महत्वाच्या बातम्या
-
SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI फंडाच्या या योजनेत पैशाने पैसा वाढवा, तो ही 40 पटीने, बक्कळ कमाई होईल - Marathi News
SBI Mutual Fund | SBI लाँग टर्म इक्विटी फंडमधे गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मजबूत परतावा मिळत आहे. सध्या जर तुम्ही दीर्घकाळ गुंतवणुक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. SBI लाँग टर्म इक्विटी फंड ही SBI ची ही 21 वर्षे जुनी म्युच्युअल फंड योजना असून ती पूर्वी SBI मॅग्नम टॅक्सगेन योजना या नावाने प्रसिद्ध होती.
4 महिन्यांपूर्वी -
Flipkart Sale | तरुणांनो, यापैकी तुमची आवडती बाईक कोणती, फ्लिपकार्टवर 10% डिस्काउंट मिळतोय - Marathi News
Flipkart Sale | बाईक खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना शोरूममध्ये जाण्याची गरज नाही कारण फ्लिपकार्टने अशा ग्राहकांचे काम सोपे केले आहे. यासोबतच फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेलही सुरू आहे, ज्यामध्ये अनेक पेट्रोल बाईक जबरदस्त ऑफर्ससह विकल्या जात आहेत. सेलदरम्यान फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना ईएमआय पर्याय, विशेष कूपन आणि क्रेडिट-डेबिट कार्डवर सूट तसेच विविध पेमेंट स्कीम्स सारख्या अनेक शानदार ऑफर्स देत आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Home Loan Application | गृहकर्जाची फाईल सबमिट करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा; अर्ज रीजेक्ट होणार नाही - Marathi News
Home Loan Application | प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीला आपले देखील स्वतःचे हक्काचे घर असावे असं वाटत असतं. यासाठी अनेकजण अथक परिश्रम करून स्वतःची स्वप्नपूर्ती साकार करण्याकडे वाटचाल सुरू ठेवतात. परंतु मिसिंग कागदपत्रे, उत्पन्नाची अस्थिरता आणि क्रेडिट स्कोर यांसारख्या कारणांमुळे होम एप्लीकेशन केल्याबरोबर रिजेक्ट होते. ही गोष्ट आतापर्यंत तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवली असेल.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | 1 ते 5 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर पोस्टाची TD योजना किती परतावा देईल, रक्कम नोट करा - Marathi News
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच सर्वसामान्य व्यक्तींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविल्या जातात. नागरिकांना पोस्टाच्या योजनेत आपले पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे आणि फायद्याचे वाटते. पोस्टाच्या योजनांमध्ये चांगल्या दर्जाचे व्याजदर मिळते ज्यामुळे नागरिकांना किंवा खातेधारकांना आपल्या पैशांच्या गुंतवणुकीवर व्याजदरानेच लाखो रुपये कमावता येतात.
4 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या - Marathi News
Gold Rate Today | आज सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. मागील काही दिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असली तरी आज सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्याचे खरेदीदार नेहमीच सोन्याचे दर कमी होण्याची वाट पाहत असतात, आज त्यांना खरेदी करताना थोडे कमी पैसे मोजावे लागतील. आज चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. Gold Price Today
4 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | तुमचं स्वतःचं घर या चुकीमुळे भाडेकरूचे होऊन जाईल, कायद्याची बाजू लक्षात ठेवा - Marathi News
Property Knowledge | जमीन जुमला, घरे, बंगले, दुकाने, शेती ही सर्व मालमत्ता स्थावर रियल इस्टेटमध्ये मोडते. कोणताच व्यक्ती अशा प्रकारच्या मालमत्तेची चोरी करू शकत नाही. परंतु काहीवेळा बेकायदेशीररित्या तुमच्या मालमत्तेवर कब्जा केला जाऊ शकतो. म्हणजेच तुमच्या मालमत्तेवर दुसरं कोणीतरी हक्क सांगून तुमची जागा बळकाऊ शकतो.
4 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअरमध्ये 50% पूलबॅकचे संकेत, स्टॉक अजूनही ओव्हरव्हॅल्युएड, BUY करावा की Sell - Marathi News
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी अल्प खरेदी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स जुलै महिन्यात 229 रुपये या सर्वकालीन उच्चांक किंमत (NSE: IRFC) पातळीवर पोहोचले होते. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली सुरू झाली होती. मागील 30 दिवसात या कंपनीचे शेअर्स जवळपास 13 टक्के घसरले आहेत. (आयआरएफसी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्लीपर कोच तिकिटावर AC कोचमधून प्रवास करू शकता - Marathi News
Railway Ticket Booking | तुमच्यामधील बरेचजण बाहेरगावी येण्या-जाण्यासाठी आणि लांबच्या पल्ला गाठण्यासाठी रेल्वेतून प्रवास करत असतील. आता रेल्वेतून प्रवास म्हटला तर, रेल्वेचं तिकीट बुक करणे देखील आलं. बऱ्याचदा सर्वसामान्य व्यक्ती स्लीपर क्लासचं तिकीट बुक करतात. परंतु ऐनवेळी त्यांचे टिकीट रेल्वेकडूनच AC3 कोचमध्ये अपग्रेड करण्यात येत. तुमच्यापैकी कोणासोबत तरी ही गोष्ट नक्कीच झाली असेल. त्यावेळी तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की, आपण सामान्य तिकिटाचे पैसे भरून देखील रेल्वे आपल्याला उच्च दर्जाचे कोच का बरं देत आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | स्वतःच्या नव्हे तर पत्नीच्या नावावर करा FD सुरू, मिळतील आश्चर्यकारक फायदे - Marathi News
Bank Account Alert | प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती त्याच्या पुढील भवितव्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि स्वतःच्या म्हातारपणासाठी आपली काही ना काही जमापुंजी असावी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक करतात. सध्या मार्केटमध्ये म्युचल फंडसारख्या अनेक वित्तीय संस्था उपलब्ध आहेत. परंतु या सर्वांमधून नागरिकांना FD मध्ये पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे आणि फायद्याचे वाटते. बऱ्याच भारतीय नागरिकांनी एफडीमध्ये म्हणजेच फिक्स डिपॉझिटमध्ये आपले पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे मानले आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Infosys Vs NTPC Share Price | इन्फोसिस आणि NTPC सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
Infosys Vs NTPC Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे सेन्सेक्स आणि निफ्टी इंडेक्स विक्रमी उच्चांक पातळीवर पोहोचले होते. सेन्सेक्स 0.36 टक्क्यांनी घसरून 85,522 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 0.20 टक्क्यांनी घसरून 26,163 अंकांवर क्लोज झाला होता.
4 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
SJVN Share Price | शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी शेअर बाजार उघडताच एसजेव्हीएन लिमिटेड (NSE: SJVN) म्हणजेच सतलज जल विद्युत निगम कंपनीचे शेअर्स 4.37 टक्के वाढले होते. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, या कंपनीने महाराष्ट्र सरकारसोबत 2 सामंजस्य करार केले आहेत. (एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट, शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी डिफेन्स कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. या सरकारी कंपनीच्या (NSE: BEL) शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरीने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त केले आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 15 टक्के खाली आले आहेत. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील आणि टाटा मोटर्स कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. सध्या टाटा स्टील कंपनीच्या (NSE: TATASTEEL) शेअर्समध्ये मागील काही काळापासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. नुकताच टाटा स्टील कंपनीने ओडिशा राज्यात कलिंगनगर प्लांटमध्ये भारतातील सर्वात मोठी ब्लास्ट फर्नेस सुरू केली आहे. या प्लांटची उत्पादन क्षमता वार्षिक 3 दशलक्ष टनवरून वाढून 8 दशलक्ष टनपर्यंत पोहचली आहे. (टाटा स्टील कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी ओव्हरवेट रेटिंग, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 1.57 टक्क्यांच्या घसरणीसह 80.52 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीचे शेअर्स 86.04 रुपये (NSE: SUZLON) या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवरून 6.42 टक्के घसरले आहेत. अल्पावधीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Big Breaking | इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
FM Nirmala Sitharaman | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून पैसे उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बेंगळुरूयेथील विशेष लोकअदालतीने या तक्रारीवर सुनावणी करताना अर्थमंत्री आणि इतर अनेक नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Gold Loan | गोल्ड लोन घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नुकसान टळेल आणि संपत्तीचे मूल्य कायम ठेवता येईल - Marathi News
Gold Loan | सुवर्णकर्ज हे एक असं कर्ज आहे की, जे सर्वसामान्यांपासून ते गरीब प्रवर्गातील व्यक्तींना सोपं पडू शकत. सोनं कमावून आपण आपली संपत्ती वाढवत असतो. त्याचबरोबर अनेकांना सुवर्ण कर्ज घेणे फायद्याचे आणि कमी किचकटीचे काम वाटते. समजा तुम्हाला ऐनवेळेला आपत्कालीन परिस्थितीसाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी कर्ज हवे असेल आणि तुमच्याकडे कर्जासाठी बँक आणि वित्तीय संस्था सोडून दुसरे कोणतेही पर्याय उरले नसतील तर, तुम्ही सुवर्ण कर्ज घेण्याचा पर्याय निवडू शकता. परंतु सुवर्ण कर्ज घेताना काही गोष्टींची खास काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | कुबेराचा खजाना, SBI फंडाची खास योजना, महिना रु.3000 बचतीवर मिळेल 41 लाख रुपये परतावा - Marathi News
SBI Mutual Fund | एसबीआय स्मॉल कॅप फंडाने लॉन्च केल्यापासून आपले गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. SBI स्मॉल कॅप फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 49.76 टक्के, 5 वर्षात 32.67 टक्के आणि 15 वर्षात 21.43 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | बँक FD विसरा, HDFC बँक शेअर खरेदी करा, मिळेल 45% पर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. तज्ञांच्या मते या बँकेचे शेअर्स (NSE: HDFCBANK) पुढील काळात मजबूत वाढू शकतात. ब्रोकरेज हाऊस BNP पारिबसने एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर आउटपरफॉर्म रेटिंग देऊन 2550 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे. ही टार्गेट प्राईस एचडीएफसी बँकेच्या शेअर्सच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 45 टक्के अधिक आहे. (एचडीएफसी बँक अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी, 5 वर्षांत दिला 1400% परतावा - Marathi News
Trent Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी फोकसमध्ये आले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग स्टेशनमध्ये ट्रेंट लिमिटेड कंपनीचे (NSE: TRENT) शेअर्स 4.3 टक्के वाढीसह 7,939 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह क्लोज झाले आहेत. (ट्रेंट लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Avantel Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली, 5 वर्षात दिला 5000% परतावा - Marathi News
Avantel Share Price | अवांटेल लिमिटेड या स्मॉलकॅप डिफेन्स कंपनीला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीने (NSE: AVANTEL) सॅटेलाइट कम्युनिकेशन उपकरणे तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. अवांटेल लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 4,238.97 कोटी रुपये आहे. 26 सप्टेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 179.65 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 2 टक्के वाढीसह 178 रुपये किमतीवर पोहोचला होता. (अवांटेल लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल