्ही तुम्हाला अशी बिझनेस आयडिया देत आहोत. या व्यवसायाने तुम्ही करोडपती होऊ शकता. शहरांपासून खेड्यापाड्यापर्यंत या व्यवसायाला मोठी मागणी आहे. हा व्यवसाय आहे, पौष्टिक पिठाचा व्यवसाय आहे.
2 वर्षांपूर्वी -
Dormant Account Money | तुमच्या एखाद्या निष्क्रिय बँक खात्यात अडकलेले पैसेही काढू शकता, ही प्रक्रिया जाणून घ्या
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) मते, जर एखाद्या ग्राहकाने त्याच्या खात्यातून 10 वर्षे कोणताही व्यवहार केला नाही तर त्या खात्यात जमा केलेली रक्कम बेवारस ठरते. ज्या खात्यातून व्यवहार होत नाही ते खाते निष्क्रिय होते. दावा न केलेली रक्कम बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव आणि आवर्ती ठेव खात्यात असू शकते. रिझर्व्ह बँकेच्या डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडात (डीईएफ) अनासक्त रक्कम टाकली जाते.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Funds | तुमच्यासाठी SBI म्युचुअल फंडाच्या 5 जबरदस्त योजना, 1 वर्षात मिळाला 50 ते 70 टक्के परतावा
भारतातील अग्रणी बँक SBI आपल्या ग्राहकांना म्युच्युअल फंड द्वारे गुंतवणुकीची संधी देते आणि त्यासाठी बँकेकडून अनेक योजना चालवल्या जात आहेत, ज्यांचे एक्सपोजर इक्विटी व्यतिरिक्त कर्ज योजना देखील आहे. म्युच्युअल फंड योजनेचा परतावा जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही चार्ट पाहू शकता, तुम्हाला समजेल की SBI म्युच्युअल फंडावर गुंतवणूकदारांचा विश्वास कसा टिकून आहे आणि त्यांना मिळणारा परतावा किती मोठा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks Alert | हे 3 शेअर्स घसरणार आहेत, तुमच्याकडे आहे यापैकी कोणताही शेअर?, ब्रोकरेजने दिला अलर्ट
बाजाराबद्दलच्या भावना कमकुवत आहेत, ज्या चांगल्या सुधारणांनंतरही कमी होण्याची अपेक्षा आहे. चलनवाढीचा दर अनेक वर्षांच्या उच्चांकी पातळीवर असून, मध्यवर्ती बँका व्याजदराबाबत आक्रमक होऊन नॉर्मनपेक्षा त्यात वाढ करतात. वस्तूंच्या किमती अजूनही चढ्याच आहेत. अशा परिस्थितीत बाजारात दबाव कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Return | आयटीआर उशिरा दाखल केल्यास प्रत्येकाला दंड आकारला जात नाही, हा नियम लक्षात ठेवा
आर्थिक वर्ष 2021-22 किंवा एवाय 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. मुदतीपर्यंत आयटीआर फाइल करता आला नाही, तर आयटीआर उशिरा भरताना दंड भरावा लागणार आहे. मात्र, आयटीआर भरण्याची मुदत संपल्यानंतरही दंड न भरता आयटीआर भरू शकणारे काही जण आहेत. चला जाणून घेऊया असे लोक कोण आहेत जे दंड न भरता आयटीआर दाखल करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Credit Score | तुम्हाला क्रेडिट स्कोअरमध्ये कसा सुधार करावा?, स्वस्त व्याजदरात कर्ज मिळवण्यासाठी महत्वाचे आहे
तुम्हाला जर तुमची आर्थिक क्षमता जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कसे कराल? तर आज आम्ही तुम्हाला सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर बद्दल माहिती देणार आहोत. क्रेडिट स्कोअर हा तुमच्या आर्थिक क्षमतेचे प्रतिबिंब आहे जी तुमची कर्ज घेण्याची क्षमता किती आहे हे दर्शवते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कोणते मोठे कर्ज घेताना (Loan Application) तुमचा क्रेडिट स्कोअर म्हणजे सिबिल स्कोअर महत्त्वाचा ठरतो. तुम्ही जेव्हा कर्ज घेण्यासाठी अर्ज करता तेव्हा, बँक क्रेडिट स्कोअरच्या म्हणजे सिबिल स्कोअरच्या आधारे तुमच्या कर्जाची पात्रता ठरवते. ज्यात तुमच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेचे आकलन केले जाते. क्रेडिट स्कोअरलाच सिबिल स्कोअर असे म्हणतात. तुमचे आर्थिक व्यवस्थापन आणि तुमची कर्ज फेडण्याची क्षमता किती मजबूत आहे हयांचे आकलन सिबिल स्कोअर वरून केले जाते.
2 वर्षांपूर्वी -
GST on Rented Home | भाड्याच्या घरात राहणाऱ्यांचे ऐतिहासिक अच्छे दिन सुरु | मोदी सरकारला 18 टक्के GST द्यावा लागणार
केवळ स्वयंपाकघराचे बजेटच नव्हे, तर नवीन जीएसटीत घर भाडेही अस्थिर करण्याच्या तयारीत मोदी सरकार आहे आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने 18 जुलैपासून देशभरात निवासी भाड्यावर 18 टक्के जीएसटी लागू केला आहे. अधिसूचनेनुसार, जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत व्यक्तीला भाड्याने दिलेल्या निवासी घराला 18 टक्के कर आकारला जाईल. शिवाय, भाडेकरूला कायदेशीर जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवून, कर भरणे आवश्यक असेल. मालकावर घर भाड्याने दिल्यावर जीएसटी आकारल्यास मालक त्याची वसुली भाडोत्र्याकडून करणार हे साहजिक आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूला प्रचंड आर्थिक फटका बसणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Amul Price Hike | अमूलची दही-लस्सी महागली, दुधाचे दरही लवकरच वाढणार, मोदी सरकारच्या जीएसटीचा परिणाम
जीएसटी कौन्सिलने पॅकबंद अन्नपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लागू केल्यानंतर मंगळवारपासून अमूलचे दही आणि लस्सी, ताक महाग झाले आहे. लवकरच दुधाच्या दरातही वाढ होऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Incredible India | भारतात कोणत्या हिल स्टेशनला फिरायला जावं?, संभ्रमात असाल तर ही 15 निसर्गसंपन्न स्थळं लक्षात ठेवा
भारतात अनेक हिल स्टेशन्स आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या हिल स्टेशनला भेट द्यावी, याबाबत पर्यटक संभ्रमात असतात. खरे तर उत्तराखंडपासून हिमाचल प्रदेशापर्यंत आणि अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकापर्यंत अनेक हिल स्टेशन्स आहेत. म्हणजे उत्तरेपासून दक्षिण भारतापर्यंत अशी शेकडो हिलस्टेशन्स आहेत, जिथे पर्यटक जातात, पण उत्तम कोणते आणि कुठे जायचे याबाबत पर्यटक संभ्रमात असतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला इथल्या 15 बेस्ट हिल स्टेशन्सबद्दल सांगत आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 2 वर्षात 1 लाख गुंतवणुकीवर 34 लाख परतावा, आता मिळणार फ्री बोनस शेअर
गुंतवणुकीचान्यात GKP प्रिंटिंगच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 60% पेक्षा जास्त परतावा देऊन सुखद धक्का दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 2 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवलेले होते त्याच्या गुंतवणुकीचे आता 34 लाख रुपये झाले आहेत. आणि गुंतवणूकदार आणखी एक सुखद धक्का म्हणजे कंपनी आता बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Rupee on Record Weakness | डॉलरच्या तुलनेत रुपया आज रसातळाला, 80 रुपयांच्या पातळीवर पोहोचला
फॉरेक्स मार्केटमध्ये आज डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी कमजोरीने उघडला गेला. आज डॉलरच्या तुलनेत रुपया ३ पैशांनी घसरून ८०.०० वर उघडला. रुपयाने आजवर कधीही ८० रुपयांच्या पातळीला स्पर्श केला नव्हता. त्याचवेळी सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 9 पैशांनी घसरून 79.97 वर बंद झाला. डॉलरमधील व्यापार अगदी शहाणपणाने करणे आवश्यक आहे, अन्यथा गुंतवणूकीवर परिणाम होऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Mulitbagger Stocks | 1 लाख रुपयांचे झाले 28 कोटी रुपये, तब्बल 200000 टक्के छप्परफाड परतावा
काही काळ पूर्वी 48 पैसे वर ट्रेड करणारा एक शेअर तो आता 1300 रुपये वर ट्रेड करत आहे, तो शेअर म्हणजे अरमान फायनान्शिअल सर्व्हिसेस. हा शेअर 48 पैसे वरून 1300 रुपये वर पोहोचला आहे तब्बल 200000% परतावा ह्या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना मिळून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Motor Insurance | मोटार इन्शुरन्सचे प्रकार समजून घेऊनच पॉलिसी कव्हरेज घ्या, त्यासाठी या आवश्यक गोष्टी जाणून घ्या
कोणत्याही नुकसानीपासून आपल्या कारचे संरक्षण करण्यासाठी योग्य विमा पॉलिसी असणे अत्यंत आवश्यक आहे. गाडीच्या श्रेणीनुसार खासगी कार विमा, दुचाकी विमा, व्यावसायिक वाहन विमा अशा वेगवेगळ्या विमा पॉलिसी असतात. भारतात मोटार विमा संरक्षणाचे अनेक प्रकार आहेत, जे कार मालकाला आर्थिक सुरक्षा कवच देतात. मोटार विम्यात थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक . म्हणजे प्रत्येक गाडी मालकाने ती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑन डॅमेज आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीचा पर्यायही उपलब्ध आहे.
2 वर्षांपूर्वी -
EPF Money | तुमचा ईपीएफ'मधील अधिक पैसा शेअर बाजारात गुंतवला जाणार, नेमका काय परिणाम होणार जाणून घ्या
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आता शेअर बाजारात मोठी पैज लावण्याच्या तयारीत आहे. शेअर्समध्ये गुंतवलेले पैसे वाढवण्याचा ईपीएफओचा मानस आहे. सध्या ‘ईपीएफओ’ची इक्विटी बाजारातील गुंतवणुकीची मर्यादा १५ टक्के आहे. ती २० टक्क्यांपर्यंत वाढवता येऊ शकते. ‘ईपीएफओ’च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाकडून (सीबीटी) २९ आणि ३० जून रोजी होणाऱ्या बैठकीत इक्विटीतील हिस्सा वाढवण्याचा प्रस्ताव येण्याची शक्यता असून, या बैठकीत त्याला मंजुरीही मिळू शकते, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
2 वर्षांपूर्वी -
RBI Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे का?, खातेदारांच्या रक्कम काढण्यावर आणि डिपॉझिटवर सुद्धा निर्बध
देशातील बहुतांश सहकारी बँका लापरवाही यांच्याकडे कार्यरत आहेत. त्यामुळेच आरबीआय एकतर या सहकारी बँका बंद करत आहे, किंवा भरमसाठ दंड आकारत आहे. दंड आकारण्याची साधी गोष्ट म्हणजे त्या सहकारी बँकेच्या कामकाजात प्रचंड अडचणी येतात. गेल्याच आठवड्यात आरबीआयने ७ सहकारी बँका बंद करण्याची कारवाई सुरू केली होती. त्याचबरोबर आरबीआयने आणखी एका सहकारी बँकांवर कारवाई केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Investment | पोस्ट ऑफिसने आणली स्किम ज्यात 50 रूपये जमा करा आणि 35 लाख रुपये परतावा मिळवा
Post Office Investment | ग्राम सुरक्षा योजना ही भारतीय पोस्टची एक जबरदस्त योजना आहे. या योजनेत जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला डोळे दिपवणारा परतावा मिळेल ह्यात काही शंका नाही. याबाबत अधिक जाणून घेऊया. आपण बऱ्याच ठिकाणी सुरक्षित गुंतवणूक करण्याची संधी शोधत असतो आणि चांगला परतावा मिळवणे हा आपला उद्देश असतो. बऱ्याच वेळा चुकीची गुंतवणूक करून पैसे गमवण्याचा धोका असतो. एक सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर : जर आपल्याला एक सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर भारतीय पोस्ट आपल्यासाठी घेउन आपली आहे ग्राम सुरक्षा योजना. या योजनेमध्ये पैसे गुंतवणुकी संबंधित काही धोका किंवा जोखीम राहत नाही. ही भारतीय पोस्टची एक जबरदस्त […]
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL