महत्वाच्या बातम्या
-
CMIE Employment Report | सप्टेंबरमध्ये 85 लाख रोजगार वाढले - CMIE
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने माहिती देताना सांगितले की, सप्टेंबरमध्ये रोजगारामध्ये 85 लाखांची वाढ झाली आहे, ज्यामुळे महिन्याभरात बेरोजगारीचे एकूण प्रमाण 6.9 टक्क्यांवर आले आहे. त्यापैकी पगाराच्या नोकऱ्यांमध्ये वाढ (CMIE Employment Report) ही प्रमुख होती
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | मुंबईत पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग | सलग तिसऱ्या दिवशी वाढ
इंधन दराचा उडालेला भडका कायम आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक (Petrol Diesel Price) गाठला असून, दररोज किंमती वाढत आहेत. गेल्या तीन सलग तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. देशातील प्रमुख चार महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Paras Defence and Space Technologies IPO | या कंपनीच्या IPO'चा शेअर बाजारात धमाका
गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटची विक्रमी घोडदौड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले असून, अनेकविध कंपन्यांचे IPO सादर होत असल्यामुळे गुंतवणूकदारांना नवनवीन संधी उपलब्ध होत आहे. यातच आता संरक्षण क्षेत्रातील पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी या (Paras Defence and Space Technologies IPO) कंपनीने शुक्रवारी बाजारात जोरदार एंट्री घेतली. एकीकडे बाजारात घसरण होत असताना पारस डिफेन्सच्या शेअर दमदार कामगिरी करत हीट ठरला आहे
3 वर्षांपूर्वी -
CNG PNG Rate Hike | रिक्षा-टॅक्सी चालक, BEST बस रडकुंडीला | ९ वर्षात CNG ची उच्चांकी दरवाढ
केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किंमतीत 62 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. सन 2012 नंतर सीएनजी आणि पीएनजीच्या दरात झालेली ही सर्वात मोठी (CNG PNG Rate Hike) वाढ आहे. त्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतात शनिवारपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. मुंबईत सध्या सीएनजीचा दर प्रतिकिलो 51.98 रुपये इतका आहे. यामध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
GST Collection | सलग तिसऱ्या महिन्यात GST संकलन विक्रम | थेट 1.17 लाख कोटी रुपयांवर
नुकत्याच संपलेल्या सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलन सलग तिसऱ्या महिन्यात १ लाख काेटी रुपयांवर म्हणजे १,१७,०१० काेटी रुपयांवर गेले आहे. सप्टेंबर २०२० च्या तुलनेत २३ टक्के आणि काेविडपूर्व पातळी म्हणजे सप्टेंबर २०१९ च्या तुलनेत ते २७ टक्के जास्त आहे. ही आकडेवारी देशाच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा हाेत असल्याचे द्याेतक आहे. या अगाेदर ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन १.१२ लाख काेटी रुपये तर जुलैमध्ये १.१६ लाख काेटी रुपये झाले हाेते. या बळावर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीएसटीचे सरासरी संकलन दरमहा १.१५ लाख कोटी रुपये होते. पहिल्या तिमाहीत ते १.१० लाख कोटींच्या सरासरी संकलनापेक्षा५ % जास्त आहे. यामुळे सरकारला खर्च वाढण्यास मदत होईल
3 वर्षांपूर्वी -
Gold Price | सोन्याचे दर पुन्हा वाढले | जाणून घ्या नवे दर
सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा 555 रुपयांनी वाढले आहेत. हे दर कमी वाढल्याने सोन्याचा दर (Gold Price) प्रति तोळा 45,472 रुपये झाले आहेत. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 44,917 रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीचे दर वाढले आहेत. चांदीचे दर प्रति किलो 975 रुपयांनी वाढून 58,400 रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 57,425 रुपये होता.
3 वर्षांपूर्वी -
Bank Exams in Regional Languages | बॅँक भरती परीक्षा आता मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये
बॅँकेतील लिपिक पदासाठी भरतीच्या परीक्षा आता मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमधून देता येणार आहेत. त्याचबरोबर आता बॅँकींग भरतीच्या परीक्षांची जाहिरातही प्रादेशिक भाषांतून (Bank Exams in Regional Languages) देण्याच्या सूचना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिल्या आहेत. इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त, उमेदवार त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देऊ शकतील.
3 वर्षांपूर्वी -
Air India and Tata Sons | एअर इंडिया विक्रीबाबत अजून निर्णय झालाच नाही - केंद्र सरकार
आज सकाळपासून एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा समूहाने दाखल (Air India and Tata Sons) केलेलेय निविदेला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची चर्चा होती. मात्र, काहीवेळापूर्वीच केंद्रीय निर्गुंतवणूक मंत्रालयाच्या सचिवांनी ट्विटवरुन असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्प्ष्ट केले. अंतिम निर्णय झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना त्याविषयी माहिती दिली जाईल, असे निर्गुंतवणूक मंत्रालयाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी सांगितले. त्यामुळे एअर इंडियाच्या खासगीकरणाबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai Coastal Road Project | मुंबईतील सागरी प्रकल्पाच्या सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला केंद्राची मंजुरी
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर क्षेत्रासाठी असलेल्या कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान (सीझेडएमपी) आराखड्याला केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने अंतिम मंजुरी प्रदान केली आहे. याचा फायदा मुंबईतील प्रलंबित सागरी प्रकल्पांना होणार आहे. आता बांधकामाची मर्यादा ५०० मीटरवरून थेट ५० मीटरपर्यंत कमी झाली आहे. याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार मानले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Jalyukt Shivar Yojana Scam | कोर्टाच्या आदेशानंतर सरकारने स्थापन केलेल्या SIT अहवालावरून जलयुक्त शिवार’च्या कामांची चौकशी
फडणवीस सरकारच्या काळात सुरू करण्यात अालेल्या जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचारप्रकरणी (Jalyukt Shivar Yojana Scam) अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खुली चौकशी सुरू करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीच्या अहवालावरून ही चौकशी केली जात आहे. मराठवाड्यातील ३८४ कामांची चौकशी केली जाणार असून बीड जिल्ह्यातील सर्वाधिक २८७ कामांचा यात समावेश आहे.
3 वर्षांपूर्वी -
1st October New Rules | ATM, पेन्शन आणि सिलिंडर ते चेक बुकपर्यंत | आजपासून हे 9 मोठे नियम बदलणार
१ ऑक्टोबर, २०२१ पासून म्हणजेच आज पासून , पैसा आणि पैशाशी संबंधित नऊ मोठे बदल भारतात होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होईल.एकीकडे तुम्हाला या नवीन नियमांपासून दिलासा मिळेल, तर दुसरीकडे तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुम्हाला आर्थिक नुकसानही होऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
Inflation Hike | मोदी है तो मुमकिन है | पेट्रोल-डिझेल अजून महागलं | महागाई सामान्यांचं कंबरडं मोडणार
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहेत. आगामी काळात कच्च्या तेलाचे भाव (Inflation Hike) वधारण्याची शक्यता आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सहन करत राहणार, हेदेखील पहावे लागेल. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 25 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्याकंडून सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.
3 वर्षांपूर्वी -
Heavy Rain Damage | अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा | कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान (Heavy Rain Damage) झाले असून व नागरिकांचे जनजीवनही विस्कळीत झालेले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असा दिलासा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
IIFL Wealth Hurun India Rich List 2021 | २०२१ मध्येही सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानी टॉप
IIFL Wealth Hurun India Rich list 2021’ने जाहीर केलेल्या यादीनुसार मुकेश अंबानी यांनी यावेळीसुद्धा पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांच्यापाठोपाठ मित्तल, दिलीप सांगवी, कुमार मंगलम बिर्ला आणि शिव नादर ही नावे आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai Metro Train | मरोळ मरोशीत मेट्रो चाचणी करताना आरेतील एकही झाड तोडायचं नाही - मुख्यमंत्री
दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कुलाबा ते सीप्झसाठीच्या मेट्रो रेल्वे (Mumbai Metro Train) डब्यांची चाचणी मरोळ मरोशी येथे केली जाणार आहे. ही चाचणी करताना आरेतील एकाही वृक्षाला धक्का लागू नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Jalyukt Shivar Abhiyan | जलतज्ज्ञ म्हणाले जलयुक्त शिवार’मुळे मराठवाड्यात महापूर | भाजपने जलतज्ज्ञांना मनोरुग्ण म्हटलं
पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. राज्यात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरु आहे. त्यानंतर गुलाब चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. गावं जलमय झाली आहे. नद्यांनी पात्रं सोडली आहेत. धरणं भरली आहेत. नाले ओसंडून वाहत आहेत. मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे. आता मराठवाड्यातील महापुरावरुन जलतज्ज्ञांनी फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार अभियानावरून (Jalyukt Shivar Abhiyan) अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. महापुराची अनेक कारणं पर्यावरण अभ्यासकांनी मांडली आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Midday Meal Scheme | मोफत ‘मध्यान्ह भोजन’ योजनेतून बांधकाम मजूरांना मिळणार सकस आहार - मंत्री भुजबळ
महाराष्ट्रात 18 लाख 75 हजार 510 इतके नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत. त्यातील 34 हजार 473 बांधकाम मजूर नाशिक जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांकडे नोंदणीकृत व पात्र बांधकाम कामगारांना मंडळाने जाहिर केलेल्या सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक, आरोग्य विषयक व आर्थिक योजनेद्वारे विविध लाभ दिले जात आहे. त्यात शासनाच्या महत्वाकांक्षी ‘मध्यान्ह भोजन योजनेचा’ (Midday Meal Scheme) शुभारंभ झाला असून या योजनेअंतर्गत बांधकाम मजूरांना सकस आहार मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
3 वर्षांपूर्वी -
Shirdi Airport | शिर्डी विमानतळाजवळ सर्व सुविधांयुक्त शहर वसवणार | मुख्यमंत्र्यांची मंजुरी
विमानतळाच्या (Shirdi Airport) सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र या ठिकाणी वसवावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. बुधवारी ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
LPG Gas Cylinder | मोदी है तो मुमकिन है | गृहिणींनो, गॅसचे दर आणखी वाढण्याची शक्यता
एलपीजीच्या वाढलेल्या किंमतीने आधीच गृहीणींचे बजेट बिघडलेले आहे. अशावेळी घरगुती वापराच्या गॅसचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून दर १५ दिवसांनी २५-५० रुपयांची वाढ होत आहे. गॅस सिलिंडर (LPG Gas Cylinder) महाग होत चालले आहेत. यात आता चीनमधील संकटाची भर पडली आहे.
3 वर्षांपूर्वी -
SBI Recruitment 2021 | SBI मध्ये 606 पदांची भरती | पगार पॅकेज 6 ते 45 लाख
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2021. एसबीआय भरती 2021. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI Recruitment 2021) अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 606 स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय भरती 2021 साठी 18 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या