महत्वाच्या बातम्या
-
EPFO सदस्यांचे नॉमिनी बदलण्याची प्रक्रिया जाणून घ्या
ईपीएफओने पीएफ ग्राहकांना नॉमिनी (EPFO Nominee) बलण्याचा अधिकार दिला आहे. पीएफ सदस्यांना यासाठी नियोक्त्याची एनओसी घेण्याची गरज नाही. हे सदस्य स्वत:त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा तपशील त्यांच्या PF खात्यावर फोटोसह अपलोड करू शकतील. या अधिकारामुळे पीएफ सदस्यांच्या अकाली मृत्यूमुळे नॉमिनी असलेल्या व्यक्तीला चिंता करायची गरज नाही. सदस्यांचे मृत्यू प्रमाणपत्र जोडल्यास अंतिम थकबाकीची प्रक्रिया सुरू होईल.
3 वर्षांपूर्वी -
पालघरच्या मच्छीमारची घोळ माशामुळे लॉटरी | एका दिवसात एवढ्या कोटींचा लिलाव
महाराष्ट्रातील पालघरमध्ये एक मच्छीमार एका झटक्यात करोडपती झाला आहे. पालघरमध्ये फिशिंग टेकल म्हणून काम करणारे चंद्रकांत तरे आपल्या 7 साथीदारांसह नेहमीप्रमाणे समुद्रात मासेमारीला गेले. मात्र, यावेळी जाळ्यात अडकलेल्या माशांची किंमत कोट्यवधी होती आणि नशिबच पालटलं. यावेळी ‘सी गोल्ड’ नावाचे दुर्मिळ मासे (Sea Gold fish) त्यांच्या जाळ्यात अडकले. आणि लॉटरीच लागली.
3 वर्षांपूर्वी -
SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट | बँकेच्या 'या' 7 सेवांपासून राहवं लागणार वंचित
एसबीआयने (SBI) आपल्या करोडो ग्राहकांसाठी अलर्ट जाहीर केला आहे. आता भारतीय स्टेट बॅंकेच्या 4 ते 5 सप्टेंबर काही तासांसाठी इंटरनेट बॅंकिंगसह (Internet Banking) 7 प्रकारच्या सेवा बंद करण्यात येणार आहेत. बॅंकेकडून या सेवा तात्पुरत्या काळासाठी विस्कळीत होतील असे सांगण्यात आले होते. बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, 4 ते 5 सप्टेंबरच्या रात्री देखभाल उपक्रमांसाठी या सेवा तीन तासांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे या काळात एसबीआय ग्राहक बॅंकिंग सेवा वापरता येणार नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आता महाराष्ट्रातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाचा ताबा
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापाठोपाठ आता राज्यातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाच्या ताब्यात गेला आहे. महाराष्ट्राच्या सहा राज्यांशी लागून असलेल्या सीमेवरील तपासणी नाक्यांच्या प्रकल्पांचा कारभार आता अदानी समूहकाडे असेल.
3 वर्षांपूर्वी -
Share Market Learning | IPO म्हणजे काय ? | IPO कसा खरेदी करायचा ? - माहितीसाठी वाचा
ज्यावेळेस कोणतीही कंपनी आपले शेअर विक्रीसाठी ,सामान्य लोकांसाठी खुले करते त्याला IPO असे म्हणतात.यालाच आपण प्रायव्हेट कंपनी पब्लिक लिमिटेड होणे असे देखील म्हणू शकतो. IPO येण्यापूर्वी कंपनीचे खूप कमी शेअरहोल्डर किंवा मालक असतात त्यामध्ये संस्थापक, इन्व्हेस्टर आणि व्हेंचर कॅपिटल फंड इन्व्हेस्टर इत्यादी असतात .पण आईपीओ आल्यानंतर सामान्य लोक सुद्धा यामध्ये सामील होतात आणि डायरेक्ट कंपनीकडून शेअरची खरेदी आपण करू शकतात व त्यामुळे आपण एकप्रकारे काही प्रमाणात कंपनीचे मालक बनत असतो.
3 वर्षांपूर्वी -
Banking Alert | 50 हजारांपेक्षा जास्त रकमेचा चेक देताय? | RBI च्या नव्या नियमामुळे तुमची डोकेदुखी वाढली
जर तुमच्याकडे तुमच्या बचत बँक खात्यासाठी इंटरनेट बँकिंग सुविधा नसेल, तर 50,000 रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे धनादेश देणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) लागू करण्यास सुरुवात केलीय. बहुतेक बँका 1 सप्टेंबरपासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करतील. positive-pay-system-for-cheques
3 वर्षांपूर्वी -
शेअर मार्केट म्हणजे काय? | शेअर मार्केट कसे काम करते? | जाणून घ्या मराठीत
आज आपण जाणून घेणार आहोत सगळ्यांच्या औत्सुकाच्या विषयवार आणि तो म्हणजे शेअर मार्केट .आपण या लेखात शेअर मार्केट विषयी सर्व माहिती मराठीमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .एक एक करून आपण शेअर मार्केटविषयी माहिती पाहणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
हायवे, रेल्वेसह तब्बल 13 सरकारी मालमत्तांतील हिस्सेदारी याच वर्षी खासगी कंपन्यांच्या हाती
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी नॅशनल मोनेटायझेेशन पाइपलाइन (एनएमपी) लाँच केली. याअंतर्गत विविध क्षेत्रांतील सरकारी मालमत्तांतील भागीदारी विकून किंवा सपत्ती लीजवर देऊन एकूण ६ लाख कोटी रु. जमवण्याचे लक्ष्य आहे. अर्थ मंत्रालयाने सोमवारी त्याचा पूर्ण आराखडा सादर करत म्हटले की, लीजवर देण्याची प्रक्रिया चार वर्षे म्हणजे २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने चालेल. अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, जे रस्ते, रेल्वेस्टेशन किंवा एअरपोर्ट लीजवर दिले जातील त्यांचे मालकी हक्क सरकारकडे असतील.
3 वर्षांपूर्वी -
Stock Market | शेअर मार्केट मधून पैसे कमावण्याचे ६ मार्ग - नक्की वाचा
शेअरच्या किमती वाढल्यावर आपल्याला नफा होत असतो हे आपणास ठाऊक आहे परंतु या व्यतिरिक्त अजूनही बरेच मार्ग आहेत ज्यातून आपल्याला नफा होऊ शकतो.तर ते कोणते मार्ग आहेत याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत,चला तर मग सुरू करूया.
3 वर्षांपूर्वी -
Commodity Market | कमोडिटी मार्केट म्हणजे काय ? कमोडिटी ट्रेडींग काय आहे? - जाणून घ्या
शेअर बाजारात नवखे असल्याने कमोडिटी मार्केट म्हणजे काय ? कमोडिटी ट्रेडींग काय आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर आपण आज त्यातील प्रथम एबीसीडी समजून घेणार आहेत, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला यातील अनेक विषय हळूहळू सखोल समजतील जे आर्थिक फायद्याचं ठरू शकतं
3 वर्षांपूर्वी -
Swing Trading | शेअर बाजारातील 'स्विंग ट्रेडिंग' म्हणजे काय ? | वाचा माहिती
नावाप्रमाणेच स्विंग ट्रेडिंग या प्रकारात शेअर च्या किंमतीमध्ये होणारा बदल म्हणजेच ‘स्विंग्स‘ चा फायदा घेऊन नफा मिळवण्यासाठी एखादा शेअर एक किंवा अधिक दिवसांसाठी खरेदी केला जातो आणि अपेक्षित नफा प्राप्त झाल्यानंतर तो शेअर पुन्हा विकला जातो. Swing Trading हा Intraday Trading आणि Long Term Trading यामधील एक ट्रेडिंगचा प्रकार आहे .
3 वर्षांपूर्वी -
तुम्हाला पैशांची अत्यंत गरज आहे? | मग तुमच्या PF खात्यातून असे 1 लाख काढू शकता - पहा ऑनलाईन स्टेप्स
तुम्हालाही पैशांची अत्यंत गरज आहे का? कारण जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे पीएफ खाते असेल तर आता तुम्ही एका तासात सहजपणे 1 लाख रुपये काढू शकता.
3 वर्षांपूर्वी -
एकदाच पैसे भरा आणि १४ लाख मिळवा | LIC ची जबरदस्त योजना - नक्की वाचा
आज आम्ही तुम्हाला एलआयसी (LIC) च्या अशा एक पॉलिसीबाबत सांगणार होतोत जे 10-25 वर्षांमध्ये मॅच्युरिटी होते आणि तुलनात्मक आधारावर एफडीपेक्षा चांगला परतावा देते. बँकेतील मुदत ठेवीशी तुलना केल्यास एलआयसीची वन टाइम प्रिमिअम योजना खूप सरस ठरते. एकरकमी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एलआयसीची योजना खूप फायदेशीर ठरते. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने ही योजना तयार केली आहे. या पॉलिसीचा टेबल नंबर ९१७ आहे. पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास किमान प्रवेश वय ९० दिवस आणि कमाल प्रवेश वय ६५ वर्षे आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल