महत्वाच्या बातम्या
-
Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 8 लाखांचा परतावा - Marathi News
Post Office Scheme | पोस्टाच्या जास्त परतावा मिळवून देणाऱ्या योजनांमध्ये एका बेस्ट योजनेचं नाव सांगायचं झालं तर सर्वातआधी पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजे पीपीएफ ही योजना आठवते. पोस्टाची पीपीएफ ही योजना लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी उपलब्ध आहे. प्रत्येक प्रवर्गातील व्यक्ती पीपीएफ योजनेचा लाभ घेऊ शकतो. योजनेमध्ये पैसे गुंतवणुकीची लिमिट कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1.5 लाखांपर्यंत आहे. या योजनेमध्ये टॅक्स बेनिफिट्स असून ही योजना 15 वर्षा नंतर मॅच्युअर होते.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Mutual Fund | पगारदारांनो, डोळे झाकून या फंडात महिना रु.3000 बचत करा, मिळेल 3.5 कोटी रुपये परतावा - Marathi News
Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडाची अशी एक योजना आहे, जिने आपल्या गुंतवणुकदारांना 30 वर्ष 3000 रुपये मासिक एसआयपी गुंतवणुकीवर 3.5 कोटी रुपयेपेक्षा जास्त परतावा दिला आहे. यासह या योजनेने एकरकमी गुंतवणुकीवर 37 पट अधिक परतावा दिला आहे. टाटा म्युच्युअल फंड ही भारतातील सर्वात जुनी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. या कंपनीच्या बहुतांश योजना गुंतवणूकदारांना करोडपती बनवणाऱ्या ठरल्या आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक प्राईस 370 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार - Marathi News
BHEL Share Price | बीएचईएल कंपनीचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्के घसरली होती. तर मागील तीन (NSE: BHEL) महिन्यांत हा स्टॉक 4.18 टक्के घसरला होता. मागील एक आणि दोन आठवड्यांत या कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 2.21 टक्के आणि 6.73 टक्के वाढले होते. (बीएचईएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NTPC Vs Ashok Leyland Share | NTPC आणि अशोक लेलँड सहित या 20 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायदा घ्या - Marathi News
NTPC Vs Ashok Leyland Share | भारतीय शेअर बाजार सध्या नवीन उच्चांक पातळीवर पोहचला आहे. भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने चांगले संकेत देत आहे. असल्याची चिन्हे आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेसोबत भारतीय शेअर बाजार देखील मजबूत तेजीत वाढत आहे. यामध्ये काही लार्ज कॅप कंपन्याचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून देत आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - Marathi News
Tata Motors Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी शेअरखान फर्मने मजबूत फंडामेंटल्स असलेले टॉप 5 शेअर्स निवडले आहेत जे गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात.
4 महिन्यांपूर्वी -
Cancelled Cheque | अशा प्रकारच्या चेक मागे 'सही' केली नाही तर होऊ शकते गंभीर नुकसान, जाणून घ्या नियम - Marathi News
Cancelled Cheque | आजकाल कोणताच व्यक्ती रोजच्या वापरातील व्यवहार कॅश पेमेंट किंवा चेक पेमेंटने करत नाही. सर्वजण डिजिटल वाटचालीकडे वळत आहेत. बहुतांश व्यक्ती यूपीआयमार्फत पेमेंट करतात. परंतु काही गोष्टी अशा आहेत जिथे चेक पेमेंट करावे लागते. तुम्ही आतापर्यंत बँकांच्या काही कामांसाठी किंवा हॉस्पिटलमधील पेमेंटसाठी चेक पेमेंट नक्कीच केलं असेल. चेक पेमेंट करताना तुम्ही एका गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे. नाहीतर तुमचे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर तुमचा चेक बाउन्सही होऊ शकतो.
4 महिन्यांपूर्वी -
Power Grid Share Price | पॉवर ग्रिड शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, संधी सोडू नका - Marathi News
Power Grid Share Price | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स बुधवारी 5 टक्के वाढीसह 366.25 रुपये या उच्चांक किंमत पातळीवर (NSE POWERGRID) पोहोचले होते. नुकताच केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने केंद्र आणि राज्य पारेषण प्रणालींसाठी राष्ट्रीय ऊर्जा योजना 2023-2032 ला अंतिम मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय विद्युत योजनेचे एकूण मूल्य 9.15 लाख कोटी रुपये आहे. या योजनेचा उद्देश भारतातील वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करणे आहे. (पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईसचे 5 पेनी शेअर्स खरेदी करा, रोज 10 ते 20 टक्के परतावा मिळतोय - Marathi News
Penny Stocks| सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजीचा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनदरम्यान निफ्टी इंडेक्स 26033 अंकावर पोहचला होता. अशा तेजीच्या काळात काही पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. आज या लेखात आपण असे टॉप 5 पेनी स्टॉक पाहणार जर बुधवारी 20 टक्के टक्क्यांपर्यंत वाढले होते. तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील काळात आणखी तेजीत वाढू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर माहिती.
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ - Marathi News
IPO GMP | सध्या जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आपण डिफ्यूजन इंजिनिअर्स कंपनीच्या आयपीओबाबत माहिती जाणून घेणार आहोत. डिफ्यूजन इंजिनिअर्स या कंपनीचा आयपीओ 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचा आयपीओ स्टॉक जबरदस्त कामगिरी करत आहे. (डिफ्यूजन इंजिनिअर्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Gold Loan | तुम्ही गोल्ड लोन घेत असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा खूप आर्थिक नुकसान व मनस्ताप होईल - Marathi News
Gold Loan | महिलांना तसेच पुरुषांना सोन्याचे दाग दागिने घालून मिरवायला फार आवडते. अनेकजण सोन्यामध्ये प्रचंड पैसे इन्व्हेस्ट करतात. म्हणजेच सोनं खरेदी करून ठेवतात. बनवून ठेवलेला हे सोनं प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी कामाला येतच. म्हणजेच काय तर, एखाद्या व्यक्तीला अचानक भरपूर पैशांची गरज भासली तर तो बँकांकडे किंवा वित्तीय संस्थांकडे कर्ज घेण्यासाठी धाव घेतो.
4 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, हा पेनी शेअर किती फायद्याचा ठरणार - Marathi News
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंग या कंपन्यासोबत (NSE: VodafoneIdea) तीन वर्षांत नेटवर्क उपकरणांच्या पुरवठ्यासाठी 3.6 अब्ज डॉलर्सचा करार केला असल्याची माहिती दिली आहे. ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर सोमवारी व्होडाफोन आयडिया स्टॉक 8.96 टक्क्यांच्या वाढीसह 11.42 रुपये किमतीवर पोहचला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 8'व्या वेतन आयोगाचे संकेत, एकूण पगार व पेन्शनमध्ये वाढ होणार - Marathi News
8th Pay Commission | आठवा वेतन आयोग लवकरच येईल, अशी आशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना आहे. सध्या तरी सरकारने आठव्या वेतन आयोगाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. सरकारी कर्मचाऱ्यांबाबत दर दहा वर्षांनी वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जातात.
4 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, BUY रेटिंग, शेअर प्राईस ₹400 लेव्हल स्पर्श करणार - Marathi News
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 350 रुपये किमतीच्या (NSE: JioFinance) आसपास व्यवहार करत होते. मागील एका महिन्यात जिओ फायनान्शिअल स्टॉक 325 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत होता. त्यानंतर हा स्टॉक कन्सोलिडेशनच्या टप्प्यातून बाहेर पडून 350 रुपये किमतीवर पोहोचला होता. आता पुन्हा एकदा हा स्टॉक 350 रुपये किमतीवर कन्सोलीडेशनच्या टप्प्यातून जात आहे. (जिओ फायनान्शिअल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट प्राइस नोट करा - Marathi News
Tata Power Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमधे भारतीय शेअर बाजार सपाट कामगिरीसह क्लोज झाला होता. याच काळात सेन्सेक्स (NSE: TATAPOWER) निर्देशांक 14 अंकांच्या किंचित घसरणीसह 84914 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक 1 अंकाच्या वाढीसह 25940 अंकावर क्लोज झाला होता. नुकताच चीनच्या सेंट्रल बँकेने व्याजदर कपात करण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारी मेटल स्टॉक सर्वाधिक तेजीत आले होते. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
SJVN Vs NHPC Share Price | SJVN आणि NHPC सह या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
SJVN Vs NHPC Share Price | 2024 हा वर्ष सुरू झाल्यापासून गुंतवणूकदारांनी पॉवर सेक्टर शेअर्समध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई केली आहे. मागील महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या पॉवर सेक्टरमधील कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, पॉवर स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतात.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | 10 लाखांचे 30 लाख होतील, बेस्ट ठरेल एक्सटेंड रूल, जाणून घ्या पोस्टाच्या या योजनेबद्दल - Marathi News
Post Office Scheme | बहुतांश व्यक्ती आपल्या पैशांची गुंतवणूक करण्यासाठी बँकेला एकदम बेस्ट पर्याय मानतात. परंतु पोस्टाच्या अंतर्गत सर्व नागरिकांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी पोस्टाच्या अनेक योजना राबविल्या जातात. पोस्टाच्या योजना सुरक्षित तर असतातच सोबतच चांगले व्याजदर मिळवून देण्यासाठी पोस्टाच्या अनेक योजना लोकप्रिय ठरल्या आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
BEL Vs Tata Steel Share Price | BEL आणि टाटा स्टील सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, संधी सोडू नका - Marathi News
BEL Vs Tata Steel Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारातील इंडेक्स नवीन उच्चांक पातळीवर पोहचले आहेत. याच संधीचा फायदा घेण्यासाठी तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत, ज्यात टाटा स्टील लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.
4 महिन्यांपूर्वी -
Rama Steel Share Price | श्रीमंत व्हा, शेअर प्राईस रु.15, 1 महिन्यात 32% परतावा, तर 4 वर्षात 2710% परतावा दिला - Marathi News
Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने (NSE: RAMASTEEL) आपल्या आर्थिक धोरणाचा महत्त्वाचा टप्पा जाहीर केला आहे. या कंपनीने आपली संपूर्ण मालकीची उपकंपनी Lepakshi Tubes Private Limited चे बँक कर्ज परतफेड करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीच्या आर्थिक स्थिरतेसाठी आणि वाढीसाठी हे धोरण महत्त्वाचे मानले जात आहे. (रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
SBI Special FD | SBI बँकेची ज्येष्ठांसाठी अत्यंत फायद्याची FD योजना, दरमहा मिळतील 6,333 रुपये, फायदाच फायदा - Marathi News
SBI Special FD | सुरक्षित आणि चांगले व्याजदर मिळवून देणाऱ्या अनेक एफडी योजना उपलब्ध आहेत आणि त्या लोकप्रिय देखील आहेत. बरेच ज्येष्ठ नागरिक आपला पैसा सुरक्षित रहावा सोबतच आपल्याला गुंतवणुकीवर चांगले रिटर्न मिळावे या विचाराने एफडीमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे समजतात. आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या एका स्पेशल एफडी योजनेबद्दल सांगणार आहोत. ही एफडी योजना 400 दिवसांची असून तिचं नाव ‘एसबीआय अमृत कलश एफडी’ योजना असं आहे. सध्या या योजनेचे हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्याइतकेच दिवस अशी शिल्लक राहिले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | पगारदारांनो, या फंडात महिना ₹10,000 गुंतवणूक करा, मिळेल ₹.2,16,97,205 पर्यंत परतावा
Nippon India Mutual Fund | नुकताच काही म्युच्युअल फंड योजनांनी 21 वर्षे पूर्ण केली आहेत. या योजनांचा परतावा देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त आहे. एकवेळ गुंतवणूक असो किंवा SIP पद्धत, दोन्ही प्रकारे या योजनांनी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला तीन योजनांची माहिती देणार आहोत ज्यांनी नुकताच 21 वर्षे पूर्ण केली आहेत.
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल