महत्वाच्या बातम्या
-
HDFC Bank Festive Offers | एचडीएफसी बँकेच्या छोट्या EMI वर मोठी खरेदी करा
दीपोत्सव लवकरच येणार असून तो साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे, कुटुंबासाठी उत्तम सोफा-सेट खरेदी करण्यासाठी, तुम्हाला हवी असलेली कार घेण्यासाठी किंवा तुमच्या आवडत्या ठिकाणी घर घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही! जेवढी मोठी खरेदी तेवढा मोठा (HDFC Bank Offers) खर्च, असे अनेकदा म्हटले जाते, परंतु एचडीएफसी बँक फेस्टिव्ह ट्रीट्समुळे तुम्हाला मोठ्या खर्चाची चिंता करण्याची गरज नाही.
3 वर्षांपूर्वी -
Shiba Inu Hits All Time High | शिबा इनू क्रिप्टोकरन्सी सर्वकालीन उच्चांकावर | 70 टक्क्यांची वाढ
क्रिप्टोकरन्सीबद्दल गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. शिबा इनू हे डिजिटल टोकन आहे आणि अलीकडे या डिजिटल टोकनने जोरदार कामगिरी दाखवली आहे. क्रिप्टोकरन्सी शिबा इनू नाणे काल म्हणजे 27 ऑक्टोबर रोजी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. नाण्यांच्या किमती तब्बल 70 टक्क्यांपर्यंत वाढल्या.
3 वर्षांपूर्वी -
IRCTC Stock Split | IRCTC चे 10 शेअर्स असतील तर त्याचे 50 शेअर्स झाले
IRCTC चे बहुप्रतिक्षित स्टॉक स्प्लिट आज पूर्ण झाले आहेत. कंपनीचा एक शेअर पाच शेअर्समध्ये विभागला गेला. म्हणजे जर तुमच्याकडे IRCTC चे 10 शेअर्स असतील तर ते 50 शेअर्स झाले असते. स्टॉक स्प्लिटनंतर, आयआरसीटीसीचे शेअर्स आज १० टक्क्यांहून अधिक वाढीसह व्यवहार करत आहेत. आज 10 वाजण्याच्या सुमारास कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 920 रुपयांवर व्यवहार (IRCTC Stock Split) करत होते. काल बुधवारी कंपनीचे शेअर 4100 च्या वर बंद झाले होते.
3 वर्षांपूर्वी -
Nykaa IPO Subscription Open Today | बहुचर्चित Nykaa चा IPO गुंतवणूकदारांसाठी आज खुला झाला
ऑनलाइन ब्युटी आणि वेलनेस उत्पादने विकणाऱ्या Nykaa चा IPO गुंतवणूकदारांसाठी आज खुला झाला आहे. Nykaa च्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे . Nykaa चा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 60 टक्के प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. याचा अर्थ शेअरची किंमत 1085 – 1125 रुपये निश्चित केली गेली (Nykaa IPO Subscription Open Today) आहे, त्यानंतर ग्रे मार्केटमध्ये शेअर 1795 – 1805 रुपयांवर व्यवहार करत आहे.
3 वर्षांपूर्वी -
5 Stocks to Buy Today | शेअर बाजार विश्लेषकांनी सुचवलेले आजचे महत्वाचे ५ शेअर्स
शेअर बाजार विश्लेषक आणि तज्ज्ञ रोज सकाळी गुंतवणूकदारांना काही स्टॉक सुचवतात. संपूर्ण विश्लेषण करून मोमेंटम स्टॉक्सच्या विस्तृत सूचीमधून स्टॉकची शिफारस केली जाते आणि फक्त सर्वोत्तम स्टॉक्स टॉप 5 सूचीमध्ये येतात. तुमच्या ट्रेडिंग प्रवासात तुम्हाला मदत करण्यासाठी शेअर बाजार तज्ज्ञ दररोज सकाळी पूर्वीच्या शिफारशीच्या कामगिरीवर देखील अपडेट (5 Stocks to Buy Today) देतात. त्यामुळे आज खरेदी करण्यासाठी मोमेंटम स्टॉक जाणून घेण्यासाठी वाचा.
3 वर्षांपूर्वी -
Stock Market LIVE | नकारात्मक जागतिक संकेत | शेअर बाजाराचा सेन्सेक्स 179 अंकांनी घसरला
नकारात्मक जागतिक संकेतांमुळे आज देशांतर्गत शेअर बाजाराची सकाळच्या सत्रातील सुरुवात मंदावल्याचं पाहायला मिळालं. बीएसईचा सेन्सेक्स 179.47 अंक किंवा 0.26 टक्क्यांच्या (Stock Market LIVE) घसरणीसह 60,963.86 वर उघडला.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ | काय आहेत आजचे नवे दर
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोनं आणि चांदीचे नवे दर जाहीर | काय आहेत तुमच्या शहरात नवे दर
मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावर होते. पण त्यातुलनेत सध्या सोन्याचा भाव फारच कमी झाले आहेत यामध्ये देखील शंका नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Axis Bank Profit Jumps 86 Percent | अॅक्सिस बँकेचा दुसऱ्या तिमाहीत नफा 86.2 टक्क्यांनी वाढला
अॅक्सिस बँकेने मंगळवारी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. बँकेचा दुसऱ्या तिमाहीत नफा 86.2 टक्क्यांनी वाढून 3,133.3 कोटी रुपये झाला (Axis Bank Profit Jumps 86 Percent) आहे. बँकेला 2,912.1 कोटी रुपयांचा नफा होण्याचा अंदाज होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या (2020-21) दुसऱ्या तिमाहीत बँकेचा नफा 1,682.67 कोटी रुपये होता.
3 वर्षांपूर्वी -
SJS Enterprises IPO | ८०० कोटींचा आयपीओ १ नोव्हेंबरला खुला होणार | गुंतवणूकदारांना संधी
आयपीओ मार्केटमध्ये विक्रमी तेजी असताना, पुढील आठवड्यात आणखी एक आयपीओ खुला होणार आहे. सजावटीच्या सौंदर्यशास्त्र उद्योगातील दिग्गज SJS Enterprises चा IPO पुढील आठवड्यात सोमवारी सबस्क्रिप्शनसाठी (SJS Enterprises IPO) खुला होईल. 800 कोटी रुपयांचा हा IPO 1 ते 3 नोव्हेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल.
3 वर्षांपूर्वी -
LPG Price Hike | पुढील आठवड्यात एलपीजीचे दर अजून वाढण्याची शक्यता
पुढील आठवड्यात एलपीजीचे दर वाढू शकतात. दोन दिवसांच्या कालावधीनंतर बुधवारी पुन्हा वाहनांच्या इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 35 पैशांनी वाढ झाली आहे. एलपीजीच्या बाबतीत, कमी किंमतीच्या (अंडर रिकव्हरी) विक्रीमुळे होणारा तोटा प्रति सिलेंडर १०० रुपयांवर पोहोचला ( LPG Price Hike) आहे. त्यामुळे त्याच्या किमती वाढू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
PolicyBazaar IPO Launch Date Announced | बहुप्रतीक्षित पॉलिसी-बझार IPO लाँच तारीख ठरली
पीबी फिनटेक लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ येत्या १ नोव्हेंबर २०२१ रोजी खुला होणार असून ३ नोव्हेंबरला तो बंद होणार असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली (PolicyBazaar IPO Launch Date Announced) आहे. कंपनीने प्रति शेअर ९४०-९८० रुपये इश्यू प्राइस बँड निश्चित केला आहे. तसेच पॉलिसी बझारचा आयपीओ १५ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यात येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 20 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदार मालामाल | 1 लाखाचे झाले 7 लाख 75,000
मल्टीबॅगर स्टॉक्स 2021: जर तुम्ही शेअर बाजारातून बंपर कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला बंपर कमाई करणार्या मल्टीबॅगर स्टाक्याबद्दल सांगणार आहोत, ज्याने अवघ्या एका वर्षात त्याच्या गुंतवणूकदारांना 775 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे आणि आगामी काळातही या समभागात चांगला परतावा मिळण्याची (Multibagger Stocks) शक्यता आहे. जर तुम्ही देखील असा स्टॉक शोधत असाल तर यावेळी तुम्हाला चांगली संधी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock Market LIVE | शेअर बाजारात धीम्या गतीने सुरुवात | पण IRB इन्फ्रा 8%, एशियन पेंट्स 5% वाढले
पीएसयू बँका, फार्मा आणि रिअॅल्टी स्टॉक्समध्ये आज सकारात्मक संकेत मिळाल्याने सकाळच्या सत्रात ट्रेड झाल्याने BSE आणि निफ्टी मध्ये अल्पशी वाढ झाल्याचं पाहायला (Stock Market LIVE) मिळालं.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ | काय आहेत आजचे नवे दर
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोनं आणि चांदीचे नवे दर जाहीर | काय आहेत तुमच्या शहरात नवे दर
मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावर होते. पण त्यातुलनेत सध्या सोन्याचा भाव फारच कमी झाले आहेत यामध्ये देखील शंका नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock Tips | या दिवाळीत 'हे' ५ स्टॉक खरेदी करा | पुढच्या वर्षापर्यंत 40% नफ्याचा तज्ज्ञांचा अंदाज
मागील वर्ष शेअर बाजारासाठी खूप चांगले होते. बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी 50 ने प्रत्येकी 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. विश्लेषक म्हणतात की मोठ्या प्रमाणावर डिमॅट खाती उघडली गेली आणि किरकोळ गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढली. विश्लेषक आर्थिक वर्ष २०२२ बद्दल आशावादी आहेत. त्याचे म्हणणे आहे की कमकुवत मूल्यांकनामुळे किंवा कमाईतील वाढीमुळे काही समभाग चांगल्या (Multibagger Stock Tips) स्थितीत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds Investment Tips | स्मॉल कॅप म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 'ही' काळजी घ्या
मागील वर्षी अनेक स्मॉल कॅप म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी 100% परतावा मिळवला. तेव्हापासून स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांबाबत लोकांची आवड वाढली आहे. मात्र गुंतवणुकीबरोबरच अनेक प्रश्न देखील उद्भवतात, जसे की स्मॉल कॅप म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सुरक्षित मार्ग आहे का? म्युच्युअल फंडाची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्ही स्मॉल कॅप म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी (Mutual Funds Investment Tips) लक्षात ठेवल्या पाहिजेत.
3 वर्षांपूर्वी -
Tesla Breaches $1 Trillion Market Cap | टेस्लाने $1 ट्रिलियन मार्केट कॅपचा पल्ला गाठत विक्रम रचला
टेस्लाने सोमवारी अमेरिकन बाजारात मोठा पल्ला गाठला आहे. ऑटोमेकरच्या शेअरने प्रथमच $1,000 प्रति शेअर मर्यादा पार केली आहे आणि $1 ट्रिलियन क्लबमध्ये प्रवेश केला, अॅपल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मूठभर स्टॉक्सचे मार्केट कॅप्स त्या (Tesla Breaches $1 Trillion Market Cap) उंबरठ्यापेक्षा वर आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Stock Market LIVE | सकाळी सेन्सेक्समध्ये 350 अंकांनी वाढ | टेक एम शेअरमध्ये 5% वाढ, CEAT 6% घसरला
अग्रभागी निर्देशांकांनी सकारात्मक संकेत आज दुसर्या दिवसापर्यंत कायम ठेवले आहेत. त्याशिवाय सकारात्मक जागतिक संकेतांनीही बाजारात थोडा उत्साह निर्माण केल्याचं सकाळच्या सुरुवातीच्या सत्रात (Stock Market LIVE) पाहायला मिळतंय.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO