महत्वाच्या बातम्या
-
Stock Market LIVE | बीएसई सेन्सेक्समध्ये 84 अंकांची वाढ, पण नंतर निगेटिव्ह झोनमध्ये घसरला
जागतिक सकारात्मक संकेत मिळाल्याने निर्देशांकांत थोडी वाढ झाली. मुंबई शेअर बाजारातील बीएसई सेन्सेक्स 84 अंकांनी वाढून 61,800 वर (Stock Market LIVE) उघडला. एनएसईचा निफ्टी 11 अंकांनी वाढून 18,419 वर आला.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेल अजून महागलं | काय आहेत आजचे नवे दर
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Reject Zomato Trending | हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे असं झोमॅटोचं प्रतिउत्तर आणि वाद पेटला
देशातील प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो नव्या वादात अडकली आहे. परिणामी कंपनीला समाज माध्यमांवर प्रचंड प्रमाणावर रोषाचा सामना करावा लागला आहे. तामिळनाडूच्या एका ग्राहकाने सांगितले की, कंपनीमध्ये काम करणाऱ्या कस्टमर सर्व्हिसने त्याला हिंदी भाषा शिकून घेण्याचा सल्ला दिला कारण हिंदी आपली ‘राष्ट्रभाषा’ आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोनं-चांदीच्या किमतीत वाढ | पहा आजचे नवे दर
सणासुदीच्या काळात भारतीय सराफा बाजारात आज सोनं आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली. गेल्या सराफा सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 46,324 रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी 62,140 रुपये प्रति किलोवर (Gold Silver Price Today) बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याचे भाव वाढले, तर चांदीच्या किमतीत थोडासा बदल झाला.
3 वर्षांपूर्वी -
Ola IPO COO and CFO to Exit Company | ओलाचे COO आणि CFO कंपनीतून बाहेर पडणार
सॉफ्टबँकची गुंतवणूक असलेल्या भारतीय राइड-हेलिंग ब्रँड ओलाचे मुख्य वित्तीय अधिकारी स्वयंम सौरभ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पोरवाल कंपनीतून बाहेर पडणार (Ola IPO COO and CFO to Exit Company) असल्याचं वृत्त रॉयटर्सने प्रसिद्ध केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
IRCTC Share Price Surge 300 Percent This Year | आयआरसीटीसी मार्केट कॅपिटलची 1-ट्रिलियनपर्यंत मजल
भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) BSE मध्ये 1-ट्रिलियन रुपयांचे मार्केट कॅपिटलायझेशन (m-cap) मजल मारणाऱ्या कंपन्यांच्या एलिट क्लबमध्ये सामील (IRCTC Share Price Surge 300 Percent This Year) झाले आहे. IRCTC’च्या शेअरची किंमत मंगळवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये 6,332.25 रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचली. शेअर्स जवळपास 8 टक्क्यांनी वाढले आणि गेल्या पाच ट्रेडिंग दिवसांमध्ये 33 टक्क्यांनी वाढले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Big Bull Rakesh Jhunjhunwala's Portfolio | बिग बुल राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्स कोणते आहेत?
भारतीय शेअर बाजारात, राकेश झुनझुनवालाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. लोकप्रिय “बिग बुल” म्हणून ओळखले जाणारे, ते भारतातील सर्वात यशस्वी वैयक्तिक गुंतवणूकदार आहेत. 20,000 कोटी रुपयांच्या पोर्टफोलिओसह, त्याच्या काही स्टॉकच्या निवडी त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिरेखेइतकीच लोकप्रिय (Big Bull Rakesh Jhunjhunwala’s Portfolio) आहेत. असे 9 स्टॉक आहेत ज्यात राकेश झुनझुनवाला यांचे होल्डिंग 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
3 वर्षांपूर्वी -
Inflation Effect Vegetable Price Hike | रोजच्या भाज्यांचे दर प्रचंड वाढले | सामान्य लोकं हैराण
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Inflation Effect Vegetable Price Hike) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर जाहीर | काय आहेत आजचे नवे दर
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
DMart Share Price | 20 पट वाढ करणाऱ्या DMart शेअर्सबाबत तज्ज्ञांचा आता हा सल्ला
आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजाराने आजपर्यंतचे विक्रम मोडीत काढले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स ५११.३७ वाढून प्रथमच ६१,८१७.३२ च्या नवीन सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील वाढीसह (DMart Share Price) उघडला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज १३०.२० अंकांच्या वाढीसह १८,४६८.७५ वर बंद झाला.
3 वर्षांपूर्वी -
SAIL Share Price | SAIL शेअर बाबत तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? | हे आहे कारण
आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजाराने आजपर्यंतचे विक्रम मोडीत काढले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स ५११.३७ वाढून प्रथमच ६१,८१७.३२ च्या नवीन सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील वाढीसह (SAIL Share Price) उघडला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज १३०.२० अंकांच्या वाढीसह १८,४६८.७५ वर बंद झाला.
3 वर्षांपूर्वी -
NALCO Share Price | NALCO शेअर खरेदी करण्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला | काय आहे कारण?
आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजाराने आजपर्यंतचे विक्रम मोडीत काढले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स ५११.३७ वाढून प्रथमच ६१,८१७.३२ च्या नवीन सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील वाढीसह (NALCO Share Price) उघडला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज १३०.२० अंकांच्या वाढीसह १८,४६८.७५ वर बंद झाला.
3 वर्षांपूर्वी -
Adani Wilmar and Star Health Insurance IPO | अदानी विल्मर आणि स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या IPO'ला मंजुरी
या वर्षी आयपीओ’मधील गुंतवणुकीने गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले आहे, जर तुम्ही सुद्धा जुन्या आयपीओ मध्ये पैसे गुंतवण्याची संधी चुकवली असेल तर तुमच्या अत्यंत फायद्याचं (Adani Wilmar and Star Health Insurance IPO) वृत्त आहे. म्हणजेच लवकरच आणखी एक महाकाय कंपनी आपला IPO बाजारात आणणार आहे, ज्याद्वारे आपण भविष्यात चांगली कमाई करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
China’s Economic Growth Weakens amid Construction Slowdown | रिअल इस्टेट मंदीमुळे चीनची अर्थव्यवस्था संकटात
कोरोना आपत्तीतून सावरलेली चीनची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. ताज्या अहवालानुसार नवीन तिमाहीत चीनच्या आर्थिक प्रगतीला पूर्णविराम लागला आहे. असे सांगितले जातेय की, बांधकाम कामांतील मंदी आणि ऊर्जेच्या वापरावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे चीनची आर्थिक प्रगती (China’s Economic Growth Weakens amid Construction Slowdown) ठप्प झाली.
3 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोनं-चांदी महागली | पहा आजचे नवे दर
मागील आठवड्यात दसऱ्याच्या दिवशी झालेल्या नफावसुलीने सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली होती. सोने जवळपास ७०० रुपयांनी घसरले होते तर चांदीमध्ये ३०० रुपयांची घसरण झाली होती. आज दोन्ही मौल्यवान धातूंनी आठवड्याची सकारात्मक सुरुवात (Gold Silver Price Today) केली आहे. आज कमॉडिटी बाजारात सोने ९५ रुपयांनी तर चांदी २१९ रुपयांनी महागली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock Market LIVE Sensex Jumps Over 500 Points | मुंबई शेअर बाजारात तेजी, BSE सेन्सेक्स विक्रमी स्तरावर
आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजाराने आजपर्यंतचे विक्रम मोडीत काढले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स ५११.३७ वाढून प्रथमच ६१,८१७.३२ च्या नवीन सर्वकालीन (Stock Market LIVE Sensex Jumps Over 400 Points) उच्चांकावर पोहोचला. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील वाढीसह उघडला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज १३०.२० अंकांच्या वाढीसह १८,४६८.७५ वर बंद झाला.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या किमतीत अजून दरवाढ | हे आहेत आजचे नवे दर
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून (Petrol Diesel Price) जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Chingari Launches $Gari Social Crypto Token | Chingari'ने $Gari क्रिप्टो टोकन लॉन्च केले
स्वदेशी शॉर्ट व्हिडिओ अॅप चिंगारीने नुकताच भारतातील प्लॅटफॉर्मवर $Gari हे स्वदेशी क्रिप्टोकरन्सी टोकन लाँच केले. भारतात बनवलेले चिंगारी या लघु व्हिडिओ अॅपद्वारे लॉन्च केलेले क्रिप्टो टोकनबरोबर स्वतःच्या NFT मार्केटप्लेस देखील लॉन्च (Chingari Launches $Gari Social Crypto Token) केला आहे. $Gari मध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे, ज्याने मुंबईत या लॉन्च इव्हेंटला विशेष उपस्थिती लावली होती.
3 वर्षांपूर्वी -
DSP Investment Managers unveils OFO | DSP'चा टी.आय.जी.ई.आर. फंड गुंतवणुकीसाठी खुला
DSP इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सने DSP इंडिया टीआयजीईआर (T.I.G.E.R) ओल्ड फंड ऑफरिंग अर्थात ओएफओ जाहीर केला आहे. आर्थिक चक्र व आर्थिक सुधारणांतून होणाऱ्या वाढीच्या पुनरुज्जीवनाचा लाभ घेण्याच्या (DSP Investment Managers unveils OFO) गुंतवणूकदारांना मिळालेल्या संधी वर प्रकाश टाकण्यासाठी ओएफओ जाहीर करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mcap of Eight of Top 10 Most Valued Companies | ८ कंपन्यांच्या बाजार मूल्यांकनात मोठी वाढ
देशातील टॉप -10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी आठ कंपन्यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या बाजार मूल्यांकनात 1,52,355.03 कोटी रुपये जोडले आहेत. या कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ला सर्वाधिक (Mcap of Eight of Top 10 Most Valued Companies) आर्थिक फायदा झाला आहे. एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्यांकन 46,348.47 कोटी रुपयांनी वाढून 9,33,559.01 कोटी रुपये झाले आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो